@@anisabagwan468 मागे दाखवली होती. दिवाळीच्या सुमारास शक्य झाल्यास परत नव्याने दाखवणार आहे. जुन्या Video ची लिंक देते तीन प्रकारच्या करंज्या th-cam.com/video/qNFrEIXGCEo/w-d-xo.html
@@snehalatalele6939 हो नक्की दाखवेन पण आंब्याच्या पोळ्या दाखवल्या आहेत. त्यातला आंबा वगळला तर मस्त सांज्याच्या पोळ्या बनतील. आंब्याच्या पोळ्यांची लिंक खाली देत आहे. th-cam.com/video/8_ARx4oUOmk/w-d-xo.html
Ek request ahe Gahu body heat vadhavto So instead of wheat can you show recipes using rice flour or jowar flour. For kids it becomes difficult to give lunch box at school. Thanks 🙏
@@rutabaxi पहिल्यांदा धन्यवाद 🙏. दाखवेन नक्की पण तोवर कणकेच्या जागी ज्वारीचे ताजे पिठ (ज्याची विरी गेलेली नसते) वापरून थोड्या वड्या करून बघा. वड्या केल्यात तर मला रिझल्ट कळवा. मुलांना ज्वारीच्या पिठाच्या आवडतात का बघा. नुकतीच तांदुळाची खांडवी (वड्या) दाखवली आहे. त्याची लिंक देते खाली त्या पण डब्या आठी उत्तम. th-cam.com/video/OV4px4HAa2U/w-d-xo.html
खूपच छान.
@@gayatrijoshi7277 धन्यवाद 🙏
किती सोपी पध्दत आहे तुझी गूळ फोडायची. खूपच उपयोगी. कविता पण साजेशी.
वड्या व तुझी कविता दोन्हीही खूप छान...
@@veenamanerikar6624 Thank you Veena🙏
Very sweet and delicious recipe!!!!👌👌👌 Beautiful poem too!!
@@Bhav.Sangeet Thank you 🤗
खूप छान माहिती दिलीत ताई . शेवटी ज्या टिप्स दिल्यात त्या पण खूप भारीच! नक्की करून बघेन 🙏👌👌👌
@@sushmawagh3311 धन्यवाद 🙏.
कवितेत सह रेसिपी डबल धमाका
फारच मस्त रेसिपी आणि कवितेतून सांगायची idea अफलातून
@@neelajashrotre5793 Thank you Neelaja.🤗 How are you?
Khup Chan.
@@suvarnalatapawar3564 धन्यवाद 🙏
Khup chan 😊
@@ajayjain7303 धन्यवाद 🙏
Fresh mau wadya khaayla maja yeil!
@@ashutoshdharap हो आणि पौष्टिक
Karanji recipe dakhwa
@@anisabagwan468 मागे दाखवली होती. दिवाळीच्या सुमारास शक्य झाल्यास परत नव्याने दाखवणार आहे. जुन्या Video ची लिंक देते
तीन प्रकारच्या करंज्या
th-cam.com/video/qNFrEIXGCEo/w-d-xo.html
❤😊
Micro nasel tar kay karaych
@@kumkumstriveconsultant5584 तर कढईमधे गुळाच भांड ठेवा. कढी झाका व तापवा. गूळ होईल मऊ.
Sanjyachy polya Chan hotat tuzya,tya pan ekada dakhav na sagalyana.
@@snehalatalele6939 हो नक्की दाखवेन पण आंब्याच्या पोळ्या दाखवल्या आहेत. त्यातला आंबा वगळला तर मस्त सांज्याच्या पोळ्या बनतील. आंब्याच्या पोळ्यांची लिंक खाली देत आहे.
th-cam.com/video/8_ARx4oUOmk/w-d-xo.html
गुळ पापडी ची कविता ऐकूनच गुळ पापडी खाल्लीमनाने
@@snehaldamle-mhaiskar6549 😊😊धन्यवाद 🙏
A sweet yet nutritious and healthy recipe. It will not only delight you but also warm you up on cold winter days. Make it and confirm for yourself.
@@amoldharap8116 Thank you 🤗
Varsha kup chan zalya ahet vadya mi khaun baghitale
Tu sagalya goshti nanapasun karates mhanun chan hotat
Maze tula khup aashirvad aahet.
@@snehalatalele6939 धन्यवाद. तुझे आशिर्वाद आहेत म्हणूनच करू शकते.
Ek request ahe
Gahu body heat vadhavto
So instead of wheat can you show recipes using rice flour or jowar flour.
For kids it becomes difficult to give lunch box at school.
Thanks 🙏
@@rutabaxi पहिल्यांदा धन्यवाद 🙏. दाखवेन नक्की पण तोवर कणकेच्या जागी ज्वारीचे ताजे पिठ (ज्याची विरी गेलेली नसते) वापरून थोड्या वड्या करून बघा. वड्या केल्यात तर मला रिझल्ट कळवा. मुलांना ज्वारीच्या पिठाच्या आवडतात का बघा. नुकतीच तांदुळाची खांडवी (वड्या) दाखवली आहे. त्याची लिंक देते खाली त्या पण डब्या आठी उत्तम.
th-cam.com/video/OV4px4HAa2U/w-d-xo.html