@@shobhabagwe9876 धन्यवाद ताई. उकडीचे मोदक दाखवले आहेत अश्याच खूप साऱ्या टिप्स सहित. खाली लिंक देते. कृपया त्यावर click करा. th-cam.com/video/b6S6hVOqisQ/w-d-xo.html
@@ashwinimahajan5790 मैदा न वापरता पण सुरेख होतात पोळ्या. मैदा, रवा, कणिक वापरून पुरणपोळीचा रेसिपी खूप पूर्वी पोस्ट केली आहे. ती अप्रतीम बनते. खाली लिंक देते. कृपया तीव्र जाऊन बघावे th-cam.com/video/AwHQjorFjvE/w-d-xo.html
इतक्या सुंदर पद्धतीने आपण समजावलं आहे की काही विचारण्याची गरज वाटत नाही. आम्ही आपल्या उकडिच्या मोदकाच्या रेसिपी ची वाट पाहत आहोत. लवकरच पाहायला मिळेल अशी आशा आहे.
@@ashutoshdharap so sweet of you to write such a beautiful comment. Your comment is sweeter than the puranpoli 🤗Thank you very much. Yes it is necessary to keep the dough as shown for 6 to 8 hrs
Puranpoli made easy! This is a step by step account of making one of the most delicious Maharashtrian dishes. With explanations of common problems faced in making puranpolis and their solutions. Now everyone can make puranpolis. So go ahead and delight your family with this tasty dish.
Khuapch Chan Sundar Aahe Recipe Video🎉🎉❤🎉🎉
छोट्या छोट्या टिप्स सहित दाखवलेली पुरण
पोळीची रेसिपी आवडली. मवू लुसलुशीत
पुरणपोळी खुप छान. नक्की करून पहाणार.
Thank you ❤❤
@@reshmagupte833 धन्यवाद ताई 🙏
Kharachh khuppachhh chhan
@@aparnawani8093 खूप धन्यवाद 🙏
Very nice
@@mansiwarekar9556 धन्यवाद 🙏
Kaku Namaskar
@@aparnawani8093 नमस्कार व वेलकम अपर्णा
Tips khup chhan sangtat tai❤
@@bhartigambhire5164 धन्यवाद 🙏
Khup chhan❤
@@bhartigambhire5164 धन्यवाद 🙏
Wa chan sopi padhhat ahe
Madam, you have described very nicely.. thanks.. upload many more videos..
@@narayanraojadhav3624 Thank you 🙏.
अतिशय सुंदर
पुरण पोळी खुप छान ताई असे च छान तळणीचे मोदक दाखवा 🎉🎉
@@pramodborole444 हो दाखवीन. धन्यवाद 🙏
वा: वा: छान दाखवलीत रेसेपी. नक्की करणार!! 👌👌👌
@@Bhav.Sangeet धन्यवाद ताई🙏
धन्यवाद ताई 😊🙏
खूपच उत्तम
@@aditikotnis4976 धन्यवाद 🙏
धन्यवाद सुगरण ताई 🙏
@@VirShri 🙏🙏
व्वा अतिउत्तम. खरच समजावण्यासाठी घेतलेले कष्ट दिसून येत आहेत. Thanks A lot
@@sugarspice867 धन्यवाद 🙏
Khupch chaan👌👌
@@swatiwalagade2518 Thank you 🙏
मला तुमच्या रेसिपी आवडतात
@@JayashreeZodge धन्यवाद जयश्री ताई🙏
खूप छान पद्धतीने समजावून सांगीतले आहे छोट्या/छोट्या टीप्स खूप ऊपयोग आहेत. खूप धन्यवाद. असेच ऊकडीचे मोदक दाखवा
@@shobhabagwe9876 धन्यवाद ताई. उकडीचे मोदक दाखवले आहेत अश्याच खूप साऱ्या टिप्स सहित. खाली लिंक देते. कृपया त्यावर click करा.
th-cam.com/video/b6S6hVOqisQ/w-d-xo.html
मैदा वापरायचा नाही का
जास्त तेल झाले तर काय करावे
@@ashwinimahajan5790 मैदा न वापरता पण सुरेख होतात पोळ्या. मैदा, रवा, कणिक वापरून पुरणपोळीचा रेसिपी खूप पूर्वी पोस्ट केली आहे. ती अप्रतीम बनते. खाली लिंक देते. कृपया तीव्र जाऊन बघावे
th-cam.com/video/AwHQjorFjvE/w-d-xo.html
खूपच छान
@@snehalchiplunkar5298 धन्यवाद 🙏
तूमचे विडीओ खूप छान असतात ❤
@@deepikaarwari6854 धन्यवाद दिपीकाताई🙏😊
छान दाखवली आहेत रेसेपी. 👌👌👌नक्की करुन बघणार!!
Wa wa khub perfect Uttam ultimate poli Keli tumhi
@@shubhadabakhale7385 Thank you very much 😊🙏
मस्तच!
@@shobhadravid2122 🙏🙏
Khup chhan.
@@sarangaj7569 धन्यवाद 🙏
मस्त 👌👍
@@mrinmayeeparkar117 धन्यवाद 🙏😊
इतक्या सुंदर पद्धतीने आपण समजावलं आहे की काही विचारण्याची गरज वाटत नाही. आम्ही आपल्या उकडिच्या मोदकाच्या रेसिपी ची वाट पाहत आहोत. लवकरच पाहायला मिळेल अशी आशा आहे.
@@rajneemahadik8190 धन्यवाद ताई 🙏उकडीचे मोदक पोस्ट केले आहेत. लिंक देते तीवर जाऊन बघू शकता.
th-cam.com/video/b6S6hVOqisQ/w-d-xo.html
Chhan mahatwache tips diles. Fantastic video! Kanket tel ghalun murat thevne garjecha ahe ka overnight store karayche asle tarach ase karayche? Puran poli looks sumptuous! 😍 Tujhi puranpoli nehmich apratim hote. Itki chhan ani premane banawleli puranpoli mahagdya mithaichya dukanat dekhil kadhich milat nahi!
@@ashutoshdharap so sweet of you to write such a beautiful comment. Your comment is sweeter than the puranpoli 🤗Thank you very much. Yes it is necessary to keep the dough as shown for 6 to 8 hrs
Khoopach surekh...
@@prajaktabhate5050 धन्यवाद प्राजक्ता ताई🙏
Garam dal मिक्सरमध्ये घातली तर मिक्सर खराब होईल
@@saylikarandikar6087 नाही होत. आधी चाळणीवर टाकल्यामुळे फार कडकडीत गरम नसतेच.
खुप मस्त बनवलीत पुरण पोळी.👌👌
तवा कोणता वापरला.छान जाड आहे.लिंक असेल तर पाठवाल का?🙏
@@suhaspingle7937 धन्यवाद ताई. प्रेस्टीजचा anodised paratha tawa आहे. Sorry पण लिंक नाहीए.
मॅडम, मला तुमच्या पाककृती आवडतात. तुम्ही सर्व बारकाईने सांगतात. तुमचे मिक्सर कोणत्या company चे आहे.
@@veenajakhadi8695 धन्यवाद 🙏Bosch चा मिक्सर आहे.
Puranpoli made easy! This is a step by step account of making one of the most delicious Maharashtrian dishes. With explanations of common problems faced in making puranpolis and their solutions. Now everyone can make puranpolis. So go ahead and delight your family with this tasty dish.
@@amoldharap8116 You always describe it so well, so meaningful. Thank you 🤗
तुमचं हात बसलाय
Wa khup mast recipe tai thank you tai
@@sumedhabhide5176 धन्यवाद 🙏😊
Extra chi पिठी काढायला हवी होती
अतिशय सुंदर पध्दतीने तुम्ही सांगीतले, पूरण भरुन उंडे तयार करून ठेवायचे आणि मग पोळ्या करायच्या ही आयडिया खूप आवडली.
@@sheetalkulkarni2160 धन्यवाद 🙏. मी घडीच्या पोळ्या पण अशाच करते. आधी घड्या घालून घेते. वेळ व इंधन दोन्ही वाचते.
@@sheetalkulkarni2160 धन्यवाद 🙏
पोळी जाड लाटायची की पातळ