आज मीही पहिल्यांदा तुमचा व्हिडिओ पाहिला आणि मला खूप चांगली रेसिपी मिळाली मलाई दहीवडे आवडतात पण तेलातले नको होते आणि तुमची रेसिपी पाहिली मला ती खूप आवडली आज मी करूनही पाहणार आहे थँक्यू ताई
@@rachanaambekar4553 धन्यवाद तुमच्या अभिप्राया बद्दल 🙏अशीच एक पूर्व भारतीय हेल्दी one dish meal रेसिपी पोस्ट केली आहे. कशी वाटतेय सांगा. लिंक खाली देते th-cam.com/video/gaFO8FdndR4/w-d-xo.html
रेसिपी उत्तम आहे . नक्की करून पाहणार . सांगण्याची पद्धत चांगली आहे . विशेषत: प्रमाण आणि पदार्थ किती तयार होणार , हे सागितले ते उपयुक्त आहे . धन्यवाद आणि शुभेच्छा. पुणे .
@@San1604de-y2r धन्यवाद 🙏इडली सारखेच वाफवायचे साधारण 8 मिनीटे. अशीच दुसरी हेल्दी रेसिपी पोस्ट केली आहे ती पण कृपया बघून त्या बद्दल अभिप्राय दिलात तर छान वाटेल. लिंक खाली देते th-cam.com/video/gaFO8FdndR4/w-d-xo.html
@@anjalimalankar1816 धन्यवाद 🙏. अशीच अजून एक हेल्दी रेसिपी पोस्ट केली आहे 'दाल पिट्टि 'त्याच नोटीफिकेशन आल का तुम्हाला? नसेल तर लिंक देते खाली. कसा वाटला हा नवीन पदार्थ हे पण सांगा. th-cam.com/video/gaFO8FdndR4/w-d-xo.html
खूपच मस्त झालेत तुम्ही किती छान बोलता तुमचं बोलण दहीवड्यांसारखच आंबटगोड वाटलं 😊
मी तुमची पहिलीच रेसिपी पाहिली .😊
@@learnwithneeta8785 धन्यवाद नीता ताई आणि आपल्या ह्या परिवारात तुमचे मनापासून स्वागत. असाच संवाद चालू ठेऊ🙏
मी आज पहिल्यांदा तुमचा व्हिडिओ पाहिला आणि खूपच सोपी आणि टेस्टी रेसिपी पाहिली,मस्तच,आता तर बनवायलाच पाहिजे😊
@@sujatakanade5359 धन्यवाद. Welcome to our group. Stay tunned
मस्त रेसिपी मी नक्की करणार
@@MadhujaGore-gm6pd धन्यवाद 🙏
मस्त,खूप छान helthy डिश 👌
@@sangeetakulkarni1343 धन्यवाद 🙏
खूप छान रेसिपी आहे👍👍
@@sushmakhandat4244 धन्यवाद 🙏
आज मीही पहिल्यांदा तुमचा व्हिडिओ पाहिला आणि मला खूप चांगली रेसिपी मिळाली मलाई दहीवडे आवडतात पण तेलातले नको होते आणि तुमची रेसिपी पाहिली मला ती खूप आवडली आज मी करूनही पाहणार आहे थँक्यू ताई
@@rachanaambekar4553 धन्यवाद तुमच्या अभिप्राया बद्दल 🙏अशीच एक पूर्व भारतीय हेल्दी one dish meal रेसिपी पोस्ट केली आहे. कशी वाटतेय सांगा. लिंक खाली देते
th-cam.com/video/gaFO8FdndR4/w-d-xo.html
@@rachanaambekar4553 तुमचे स्वागत आपल्या group मधे 🤗
@cookwithoutabookbyvarsh ताई मी दहीवडे आज बनवले आणि घरच्यांना खुप आवडले धन्यवाद
@rachanaambekar4553 वा वा. खूप छान. धन्यवाद 🙏
**जयश्रीगणेश, नमस्कार .
**अप्रतिम,अप्रतिम,अप्रतिम......👌
@@finix8142 जय श्री गणेश 🙏धन्यवाद 🙏
आज मी तुम्ही सांगीतल्या प्रमाणे दहीवडे केले अप्रतिम झाले होते. 👌👍
रेसिपी उत्तम आहे . नक्की करून पाहणार .
सांगण्याची पद्धत चांगली आहे .
विशेषत: प्रमाण आणि पदार्थ किती तयार होणार , हे सागितले ते उपयुक्त आहे .
धन्यवाद आणि शुभेच्छा.
पुणे .
@@deepaligadgil7208 धन्यवाद दिपाली ताई🙏
अरे वा: न तळता ❤ healthy रेसेपी! नक्की करुन बघणार! न तळता केलेली रेसेपी खूपच् आवडली!
@@Bhav.Sangeet धन्यवाद 🙏
Khoop chhan.Dhanyavad🙏
@@pratimaprabhu3224 धन्यवाद 🙏
Wow , without oil vade.I just love dahi vada .I will definitely try this recipe.Thanks a lot.😊
@@shardasingh1573 Thank you 🙏
Good idea ❤ nice madam
@@vandanamehare6378 Thank you 🙏
Thanku Tai chan recepie me idli patratu krte chan hotat
@@diptipatel4777 धन्यवाद दिप्तीताई. करून बघेन इडली पात्रातून. छोट्या ईडल्यांच्या पात्रातून करता का?
खूप छान idea
@@arunphadnvis7139 Thank you 🙏
खुपच छान आयडिया आहे डायट साठि 👌👌🌷🌷
@@malatinanal2527 खरंय. No carb, No oil वजन कमि करायला योग्य. धन्यवाद मालतीताई🙏
नवीन रेसिपी अतिशय सुंदर झाली जरूर करू रेसिपी शेयर केल्या बद्दल धन्यवाद ❤Happy New year ❤
@SudhirSamaya धन्यवाद 🙏
तुम्ही छान प्रेमाने माहिती दिली. करून बघेन
@@alkakudke धन्यवाद 🙏
Wah masta distayt dahi wade!
खूप छान आहे रेसिपी
@@jyotijoshi1872 धन्यवाद 🙏
Nice idea tai
@@SunitaLawandesKitchen Thank you so much. सुगरणी कडून like मिळाले😊 तुमच्या चॅनल साठी तुम्हाला खूप शुभेच्छा.
खूप छान रेसिपी. मी आजच तुमचे चॅनल पाहिले पहिल्यांदा. एकाच recipe pahun khusj zale ani लागलीच सबस्क्राईब करून टाकले
@@prachikapdi8994 so sweet of you 🤗Thank you Prachi tai & welcome to our group.
Khup mast zale ahet, idia chan ahe, karun baghate
@@swatiapte1494 Thank you Swati. तू दही वडे बनवण्यात expert आहेस त्या मुळे तुझ्या कडून शाबासकी मिळणे हे खास आहे🤗
खूपच छान❤
Ekadam massst .
@@ranjananadkarni674 धन्यवाद रंजना ताई🙏
खूपच छान , नक्की ट्राय करेन
@@sandhyadhavale2791 धन्यवाद 🙏
Anardane Pomgranet takle ter sunder distst ani chan lagtat
Apratim recipe......Thank you so much....asha ajun kahi healthy recipes share kara na
@@atharvarakshale1712 धन्यवाद 🙏जरूर करेन.
माझ्या आईकडेही या वड्यात चटण्या नाही घालत. पण मी घालते. छान चव येते
छानच आयडिया.उडीदडाळीची इडली म्हणूया हवं तर. पण सुंदर झाले आहे
@@anjalisharangpani9139 😊धन्यवाद🙏
खूपच छान. तेलकट नाहीत. ❤
@@madhurinimkar4121 ✅धन्यवाद 🙏
Chan recipe.
Kiti vel ekun tumhi vafavale vade plz sangal ka?
@@San1604de-y2r धन्यवाद 🙏इडली सारखेच वाफवायचे साधारण 8 मिनीटे.
अशीच दुसरी हेल्दी रेसिपी पोस्ट केली आहे ती पण कृपया बघून त्या बद्दल अभिप्राय दिलात तर छान वाटेल. लिंक खाली देते
th-cam.com/video/gaFO8FdndR4/w-d-xo.html
A recipe for health conscious persons. Shows you that 'healthy food can be tasty too'. Make these dahi vade and see for yourselves.
Khupach sundar zale aahet dahivade shivay he vade telat talele nahit.mi,ata asech vade karanar nehami karan ya vayat tel khana changala nahi.
@@amoldharap8116 Thank you 🤗
Appe patra Nasel tar kase karayche
@@sadhanabhojraj549 छोट्या वाट्या /इडली पात्र/मफिन ट्रे ई. वापरु शकता.
Dahyat ch sakhar ,mith takaw...❤
@@sheelakasat7027 धन्यवाद 🙏मिठ साखर घातले आहे. 6:24 ते 6:28 ह्या time frame मधे दाखवले आहे
Without Eno वडे चांगले होतील का ?
@@rashmikorgaonkar1827 नाही होणार. इडली सारखे ferment करू शकता पण मग आंबूस होतील. Yeast घालून try करा.
Dhahi vadyat chatanya takat nahit
@@suchetamahadik5924 टाकून बघा छान लागतात. North इंडिया मधे घातल्या जातात.
खूप सुंदर रेसिपी.
@@anjalimalankar1816 धन्यवाद 🙏. अशीच अजून एक हेल्दी रेसिपी पोस्ट केली आहे 'दाल पिट्टि 'त्याच नोटीफिकेशन आल का तुम्हाला? नसेल तर लिंक देते खाली. कसा वाटला हा नवीन पदार्थ हे पण सांगा.
th-cam.com/video/gaFO8FdndR4/w-d-xo.html