अश्या मलईदार, चमचमीत भाजी साठी 'ये दिल मांगे मोअर' हे नक्की.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- MASALA BANANA FLOWER CURRY
LINK of BANANA FLOWER CURRY FOR FASTING:
• केळफुल व काजूची तिखट ग...
केळफुलाची पौष्टिकता, मलाई चा मुलायमपणा व मसाल्याचा स्वाद भाजीला एकदम चमचमीत बनवतो.
ज्यांना केळफूल आवडत नाही ते पण वाट्या दोन वाट्या भाजी आवडीने खातील हे नक्की.
केळफुल निवडायला बऱ्याच जणांना अवघड वाटते आणि भाजी कशी बनवायची हे पण माहिती नसते. ह्या आणि मागच्या व्हिडीओ जो केळफुलाचा उपासाच्या भाजीचा होता त्या मधे केळफूल कस निवडायच, सोलायच, त्यातला कुठला भाग घ्यायचा कुठला टाकायचा हे सर्व सांगितले आहे
INGREDIENTS :
1) 2 Bowls cleaned, chopped, boiled banana flowers
2) Slurry of 1/2 bowl milk & 1 tsp roasted white flour
3) 2 tbsp oil
4) 1 tsp cumin seeds
5) 1/4 tsp turmeric powder
6) 1 tsp red chilli powder
7) 1/2 bowl chopped onion
8) 1/2 bowl chopped tomatoes
9) 1 heaped tsp chopped garlic
10) 1/2 bowl and 1 cup water
11) 1 tbsp sugar
12) 1 - 2 heaped tbsp fresh cream
13) Salt to taste
14) Fresh coriander & cashews (optional) for garnishing.
घटक:
१) २ वाट्या स्वच्छ धुवून, चिरुन उकडलेले केळीचे फूल
2) 1/2 वाटी दूध आणि 1 टीस्पून भाजलेला मैदा
३) 2 चमचे तेल
4) 1 टीस्पून जिरे
५) 1/4 टीस्पून हळद पावडर
6) 1 टीस्पून लाल मिरची पावडर
7) १/२ वाटी चिरलेला कांदा
8) १/२ वाटी चिरलेला टोमॅटो
9) १ टीस्पून चिरलेला लसूण
10) १/२ वाटी आणि १ कप पाणी
11) 1 टीस्पून साखर
12) १ - २ चमचे ताजे क्रीम
13) चवीनुसार मीठ
14) ताजी कोथिंबीर आणि काजू (पर्यायी) सजावटीसाठी.
#मसालाकेळफूल, #केळफूल भाजी #केळफुलाचीमसालाभाजी,#चमचमीतमसालेदारभाजी , #केळफुलाचीभाजी, #चांगलेकेळफूलकसेओळखायचे, #केळफूलकसेनिवडायचे, #howtoselectgoodbananaflower, #bananaflowercurry, #kelekisabji, #kelekaphool, #kelekaphoolkaisesaafkare. #bananaflowermasalacurry, #kelekephoolkimasalasabji, #curryofbananaflower
केळफूल न आवडणारे पण मिटक्या मारत खातील अशी चमचमीत भाजी
Attachments area
Preview TH-cam video केळफुल व काजूची तिखट गोड उपासाला पण चालणारी क्रिमी भाजी. Creamy Banana flower curry
Perfect recipe for delicious भाजी
@@sugarspice867 धन्यवाद 🙏
अतिशय छान पध्दतीने सांगितलीत भाजी करायची पद्धत धन्यवाद
@@bhagyashreejoshi5286 धन्यवाद भाग्यश्रीताई🙏
अप्रतिम सजावटही आणि recipe ही
@@sheetalm1979 धन्यवाद 🙏
Wonderful recipe mavshi! We have some cooked kelphul bhaji (vacuum packed) at home, will try making your recipe with it :)
@@neelayphadke Thanks Neelay. हो करून बघ आवडली का ते सांग.
Interesting! Curious to try it out sometime...
@@ashutoshdharap Thank you. It tasts fantastic
Khpach chan ahe bhaji.agadi,navin ahe hi resipi nakki mala aavadanari bhaji ahe hi.agadi,vegali ahe resipi nakki mala vatate hi bhaji farashi koni karat nasel
@@snehalatalele6939धन्यवाद 🙏. नाही बनवत फारशी कुणी कारण केळफूल निवडायचे कस माहिती नसत. ती माहिती पण दिली आहे व्हिडीओ मधे.
Very nice recipe!!!!😊
@@Bhav.Sangeet Thank you 🤗
Another, tastier than before, recipe of banana flower. Make this delicious, nutritious recipe and get guaranteed blessings of your near and dear ones.
@@amoldharap8116 True. It is very nutritious as banana flower contains minerals, antioxidants (good for skin) and has lots of fiber. Plus it's delicious too. What more does one want?
हि भाजी कधीच केली नाही पण आता सोप्या रीतीने व detail मधे पाहिल्यावर करुन बघेन.
@@alkadighe3806 अप्रतीम लागते. ह्या पध्दतीने बनवून बघ. कशी झाली सांग.
तुझी रेसिपी बघून कराविशी वाटते.
@@arateegokhale2988 जरूर कर. खात्रीने सांगते you will love it.