Trek Yug
Trek Yug
  • 208
  • 414 667
Wete's Riverside Farmstay | वेट्यांच्या वाड्यात राहून घ्या कोकणातल्या पावसाळ्याचा आनंद
वेट्यांचा वाडा किंव्हा Wete's Riverside Farmstay कोकणातला अजून एक जुना वारसा जो टिकवून ठेवलाय वेट्यांच्या नव्या पिढीने. Mud House हा आज एक ट्रेंड बनत असताना जुनी मातीची घरे टिकवणे हे तसे आव्हानच पण या घरांना टिकवून त्याचा वापर Eco torism साठी होऊ शकतो याचे ऊत्तम उदाहरण म्हणजे हे घर. सिंधुदुर्ग हा तसा पर्यटनाच्या दृष्टीने श्रीमंत जिल्हा या जिल्ह्यातील तसे सर्वच तालुके हे उल्लेखनीय आहेत पण तळकोकणात असलेला दोडामार्ग तालुका म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत असलेला नितांत सुंदर परिसर. इथली गावे हि खऱ्या अर्थाने अस्सल कोकणाची साक्ष देतात. त्यामुळे इथल्या गावात अस्सल जुन्या कोकणी घरात राहायची तिथला परिसर फिरायची संधी मिळत असेल तर यापेक्षा उत्तम काय? तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण अजून एक कोकणातले जुने घर दाखवत आहोत.
वाड्याच्या बुकिंग साठी आमचा संपर्क क्रमांक
7096737728
आवळसुधा औषध मागवण्यासाठी संपर्क क्रमांक
9423404162
कोकण दौरा playlist
th-cam.com/play/PLlqS_cMcjcpVqOlQ9SACFoJFDzXGZrrJ_.html&si=r-ahYWnLCyIik134
विराज वेटे चा इन्स्टा अकाउंट
virajwete?igsh=aHNsY2hzenZpazU5
#wete'sriversidefarmstay #वेट्यांचावाडा #दोडामार्ग #सिंधुदुर्ग #कोकण #कोंकण #virajwete #homestay #mudhouse #monsoontour
มุมมอง: 58

วีดีโอ

Lakeside Camping | किती हि मुसळधार असुदे पाऊस आता टेन्ट मध्ये राहायची मजा येणार
มุมมอง 1664 ชั่วโมงที่ผ่านมา
महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असलेल्या Kalsubai शिखराजवळ नव्यानेच एक camp site खुले झाले आहे. तसे परिसरातील Bhandardara lake हे camping साठीच ओळखले जाते पण हि कॅम्प साईट त्याच्या अलीकडेच आहे त्यामुळे मानाने जास्त जवळ पडते. गर्दीपासून अलिप्त आहे. इथे असलेली हि एकमेव lakeside camping असल्यामुळे जास्त विशेष आहे. इथला निसर्ग हि आतापर्यंत अज्ञात होता. इथले Tent हे सामान्य टेन्ट नसून best quality tent...
Sondai Fort Trek | जेव्हा आपल्या पहिल्याच ट्रेक ला हि लोकं जबाबदार ट्रेकर बनतात!!
มุมมอง 40412 ชั่วโมงที่ผ่านมา
Sondai Fort Trek चं वर्णन Easy Trek मध्ये केले जाते. Monsoon Trek साठी Trek for beginner चा पर्याय देताना सोंडाई चा उल्ले होतो. Trek near Mumbai असं शोधत असताना हि जवळच्या काही treks मध्ये सोंडाई चा नंबर लागतो. Morbe dam च्या जवळ असलेल्या या डोंगरावर निसर्गाचा वरदहस्त आहेच त्यामुळे सर्वांसाठीच हा ट्रेक Best Trekking Option ठरतो. पण Easy category trek अशी ओळ असलेला हा ट्रेक खरंच इतका easy आहे का...
हिरव्या देवाची यात्रा | रानभाजीं चा सोहळा आणि आनंद पेंढारकर सरांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या निसर्ग कथा
มุมมอง 538วันที่ผ่านมา
हिरव्या देवाची यात्रा हे ऐकता पहिल्या क्षणी नजरेसमोर मंदिरातला देव आणि भव्यदिव्य अशी त्याची यात्रा असेच दृश्य नजरेसमोर तरळले पण 'हिरवा देव' म्हणजे काहीतरी वेगळाच प्रकार आहे म्हणून विषयात रस घेतला. श्रमिक मुक्ती संघटना आयोजित हा कार्यक्रम खरंतर एक मेळावा होता जिथे निसर्गप्रेमी एका छताखाली जमणार होते शिवाय शहरी लोकांचा ग्रामीण लोकांशी हा एक मेळ होता. आदिवासी महिलांनी जंगलातून नाना प्रकारच्या रानभ...
भाग-7 | Tiger Nest Trek जिथे कोणी जात नाही तिथे आम्ही पोहचलो | Paro Taktsang
มุมมอง 24621 วันที่ผ่านมา
Embark on an exhilarating journey to the Tiger’s Nest Monastery (Paro Taktsang), one of Bhutan’s most iconic landmarks. Nestled on a cliffside at 3,120 meters (10,240 feet), this trek offers breathtaking views, a rich cultural experience, and a sense of achievement. Join us as we hike through lush forests, across quaint bridges, and up steep trails to reach this sacred site. Whether you're an a...
भाग-6 | 'पारो' शिवाय भूटान मध्ये नाही मजा | Paro | Rinpung Dzong | Natonal Musuem Of Bhutan
มุมมอง 13128 วันที่ผ่านมา
Welcome to Paro, Bhutan! Nestled in the heart of the Himalayas, Paro is a picturesque valley town that embodies the natural beauty and rich cultural heritage of Bhutan. Join us as we explore the stunning landscapes, historic monasteries, and vibrant local traditions that make Paro a must-visit destination. In this video, you'll experience: Road journey in Paro valley and stunning view of Paro c...
भाग-5 | Punakha Top Tourist Places | संतानप्राप्ती साठी इथे नवस 100% रिजल्ट ¡¡¡
มุมมอง 315หลายเดือนก่อน
Punakha Top Tourist Places | संतानप्राप्ती साठी इथे नवस 100% रिजल्ट ¡¡¡ Bhutan tour चा चौथा आणि पाचवा दिवस आपण या व्हिडिओत पाहणार आहोत, तर या व्हिडिओत Bhutan ची पूर्वराजधानी Punakha आपण पाहणार आहोत. Chimi Lhakhang, Suspension bridge आणि Punakha Dzong अशी पूनाखातील Top Tourist Places आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. #chimilhakhang #punakhadzong #punakhasuspensionbridge
भाग-4 | Dochula भूटानमधील प्राचीन मार्गावरील प्रवास | भूटान मधील ITI? | देशातले पहिले Botanical Park
มุมมอง 437หลายเดือนก่อน
Bhutan tour चा चौथा दिवस आपण या व्हिडिओत पाहणार आहोत, National Institute for Zorig Chusum, Dochula Pass आणि Royal Botanical Park आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. Thimphu Siteseeing पूर्ण करून आम्ही Punakha साठी प्रयाण करतो. तत्पूर्वी Thimphu मधील Zoring Chusum या Art School ला आम्ही भेट देतो त्यानंतर वाटेत लागणारे Dochula Pass हे प्रसिद्ध ठिकाण आम्ही explore करतो, 108 Memorial Chortens किंव्हा...
भाग-3 | Simply Bhutan Musuem | 1k₹ Entry Fee पैसा वसुल आहे का?
มุมมอง 159หลายเดือนก่อน
Bhutan tour चा चौथा दिवस आपण या व्हिडिओत पाहणार आहोत, 'Simply Bhutan Musuem' Thimphu मधील अनोखे Living Musuem जिथे तुम्ही bhutani culture जवळून पाहू आणि अनुभवू शकता. येथील Entry fee 1000₹/person आहे. थोडं महाग वाटत असेल तरी पैसा वसुल आहे. कारण तुमचे स्वागत इथे एका welcom drink ने होते. हे वेलकम ड्रिंक येथील देशी दारू आहे. 'Ara' नावाची Local alcoholic beverage ने धमाल सुरवात होते. इथे भिंतीवर टा...
भाग-2 | Bhutan ची राजधानी Thimphu मध्ये कुठे फिराल काय खाल? | Things To Do In Thimphu
มุมมอง 174หลายเดือนก่อน
Bhutan tour चा तिसरा दिवस आपण या व्हिडिओत पाहणार आहोत, Thimphu Local Siteseeing आपण इथे केले होते. Things to do in Thimphu हा मथळा हि या व्हिडिओ साठी शोभेल कारण Top Tourist Places Of Thimphu यापेक्षा Must Visit Places In Thimphu हाच प्रयत्न आम्ही या व्हिडिओतून केलाय. Buddha Dordenma किंव्हा Golden Buddha, Sangaygang - Phajoding Trail, तेथील Wangditse Lhakhang Monastery, Bhutan Textile Museum, C...
भाग-1 | भारतातून भूटान मध्ये प्रवेश करताच आले आनंदाला उधान | Bhutan Tour
มุมมอง 455หลายเดือนก่อน
Bhutan ला याआधी हि जाऊन आलो होतो पण Bhutan travel vlog बनवायची इच्छा अधुरी होती. यावेळी bhutan tour च्या निमित्त्याने हि इच्छा पूर्ण करून घ्यायचे ठरवले. या व्हिडिओ मध्ये हा प्रवास Bagdogra - Jaigaon - Phuentsholing - Thimphu अश्या दोन दिवसाचा मात्र दाखवला आहे पण हा जरी पहिला भाग असला तरी Bhutan trip ची पूर्ण सिरीज तुम्हाला पाहता येणार आहे. T Trikon या ग्रुप ने हि टूर आयोजित केली होती यामध्ये 13...
कोकण दौरा-४४ | गुहागर ते दापोली च्या दरम्यान काय पाहाल? | Gopalgad | Bhagwan Parshuram Bhumi
มุมมอง 713หลายเดือนก่อน
कोकण दौरा-४४ | गुहागर ते दापोली च्या दरम्यान काय पाहाल? | Gopalgad | Bhagwan Parshuram Bhumi
कोकण दौरा-४३ | गणपतीपुळे ते गुहागर च्या दरम्यान काय पाहाल? | Jai Vinayak Temple Jaigad
มุมมอง 564หลายเดือนก่อน
आजच्या व्हिडिओ मध्ये माझ्या कोकण दौऱ्याचा प्रवास गणपतीपुळे पासून पुढे गुहागर कडे सुरु राहतो. दरम्यान मी जयगड मधील जय विनायक मंदिर त्यासमोर असलेली स्टेप वेल ला भेट देतो नंतर जयगड-तवसाळ फेरी बोट ने पुढे गुहागर तालुक्यात प्रवेश करतो. खाडी ओलांडताच विजयगड किल्ला त्यानंतर पुढे हेदवी मधील दशभूजलक्ष्मी गणपतीचे मंदिर, उमामहेश्वर मंदिर जवळ असलेली बामनघळ आणि सर्वात शेवटी वेळणेश्वर मंदिर आणि वेळणेश्वर समु...
कोकण दौरा-४२ | गणपतीपुळ्यात काय काय पाहाल? | आरे-वारे | Prachin konkan museum ganpatipule
มุมมอง 384หลายเดือนก่อน
आजच्या व्हिडिओ मध्ये माझ्या कोकण दौऱ्याचा प्रवास येऊन पोहचला आहे आरे-वारे आणि गणपतीपुळे ला. तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण आरे-वारे समुद्रकिनारा, गणपतीपुळेतील गणपतीचे मंदिर, गणपतीपुळे समुद्रकिनारा, कवी केशवसूत स्मारक आणि कोकणाचा मूळ चेहरा दाखवणारे प्राचीन कोकण म्युजियम पाहणार आहोत. आरे-वारे चा समुद्र किनारा हा तर सुंदर आणि लोकप्रिय आहेच शिवाय तेथून पुढे जाणारा रस्ता हा एका पॉईंट ला समुद्राचे विहंग...
Ekole Valley - Lotus Waterfall | निसर्गाशी इश्क पण होती फार रिस्क!! 😱
มุมมอง 8152 หลายเดือนก่อน
Ekole Valley - Lotus Waterfall | निसर्गाशी इश्क पण होती फार रिस्क!! 😱
कोकण दौरा-४१ | Ratnagiri Day Trip: Unmissable Spots
มุมมอง 3132 หลายเดือนก่อน
कोकण दौरा-४१ | Ratnagiri Day Trip: Unmissable Spots
कोकण दौरा-४० | Rutuparna Homestay | कोकणी मातीच्या घरात राहायचे आहे?
มุมมอง 3.6K2 หลายเดือนก่อน
कोकण दौरा-४० | Rutuparna Homestay | कोकणी मातीच्या घरात राहायचे आहे?
कोकण दौरा-३९ | गावखडी बीच आणि पूर्णगड पाहून आली पूर्ण मजा | Gaonkhadi Beach | Purnagad
มุมมอง 3172 หลายเดือนก่อน
कोकण दौरा-३९ | गावखडी बीच आणि पूर्णगड पाहून आली पूर्ण मजा | Gaonkhadi Beach | Purnagad
कोकण दौरा-३८ | गुजरात चा सूर्य कोकणात कसा? | Kanakaditya Temple Kasheli | Devghali Beach | Ratnagiri
มุมมอง 4292 หลายเดือนก่อน
कोकण दौरा-३८ | गुजरात चा सूर्य कोकणात कसा? | Kanakaditya Temple Kasheli | Devghali Beach | Ratnagiri
कोकण दौरा-३७ | विजयदुर्ग | महाराजांच्या किल्लेबांधणीतला अभेद्य किल्ला | Vijaydurg | रामेश्वर मंदिर
มุมมอง 4092 หลายเดือนก่อน
कोकण दौरा-३७ | विजयदुर्ग | महाराजांच्या किल्लेबांधणीतला अभेद्य किल्ला | Vijaydurg | रामेश्वर मंदिर
कोकण दौरा-३६ | देवगड जवळील निसर्गरम्य परिसरात जमिनीत कोरलेले देखणे मंदिर | श्री विमलेश्वर मंदिर वाडा
มุมมอง 6532 หลายเดือนก่อน
कोकण दौरा-३६ | देवगड जवळील निसर्गरम्य परिसरात जमिनीत कोरलेले देखणे मंदिर | श्री विमलेश्वर मंदिर वाडा
कोकण दौरा-३५ | एका दिवसात देवगड फिरायचा असेल तर हि ठिकाणे चुकवू नका | Top Places to Visit in Devgad
มุมมอง 3.8K3 หลายเดือนก่อน
कोकण दौरा-३५ | एका दिवसात देवगड फिरायचा असेल तर हि ठिकाणे चुकवू नका | Top Places to Visit in Devgad
कोकण दौरा-३४ | देवगड जवळ असलेले हे ठिकाण पाहायलाच हवे | मिठबाव तांबळडेग बीच | Mithbav
มุมมอง 2.3K3 หลายเดือนก่อน
कोकण दौरा-३४ | देवगड जवळ असलेले हे ठिकाण पाहायलाच हवे | मिठबाव तांबळडेग बीच | Mithbav
कोकण दौरा-३३ | भरतगड | मालवण ते आचरा किंव्हा आचरा ते मालवण या सुंदर रस्त्याने प्रवास करा | Bharatgad
มุมมอง 4693 หลายเดือนก่อน
कोकण दौरा-३३ | भरतगड | मालवण ते आचरा किंव्हा आचरा ते मालवण या सुंदर रस्त्याने प्रवास करा | Bharatgad
कोकण दौरा-३२ | Offbeat Malvan & Achara | फिरण्या, राहण्या, खाण्याबाबत सर्वकाही | सर्जेकोट सुवर्णकडा
มุมมอง 5033 หลายเดือนก่อน
कोकण दौरा-३२ | Offbeat Malvan & Achara | फिरण्या, राहण्या, खाण्याबाबत सर्वकाही | सर्जेकोट सुवर्णकडा
कोकण दौरा-३१ | कृषी पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर सुंदर मातीचे घर | Vihara Eco Tourism
มุมมอง 2873 หลายเดือนก่อน
कोकण दौरा-३१ | कृषी पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर सुंदर मातीचे घर | Vihara Eco Tourism
कोकण दौरा-३० | कोकणातील एकुलती एक House Boat आता देवबाग जवळ | Malvan | Devbag
มุมมอง 2.1K3 หลายเดือนก่อน
कोकण दौरा-३० | कोकणातील एकुलती एक House Boat आता देवबाग जवळ | Malvan | Devbag
कोकण दौरा-२९ | महागडे रिसॉर्ट विसरा आणि राहा या मातीच्या बंगल्यात | Vasundhara Eco House | Parule
มุมมอง 1.3K3 หลายเดือนก่อน
कोकण दौरा-२९ | महागडे रिसॉर्ट विसरा आणि राहा या मातीच्या बंगल्यात | Vasundhara Eco House | Parule
कोकण दौरा २८ | किल्ले निवती | कोकणातला सर्वात भारी बीच आणि हरवत चाललेला किल्ला | Nivati Beach |
มุมมอง 4.6K3 หลายเดือนก่อน
कोकण दौरा २८ | किल्ले निवती | कोकणातला सर्वात भारी बीच आणि हरवत चाललेला किल्ला | Nivati Beach |
कोकण दौरा-२७ | धामापूर | जसे च्या तसे टिकवलेले ऐतिहासिक भगवती मंदिर आणि महान धामापूर तलाव | Dhamapur
มุมมอง 3.7K3 หลายเดือนก่อน
कोकण दौरा-२७ | धामापूर | जसे च्या तसे टिकवलेले ऐतिहासिक भगवती मंदिर आणि महान धामापूर तलाव | Dhamapur

ความคิดเห็น

  • @ramkumarkrishnan435
    @ramkumarkrishnan435 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nice video ❤❤❤❤

  • @SachinChavan-xx9bo
    @SachinChavan-xx9bo 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jabardast video ❤❤❤❤

  • @sahilsawant4271
    @sahilsawant4271 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Best❤

  • @ramkumarkrishnan435
    @ramkumarkrishnan435 วันที่ผ่านมา

    Nice place.Would love to visit it someday

  • @saritanarvekar2740
    @saritanarvekar2740 2 วันที่ผ่านมา

    Your Son looks like his mom 😂🎉

  • @shreekumark2063
    @shreekumark2063 2 วันที่ผ่านมา

    Great description! Very informative.. Wanting to experience this.

  • @SachinChavan-xx9bo
    @SachinChavan-xx9bo 2 วันที่ผ่านมา

    Khup mast video ❤❤❤

  • @SachinChavan-xx9bo
    @SachinChavan-xx9bo 2 วันที่ผ่านมา

    Jabardast video ....camping te hi family sobat ❤❤❤❤❤

  • @snehaborde7469
    @snehaborde7469 4 วันที่ผ่านมา

    Contact details ss

  • @akshayanvekar8902
    @akshayanvekar8902 4 วันที่ผ่านมา

  • @myFireTv2611
    @myFireTv2611 4 วันที่ผ่านมา

    Karjat se taxi ka price ky haii

    • @TrekYug
      @TrekYug 4 วันที่ผ่านมา

      +91 96895 67917 Pappu Zore, wahake local person hai. ye aapko detail me information de denge

    • @myFireTv2611
      @myFireTv2611 4 วันที่ผ่านมา

      @@TrekYug thank you

  • @myFireTv2611
    @myFireTv2611 4 วันที่ผ่านมา

    Dada Wednesday ko Jaa skte hai ky yaha

    • @TrekYug
      @TrekYug 4 วันที่ผ่านมา

      ha ja sakte ho but safety ka dhyan rakhna

    • @myFireTv2611
      @myFireTv2611 4 วันที่ผ่านมา

      @@TrekYug ❤️

  • @towine_bhatke9914
    @towine_bhatke9914 5 วันที่ผ่านมา

    👌👌

    • @TrekYug
      @TrekYug 4 วันที่ผ่านมา

      Thanks 😊

  • @aganguly9088
    @aganguly9088 5 วันที่ผ่านมา

    How can we place an order for saree? Pls share details.

    • @TrekYug
      @TrekYug 4 วันที่ผ่านมา

      contact number already given in description

  • @SaurabhVarma99
    @SaurabhVarma99 5 วันที่ผ่านมา

    Thank you for the information...❣️ Keep going.

    • @TrekYug
      @TrekYug 4 วันที่ผ่านมา

      Thanks 😊

  • @prathmeshpawar3155
    @prathmeshpawar3155 5 วันที่ผ่านมา

    Superb ❤

    • @TrekYug
      @TrekYug 4 วันที่ผ่านมา

      Thanks 🤗

  • @ramkumarkrishnan435
    @ramkumarkrishnan435 5 วันที่ผ่านมา

    Superb video and nice place to trek

    • @TrekYug
      @TrekYug 4 วันที่ผ่านมา

      Thanks a lot

  • @belivinginself3400
    @belivinginself3400 5 วันที่ผ่านมา

    wow 👌

    • @TrekYug
      @TrekYug 4 วันที่ผ่านมา

      Thank you! Cheers!

  • @sahilsawant4271
    @sahilsawant4271 5 วันที่ผ่านมา

    Best❤

    • @TrekYug
      @TrekYug 4 วันที่ผ่านมา

      Thanks 😊

  • @digitalduniyahub
    @digitalduniyahub 5 วันที่ผ่านมา

    Amazing Superbs sir Beautiful place

    • @TrekYug
      @TrekYug 4 วันที่ผ่านมา

      Thanks a lot

    • @digitalduniyahub
      @digitalduniyahub 4 วันที่ผ่านมา

      @@TrekYug Most welcome Sir ❤️❤️

  • @user-ui9vm4uj5n
    @user-ui9vm4uj5n 5 วันที่ผ่านมา

    great video

  • @user-qc8yi8bz6x
    @user-qc8yi8bz6x 5 วันที่ผ่านมา

    Nice video ❤

    • @TrekYug
      @TrekYug 4 วันที่ผ่านมา

      Thanks 🤗

  • @anitamiskul2391
    @anitamiskul2391 7 วันที่ผ่านมา

    Thanks for the video ❤

    • @TrekYug
      @TrekYug 4 วันที่ผ่านมา

      You're welcome 😊

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 7 วันที่ผ่านมา

    Swargiy. Sundar. Konkan 💞

    • @TrekYug
      @TrekYug 4 วันที่ผ่านมา

      Thanks 😊

  • @ketanchavan8011
    @ketanchavan8011 8 วันที่ผ่านมา

    Very nice, how much information about nature has been told in this video

    • @TrekYug
      @TrekYug 4 วันที่ผ่านมา

      Many many thanks

  • @arjitagarwal007
    @arjitagarwal007 9 วันที่ผ่านมา

    300 rs is ok for go there.

    • @TrekYug
      @TrekYug 4 วันที่ผ่านมา

      our experience is not good

  • @arjitagarwal007
    @arjitagarwal007 9 วันที่ผ่านมา

    Min experience was vey good, we were there just before monsoon, but we enjoyed there. A local Boy Vijay was with us as guide, He provided life jackets and took a good care of us

    • @TrekYug
      @TrekYug 4 วันที่ผ่านมา

      that's good

  • @arjitagarwal007
    @arjitagarwal007 9 วันที่ผ่านมา

    dONT GO FOR SECRETE WATER FALL by google maps, Pull outlocation of Bed Gao, google maps will took you to a dangerous Hill.

  • @user-qc8yi8bz6x
    @user-qc8yi8bz6x 9 วันที่ผ่านมา

    Amazing information 👌👌👌👌

    • @TrekYug
      @TrekYug 4 วันที่ผ่านมา

      Thanks 😊

  • @saritanarvekar2740
    @saritanarvekar2740 9 วันที่ผ่านมา

    Very interesting and informative❤

    • @TrekYug
      @TrekYug 4 วันที่ผ่านมา

      Glad you enjoyed it

  • @mitalirevankar5483
    @mitalirevankar5483 9 วันที่ผ่านมา

    Mast

    • @TrekYug
      @TrekYug 4 วันที่ผ่านมา

      Thanks 🤗

  • @akshayanvekar8902
    @akshayanvekar8902 10 วันที่ผ่านมา

    • @TrekYug
      @TrekYug 4 วันที่ผ่านมา

      Thanks 😊

  • @momentaryWhispers
    @momentaryWhispers 10 วันที่ผ่านมา

    Sundar video jhala aahe 🤩 and Pendharkar sirancha nature walk is Knowledge bomb... Thank you for sharing this 🍃😇

    • @TrekYug
      @TrekYug 4 วันที่ผ่านมา

      Thanks 😊

  • @AniketMohite1988
    @AniketMohite1988 10 วันที่ผ่านมา

    Sahi video aahe Mitra.. Very very informative 😇😇

    • @TrekYug
      @TrekYug 4 วันที่ผ่านมา

      Thanks 😊

  • @n1cks619
    @n1cks619 10 วันที่ผ่านมา

    Bro when you're going to post your sondai fort video? We met last Saturday on Trek. Mene bola tha merko video me lo mera part mat katna........the guy in the United jersey.😂

    • @TrekYug
      @TrekYug 10 วันที่ผ่านมา

      yes coming soon

  • @SachinChavan-xx9bo
    @SachinChavan-xx9bo 10 วันที่ผ่านมา

    Khup mast video ani mahiti suddha

    • @TrekYug
      @TrekYug 4 วันที่ผ่านมา

      Thanks 😊

  • @telipada1
    @telipada1 10 วันที่ผ่านมา

    Khup chaan ahe video ani mahiti suddha

    • @TrekYug
      @TrekYug 10 วันที่ผ่านมา

      Dhanyvad😊

  • @pravinkhade6563
    @pravinkhade6563 11 วันที่ผ่านมา

    200 per person entry

    • @TrekYug
      @TrekYug 10 วันที่ผ่านมา

      kami kele astil aata

  • @ams9359
    @ams9359 12 วันที่ผ่านมา

    How much time it took to complete the entire trek

    • @TrekYug
      @TrekYug 10 วันที่ผ่านมา

      6 hrs

    • @TrekYug
      @TrekYug 10 วันที่ผ่านมา

      6 hrs

  • @jiteshbamane4061
    @jiteshbamane4061 12 วันที่ผ่านมา

    Bhai kitna kharch aata hai

    • @TrekYug
      @TrekYug 10 วันที่ผ่านมา

      apne se jane ke liye ya group ke sath?

  • @thebestpartofanime2076
    @thebestpartofanime2076 14 วันที่ผ่านมา

    Bhai vaha local travels se kayse ayenge ?yani train se ? 😢

    • @TrekYug
      @TrekYug 10 วันที่ผ่านมา

      nearest railway station is Karjat and Pune. and for local railway Khopoli

    • @TrekYug
      @TrekYug 10 วันที่ผ่านมา

      Khopoli se aapko Pali ke liye bus mil jayegi

    • @thebestpartofanime2076
      @thebestpartofanime2076 10 วันที่ผ่านมา

      @@TrekYug muze to bola ki mangao me utarke ke beadgao ke liye bus milegi

  • @mitalirevankar5483
    @mitalirevankar5483 15 วันที่ผ่านมา

    Mast

    • @TrekYug
      @TrekYug 10 วันที่ผ่านมา

      Thanks 🤗

  • @AnujaNavandar
    @AnujaNavandar 17 วันที่ผ่านมา

    Ropeway mandir tak jata hai kya?

    • @TrekYug
      @TrekYug 16 วันที่ผ่านมา

      devi ke mandir tak jata hai. Dattatray ke mandir tak nahi.

  • @AnujaNavandar
    @AnujaNavandar 17 วันที่ผ่านมา

    Ropeway mandir tak jata hai kya?

    • @TrekYug
      @TrekYug 10 วันที่ผ่านมา

      Devi ke mandir tak jata hai. Dattatray mandir tak nahi

  • @AnujaNavandar
    @AnujaNavandar 17 วันที่ผ่านมา

    Ropeway end tak jata hai kya matlab mandir tak

    • @TrekYug
      @TrekYug 10 วันที่ผ่านมา

      nahi

  • @nikitasingale2720
    @nikitasingale2720 18 วันที่ผ่านมา

    Ye rope hamesha rehta hai ya app logo arrange kiya

    • @TrekYug
      @TrekYug 18 วันที่ผ่านมา

      Mam yeh rope humne arrange Kiya tha

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 18 วันที่ผ่านมา

    बेटा शुभाषिश तू जिकडे फिरतोस तिथे 4 दिवस राहणं व जेवण मिळण्याच्या सोयीची माहिती पण काढून देत जा जवळचे बस स्थानक पण सांगत ज प्लिज

    • @TrekYug
      @TrekYug 10 วันที่ผ่านมา

      हो सांगत जाईन

  • @shrutisamant2847
    @shrutisamant2847 22 วันที่ผ่านมา

    Video chanach zalay

    • @TrekYug
      @TrekYug 10 วันที่ผ่านมา

      Thanks

  • @shrutisamant2847
    @shrutisamant2847 22 วันที่ผ่านมา

    Very long trek , but well built

    • @TrekYug
      @TrekYug 10 วันที่ผ่านมา

      Yes

  • @amitjanmane
    @amitjanmane 23 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤ super

    • @TrekYug
      @TrekYug 10 วันที่ผ่านมา

      Thanks 😊