कोकण दौरा-४१ | Ratnagiri Day Trip: Unmissable Spots

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीने भरपूर आहेच शिवाय रत्नागिरी पर्यटन रत्नागिरी शहरात हि आहेच; जिथे आपण रत्नागिरीतील प्रमुख पर्यटन स्थळे एका पूर्ण दिवसात फिरू शकतो. माझ्या कोकण दौऱ्यात मी रत्नागिरी शहरात पोहचतो त्यामुळे day plan मी ready करतो. रत्नागिरी शहराकडे जात असताना सुरवातीला मी गणपतीगुळे मधील गणपती मंदिराला भेट देतो. त्यानंतर अनुक्रमे थिबा राजवाडा, थिबा पॉईंट, पतित पावन मंदिर आणि रत्नदुर्ग ला भेट देतो. तर आजच्या व्हिडिओ मध्ये हेच सर्व आपण पाहणार आहोत.
    माझा व्हाटसप क्रमांक
    सुशांत अणवेकर
    7096737728
    सिरीज मधील या आधीचे व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
    • कोकण दौरा
    #topplacesofratnagiri #ratnadurg #thibapalace #thibapoint #patitpavantemple #रत्नदुर्ग #थिबाराजवाडा #पतितपावनमंदिर #कोकण #kokan #trekyug #seafort #ratnagiritourism #रत्नागिरीपर्यटन #topplacesofkokan

ความคิดเห็น • 6

  • @SachinChavan-xx9bo
    @SachinChavan-xx9bo 5 หลายเดือนก่อน +1

    Ajun khup kahi baghanyasarkh ratnagiri madhe ❤❤❤❤

    • @TrekYug
      @TrekYug  5 หลายเดือนก่อน

      ho vele abhavi pahta nahi aale

  • @lalitrawat4254
    @lalitrawat4254 5 หลายเดือนก่อน +1

    🙏🏽🚩🌺

    • @TrekYug
      @TrekYug  5 หลายเดือนก่อน

      Thanks 😊

  • @sahilsawant4271
    @sahilsawant4271 5 หลายเดือนก่อน +1

    Best😍

    • @TrekYug
      @TrekYug  5 หลายเดือนก่อน

      Thanks 😊