कोकण दौरा २८ | किल्ले निवती | कोकणातला सर्वात भारी बीच आणि हरवत चाललेला किल्ला | Nivati Beach |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 มี.ค. 2024
  • कोकण दौरा २८ | किल्ले निवती | कोकणातला सर्वात भारी बीच आणि हरवत चाललेला किल्ला | Nivati Beach
    नमस्कार मित्रांनो,
    बऱ्याच वेळा आपण कुठेतरी पर्यटनाला जाऊन फक्त अश्याच ठिकानांना भेट देत असतो जी नावे आपण फार ऐकलेली असतात किंव्हा जिथे भेट देण्याचा कल सर्वांचाच असतो पण प्रत्येक वेळी जिथे फार जण भेट देतात ते ठिकाण फार सुंदर आणि जिथे सहजा कोणी जात नाही ते ठिकाण त्यामानाने कमी सुंदर असा एक समज असतो. पण अशी कित्येक ठिकाणे सापडतील जी ऑफबीट असूनही फार जास्त सुंदर असतात. शिवाय इथे सामान्य पर्यटकांची गर्दी नसल्याने येथील शांततेत येथील निसर्ग जास्त भावतो. कचरा हि नसतो हा अजून एक प्लस पॉईंट.
    सिंधुदुर्गात एकापेक्षा एक समुद्र किनारे आहेत. मला इथले सर्वच किनारे फार आवडतात पण वैयक्तिक सर्वात जास्त भावलेला समुद्र किनारा हा किल्ले निवती बीच आहे. येथील गोल्डन रॉक या किनाऱ्याला खास बनवतो.
    किल्ले निवती या संपूर्ण भागाला म्हटले जाते कारण इथे किल्ला हि आहे. इतिहासात महत्वाचा असलेला हा किल्ला मात्र आज शेवटचा श्वास घेत आहे.
    सिरीज मधील या आधीचे व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
    • कोकण दौरा
    #golden rock nivati #kille nivti #nivati beach golden rock #vengurla #nivti fort #nivati beach vengurla #kille nivati #nivati fort vengurla #kille nivati fort #kille nivati beach #konkan number one beach #सफर स्वर्गाची #कोकणातील किल्ले #hidden beach #nivati fort in sindhudurg district

ความคิดเห็น • 24

  • @vilasyeram3815
    @vilasyeram3815 3 หลายเดือนก่อน +1

    Masta

    • @TrekYug
      @TrekYug  3 หลายเดือนก่อน

      Thanks 😊

  • @raghunathwalunj5669
    @raghunathwalunj5669 3 หลายเดือนก่อน +1

    Keep It Up

    • @TrekYug
      @TrekYug  3 หลายเดือนก่อน

      Thanks 😊

  • @ramkumarkrishnan435
    @ramkumarkrishnan435 4 หลายเดือนก่อน +1

    👌👌👌👌👌👌

    • @TrekYug
      @TrekYug  3 หลายเดือนก่อน

      Thanks 😊

  • @balkrishnawavhal3675
    @balkrishnawavhal3675 4 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद ट्रेक युग >>>>>>>>
    खरंच__एक चांगली भ्रमंती, एका
    ऐतिहासिक ठेवा असलेल्या वैभवाचा हताशपणे
    नाश पहाणेच आपल्या नशिबी दिसते, लोकप्रतिनिधींकडून "हक्काचे संवर्धन" अपेक्षित!!,त्यानी पाठपुरावा केल्यास नक्कीच
    हे वैभव पुढील पिढीकरता राहिल!!. हिच
    आशा !!. 卐ॐ卐

    • @TrekYug
      @TrekYug  3 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद, सामान्य लोकांचा इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेले तेव्हाच या लोकप्रतिनिधिंचे डोळे पण उघडतील.

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 4 หลายเดือนก่อน +1

    Swargiy. Sundar. Konkan 💞

    • @TrekYug
      @TrekYug  3 หลายเดือนก่อน

      Thanks 😊

  • @tejasjagtap1059
    @tejasjagtap1059 3 หลายเดือนก่อน +1

    ❤❤

    • @TrekYug
      @TrekYug  3 หลายเดือนก่อน

      Thanks 😊

  • @SachinChavan-xx9bo
    @SachinChavan-xx9bo 4 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤

    • @TrekYug
      @TrekYug  3 หลายเดือนก่อน

      Thanks 😊

  • @mitalirevankar5483
    @mitalirevankar5483 4 หลายเดือนก่อน +1

    Mast

    • @TrekYug
      @TrekYug  3 หลายเดือนก่อน

      Thanks 🤗

  • @raghunathwalunj5669
    @raghunathwalunj5669 3 หลายเดือนก่อน +1

    Amazing

    • @TrekYug
      @TrekYug  3 หลายเดือนก่อน

      Thanks

  • @pbhave
    @pbhave 3 หลายเดือนก่อน +1

    Good vlog ! Bhogawe beach and Nivti is my favorite ... Have been there at least 3 times and have spent over 15 days there. One of the best beaches in India.. was also awarded Blue flag.

    • @TrekYug
      @TrekYug  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 😊

  • @akshayanvekar3859
    @akshayanvekar3859 4 หลายเดือนก่อน +1

    ❤️

    • @TrekYug
      @TrekYug  3 หลายเดือนก่อน

      Thanks 😊

  • @medhasawant7379
    @medhasawant7379 3 หลายเดือนก่อน +1

    marathi mansala nyay milel ka,tasech ya maharajanchya killyana astitv milel ka marathi mukhymantr ani marathi kaivari raj thakre saheb ,mitra he video tyana pan pathav houde charchya ha vishay pan tevdach gambhir ahe jar killech nastil tar yenarya pidhila apn kay sangnar maharajancha etihas

    • @TrekYug
      @TrekYug  3 หลายเดือนก่อน

      वैचारिक दुष्काळ आहे राजकीय नेते आणि पुढाऱ्यांच्यात