कोकण दौरा-३० | कोकणातील एकुलती एक House Boat आता देवबाग जवळ | Malvan | Devbag
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 มี.ค. 2024
- कोकण दौरा-३० | कोकणातील एकुलती एक House Boat आता देवबाग जवळ | Malvan | Devbag
नमस्कार मित्रांनो,
आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत कोकणातील एकुलती एक हाऊस बोट. हो महाराष्ट्रात अशी एकही हाऊस बोट नव्हती. जी आता आहे ती देवबाग जवळ त्यामुळे आपल्या इथे आपण हा अनुभव आता घेऊ शकतो. तर या व्हिडिओ मध्ये आपण संपूर्ण कशी आहे ते जाणून घेणार आहोत.
माझा व्हाटसप क्रमांक
सुशांत अणवेकर
7096737728
Malvan one day trip
• How to Explore Malvan ...
सिरीज मधील या आधीचे व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
• कोकण दौरा
#कोकण #kokan #कोकणदौरा #trekyug #traveldiaries #तळकोकण #sindhudurgtourism #सिंधुदुर्गपर्यटन #kokanimanus #topplacesofkokan #offbeatplaceinkokan #topbeachesofkokan #houseboat #boathouse #mahalaxmihouseboat #malvan #devbag
Wow very nice....
धन्यवाद 😊
Nice houseboat❤
Thanks😊
❤️
धन्यवाद 😊
खूप छान भाऊ...
धन्यवाद 😊
Khupach mast video❤❤❤❤
धन्यवाद 😊
महाराष्ट्राला एक छान पर्याय मिळाला
धन्यवाद 😊
गुहागर जवळ परचुरी नावाचे गाव आहे. तिथेसूद्धा एक हाऊसबोट आहे. गूगलला सर्च करू शकता
धन्यवाद 😊
excellent and thanks for information
धन्यवाद 😊
Wow... Excellent video on devbaug
धन्यवाद 😊
Package che charge kiti aahe
15k for 2 person. 3k for extra person. food is in include in package cost. अधिक माहिती साठी मला wtsp करू शकता.