कोकण दौरा-२७ | धामापूर | जसे च्या तसे टिकवलेले ऐतिहासिक भगवती मंदिर आणि महान धामापूर तलाव | Dhamapur
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 มี.ค. 2024
- कोकण दौरा-२७ | धामापूर | जसे च्या तसे टिकवलेले ऐतिहासिक भगवती मंदिर आणि महान धामापूर तलाव
नमस्कार मित्रांनो,
माझ्या कोकण दौऱ्यात मी वालावल नंतर धामापूर गाव फिरून घेतो. येथील मुख्य आकर्षण म्हणजे भगवती देवीचे ऐतिहासिक जुने मंदिर आणि समृद्ध जैवविविधता व येथील गावांना पोसणारा धामापूर तलाव. याशिवाय एक असा Eco Store जिथे असे Natural Products मिळतात जे कोकणातील नैसर्गिक साधनसंपत्ती पासून तयार होतात आणि फोफावत चाललेल्या Chemical base products brand ना फाटा देऊन अस्सलतेचि ओळख देतात.
सिरीज मधील मागील व्हिडिओ
कोकण दौरा-२६ | आठवत राहील असा गाव | वालावल | लक्ष्मी नारायण मंदिर | कर्ली नदीची सफर | दशावतार
• कोकण दौरा-२६ | आठवत रा...
सिरीज मधील या आधीचे व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
• कोकण दौरा
Eco Store
wa.me/c/917588902953
#कोकण #kokan #कोकणदौरा #trekyug #traveldiaries #तळकोकण #sindhudurgtourism #सिंधुदुर्गपर्यटन #kokanimanus #topplacesofkokan #offbeatplaceinkokan #धामापूर #धामापूरतलाव #धामापूरभगवतीदेवीमंदिर #dhamapur #dhamapurlake #dhamapurlake #bhagvatitemple #ecostore #ecoproducts #ecotourism
❤
thanks 😊
Nice to know such eco friendly products exist at such a place
thanks 😊
Swargiy. Sundar. Konkan 💞
Thanks 😊
Nice temple. Good to see old temple preserved as it is ❤. Beautiful cafe 😍😍
धन्यवाद 😊
Mast
Thanks 🤗
Very nice.. Very informative..🎉🎉 🎉 Good Good. Wishing you lots of success to your hardwork.
So nice of you
खूप छान.
मी नेहमीच या भागात फिरावयास जात असतो.
पण तुम्ही अनेक बारकावे टिपलेत!
आता पुढील वेळेस पुन्हा पाहीन!
धन्यवाद!
Thanks 😊
Bhai😍😍
thanks 😊
Jabardast video ahe ❤....
Thanks 😊
@@TrekYug.
Very innovative way of self employment. Local produce made available online would encourage towards healthy eating habits. Thank for the valuable vedio. Give the online link so that people interested can buy.
Thanks 😊
लोणचे, कुळीथ पासून बनवलेले पदार्थ प्रत्यक्ष दाखवायला पाहिजे होते.
पुढील वेळेस नक्की दाखवू
❤️
thanks 😊