Lakeside Camping | किती हि मुसळधार असुदे पाऊस आता टेन्ट मध्ये राहायची मजा येणार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.ค. 2024
  • महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असलेल्या Kalsubai शिखराजवळ नव्यानेच एक camp site खुले झाले आहे. तसे परिसरातील Bhandardara lake हे camping साठीच ओळखले जाते पण हि कॅम्प साईट त्याच्या अलीकडेच आहे त्यामुळे मानाने जास्त जवळ पडते. गर्दीपासून अलिप्त आहे. इथे असलेली हि एकमेव lakeside camping असल्यामुळे जास्त विशेष आहे. इथला निसर्ग हि आतापर्यंत अज्ञात होता. इथले Tent हे सामान्य टेन्ट नसून best quality tent आहेत त्यामुळे फक्त camping नव्हे तर glamping म्हणणे योग्य राहील. इथली service व food पण सर्वोत्तम आहे त्यामुळे पैसा वसुल अनुभव मिळतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हा experience अगदी budget friendly आहे.
    Booking Contact Number : +919664241802
    कोकण दौरा playlist
    • कोकण दौरा

ความคิดเห็น • 10

  • @SachinChavan-xx9bo
    @SachinChavan-xx9bo 10 วันที่ผ่านมา +1

    Jabardast video ....camping te hi family sobat ❤❤❤❤❤

    • @TrekYug
      @TrekYug  6 วันที่ผ่านมา

      Thanks 😊

  • @user-qc8yi8bz6x
    @user-qc8yi8bz6x 3 วันที่ผ่านมา +1

    Very beautiful campsite 😊

    • @TrekYug
      @TrekYug  2 วันที่ผ่านมา

      It really is!

  • @ramkumarkrishnan435
    @ramkumarkrishnan435 9 วันที่ผ่านมา +1

    Nice place.Would love to visit it someday

    • @TrekYug
      @TrekYug  6 วันที่ผ่านมา

      You should!

  • @shreekumark2063
    @shreekumark2063 10 วันที่ผ่านมา +1

    Great description! Very informative.. Wanting to experience this.

    • @TrekYug
      @TrekYug  6 วันที่ผ่านมา

      You should!

  • @saritanarvekar2740
    @saritanarvekar2740 9 วันที่ผ่านมา +1

    Your Son looks like his mom 😂🎉

    • @TrekYug
      @TrekYug  6 วันที่ผ่านมา

      😊😊