भाग-1 | भारतातून भूटान मध्ये प्रवेश करताच आले आनंदाला उधान | Bhutan Tour

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • Bhutan ला याआधी हि जाऊन आलो होतो पण Bhutan travel vlog बनवायची इच्छा अधुरी होती. यावेळी bhutan tour च्या निमित्त्याने हि इच्छा पूर्ण करून घ्यायचे ठरवले. या व्हिडिओ मध्ये हा प्रवास Bagdogra - Jaigaon - Phuentsholing - Thimphu अश्या दोन दिवसाचा मात्र दाखवला आहे पण हा जरी पहिला भाग असला तरी Bhutan trip ची पूर्ण सिरीज तुम्हाला पाहता येणार आहे. T Trikon या ग्रुप ने हि टूर आयोजित केली होती यामध्ये 13 पर्यटकांनी सहभाग घेतला होता तर tour manager म्हणून मी लीड करत होतो. तर या भागात तुम्हाला आमच्या दोन दिवसांचा प्रवास पाहता येणार आहे जिथे तुम्ही Bagdogra te Jaigaon अश्या पहिल्या दिवसाचा bhutan border पर्यंतचा प्रवास. जयगाव मधून Phuentsholing मध्ये कसा प्रवेश केला जातो आणि त्याबाजूला आपल्याला काय काय पाहता येते याची माहिती मिळेल तर दुसऱ्या दिवशी Bhutan Immigration कसे होते आणि Phuentsholing ते Thimphu पर्यंतचा प्रवास पाहता येईल.
    आमच्या सिक्कीम टूर चे videos हि तुम्ही पाहू शकता.
    • Sikkim Diaries
    Our Travel Partner
    www.ttrikon.com/
    #Bagdogratojaigaon
    #Bhutangatejaigaon
    #Phuentsholingbhutan
    #bhutanentrypermit
    #bhutanimmigration
    #bhutanpermit
    #bhutantourguide
    #bhutantourplan
    #bhutantrip
    #phuentsholingbhutangate
    #phuentsholingtothimphu
    #thingstodoinbhutan
    #trekyug
    #भूटान
    #bhutantour

ความคิดเห็น • 10

  • @akshayanvekar8902
    @akshayanvekar8902 4 หลายเดือนก่อน +1

    • @TrekYug
      @TrekYug  4 หลายเดือนก่อน

      Thanks 😊

  • @leenapednekar8420
    @leenapednekar8420 4 หลายเดือนก่อน +1

    Mastach

    • @TrekYug
      @TrekYug  4 หลายเดือนก่อน

      Thanks

  • @lalitrawat4254
    @lalitrawat4254 4 หลายเดือนก่อน +1

    🤟🏽🚩💐

    • @TrekYug
      @TrekYug  4 หลายเดือนก่อน

      Thanks 😊

  • @kornikamukherjee8940
    @kornikamukherjee8940 4 หลายเดือนก่อน +1

    Ek number....☝️☝️

    • @TrekYug
      @TrekYug  4 หลายเดือนก่อน

      Thanks 😊

  • @Madnomad._
    @Madnomad._ 4 หลายเดือนก่อน +1

    Khupch sundar ❤ Hach job hava ahe mala 😍

    • @TrekYug
      @TrekYug  4 หลายเดือนก่อน

      vlogging करत जा तू. इथे दुरून डोंगर साजरे.