कोकण दौरा-३२ | Offbeat Malvan & Achara | फिरण्या, राहण्या, खाण्याबाबत सर्वकाही | सर्जेकोट सुवर्णकडा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • कोकण दौरा-३२ | Offbeat Malvan & Achara | फिरण्या, राहण्या, खाण्याबाबत सर्वकाही | सर्जेकोट | सुवर्णकडा
    नमस्कार मित्रांनो,
    सिरीज मधील या भागात आपण पाहणार आहोत मालवण सोबत आचरा. सोबत आचाऱ्यातील गावची मटी नावाने असलेले मातीचे कौलारू घर जिथे राहून पर्यटक कोकणी खाद्यपादार्थांचा आस्वाद घेऊ शकतात. शिवाय मालवणात असलेले कॉस्टेल नावाचे हॉस्टेल. सोलो ट्रॅव्हलर्स साठी उत्तम पर्याय.
    माझा व्हाटसप क्रमांक
    सुशांत अणवेकर
    7096737728
    सिरीज मधील या आधीचे व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
    • कोकण दौरा
    #कोकण #kokan #कोकणदौरा #trekyug #traveldiaries #तळकोकण #sindhudurgtourism #सिंधुदुर्गपर्यटन #kokanimanus #topplacesofkokan #offbeatplaceinkokan #mudhouse #malvan #viharaecotourism #मातीचेघर #कोकणीघर #malvan #मालवण #सर्जेकोटबंदर #sarjekotport #sarjekotfort #सर्जेकोटकिल्ला #achara #आचरा #acharabeach #गावचीमटी #कॉस्टेल #costel #budjetstayinmalvan

ความคิดเห็น • 10

  • @SubbulaxmiKrishnan
    @SubbulaxmiKrishnan 6 หลายเดือนก่อน +1

    Beautiful place. Costel looks like a nice place to stay ❤

    • @TrekYug
      @TrekYug  6 หลายเดือนก่อน

      Thanks 😊

  • @SachinChavan-xx9bo
    @SachinChavan-xx9bo 6 หลายเดือนก่อน +1

    Mast video ❤❤❤

    • @TrekYug
      @TrekYug  6 หลายเดือนก่อน

      Thanks 🤗

  • @markstutorialsyasinshaikh8250
    @markstutorialsyasinshaikh8250 6 หลายเดือนก่อน +1

    Thank you bro for exploring kokan belt
    Very nice information you have given in your video
    I have seen your last video also related to mud house and house boat

    • @TrekYug
      @TrekYug  6 หลายเดือนก่อน

      Thanks 😊

  • @MsPriyankad
    @MsPriyankad 6 หลายเดือนก่อน +1

    Masta ...offbeat locations je kwachitas koni baggetale😊

    • @TrekYug
      @TrekYug  6 หลายเดือนก่อน

      Thanks 😊

  • @anjalikamat9265
    @anjalikamat9265 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान. ते Costel नावाचं रहाण्याचं ठिकाण मालवणच्या कुठल्या भागात आहे?

    • @TrekYug
      @TrekYug  6 หลายเดือนก่อน

      'Costel' गुगल मॅप वर search करा. सहज लोकेशन मिळून जाईल. जवळच आहे.