कोकण दौरा-३६ | देवगड जवळील निसर्गरम्य परिसरात जमिनीत कोरलेले देखणे मंदिर | श्री विमलेश्वर मंदिर वाडा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 เม.ย. 2024
  • कोकण दौरा-३६ | देवगड जवळील निसर्गरम्य परिसरात जमिनीत कोरलेले देखणे मंदिर | श्री विमलेश्वर मंदिर वाडा
    नमस्कार मित्रांनो,
    माझ्या कोकण दौऱ्यात मी देवगड ओलांडला आहे. देवगड पासून विजयदुर्ग कडे जात असताना वाडा गाव लागतो. हा परिसर फार निसर्गमय आहे आणि येथील सुंदरता अजून वाढते ती इथे असलेल्या एका अफलातून मंदिरामुळे. रस्त्याने जेव्हा इथे पोहचतो तेव्हा इथे मंदिराचा फक्त कळस दिसतो. इथेच तर मजा आहे कारण हे मंदिर इथे जमिनीत दगडात कोरलेले आहे. दगडात कोरलेले मंदिर म्हणा किंव्हा गुहा म्हणा पण जी काही कला इथे दिसते त्यामुळे बोटे तोंडात गेल्याशिवाय राहत नाही. शिवाय इथे बारा महिने वाहणारा ओढा आहे. जो या परिसराला अजून सुंदर बनवतो. कोकणातला निसर्गमय सुंदर गाव पाहायचा असेल तर तो इथे मंदिर परिसरात पाहता येतो.
    माझा व्हाटसप क्रमांक
    सुशांत अणवेकर
    7096737728
    सिरीज मधील या आधीचे व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
    • कोकण दौरा
    #कोकण #kokan #कोकणदौरा #trekyug #traveldiaries #ratnagiritourism #रत्नागिरीपर्यटन #kokanimanus #topplacesofkokan #offbeatplaceinkokan #देवगड #devgad #श्रीविमलेश्वरमंदिरवाडादेवगड #shrivimaleshwartemplewada #cavetemple #कोकणातीलमंदिरे #besttempleinkokan

ความคิดเห็น • 8

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 หลายเดือนก่อน +1

    Apratim. Khoop. Sundar 💓
    Swargiy sundar. Konkan 💓

    • @TrekYug
      @TrekYug  2 หลายเดือนก่อน

      Thanks 😊

  • @ila2938
    @ila2938 3 หลายเดือนก่อน +1

    Beautiful

    • @TrekYug
      @TrekYug  3 หลายเดือนก่อน

      Thank you

  • @SachinChavan-xx9bo
    @SachinChavan-xx9bo 3 หลายเดือนก่อน +1

    Mast video ❤❤❤

    • @TrekYug
      @TrekYug  3 หลายเดือนก่อน

      Thanks 🤗

  • @godawarideshmukh-tn3qw
    @godawarideshmukh-tn3qw 3 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम भारत सुंदर भारत ❤❤ दादा धन्यवाद दर्शन घडवल्या बद्दल 🙏🏻

    • @TrekYug
      @TrekYug  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 😊