कोकण दौरा-२९ | महागडे रिसॉर्ट विसरा आणि राहा या मातीच्या बंगल्यात | Vasundhara Eco House | Parule
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 มี.ค. 2024
- कोकण दौरा-२९ | महागडे रिसॉर्ट विसरा आणि रहा या मातीच्या बंगल्यात | Vasundhara Eco House | Parule
नमस्कार मित्रांनो,
माझ्या कोकण दौऱ्याचा उद्देश कोकणातल्या Eco Tourism चा प्रचार आणि प्रसार आहे. आणि त्यासाठी मी कोकणातील जुनी मातीची घरे शोधत फिरत आहे. पण काही मला नव्याने बांधलेली मातीची घरे हि सापडतात. जिथे पर्यटक राहू शकतात आणि तेथील कोकणी जीवनशैलीचा ओलावा अनुभवू शकतात.
असेच एक घर म्हणजे सिंधुदुर्गातील परुळे गावातील चिपी विमानतळा जवळ असलेले वसुंधरा इको हाऊस. मातीचा हा दुमजली बंगला फार विशेष आहे कारण हे घर मातीचे तर आहेच शिवाय घराची बाहेरची आणि आतली सजावट फार खास आहे. या व्हिडिओत आपण हेच घर पाहणार आहोत.
माझा व्हाटसप क्रमांक
सुशांत अणवेकर
7096737728
सिरीज मधील या आधीचे व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
• कोकण दौरा
#कोकण #kokan #कोकणदौरा #trekyug #traveldiaries #तळकोकण #sindhudurgtourism #सिंधुदुर्गपर्यटन #kokanimanus #topplacesofkokan #offbeatplaceinkokan #topbeachesofkokan #vasundharaecohouse #ecotourism #ecotourismkokan #mudhouse #मातीचेघर #stayinkokan #mudhouseinkokan #stayinmalvan #budgetstayinmalvan #budgetstaynearmalvan #parulel
Great initiative by you to promote eco tourism 🫶🫶🫶
Thanks😊
Superb video and nice mud house
Thanks 😊
फारच सुन्दर.. Will get in touch.. 👍🙏
Thanks 😊
Beautiful mudhouse
धन्यवाद 😊
Sunder🎉❤❤
Thanks 😊
Wow such a lovely mud house 🏡. Would love to stay in one such place
धन्यवाद 😊
Jabardast video ❤❤❤
Thanks 😊
,❤️
Thanks 😊
पाट परुळे का
ho
Like k chupan chupai tree house 😂😂😂😂
Thanks 😊
Tu ranmanus chya prssad la jaun bhet
bhetloy