राऊ
राऊ
  • 550
  • 2 047 716
Hanuman Chalisa | हनुमान चालीसा | Goswami Tulsidas | गोस्वामी तुलसीदास रचित | जय हनुमान | #hanuman
Hanuman Chalisa | हनुमान चालीसा | Goswami Tulsidas | गोस्वामी तुलसीदास रचित | जय हनुमान | #hanuman #hanumanchalisa #hanumanji
มุมมอง: 52

วีดีโอ

पसायदान मराठीत भावार्थ | संत ज्ञानेश्वर महाराजांचे पसायदान | Pasaydan meaning in Marathi | Dnyanesh
มุมมอง 6852 ชั่วโมงที่ผ่านมา
पसायदान निरूपण भावार्थ | संत ज्ञानेश्वर महाराजांचे पसायदान | Pasaydan meaning in Marathi | Dnyaneshwar Maharaj #santdnyaneshwar #pasaydan #abhangavani
वदनी कवळ घेता.. Vadani Kawal Gheta.. जेवणापूर्वीचे श्लोक | Dinner Shlok | श्री समर्थ रामदास स्वामी
มุมมอง 3234 ชั่วโมงที่ผ่านมา
वदनी कवळ घेता.. Vadani Kawal Gheta.. जेवणापूर्वीचे श्लोक | Dinner Shlok | श्री समर्थ रामदास स्वामी
श्री मारुती स्तोत्र | भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती #Maruti Stotra #bajarangbali #ramdasswami
มุมมอง 6799 ชั่วโมงที่ผ่านมา
श्री मारुती स्तोत्र | भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती #Maruti Stotra #bajarangbali #ramdasswami
संत ज्ञानेश्वरांचा अभंग | खळें दान देसी भोक्तया सांपडे ऐसें तुवां चौखडें रुप केलें | निरूपण भावार्थ
มุมมอง 39714 ชั่วโมงที่ผ่านมา
संत ज्ञानेश्वरांचा अभंग | खळें दान देसी भोक्तया सांपडे ऐसें तुवां चौखडें रुप केलें | निरूपण भावार्थ #abhangavani #abhang
शर्करेची गोडी | संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग | निरूपण व भावार्थ | Sant Dnyaneshwar Maharaj Abhang
มุมมอง 42314 ชั่วโมงที่ผ่านมา
शर्करेची गोडी | संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग | निरूपण व भावार्थ | Sant Dnyaneshwar Maharaj Abhang #abhangavani #santdnyaneshwar
संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग | अखंड हरि वाचेसी जरी सुकॄताची राशी | निरूपण आणि भावार्थ | Dnyaneshwr
มุมมอง 50916 ชั่วโมงที่ผ่านมา
संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग | अखंड हरि वाचेसी जरी सुकॄताची राशी | निरूपण आणि भावार्थ | Sant Dnyaneshwar Maharaj #santdnyaneshwar #abhangavani #marathimotivation
सुखाचिये भेटी सुख आले गोठी | संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग | निरूपण आणि भावार्थ | Sant Dnyaneshwar
มุมมอง 521วันที่ผ่านมา
सुखाचिये भेटी सु आले गोठी | संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग | निरूपण आणि भावार्थ | Sant Dnyaneshwar Maharaj Abhang #santdnyaneshwar #abhang #motivation
मायबापें आमची विठोबा रखुमाई निजाची | संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग | निरूपण आणि भावार्थ | Abhang
มุมมอง 359วันที่ผ่านมา
मायबापें आमची विठोबा रखुमाई निजाची | संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग | निरूपण आणि भावार्थ | Sant Dnyaneshwar Abhang #santdnyaneshwar #abhangwani #abhang
संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग | कल्पना वृक्षासी देखीलें | निरूपण आणि भावार्थ | Sant Dnyaneshwar Mah
มุมมอง 546วันที่ผ่านมา
संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग | कल्पना वृक्षासी देखीलें | निरूपण आणि भावार्थ | Sant Dnyaneshwar Mahraj #santdnyaneshwar #santdnyneshwarmaharaj #abhangavani
मंत्रजप श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ | MantraJap Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth
มุมมอง 724วันที่ผ่านมา
मंत्रजप श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ | MantraJap Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth
एकादशीचे महत्त्व | संत नामदेव महाराजांना प्रत्यक्ष पांडुरंगाचा साक्षात्कार | Importance of Ekadashi
มุมมอง 314วันที่ผ่านมา
एकादशीचे महत्त्व | संत नामदेव महाराजांना प्रत्यक्ष पांडुरंगाचा साक्षात्कार | Importance of Ekadashi | साध्वी अनुराधा दिदींचे प्रवचन
मूर्खांची लक्षणे | समर्थ रामदास स्वामी | Murkhachi Lakshane | Samarth Ramdas Swami |आध्यात्मिक विचार
มุมมอง 39614 วันที่ผ่านมา
मूर्खांची लक्षणे | समर्थ रामदास स्वामी | Murkhachi Lakshane | Samarth Ramdas Swami | आध्यात्मिक विचार #samarthramdasswami #motivation
सुखाचे जे सुख चंद्रभागेतटीं | संत चोखामेळांचा अभंग | निरूपण आणि भावार्थ | Sant Chokhamela Abhang |
มุมมอง 45414 วันที่ผ่านมา
सुखाचे जे सु चंद्रभागेतटीं | संत चोखामेळांचा अभंग | निरूपण आणि भावार्थ | Sant Chokhamela Abhang | #santchokhamela #abhang #abhangvani
विज्ञानाचे तत्व उलगडणारा संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग | जळधराच्या धारीं सिंधुजळ जयापरि | निरूपण Dn
มุมมอง 75621 วันที่ผ่านมา
विज्ञानाचे तत्व उलगडणारा संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग | जळधराच्या धारीं सिंधुजळ जयापरि | निरूपण आणि भावार्थ
रात्री दिवस वाहातसे चिंता केशव धडौता होईन मी | संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग | निरूपण व भावार्थ |Dn
มุมมอง 42821 วันที่ผ่านมา
रात्री दिवस वाहातसे चिंता केशव धडौता होईन मी | संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग | निरूपण व भावार्थ |Dn
शरीर हे मळ मळानिर्मळाचे मूळ | संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग | निरूपण आणि भावार्थ | Sant Dnyaneshwar
มุมมอง 1.1K21 วันที่ผ่านมา
शरीर हे मळ मळानिर्मळाचे मूळ | संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग | निरूपण आणि भावार्थ | Sant Dnyaneshwar
हें नव्हे आजिकालिचें युगां अठ्ठाविसांचें | संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग | निरूपण व भावार्थ | Abhang
มุมมอง 61721 วันที่ผ่านมา
हें नव्हे आजिकालिचें युगां अठ्ठाविसांचें | संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग | निरूपण व भावार्थ | Abhang
वाजतसे बोंब कोण्ही नायकती कोणी | संत ज्ञानेश्वर महाराज अभंग | निरूपण आणि भावार्थ | Sant Dnyaneshwar
มุมมอง 63021 วันที่ผ่านมา
वाजतसे बोंब कोण्ही नायकती कोणी | संत ज्ञानेश्वर महाराज अभंग | निरूपण आणि भावार्थ | Sant Dnyaneshwar
हमामा पोरा हमामा घुमरी वाजे घुमामा | संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग | निरूपण व भावार्थ | Dnyaneshwar
มุมมอง 1.7K28 วันที่ผ่านมา
हमामा पोरा हमामा घुमरी वाजे घुमामा | संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग | निरूपण व भावार्थ | Dnyaneshwar
कैवल्याचा पुतळा प्रगटला भूता | संत एकनाथ महाराजांचा अभंग | निरूपण आणि भावार्थ | Sant Eknath Abhang
มุมมอง 869หลายเดือนก่อน
कैवल्याचा पुतळा प्रगटला भूता | संत एकनाथ महाराजांचा अभंग | निरूपण आणि भावार्थ | Sant Eknath Abhang
विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर | संत एकनाथ महाराजांचा अभंग | निरूपण व भावार्थ | Sant Eknath Abhang
มุมมอง 1Kหลายเดือนก่อน
विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर | संत एकनाथ महाराजांचा अभंग | निरूपण व भावार्थ | Sant Eknath Abhang
काट्याच्या अणीवर वसले तीन गाव | संत ज्ञानेश्वर महाराजांचे संपूर्ण भारूड | निरूपण व भावार्थ | Bharud
มุมมอง 5Kหลายเดือนก่อน
काट्याच्या अणीवर वसले तीन गाव | संत ज्ञानेश्वर महाराजांचे संपूर्ण भारूड | निरूपण व भावार्थ | Bharud
अनंती अनंत श्रुतीचा इत्यर्थ | संत मुक्ताबाईं अभंग | निरूपण व भावार्थ | Sant Muktabai Abhang Nirupan
มุมมอง 634หลายเดือนก่อน
अनंती अनंत श्रुतीचा इत्यर्थ | संत मुक्ताबाईं अभंग | निरूपण व भावार्थ | Sant Muktabai Abhang Nirupan
अकार उकार मकार नि:शून्य | संत मुक्ताबाईंचा अभंग | निरूपण भावार्थ | Sant Muktabai Abhang Nirupan |
มุมมอง 911หลายเดือนก่อน
अकार उकार मकार नि:शून्य | संत मुक्ताबाईंचा अभंग | निरूपण भावार्थ | Sant Muktabai Abhang Nirupan |
प्रकृती निर्गुण प्रकृती सगुण | संत मुक्ताबाईंचा अभंग | निरूपण व भावार्थ | Sant Muktabai Abhang Nirup
มุมมอง 942หลายเดือนก่อน
प्रकृती निर्गुण प्रकृती सगुण | संत मुक्ताबाईंचा अभंग | निरूपण व भावार्थ | Sant Muktabai Abhang Nirup
शून्यापरतें पाही तंव शून्य तेंही नाहीं | संत मुक्ताबाईंचा अभंग | निरूपण आणि भावार्थ | Sant Muktabai
มุมมอง 1.6Kหลายเดือนก่อน
शून्यापरतें पाही तंव शून्य तेंही नाहीं | संत मुक्ताबाईंचा अभंग | निरूपण आणि भावार्थ | Sant Muktabai
भाग्याचा उदयो की दैवाची गती | संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग निरूपण आणि भावार्थ | Sant Dnyaneshwar
มุมมอง 1.7Kหลายเดือนก่อน
भाग्याचा उदयो की दैवाची गती | संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग निरूपण आणि भावार्थ | Sant Dnyaneshwar
संत भेटती आजी मज तेणे झाला चतुर्भूज | संत ज्ञानेश्वर महाराज अभंग निरूपण व भावार्थ | Sant Dnyaneshwar
มุมมอง 860หลายเดือนก่อน
संत भेटती आजी मज तेणे झाला चतुर्भूज | संत ज्ञानेश्वर महाराज अभंग निरूपण व भावार्थ | Sant Dnyaneshwar
आजी सोनियाचा दिनु वर्षे अमृताचा घनू | संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग | निरूपण आणि भावार्थ | Aji Soni
มุมมอง 739หลายเดือนก่อน
आजी सोनियाचा दिनु वर्षे अमृताचा घनू | संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग | निरूपण आणि भावार्थ | Aji Soni

ความคิดเห็น

  • @maheshgode7394
    @maheshgode7394 วันที่ผ่านมา

    🌹🚩 जय जय राम कृष्ण हरी माऊली 🌹🚩🙏💐

  • @ShailaRatnaparkhi
    @ShailaRatnaparkhi วันที่ผ่านมา

    खुप सुंदर

  • @madhurishidhaye9417
    @madhurishidhaye9417 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर

  • @madhurishidhaye9417
    @madhurishidhaye9417 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर अर्थ समजावून सांगितले. विठ्ठल विठ्ठल

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 วันที่ผ่านมา

    महाराज नमस्कार. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पसायदानाचा भावार्थ खूप आवडला आज अनेक जण स्वार्थी असल्याने आपणास अधिक मिळण्याची अपेक्षा करतात. परंतु श्री ज्ञानेश्वर महाराज हे जगातील सर्व सामान्य व पिडीतांच्या सुखासाठी व आनंदासाठी भगवंताकडे मागणे मागत आहेत . माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सारखा महात्मा या महाराष्ट्रात उदयास आला हेच आमचे भाग्य आहे. ज्ञानेश्वर माऊली गुरू ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय राम कृष्ण हरि.

  • @पंढरीनाथसरपाले
    @पंढरीनाथसरपाले 2 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी

  • @पंढरीनाथसरपाले
    @पंढरीनाथसरपाले 2 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरो

  • @vilasdeshmukh4117
    @vilasdeshmukh4117 3 วันที่ผ่านมา

    जय श्री ज्ञानेश्वर माऊली. उत्कृष्ट निरूपण व भावार्थ.

  • @RadhaKumari-e3e9p
    @RadhaKumari-e3e9p 4 วันที่ผ่านมา

    😢

  • @adityagamingyt4760
    @adityagamingyt4760 5 วันที่ผ่านมา

    धन्यवाद डिवाईन आहे 🙏🏻❤❤❤❤❤

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 6 วันที่ผ่านมา

    महाराज नमस्कार. आपले निरुपण छान झाले. खूप आवडले. अभंगा मध्ये श्री. ज्ञानेश्वर महाराज जे सांगत आहेत तेच ज्ञान माऊलीने ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या माध्यमातून गोर गरिब, मुमुक्षू व साधक यांच्या करिता फुकट वाटप केले आहे. त्यामुळे ज्ञानश्वरी मधिल एक तरी ओवी अनुभवावी (नुसती वाचावी नव्हे) असे संत साधू सांगतात. श्री ज्ञानेश्वर माऊली गुरू ज्ञानराज माऊली तुकाराम.

  • @vaishalisandim3980
    @vaishalisandim3980 6 วันที่ผ่านมา

    Very difficult to understand, but you explain it very nicely, Thank you very very much 😊

  • @vaishalisandim3980
    @vaishalisandim3980 6 วันที่ผ่านมา

    Khup Sundar 😊❤

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 6 วันที่ผ่านมา

    महाराज नमस्कार. निरूपण श्रवणीय झाले आहे. धन्यवाद. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी साधू संगति भक्ती मार्गात किती महत्वाची आहे हे अनेक अभंगांतून सांगितले आहे. त्यांच्या हरिपाठातूनही त्यांनी स्वतः चा अनुभव सांगितला आहे. तो अस //साधूंचे संगति मनोमार्ग गती आकळावा श्री पती येणे पंथे/ साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला/ ठाईच मुराला अनुभवे// हे जरी खरे असले तरी आमचा अहंकार संतांचे किर्तन ऐकणे वा त्यांना शरण जाणे हे मानायला तयार नाही. त्यामुळे भक्ती तर दूरच. आम्ही भक्ती करतो परंतु ती भावनिक असते. प्रत्यक्ष ती कशी करावयास पाहिजे हे ज्ञान फक्त साधूसंतच देऊ शकतात. श्री ज्ञानेश्वर माऊली श्री ज्ञानराज माऊली.. तुकाराम.

  • @vaishalisandim3980
    @vaishalisandim3980 6 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर, आपले खूप खूप आभार😊

  • @vaishalisandim3980
    @vaishalisandim3980 6 วันที่ผ่านมา

    Thank you very much 🙏🙏🙏 कीती सुंदर विवचन ❤

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 7 วันที่ผ่านมา

    महाराज नमस्कार. निरूपण फार आवडले. खरोखर माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे मुमुक्षू व साधक यांच्यावर अनंत ऊपकार आहेत. भगवंताच्या भक्ती शिवाय मोक्ष नाही आणि गुरु शिवाय योग्य भक्ती मार्ग मिळत नाही. खरे म्हणजे निस्पृह संत भक्ती शिकवितात, परंतु त्यांच्या वर विश्वास ठेवणारे फार क्वचितच सापडतात. वाल्या कोळ्याने सदगुरू श्री नारदमुनींवर व त्यांनी दिलेल्या नामावर विश्वास ठेवून मनापासून ते नाम जपले. परिणाम सर्वांनाच ज्ञात आहे. श्री निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई.. एकनाथ नामदेव तुकाराम.

  • @AannataMagar
    @AannataMagar 8 วันที่ผ่านมา

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 10 วันที่ผ่านมา

    महाराज नमस्कार. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे अभंग आणि त्याचे निरूपण श्रवण केल्याने भक्ती व ज्ञान वाढीस लागते आपण निरूपणाचे हे कार्य आरंभिले आहे. ते फार कौतुकास्पद आहे. श्री ज्ञानेश्वर माऊली गुरू ज्ञानराज माऊली तुकाराम.

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 11 วันที่ผ่านมา

    महाराज नमस्कार. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे अभंग निरुपणा करिता निवडले आहेत व त्यावर विषलेषण करित आहात, त्याबद्दल धन्यवाद. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी आठही विकारांबाबत किती सुंदर योजना केली आहे पहा.हे विकार अनेकांना देवाच्या स्मरणापासून दूर नेतात. यांच्या पासून वाचियचे तर गुरूंना सर्व भावे शरण जाणे हाच ऊपाय आहे. जय जय विठोबा रखुमाई.

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 11 วันที่ผ่านมา

    महाराज नमस्कार. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रत्येक अभांगातुन भक्ती महिमा वर्णिला गेला आहे. त्यांच्या हरिपाठातूनही नाम आणि भक्ती यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. निरुपण फारच छान झाले आहे. श्री निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई एकनाथ महाराज तुकाराम. जय जय विठोबा रखुमाई.

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 13 วันที่ผ่านมา

    ऊत्कृष्ट निरूपण. ओम नमो भगवते वासुदेवाय. निरूपणात सांगितले प्रमाणे एकादशी व्रत करणारे खूप भाविक आहेत. क्षमा मागुन मी माझे मत सांगतो की दिवसभर ज्याला उपाशी राहणे जमत नसेल तर त्याने जमेल तेव्हढे श्री विठ्ठलाचे नामस्मरण केले तरी पुरेसे आहे. कारण देवाला त्याचे सतत नाम ऊच्चारणारा भक्त अधिक आवडतो. मग त्याने एकवेळ ऊपास नाही केला, तरी देव त्याला दूर लोटणार नाही. याची खात्री आहे. //जय विठोबा रखुमाई//

  • @rajusonawne310
    @rajusonawne310 13 วันที่ผ่านมา

    ओम तत सत सचिदानंद माऊली प्रणाम

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 18 วันที่ผ่านมา

    रामकृष्ण हरी माऊली ❤

  • @vinugamer2780
    @vinugamer2780 18 วันที่ผ่านมา

    शिक्षण व्यवस्था प्रगतिशील नव्हती या संताना एवढे अलौकिक ज्ञान गुढआत्मक ज्ञान कुठून

  • @vinugamer2780
    @vinugamer2780 18 วันที่ผ่านมา

    जय हरी माऊली खूप छान भावार्थ मसक्सरे 67 मी 14 वर्षाचा असताना माझे वडील बंधू हे भारुड आम्हाला सांगायचा पण भावार्थ माहिती नसे

  • @chandrakantsuryawanshi9812
    @chandrakantsuryawanshi9812 19 วันที่ผ่านมา

    शांतिब्रम्ह श्री संत एकनाथ महाराज की जय.

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 19 วันที่ผ่านมา

    महाराज नमस्कार. संत चोखामेळा यांचा हा अभंग आपण निरूपणा करिता निवडून सुंदर विवरण केले आहे. ते आवडले. निरुपणाच्या सुरूवातीला आजच्या सुखाचे जे विवरण केले आहे. खरोखर जे दु:दायक आहे, त्यालाच सुख मानले जाते. संत चोखामेळा यांना ज्यामध्ये सुख दिसते, ते लौकिकामध्ये दिसून येत नाही. ज्या आई वडीलांमध्ये भक्त पुंडलिकांना परमेश्वर दिसतो. त्याच आई वडीलांना अनेक मुले वृद्धाश्रमात टाकून देतात. त्यामुळे अशा पुंडलिकांना लवकर भेट देऊन त्यांना खरे अध्यात्मिक ज्ञान मिळो हिच प्रार्थना.

  • @mangalatupe1723
    @mangalatupe1723 20 วันที่ผ่านมา

    खूपच छान ऐकलेल होत पन ऐवढा गहन अर्थ सांगितल । छान

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 20 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर 👌💐🙏

  • @dilipkarkhanis8559
    @dilipkarkhanis8559 20 วันที่ผ่านมา

    जय जय राम कृष्ण हरी !

  • @dilipkarkhanis8559
    @dilipkarkhanis8559 20 วันที่ผ่านมา

    जय जय राम कृष्ण हरी !

  • @jaywantghade8591
    @jaywantghade8591 21 วันที่ผ่านมา

    सध्याचा महाविकास आघाडीचा प्रयोग म्हणजे या भारुडाचे समर्पक उदाहरण.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 21 วันที่ผ่านมา

    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल रखुमाई 🎉🎉 ज्ञानेश्वर माऊली,, ज्ञानराज माऊली तुकाराम 🎉🎉

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 21 วันที่ผ่านมา

    महाराज नमस्कार. निरुपण झाले, ऐकले. त्यामुळे अत्यंत समाधान झाले. आता माउलीच्या कृपेने मननास सुरूवात होत आहे. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे बाप रखुमाई देविवरु विठ्ठलावर अवीट प्रेम आहे. तसेच श्री विठ्ठल म्हणजे परमेश्वर यांचे या जगावर होत असलेले ऊपकार कसे आहेत हेही सूर्य, हवा, समुद्र, पाऊस यांचे दृष्टांत देऊन सांगत आहेत. तरी सुद्धा आम्हा माणसांना त्या विठ्ठलाच्या भक्तिची ओढ का लागत नाही, हे कोडे ऊलगडत नाही. श्री रामकृष्ण हरी.

  • @BHAVESHPATEL-sr6ng
    @BHAVESHPATEL-sr6ng 22 วันที่ผ่านมา

    Dhanyawaad Maauli...

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 22 วันที่ผ่านมา

    ❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣🤗🤗🤗🤚🤚🤚🙏🙏🙏 ... जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏🙏🙏

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 22 วันที่ผ่านมา

    ❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣🤗🤗🤗🤚🤚🤚👏👏👏🙏🙏🙏 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण * . अभंगाच्या माध्यमातून जनजागृती चं . * ... कोंटीं कोंटीं कोंटीं धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं 👋👋👋👋👋 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 22 วันที่ผ่านมา

    सुंदर समजावले

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 22 วันที่ผ่านมา

    महाराज नमस्कार. निरूपणा द्वारे भक्तीचा महिमा ऐकला. हि घोंगडी मिळणे करिता ती देणारा जो दाता भगवंत आहे. त्याच्या पर्यंत पोहोचावयास पाहिजे आणि तेथे पोहोचण्याचा मार्ग सांगणारे गुरू आहेत. त्यांना शरण गेले तर ते नुसती घोंगडीच काय घोंगडीच्या मालकाशीच एकरूप करून टाकतील. श्री ज्ञानेश्वर माऊली श्री गुरू ज्ञानराज माऊली तुकाराम.

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 22 วันที่ผ่านมา

    महाराज नमस्कार. निरूपण ऊत्तम झाले आहे. शरिर रुपी क्षेत्राचे महिमान ज्ञानियांचा राजा माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या व्यतिरिक्त कोण सांगू शकेल? ह्या क्षेत्राचे महात्म संतांच्या संमतीने ज्याला समजेल तो भक्ती व ज्ञान याने समृद्ध होऊ शकेल. श्री ज्ञानेश्वर माऊली श्री ज्ञानराज माऊली तुकाराम.

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 22 วันที่ผ่านมา

    महाराज नमस्कार. माऊली ज्ञानेश्वर महाराज हेच मुळात श्री विष्णू भगवंताचे अवतार आहेत. आणि तेच स्वतः पंढरपूर क्षेत्राचा अध्यात्मिक महिमा अभंगातून सांगत आहेत. हेच मुमूक्षां करिता आणि सिधकांकरिति फायद्याचे आहे. पंढरपूर हे भू वैकुंठ आहे. येथे सतत संत पुरूष किर्तनां द्वारा ज्ञान दानाचे कार्र करित असतात. असे दृश्य सर्वच तिर्थक्षेत्रांत क्वचित पहावयास मिळते. त्यामुळे अति खर्च करून दूरच्या ठिकाणी जाण्या अगोदर पंढरपूर तिर्थक्षेत्री जाऊन श्री. पांडूरगाचे दर्शन घ्यावे व साधू संताचे किर्तन श्रवण करून ज्ञान प्राप्ती करून घेणे हिताचे आहे. निरूपण गोड झाले आहे. श्री ज्ञानेश्वर माऊली गुरू ज्ञानराज माऊली तुकाराम.

  • @SwatiGawade852
    @SwatiGawade852 22 วันที่ผ่านมา

    Khup chhaan Nirupama.Ubhya janmache saar maulini sangitale aahe...

  • @azadgujar-fr2vo
    @azadgujar-fr2vo 22 วันที่ผ่านมา

    Khup Charan rahile

    • @राऊ
      @राऊ 22 วันที่ผ่านมา

      आपल्या राऊ चॅनेलवर यावर संपूर्ण भारूडाचा आणखी एक व्हिडिओ आहे तो पहावा. राऊ चॅनेल Subscribe केल्यास असे अनेक अभंगाचे निरूपण पहाता येईल.

  • @arjunraut6632
    @arjunraut6632 23 วันที่ผ่านมา

    Jay hari

  • @pradnayajoshi4080
    @pradnayajoshi4080 23 วันที่ผ่านมา

    Jai न्यानेश्र्वर

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 23 วันที่ผ่านมา

    महाराज नमस्कार. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या अभंगावरील निरूपण छान झाले आहे. परंतु आपण अमर आहोत, आपणास मरण येणार नाही. आले तरी खूप वेळ आहे. तो पर्यंत मिळे तेवढे विषय भोगून घ्यावेत, हिच मानसिकता वाढीस लागली आहे. यामुळे संतांना शरण जाऊन आपले हित साधून घ्यावे हा बोध रूचेल काय.? ज्याला रूचेल तो जीवनात आनद भोगू शकेल. संतांचे अभंग वाचणे व कीर्तनाला जावे या करिता वेळ मिळत नाही. श्री. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई. एकनाथ महाराज नामदेव, तुकाराम. या सर्व संतांना शिरसाष्टांग नमस्कार. धन्यवाद.

  • @nitinbelsare1272
    @nitinbelsare1272 24 วันที่ผ่านมา

    Ram Krishna Hari.🙏🏻🙏🏻

  • @dilipchougule855
    @dilipchougule855 24 วันที่ผ่านมา

    🙏🌹 राम कृष्ण हरी 🌹🙏 माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय

  • @rupalikapare6003
    @rupalikapare6003 24 วันที่ผ่านมา

    छान