महाराज नमस्कार. निरूपणा द्वारे भक्तीचा महिमा ऐकला. हि घोंगडी मिळणे करिता ती देणारा जो दाता भगवंत आहे. त्याच्या पर्यंत पोहोचावयास पाहिजे आणि तेथे पोहोचण्याचा मार्ग सांगणारे गुरू आहेत. त्यांना शरण गेले तर ते नुसती घोंगडीच काय घोंगडीच्या मालकाशीच एकरूप करून टाकतील. श्री ज्ञानेश्वर माऊली श्री गुरू ज्ञानराज माऊली तुकाराम.
महाराज नमस्कार.
निरूपणा द्वारे भक्तीचा महिमा ऐकला.
हि घोंगडी मिळणे करिता ती देणारा
जो दाता भगवंत आहे. त्याच्या पर्यंत
पोहोचावयास पाहिजे आणि तेथे
पोहोचण्याचा मार्ग सांगणारे गुरू
आहेत. त्यांना शरण गेले तर ते नुसती घोंगडीच काय घोंगडीच्या
मालकाशीच एकरूप करून टाकतील.
श्री ज्ञानेश्वर माऊली श्री गुरू ज्ञानराज माऊली तुकाराम.