महाराज नमस्कार. श्री एकनाथ महाराज यांचा हा अभंग साधकांचा फार आवडीचा आहे. तो नेहमी ऐकायला मिळतो. त्यावरच केलेले आपले निरुपण आवडले. श्री एकनाथ महाराज यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज यांना दिलेले "ज्ञानीयांचा राजा" हे विषेषण फारच योग्य आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज यांना शिरसाष्टांग नमस्कार. धन्यवाद.
माऊली रामकृष्ण हरि. हमामा पोरा हे भारूड घ्या 🌹🙏🌹
🌹🚩 जय जय राम कृष्ण हरी माऊली 🌹🚩💐🙏
जय जय रामकृष्ण हरी
Gyanneshwar Mauli
महाराज नमस्कार.
श्री एकनाथ महाराज यांचा हा अभंग
साधकांचा फार आवडीचा आहे. तो
नेहमी ऐकायला मिळतो. त्यावरच केलेले आपले निरुपण आवडले.
श्री एकनाथ महाराज यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज यांना दिलेले "ज्ञानीयांचा राजा" हे विषेषण फारच
योग्य आहे.
श्री ज्ञानेश्वर महाराज यांना शिरसाष्टांग नमस्कार.
धन्यवाद.