महाराज नमस्कार. संत चोखामेळा यांचा हा अभंग आपण निरूपणा करिता निवडून सुंदर विवरण केले आहे. ते आवडले. निरुपणाच्या सुरूवातीला आजच्या सुखाचे जे विवरण केले आहे. खरोखर जे दु:दायक आहे, त्यालाच सुख मानले जाते. संत चोखामेळा यांना ज्यामध्ये सुख दिसते, ते लौकिकामध्ये दिसून येत नाही. ज्या आई वडीलांमध्ये भक्त पुंडलिकांना परमेश्वर दिसतो. त्याच आई वडीलांना अनेक मुले वृद्धाश्रमात टाकून देतात. त्यामुळे अशा पुंडलिकांना लवकर भेट देऊन त्यांना खरे अध्यात्मिक ज्ञान मिळो हिच प्रार्थना.
महाराज नमस्कार.
संत चोखामेळा यांचा हा अभंग आपण निरूपणा करिता निवडून
सुंदर विवरण केले आहे. ते आवडले.
निरुपणाच्या सुरूवातीला आजच्या
सुखाचे जे विवरण केले आहे. खरोखर जे दु:दायक आहे, त्यालाच सुख मानले जाते. संत चोखामेळा यांना ज्यामध्ये सुख दिसते, ते
लौकिकामध्ये दिसून येत नाही.
ज्या आई वडीलांमध्ये भक्त पुंडलिकांना परमेश्वर दिसतो. त्याच
आई वडीलांना अनेक मुले वृद्धाश्रमात टाकून देतात. त्यामुळे
अशा पुंडलिकांना लवकर भेट देऊन
त्यांना खरे अध्यात्मिक ज्ञान मिळो
हिच प्रार्थना.
खूप सुंदर 👌💐🙏