संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग | अखंड हरि वाचेसी जरी सुकॄताची राशी | निरूपण आणि भावार्थ | Dnyaneshwr

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 2

  • @vilasdeshmukh4117
    @vilasdeshmukh4117 3 วันที่ผ่านมา

    जय श्री ज्ञानेश्वर माऊली. उत्कृष्ट निरूपण व भावार्थ.

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 7 วันที่ผ่านมา

    महाराज नमस्कार.
    निरूपण फार आवडले.
    खरोखर माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे मुमुक्षू व साधक यांच्यावर अनंत ऊपकार आहेत.
    भगवंताच्या भक्ती शिवाय मोक्ष नाही
    आणि गुरु शिवाय योग्य भक्ती मार्ग
    मिळत नाही.
    खरे म्हणजे निस्पृह संत भक्ती शिकवितात, परंतु त्यांच्या वर विश्वास ठेवणारे फार क्वचितच सापडतात. वाल्या कोळ्याने सदगुरू
    श्री नारदमुनींवर व त्यांनी दिलेल्या नामावर विश्वास ठेवून मनापासून ते नाम जपले. परिणाम सर्वांनाच ज्ञात आहे.
    श्री निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई..
    एकनाथ नामदेव तुकाराम.