महाराज नमस्कार. आजच्या घडीला ज्या शिकवणीची गरज आहे,ती ओळखून आपण जे हे निरूपणाचे कार्य हाती घेतले आहे त्या करता पुन्हा धन्यवाद. माणसाला सुख व आनंद मिळावा या करिता संतांनी अनेक प्रकारे ऊपदेश केलेले आहेत.परंतु त्याची गोडी सर्वांना लागो हीच श्री विठोबा चरणी प्रार्थना आहे.
महाराज नमस्कार.
आजच्या घडीला ज्या शिकवणीची गरज आहे,ती ओळखून
आपण जे हे निरूपणाचे कार्य हाती घेतले आहे त्या करता
पुन्हा धन्यवाद.
माणसाला सुख व आनंद मिळावा या करिता संतांनी अनेक
प्रकारे ऊपदेश केलेले आहेत.परंतु त्याची गोडी सर्वांना लागो हीच श्री विठोबा चरणी प्रार्थना आहे.
राम कृष्ण हरी माऊली
रामकृष्ण हरी माऊली
छान निरूपण!