महाराज नमस्कार. निरुपण झाले, ऐकले. त्यामुळे अत्यंत समाधान झाले. आता माउलीच्या कृपेने मननास सुरूवात होत आहे. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे बाप रखुमाई देविवरु विठ्ठलावर अवीट प्रेम आहे. तसेच श्री विठ्ठल म्हणजे परमेश्वर यांचे या जगावर होत असलेले ऊपकार कसे आहेत हेही सूर्य, हवा, समुद्र, पाऊस यांचे दृष्टांत देऊन सांगत आहेत. तरी सुद्धा आम्हा माणसांना त्या विठ्ठलाच्या भक्तिची ओढ का लागत नाही, हे कोडे ऊलगडत नाही. श्री रामकृष्ण हरी.
महाराज नमस्कार.
निरुपण झाले, ऐकले. त्यामुळे अत्यंत समाधान झाले. आता माउलीच्या कृपेने मननास सुरूवात
होत आहे.
माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे
बाप रखुमाई देविवरु विठ्ठलावर अवीट प्रेम आहे. तसेच श्री विठ्ठल म्हणजे परमेश्वर यांचे या जगावर होत असलेले ऊपकार कसे आहेत हेही सूर्य, हवा, समुद्र, पाऊस यांचे दृष्टांत देऊन सांगत आहेत. तरी सुद्धा आम्हा माणसांना त्या विठ्ठलाच्या भक्तिची ओढ का लागत
नाही, हे कोडे ऊलगडत नाही.
श्री रामकृष्ण हरी.