महाराज नमस्कार. आळंदी तिर्थक्षेत्र, पुण्यक्षेत्र, या संबंधी ऊत्तम माहिती आपल्या निरूपणातून मिळाली, आनंद झाला. योगेश्वर, माऊली, श्री. ज्ञानदेव यांच्यावर शांती ब्रह्म श्री. एकनाथ महाराज यांची किती भक्ती होती हे या अभंगावरून दिसून येते. तसे तर शांती ब्रह्म श्री. एकनाथ महाराज हे सुद्धा महान संत होते. धन्यवाद.
🌹🚩 जय जय राम कृष्ण हरी माऊली 🌹🚩🙏💐
Ram Krishna hari
महाराज नमस्कार.
आळंदी तिर्थक्षेत्र, पुण्यक्षेत्र, या संबंधी ऊत्तम माहिती आपल्या निरूपणातून मिळाली, आनंद झाला.
योगेश्वर, माऊली, श्री. ज्ञानदेव यांच्यावर शांती ब्रह्म श्री. एकनाथ महाराज यांची किती भक्ती होती हे या अभंगावरून दिसून येते. तसे तर
शांती ब्रह्म श्री. एकनाथ महाराज हे सुद्धा महान संत होते.
धन्यवाद.