महाराज नमस्कार. आपण आज निरूपणा साठी निवडलेला अभंग फारच महत्त्वाचा आहे. आहे तसे तर माऊलींचे सर्वच अभंग अमृतासमान आहेत. परंतु हा अभंग माझ्या दृष्टीने एवढ्या साठी महत्वाचा वाटतो तो एवढ्या साठी की साधूसंतांचे महत्व मुमुक्षू यांच्या ध्यानात याव. भजन, किर्तन व संतांच्या सहवासाचे महत्त्व समजावे. जय जय ज्ञानेश्वर माऊली.
जय गुरूदेव जय महर्षि ❤श्री ज्ञानेश्वर माऊली तुकाराम राम कृष्ण हरी❤❤❤❤❤
माऊली ची कृपा
महाराज नमस्कार.
आपण आज निरूपणा साठी निवडलेला अभंग फारच महत्त्वाचा आहे. आहे तसे तर माऊलींचे सर्वच
अभंग अमृतासमान आहेत. परंतु हा
अभंग माझ्या दृष्टीने एवढ्या साठी
महत्वाचा वाटतो तो एवढ्या साठी की साधूसंतांचे महत्व मुमुक्षू यांच्या
ध्यानात याव. भजन, किर्तन व संतांच्या सहवासाचे महत्त्व समजावे.
जय जय ज्ञानेश्वर माऊली.