महाराज नमस्कार. आपले निरुपण छान झाले. खूप आवडले. अभंगा मध्ये श्री. ज्ञानेश्वर महाराज जे सांगत आहेत तेच ज्ञान माऊलीने ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या माध्यमातून गोर गरिब, मुमुक्षू व साधक यांच्या करिता फुकट वाटप केले आहे. त्यामुळे ज्ञानश्वरी मधिल एक तरी ओवी अनुभवावी (नुसती वाचावी नव्हे) असे संत साधू सांगतात. श्री ज्ञानेश्वर माऊली गुरू ज्ञानराज माऊली तुकाराम.
महाराज नमस्कार.
आपले निरुपण छान झाले. खूप आवडले.
अभंगा मध्ये श्री. ज्ञानेश्वर महाराज जे सांगत आहेत तेच ज्ञान माऊलीने
ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या माध्यमातून गोर गरिब, मुमुक्षू व साधक यांच्या करिता फुकट वाटप केले आहे.
त्यामुळे ज्ञानश्वरी मधिल एक तरी
ओवी अनुभवावी (नुसती वाचावी नव्हे) असे संत साधू सांगतात.
श्री ज्ञानेश्वर माऊली गुरू ज्ञानराज
माऊली तुकाराम.