महाराष्ट्राचा कणा असलेल्या ग्रामीण भागातील खेडी आज ओस पडली आहेत | निर्मनुष्य चावड्या आणि पार दिसतात

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 พ.ค. 2024
  • महाराष्ट्रात सर्वदूर पाहिले तर शहरे वाढली आहेत. सीमारेषा ओलांडत आहेत, मात्र महाराष्ट्राचा कणा असलेल्या ग्रामीण भागातील खेडी ओस पडली आहेत. शेती करण्यास माणसेच न राहिल्याने भात शेती ओस पडत आहे.
    गावात रोजगार नाही शेती परवडत नाही अशी ज्यांची अवस्था झाली ते लोक खूप मोठ्या प्रमाणात खेड्यातून शहराकडे स्थलांतर होते आहे. हाताला काहीतरी काम मिळेल, कोणती तरी खाजगी छोटी-मोठी नोकरी मिळेल. शहरात जाऊन ज्यादा पैसे मिळवता येईल, ऐषारामात राहता येईल. आपल्या मुलांना चंगले शिक्षण देता येईल. अशा विविध धारणा घेऊन गाव खेड्यातून अनेक कुटुंबे शहराची वाट धरताना दिसते आहे. शहरात जाऊन तिकडे अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत ही माणसे मिळेल ती कामे करून संघर्ष करताना दिसतात. गावांमध्ये उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने संपूर्ण ग्रामीण भारतातून स्थलांतर मोठ्या प्रमाणात होते आहे. अनेकांना कसायला शेती नाही असेल तर ती आर्थिक अडचणी मुळे करता येत नाही. मग चला शहराकडे अशी वृत्ती मोठ्याने बळावत आहे. काही तरुण लोक तर शहरात जाऊन अगोदरच स्थायिक झालेली आहे. मग गावखेड्यात राहणारच कोण? जे शिकलेले नाहीत आणि वयोवृद्ध आहे अशी काही मोजकी माणसे गावात उरलेली दिसतात. संपूर्ण महाराष्ट्रभर ओस पडलेली गावे, गावातील निर्मनुष्य चावड्या आणि पार गावाचे भग्न चित्र दर्शवित आहे.
    #Depopulated_villages
    #Deserted_villages
    #Rural
    #ओस_पडलेली_खेडी
    #Village_life
    #Mansoon
    #Torrential_rain‪@Mivatsaru‬

ความคิดเห็น • 33

  • @Anil-gk8nr
    @Anil-gk8nr หลายเดือนก่อน +1

    व्हिडिओ खुप छान आहे आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  หลายเดือนก่อน

      तसंं पाहिलं तर खरं समृद्ध जीवन शैली खेड्यात आहे.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @vinayakparab9782
    @vinayakparab9782 หลายเดือนก่อน +2

    एक नंबर विडीओ 👌👌🌹🌹

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  หลายเดือนก่อน

      मनःपुर्वक धन्यवाद

  • @swatibhosale8963
    @swatibhosale8963 หลายเดือนก่อน +1

    खुप छान आहे 👍 ❤🎉

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  หลายเดือนก่อน

      Thank you so much

  • @dipalimhatre1219
    @dipalimhatre1219 28 วันที่ผ่านมา +1

    Mast aamhi pan asech kart hoto
    Chan video❤❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  28 วันที่ผ่านมา

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @ganeshminde8207
    @ganeshminde8207 หลายเดือนก่อน +2

    एकवेळ येणार
    परत एक नारा येणार
    खेड्याकडे चला

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर आहे, खरं जीवन हे खेड्यात च आहे, हे वास्तव लोकांना कोरोना काळात समजले आहे.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 หลายเดือนก่อน +1

    खुप छान 👍👍🏻🙏🏻

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  หลายเดือนก่อน

      अगदी मनापासून धन्यवाद😘💕

  • @jyotirenuse3220
    @jyotirenuse3220 หลายเดือนก่อน +1

    Khup mast 😊

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @ashokjaware8254
    @ashokjaware8254 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर ❤❤❤❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @VeenaM-od9qf
    @VeenaM-od9qf หลายเดือนก่อน +1

    Dada, video khup ch aavdla.💚🍀 Ek information havi hoti- Sarv lok city kade yetat mhanle tumhi, totally agree. but mala village life khup jast aavadte. Jar hya Village la visit karaych asel tar direct karu shakto ka? And where to stay there??
    If possible please reply.
    Thank you in advance,
    Veena, Pune

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  หลายเดือนก่อน

      Thank you so much

  • @YogeshLimhan-yk7cm
    @YogeshLimhan-yk7cm หลายเดือนก่อน +1

    खूप छान... मस्तच.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  หลายเดือนก่อน

      मनःपुर्वक धन्यवाद

  • @KajalRenuse-jn6jy
    @KajalRenuse-jn6jy หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर आहे 😊🎉

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद😘💕

  • @ovbhosalevlogs
    @ovbhosalevlogs หลายเดือนก่อน +1

    😍

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @archanasrecipecreativity7816
    @archanasrecipecreativity7816 หลายเดือนก่อน +1

    Nice video

    • @yashwantjagtap500
      @yashwantjagtap500 หลายเดือนก่อน +1

      विंझर सासरवाडी आहे माझी

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  หลายเดือนก่อน

      Thank you so much

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  หลายเดือนก่อน

      फारच छान

  • @swatisart5840
    @swatisart5840 28 วันที่ผ่านมา +1

    Dada तुमचा no. Hawa hota milel ka ek advice hawa hota

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  28 วันที่ผ่านมา

      Please share your number on
      milindrajebhosale@gmail.com.
      I will call you.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @VeenaM-od9qf
    @VeenaM-od9qf หลายเดือนก่อน +1

    Dada, video khup ch aavdla.💚🍀 Ek information havi hoti- Sarv lok city kade yetat mhanle tumhi, totally agree. but mala village life khup jast aavadte. Jar hya Village la visit karaych asel tar direct karu shakto ka? And where to stay there??
    If possible please reply.
    Thank you in advance,
    Veena, Pune

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  หลายเดือนก่อน +1

      You can visit any time, no needs to stay as it is hardly 45 kn away from Pune.
      You can spend entire day there in village n come back to Pune by evening.
      Thanks for your comment. 🙏🙏

    • @VeenaM-od9qf
      @VeenaM-od9qf หลายเดือนก่อน

      @@Mivatsaru Ohh got it. Thank you for reply and details. 🙏😊