स्वयंपूर्ण शेतकरी राजा एक पैसा खर्चत नाही भाजीसाठी | रॉयल शेतकरी | जगाचा पोशिंदा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2023
  • खऱ्या अर्थाने #शेतकरी हा आपल्या देशाचा किंबहुना #जगाचा_पोषण_कर्ता आहे कारण हा शेतकरी म्हणजे #अन्नदाता आहे, शेतकरी कधी तुम्ही संपावर गेलेला पाहिला आहे का? त्याने कधी काम बंद आंदोलन केलेले तुम्ही कधी पाहिले आहे का? त्याने जर काम बंद केले तर ही जनता उपाशी राहील,कोणालाही एक अन्नाचा कण खायला मिळणार नाही म्हणजे शेतकरी थांबला तर पूर्ण जग थांबून जाईल. खऱ्या अर्थाने या जगाचा पोषण कर्ता आणि या जगाचा अन्नदाता हा शेतकरी आहे म्हणून या जगाचा खरा राजा हा शेतकरी आहे आणि हा शेतकरी आपल्या प्रजेला कधीही उपाशी ठेवणार नाही. कोरोना काळामध्ये सर्व उद्योगधंदे सगळ्या कंपन्या बंद होत्या परंतु शेतकरी हा कधीही थांबला नाही, तो अहोरात्र कष्ट करत राहिला म्हणून आपल्या देशातल्या किंबहुना जगातल्या प्रत्येकाला त्या कठीण काळामध्ये पोटभर भाकर खायला मिळाली असा हा शेतकरी म्हणजे ह्या #जगाचा_खरा_राजा. #जय_जवान_जय_किसान #शेतकरी #राजा #रॉयल #शेतकरी_अन्नदाता #रक्षणकर्ता #पोषणकर्ता #शेती_शिवाय_मजा_नाही #शेतकरी_हाच_खरा_राजा #शेतीप्रधान_देश #india_vs_sri_lanka_asia_cup_highlights #Jawan_review #vivek_ramaawamy #vinayaka_chaturthi_2023 #yatra_ipo_gmp #nasheem_shah #vishwakarma_puja #ios_17_releas_date #chandrayaan_3 #marimutthu_actor #sovereign_golg_bond #asia_cup_2023 #jawan_box_office_collection #माझा_शेतकरी #एबीपी_माझा‪@Mivatsaru‬

ความคิดเห็น • 23

  • @surekhapowar4058
    @surekhapowar4058 9 วันที่ผ่านมา +1

    तुमची शेती पीक भाजीपाला ,फुल, फळे,सर्वकाही एकदम मस्त, मस्तच सगळी माहीती सांगीतली...

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  8 วันที่ผ่านมา

      धन्यवाद

  • @sagarrenuse4415
    @sagarrenuse4415 10 หลายเดือนก่อน +1

    👌😍

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 10 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @balkrushnamaharajdangegoga3816
    @balkrushnamaharajdangegoga3816 10 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप सुंदर अप्रतिम राम कृष्ण हरी

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 หลายเดือนก่อน

      राम कृष्ण हरी माऊली.. धन्यवाद

  • @kailasbhosale7809
    @kailasbhosale7809 10 หลายเดือนก่อน +1

    मस्त

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @kaluramjagtap8652
    @kaluramjagtap8652 10 หลายเดือนก่อน

    खुप छान

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद... आपल्या शुभेच्छा नेहमी प्रेरणा देतात

  • @vaishalirakshe9137
    @vaishalirakshe9137 10 หลายเดือนก่อน

    👌👌🙏🏻🙏🏻

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 หลายเดือนก่อน

      मनःपुर्वक धन्यवाद

  • @prashantrasal5269
    @prashantrasal5269 10 หลายเดือนก่อน

    Sukhi samadhani shetkari

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद
      जगाचा पोशिंदा... शेतकरी

  • @_Badboy_x_sanatani
    @_Badboy_x_sanatani 10 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 หลายเดือนก่อน

      मनःपुर्वक धन्यवाद

  • @anujvlog476
    @anujvlog476 10 หลายเดือนก่อน

    नमस्कार भाऊ साहेब तूम्ही खूप छान माहीती सांगता .

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद... अनुज 👍👍

  • @swatibhosale8963
    @swatibhosale8963 10 หลายเดือนก่อน +1

    🤩

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद