पावसाचं अचूक भाकीत करणारे पक्षी, प्राणी आणि किटक यांचे गमतीशीर किस्से आणि माहिती| पावशा, चातक, कावळा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 พ.ค. 2024
  • साधारण दीड- दोन महिने आधीच पावसाळ्याची चाहूल लागण्यापूर्वी वन्यजीव आणि पक्ष्यांच्या पावसाळी संकेतांना सुरुवात होते. पक्ष्यांना सर्वप्रथम पावसाच्या संकेतांची चाहूल लागते. हे कालबद्ध नैसर्गिक चक्र आहे. पक्ष्यांना संभाव्य हवामानाचे, दुष्काळाचे, वातावरणातील बदलांचे अगदी अचूक संकेत मिळत असतात आणि त्यानुसार त्यांच्या दिनक्रमात बदल होत असतात.
    पाऊस केव्हा येतो आणि केव्हा संपतो, हे आम्हाला सांगता येत नाही, असे हवामानतज्ज्ञ म्हणतात. परंतु अरण्यातल्या पशुपक्ष्यांना त्याचे पूर्वसंकेत खूप आधीच मिळतात, हेही तेवढेच खरे.
    We cannot tell when the rains will come and when they will end, but the animals and birds of the forest get their premonitions long in advance.
    पाऊस केव्हा आणि किती पडणार, हे सांगणारी पशुपक्ष्यांच्या प्रजाती आज धोक्यात आल्या आहेत. समुद्राचे पाणी दूषित होऊ लागले आहे. जंगलांवर कुऱ्हाड चालवली जात आहे. वाघांच्या शिकारी केल्या जात आहेत. ही परिस्थिती अत्यंत वाईट आणि भविष्यासाठी धोकादायक आहे. निसर्गचक्राचे घटक असलेले पशुपक्षी आपल्या दिनक्रमात पावसाळ्यापूर्वी कसकसे बदल करतात, हे कुणीही लक्षात घेत नाही याची खूप खंत वाटते.
    आभार : मारुती चितमपल्ली सर
    #wildlife
    #village_life
    #dhangarijivan
    #maruti_chitampalli
    #wildlife_conservation
    #jungle_craft
    #जंगल_वाचन
    #nature
    #snake
    #peacock
    #ant, #crow
    #cuckoo
    #common_hawk_cuckoo
    #पक्षीकोश
    #प्राणीकोश
    #मत्यकोश
    #मान्सुन
    #jungle_book
    #वनविभाग
    #अरण्यवृषी
    #wildlife_sanctuary_near_me
    #wildlife_photography
    #wildlife_sanctuary_maharashtra
    #wildlife_sanctuary_near_pune
    #tiger_reserve_area
    #when_will_monsoon_come
    #how_do_you_predict_rain‪@Mivatsaru‬

ความคิดเห็น • 67

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 2 หลายเดือนก่อน +3

    मला आवडलेला सगंळत सुंदर विडीओ एक नंबर 👍👍🙏🏻🙏🏻

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 หลายเดือนก่อน

      Thanks

  • @surekhagaikwad-mw3kf
    @surekhagaikwad-mw3kf หลายเดือนก่อน +4

    निसर्ग रम्य वातावरणाची माहिती दिली त्या बद्द्ल खूप आभारी आहोत

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  หลายเดือนก่อน

      माणसाचं आयुष्य खऱ्या अर्थाने निसर्गात सोबत राहणं असतं परंतु निसर्गा विरोधात नाही
      आजकाल माणूस निसर्गावर अतिक्रमण करून जगायला शिकला आहे.

  • @surekhapowar4058
    @surekhapowar4058 วันที่ผ่านมา +1

    हवामानाचा अंदाज चुकेल पण पक्षांचा अंदाज अजिबात चुकत नाही,सर्व माहीती एकदम खरी आहे,आणी मुंगयाच पण खरआहे ,व्हिडीओ एकदम मस्त...

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  วันที่ผ่านมา

      पूर्वी जेव्हा हवामान खाते नव्हते तेव्हा पावसाचा अंदाज वर्तवण्यासाठी अशा पशुपक्ष्यांचा हालचाली चा उपयोग केला जायचा. 🙏🙏

  • @arunborade2987
    @arunborade2987 หลายเดือนก่อน +2

    100%छान, निसर्ग राजा, शिवछत्रपती की जय.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  หลายเดือนก่อน

      आपल्याला जर आयुष्याची मजा घ्यायची असेल तर निसर्गासोबत राहणं नेहमीच चांगलं, ना की निसर्गाच्या विरुद्ध. 🙏

  • @sukhadevaage5957
    @sukhadevaage5957 หลายเดือนก่อน +2

    आपण निसर्गा सबंधी खूप छान माहिती दिली! त्याबद्दल आपले धन्यवाद! 🙏🙏👌👌👍जय जिजाऊ !जय शिवराय!

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  หลายเดือนก่อน

      अशी कौतुकाची थाप पाठीवर पडले की काम करायला उत्साह येतो🙏 मनःपूर्वक धन्यवाद

  • @ravikhatu9761
    @ravikhatu9761 2 หลายเดือนก่อน +3

    Khup sunder bhawa❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 หลายเดือนก่อน

      अगदी मनापासून धन्यवाद 🙏

  • @1990kshitij
    @1990kshitij หลายเดือนก่อน +2

    Khup sunder.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  หลายเดือนก่อน

      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @rupeshgudhekar9747
    @rupeshgudhekar9747 หลายเดือนก่อน +2

    छान निसर्ग

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  หลายเดือนก่อน

      मनःपुर्वक धन्यवाद

  • @JiyanshParshe-bg8fc
    @JiyanshParshe-bg8fc หลายเดือนก่อน +2

    Chan video dada

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @yogeshshendkar1893
    @yogeshshendkar1893 หลายเดือนก่อน +2

    Khup bhari

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  หลายเดือนก่อน

      अगदी मनापासून धन्यवाद

  • @manishawadekar903
    @manishawadekar903 หลายเดือนก่อน +2

    Khup chhan.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @bharatlokhande581
    @bharatlokhande581 17 วันที่ผ่านมา +1

    🙏🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  17 วันที่ผ่านมา

      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @sahebraowaghmode188
    @sahebraowaghmode188 2 หลายเดือนก่อน +2

    Mast 👌🙏🏻👍

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद😘💕

  • @SunilBhosale-wk8pz
    @SunilBhosale-wk8pz 2 หลายเดือนก่อน +1

    लय भारी 🚩🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 หลายเดือนก่อน

      अगदी मनापासून धन्यवाद😘💕

  • @AnandShidture
    @AnandShidture 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम माहिती 👌👌👌 निसर्गरम्य वातावरण

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 หลายเดือนก่อน

      मनःपुर्वक धन्यवाद😘💕

  • @varshamishra3795
    @varshamishra3795 หลายเดือนก่อน +1

    Khoop chaan gaon ,

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  หลายเดือนก่อน

      अगदी मनापासून धन्यवाद 🙏

  • @dattachorghe4868
    @dattachorghe4868 2 หลายเดือนก่อน

    खूप छान व्हिडिओ आणि माहिती

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 หลายเดือนก่อน

      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @SunilBhosale-wk8pz
    @SunilBhosale-wk8pz 2 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर व्हिडिओ आहे ❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 หลายเดือนก่อน

      आपल्या शुभेच्छा नेहमी प्रेरणा देतात🙏

  • @AmolNalawade-mb2df
    @AmolNalawade-mb2df 2 หลายเดือนก่อน

    खुप छान.. सार्थ अभिमान

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 หลายเดือนก่อน

      अगदी मनापासून धन्यवाद 🙏

  • @swapnilsagar438
    @swapnilsagar438 2 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर ❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 หลายเดือนก่อน

      अगदी मनापासून धन्यवाद😘💕

  • @VikramSonavane-cj8uh
    @VikramSonavane-cj8uh 2 หลายเดือนก่อน

    सुपर बंधू

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @maheshgaming6749
    @maheshgaming6749 2 หลายเดือนก่อน

    खुप छान

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @sandeepbhosale7399
    @sandeepbhosale7399 2 หลายเดือนก่อน

    Khup Chan ❤❤❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @uservx7po5zh4c
    @uservx7po5zh4c 2 หลายเดือนก่อน

    Khup chan ❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @swapnilsagar438
    @swapnilsagar438 2 หลายเดือนก่อน

    ❤❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 หลายเดือนก่อน

      मनःपुर्वक धन्यवाद😘💕

  • @swatibhosale8963
    @swatibhosale8963 2 หลายเดือนก่อน

    Mast 👌 छान आहे 👍

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @chhayabhagat2502
    @chhayabhagat2502 2 หลายเดือนก่อน

    Very nice video

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 หลายเดือนก่อน

      Thanks

  • @mrrohitdarwatkar6752
    @mrrohitdarwatkar6752 2 หลายเดือนก่อน

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @Gurumauli381
    @Gurumauli381 2 หลายเดือนก่อน

    Mast

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @megharanipatil884
    @megharanipatil884 หลายเดือนก่อน +1

    भाऊ मांजरगाव चा एखादा फोन नंबर द्या आम्ही तुमच्या गावाला भेट देऊ खूप खूप विसर्ग छान आहे

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  หลายเดือนก่อน

      गावचा मूळ नाव विंझर आहे, राजगड अर्थात पूर्वीचा वेल्हा तालुका पुणे जिल्ह्यातील.

  • @yogeshshendkar1893
    @yogeshshendkar1893 หลายเดือนก่อน +1

    Tumch waghjai devi dakhava yekda

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  หลายเดือนก่อน

      हो नक्की
      पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो.

  • @bharatlokhande581
    @bharatlokhande581 17 วันที่ผ่านมา +1

    🙏🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  17 วันที่ผ่านมา

      आज पावसाचे भाकीत करायला वेधशाळा असल्या तरी पूर्वीच्या काळात वेधशाळा म्हणजे हे पक्षी प्राणी होते. 🙏

  • @SunilBhosale-wk8pz
    @SunilBhosale-wk8pz 2 หลายเดือนก่อน

    लय भारी 🚩🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद