घनदाट जंगलात 🌴🌳 गावापासून दूर असलेल वीज 🕯️ नसलेले एकट🏚️🏠

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • आजच्या युगात आपण वीज नसताना राहण्याची कल्पना पण करू शकत नाही.
    पण आजही जगात खूप अशी खेडी आहेत जिथे आजही वीज नाही.
    असच एक घर जे सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यामध्ये वासोळे गावापासून दिड तास डोंगर चढून गेल्यावर कमळगड दिसतो त्याच्या पायथ्याशी आहे.
    आता कुठे विजेच्या पोलाच काम घरापर्यंत पोहचले आहे. पण वीज यायला अजून किती दिवस लागतील याची कल्पना नाही.
    आपण काही वस्तू आणायची म्हटले तरी १० मिन जाऊन यायला आपण कंटाळा करतो. पण यांना काही हवे असेल तर २-३ तास डोंगरातून चालत जाऊन ती वस्तू आणावी लागते.
    या घरात कचरे आडनाव असलेल कुटुंब राहत त्यांचा मुख्य व्यवसाय दूध आहे.
    शेती काय पावसावर अवलंबून असते.
    आणि गड पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या जेवणाची ऑर्डर असेल तर ती थोडीशी वरची इन्कम.
    कमळगड पाहून परत आपल्या आपल्या गाडीपर्यंत येण्यासाठी ४-५ तास लागतात. त्यामुळे तुम्ही आधीच फोन करुण कचरे परिवाराला जेवणाची ऑर्डर दिली तर तुमचा ट्रेक पण होइल जेवण हि होइल आणि यांना थोडीशी मदत पण.
    त्यांचे संपर्क क्रमांक
    शंकर कचरे ९४०४८७८१६३/७०८३६१४८५७/९०८२७६२९३१
    ----------------------------------------------------------------------------------
    कमळगड
    #कमळगड_किल्ला
    #किल्ला_वाई_सातारा
    #शिवाजीमहाराज
    #ट्रेकिंग
    #निसर्ग
    #गिरीदुर्ग
    #सह्याद्री
    #Kavechivihir
    #Vasole
    @MSKVlogs007

ความคิดเห็น • 205