ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

गावाकडचे आमचे घर आणि नात्यांचा गोडवा | My Home Sweet Home | village life | घर कौलारू

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.พ. 2024
  • प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक स्वप्न असते की आपले स्वतःचे घर असावे. ज्यामध्ये आपले कुटुंब आणि आपण सुख समाधानाने राहावे. पण या जगात असे कितीतरी लोक आहेत, जे हे स्वप्न पाहात उठतात आणि झोपी जातात. त्यांचे हे स्वप्न अपूर्णच रहाते.
    #myvillagelife
    #rurallife
    #dreamhome
    #indianvillagelife
    #mydreamhome
    #newhome
    माणसं जीवनभर कष्ट करीत घाम गाळत असतात. रक्त आटवत पैसे मिळवितात आणि त्या कष्टाच्या मागे एका सुंदर घराची प्रेरणा, अपेक्षा आणि स्वप्न दडलेले असते. ते सुंदर घर वीटा, सिंमेट आणि लोखडांच्या सळायांमधून फुलते का..? तर त्याचे उत्तर नाही असे आहे. घराच्या संदर्भाने प्रत्येकाच्या कल्पना भिन्न आहेत. पण घराचे खरे सौंदर्य हे आपल्या घरातील मुलांच्या आस्तित्वाने बहरते. त्या मुलांसाठी ते घर किती आनंद घेऊन येते आणि त्यांना आनंद देते त्यावरती ते घराचे घरपण अवंलबून असते. “घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती.. त्यात असावा प्रेम जीव्हाळा नकोत नुसती नाती..” अशा भावना एका कविने व्यक्त केल्या आहेत
    घर महत्वाचे नाही तर घरपण महत्वाचे असते. घराच्या दिसण्याला फार काही अर्थ नसतो त्या घरात राहाणारी माणसं कोणत्या नात्याची आहे त्यापेक्षा त्या नात्यात प्रेमाचा किती गोडवा आहे हे महत्वाचे.
    घर किती मोठे आहे त्यापेक्षा तेथील राहाणा-या माणसांची मने किती मोठी आहेत त्याला अधिक मोल आहे.
    घर किती सजविले आणि रंगविले आहे त्यापेक्षा मन किती आनंदाने रंगलेले आहे आणि सृजनशीलतेने फुलले आहे याला अधिक महत्व आहे.
    घराला किती तोरणे आहेत याही पेक्षा मनाला किती सुंदर विचाराचे तोरण आहे हे मोलाचे नाही का ?
    घराला घरपण हे किती लाखांचे घर आहे यावर अवलंबून नाही तर त्यात किती लाखमोलाची माणसं प्रेमाने राहातात हे महत्वाचे आहे‪@Mivatsaru‬

ความคิดเห็น • 43

  • @AnandShidture
    @AnandShidture 5 หลายเดือนก่อน +2

    मिलिंद सर आपण जीवन कसं जगावं याबद्दल मोलाचा सल्ला दिलात.पैसा आयुष्यात कमवा पण आयुष्य जगा, छंद जोपासा,सुद्धा सांगितलं खुप भारी❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 หลายเดือนก่อน +1

      किती जगला, त्यापेक्षा कसा जगला हे महत्त्वाचे.
      मनःपुर्वक धन्यवाद आनंद

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 หลายเดือนก่อน +1

      तूझी ही कमेंट मी PIN केली आहे
      😍😍😍

  • @user-qt6hq8gi9y
    @user-qt6hq8gi9y 24 วันที่ผ่านมา +2

    खूप छान घर
    आहे मी ज्योती चव्हाण विरारदादाखुपछान

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  24 วันที่ผ่านมา

      अगदी मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @surekhapowar4058
    @surekhapowar4058 9 วันที่ผ่านมา +1

    खुप सुंदर घर आहे तुमच निसर्गाच्या सानिध्यात, बघून भारी वाटल, आणी तुमच सांगण आणी बोलन ही भारीच, मी कोल्हापुरी ,मला तुमच व्हिडीओ खुप आवडतात...

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  8 วันที่ผ่านมา

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 หลายเดือนก่อน +1

    छान आहे तुमचे घर.विझंर गाव पाहण्यास मिळाले.आमराई छान.तुमची गावची ओढ अशीच राहु देत. चिरमोडी गाव एकदा दाखवा.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  หลายเดือนก่อน

      नक्कीच🙏
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @vandanagaikwad2543
    @vandanagaikwad2543 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan asech video banwa
    Khup chaan bolta video sampuch nahi ase vaat te

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  หลายเดือนก่อน

      अगदी मनापासून आभार आपल्या शुभेच्छ मला प्रेरणा देतात.
      मनःपुर्वक धन्यवाद

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 5 หลายเดือนก่อน +1

    खुप छान आहे मिलींद तूझ घर गाव पण छान आहे आणि आसेच रोजचे विडीओ टाकत जा आणि तूझ्या पूठचा वाटचलीत शूभेच्छा

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 หลายเดือนก่อน

      पाठीवर अशी कौतुकाची थाप पडली की नवीन कामाला प्रेरणा मिळते.
      मनःपुर्वक धन्यवाद😘💕

  • @swatibhosale8963
    @swatibhosale8963 5 หลายเดือนก่อน +1

    छान 🏡

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 หลายเดือนก่อน

      आभारी आहे

  • @rohithande4935
    @rohithande4935 หลายเดือนก่อน

    Awesome, simplicity at its best❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  หลายเดือนก่อน

      Thanks a lot 😊

  • @sangeetagangawane1104
    @sangeetagangawane1104 26 วันที่ผ่านมา

    Sunder.chhan.vichR.ahet

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  25 วันที่ผ่านมา

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @AnandShidture
    @AnandShidture 5 หลายเดือนก่อน +1

    ज्ञानाई नावाची ही खरंच सुंदर व निसर्गरम्य ठिकाणी बांधलेली आपल्या घराची वास्तू अप्रतिम आहे 👍😊

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 หลายเดือนก่อน +2

      अगदी मनापासून आभार व्यक्त करतो.
      धन्यवाद आनंद 🙏

  • @ganeshgodse2016
    @ganeshgodse2016 5 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 หลายเดือนก่อน

      मनापासून आभार व्यक्त करतो 🙏

  • @VikramSonavane-cj8uh
    @VikramSonavane-cj8uh 5 หลายเดือนก่อน +1

    Super,,,🎉

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 หลายเดือนก่อน

      Thank you! Cheers!

  • @sankalpbhosale362
    @sankalpbhosale362 5 หลายเดือนก่อน +1

    🏡🏡👌👌

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद😘💕

  • @uniquebsk4426
    @uniquebsk4426 5 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 หลายเดือนก่อน +1

      अगदी मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @YogeshLimhan-yk7cm
    @YogeshLimhan-yk7cm 5 หลายเดือนก่อน +1

    झक्काssssssssssस...

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 หลายเดือนก่อน

      आभारी आहे🙏

  • @user-zu1ry2wg5y
    @user-zu1ry2wg5y 5 หลายเดือนก่อน +1

    Khup sundar,अप्रतिम

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 หลายเดือนก่อน

      मनःपुर्वक धन्यवाद 🙏

  • @HariSingh-bv5ut
    @HariSingh-bv5ut 5 หลายเดือนก่อน +1

    खुप छान

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 หลายเดือนก่อน

      Thank you so much❤

  • @pravinsutar5568
    @pravinsutar5568 5 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान 👌👌👌👍

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 หลายเดือนก่อน

      मनःपुर्वक धन्यवाद😘💕

  • @nitindhavalepatil8508
    @nitindhavalepatil8508 5 หลายเดือนก่อน +1

    Very nice Vinzar ❤❤ Milind Bhau

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद😘💕

  • @siddeshsagar1449
    @siddeshsagar1449 5 หลายเดือนก่อน +1

    विंझर ❤❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 หลายเดือนก่อน

      वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
      धन्यवाद😘💕

  • @tarangimumbaikar8730
    @tarangimumbaikar8730 5 หลายเดือนก่อน +1

    Very nice 🙂

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 หลายเดือนก่อน

      Thank you! Cheers!