कोकण हा निसर्गाने, परमेश्वराने दिलेला अनमोल ठेवा आहे, महाराष्ट्राला आणि मानवाला दिलेली अनमोल भेट आहे. कोकणची संस्कृती अप्रतिम असून तिचा मराठी बांधवाने आदर राखला पाहिजे. आपली ही संस्कृती अशीच टिकून ठेवा, हीच सर्व कोकणी बांधवांना हाथ जोडून नम्र विनंती
नोकरीच्या निमित्ताने 9 वर्षे रत्नागिरीत काढली... खरंच निसर्गाने कोकणाला भरभरून दिलंय.. ज्यांचा जन्म कोकणात झाला ते खरंच खुप नशीबवान लोक आहेत... माझी रत्नागिरीतून सांगलीला बदली झाली.. पण कोकणातल्या अनेक आठवणींचा ठेवा माझ्या मनात आयुष्यभर राहील... Miss u रत्नागिरी. Love u रत्नागिरी ❤️❤️
कोकणातल्या जमिनी कशाप्रकारे विकल्या जात आहेत. साधारण दोन महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, मी डोंबिवली पूर्व वरून डोंबिवली पश्चिमेला जाण्यासाठी ola cab बुक केली, माझी नेहमीची सवय आहे, मी नेहमी cab मध्ये ड्राइव्हर च्या बाजूच्या सीटवर बसतो, म्हणजे ड्रायव्हर सोबत संवाद साधता येतो, असेच नेहमीप्रमाणे ड्राइव्हरच्या बाजूला बसल्यावर त्याचाशी सवांद सुरु केला. तो हिंदी बोलत असल्यामुळे हा परप्रांतीय आहे हे पहिलेच कळले, तरीपण त्याला मुद्दाम त्याचे नाव आणि तो मूळचा कुठला हे विचारले, तर त्याने त्याचे नाव अखिलेश सिंग आहे आणि मूळचा तो उत्तर प्रदेश चा आहे असे हिंदीत सांगितले, नंतर त्याने मला विचारले की " आप किधर से हो ", तर मी त्याला सांगितले मी कुडाळचा आहे, असे सांगताना मी मनात विचार केला की ह्या भय्या ला काय माहित असणार की कुडाळ नक्की कुठे आहे, तेवढ्यात तो पटकनं बोलला की " हा कुडाळ मुझे मालूम है, मे कणकवलीमेभी काम करता हू ", हे ऐकून मला आश्चर्य वाटले की कणकवली हे नाव मराठी नं येणाऱ्या लोकांना इतक्या स्पष्टपणे उच्चारता येत नाही पण हा आपल्या कोकणातल्या गावांची नाव इतकी स्पष्टपणे कसा उच्चारत आहे, मग त्याला विचारले तिकडे काम करतोस म्हणजे तिकडची भाडी मारतोस का, त्यावर त्याचे उत्तर ऐकून मी अवाकं झालो, तो म्हणाला " हम उधर जमीन बेचणे का धंदा करता है ", मी त्याला विचाराल तू इथे कॅब चालवतोस आणि तिकडे जमिनी कश्या विकतोस, त्यावर तो म्हणाला " हमारा उधर सेटिंग है, हम इधर जमीन केलीये ग्राहक धुंडता है, फिर उसको कणकवली लॉज पे लेके जाता है, फिर उधर का हमारा आदमी जमीनके मालिक को लॉज पे लेके आता है और फिर उसको जमीन दिखाते है और उधर ही लॉज पे डील हो जाता है ", हे ऐकून असे वाटले की तिकडे ही यांचे एजन्ट आहेत की काय म्हणून त्याला मुद्दाम म्हणालो की मला पण कणकवलीत जमीन घ्यायची आहे असेल तर सांग, तसे लगेच त्याने कणकवलीत एका व्यक्ती ला फोन लावून मला दिला, समोरून बोलणारी व्यक्ती चक्क एक मराठी कोकणी व्यक्ती होती आणि त्याने मला वेगवेगळ्या जमिनी सांगितल्या. सांगायचे तात्पर्य हे की हे एक मोठं रॅकेट आहे आपलीच कोकणी लोक ह्या भय्या लोकांसोबत मिळून आपल्याच जमिनी परप्रांतीय लोकांच्या घशात घालत आहेत. त्यामुळे कोकणातील लोकांना विनंती आहे की आपल्या जमिनी विकू नका आणि आपल्यातच 2 पैशासाठी जे एजन्ट झाले आहेत त्यांचा बंदोबस्त करा.
खूप छान वाटलं हे पाहून. "कोकण म्हणजे फक्त निसर्ग सौंदर्य नाही तर एक जीवनशैली आहे" एवढंच पटवून द्यायचंय जगाला. पण त्या अगोदर आम्हा कोकणी लोकांना जाणून घ्यावलागेल, नक्की कुठे चुकतोय.
आपल्या कोकणातील खर सोन ... खूपच छान... आपल्या कोकणात अजून कोकणचं खर अस्तित्व शिल्लक आहे हे पाहून खुप प्रसन्न वाटलं... Keep it up team. चित्रीकरण उत्कृष्ट... All the best
प्रसाद आणि त्याच्या टीम चे मनापासून आभार.... तुमच्यासारख्या लोकांमुळेच आपल्या पुढच्या पिढीला आपला वारसा , संस्कृती समजणार आहे..कदाचित तुम्हा लोकांच्या प्रयत्नामुळे त्यांना museum कडे जायची वेळ येणार नाही. तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा 🙏
माझ्या आजोळ चे कोकणातले कौलारू घर असेच आहे...मोठया मामाने आणि मामेभावाने अजून ठेवलंय नीट घर...माझे आई बाबा पण खूप वर्ष तिकडे जाऊन राहतात...आमचं लहानपण मे महिन्याची सुट्टी या घराने समृद्ध केलीये!!अजूनही आमच्या मुलांना घेऊन 8...10 दिवस मऊ भात खायला,नमन बघायला,नदीवर डुंबायला,फणस ,आंबे ,करवंद ,जांभूळ खायला जातो आणि जात राहू!!😊👌खूप छान डॉक्युमेंटरी!!
अतिशय सुंदर माहिती संकलन, मांडणी आणि सादरीकरण. कोकण जपलं पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टींना धरून राहील पाहिजे कारण ही संस्कृती, परंपरा कोकणाचा पाया आहे. संपूर्ण टीम ला अनेक शुभेच्छा 🥰🥰
अप्रतिम, चित्रफित. अतिशय सुरेख आणि चित्रफितीतील सुंदर असे दृष्यानुरुप निवेदन. मंत्रमुग्ध होऊन चित्रफित पहात होतो आणि हे कोकणातील दैवी सौंदर्य पाहून आपणही या कोकणातील मातीचा भाग आहोत याने उर अभिमानाने भरून आला.
वा अप्रतिम छान लिहिलंय आणि शूट मस्त केलंय, खरंच गरज होती याची लोकं विसरत चलली आहेत जुनी घरं आणि परंपरा. शशांक ठाकूर आणि राजेश वराडकर यांचे विशेष कौतुक.
ही नैसर्गिक संपत्ती आशीच जपून ठेवली पाहिजे तरूणांनी.जमीन विकु नका कही दिवसांनी कोकण.तुम्हाला खुप काही देईल बाहेरच्या लोकांना विकु नका नाहीतर आपल आस्थितव गमावून बसू जस आमचे पुणे
Kokancha kautuk ahe chan ahe! Nakkich te kautukaspad nisarg sampati ahe! Pan mhanun apalya Pune la naav thevu naka, ithe apalyala rojgar ahet Kokanacji tarunai ithe nokari sathi shikshanasathi yete karan apan apalya naisargic sampaticha tyag kela ahe ani development keli ahe! Donhi apalya thikani chan ahet! Kokan madhye javun tumhi lakho salary che job nahi karu shakat! Ha farak pan janun ghya hi vinanti!
प्रसाद गावडे., महाराष्ट्र टाइम्स मध्ये तुमचे छायाचित्र आणि कौतुक पाहिले खुप आनंद झाला., सकाळी सकाळी कुटुंबातील सर्व सदस्यांना फोटो दाखवला आणि सांगितले हा बघा माझा आवडता रान माणूस.,mr.prasad I am very happy to see your snap in mumbai times.,many congratulations and best wishesh for your future activities.
कोकणाचा बद्दल माहिती सांगणारा हा आज चा विडिओ खूप आवडला.प्रसाद तुझा मेहनतीला सलाम .तुझा या विडिओ तुन आज आपल्यातली संस्कृती, नाळ, निसर्ग सौंदर्य हे पाहायला मिळालं 👌
खुपच सुंदर. आमचे गांव सुध्दा खुप सुंदर आहे. रेडी कनयाळ. रेडीचा गणपती खुप प्रसिद्ध झाला आहे. तसेच तेरेखोलचा किल्ला सुध्दा. जुने दिवस आठवले की खरचं खुप छान वाटत. धन्यवाद.
छान व्हिडिओ.यातील एक ताई म्हणतायत की आम्ही भांडलो कुंडलो तरी आनंदात असतो.सणासुदीला भेटतो.हाच तर वेगळेपणा आहे कोकणच्या लाईफस्टाईल चा.आणि जुन्या कौलारू घरात राहण्याचा.सुंदर...प्रसाद.
आपली संस्कृती आणि परंपरा आपण अशिच टिकून ठेवूया ही सर्व माझ्या कोकण बांधंवाना नम्र विनंती आणि ज्या बांधवांनी आपली संस्कृती जपलीय त्यांना मनःपूर्वक आभार...🙏🙏
कोकण हा निसर्गाने, परमेश्वराने दिलेला अनमोल ठेवा आहे, महाराष्ट्राला आणि मानवाला दिलेली अनमोल भेट आहे. कोकणची संस्कृती अप्रतिम असून तिचा मराठी बांधवाने आदर राखला पाहिजे. आपली ही संस्कृती अशीच टिकून ठेवा, हीच सर्व कोकणी बांधवांना हाथ जोडून नम्र विनंती
नोकरीच्या निमित्ताने 9 वर्षे रत्नागिरीत काढली... खरंच निसर्गाने कोकणाला भरभरून दिलंय.. ज्यांचा जन्म कोकणात झाला ते खरंच खुप नशीबवान लोक आहेत... माझी रत्नागिरीतून सांगलीला बदली झाली.. पण कोकणातल्या अनेक आठवणींचा ठेवा माझ्या मनात आयुष्यभर राहील... Miss u रत्नागिरी. Love u रत्नागिरी ❤️❤️
सुंदर कोकण असाच असुदे. त्याला कोणाची नजर न लागो. हिच ईश्वर चरणी प्रार्थना. नकोय तो मन भकास करणारा विकास. 🙏
कौलारू घरांच्या सावलीत, व्यक्त केलेल्या भावना काळजाला भिडल्या.आठवणींच्या हिंदोळ्यावर मन थोडावेळ तरी रमल.
धन्यवाद. 🙏
आपली ही संस्कृती अशीच टिकून ठेवा हीच सर्व कोकणी बांधवांना हाथ जोडून नम्र विनंती
बाहेरच्या राज्यातील लोकांना शिरकाव करू देऊ नका.🙏ते आले की कोकण पण गिळंकृत करतील.ही विनंती
आपले ही सहकार्य मोलाचे असावे.
Dusaryana sangnyapeksha aapn swatanepn prayatn kele pahijet kahitri
Ani tumhi Mumbai la basa😂
🌏 जगात भारी आपल कोकण 🌏
भावा तुझे प्रत्येकक्षात कोकणचाचे प्रेम ,माया ,आपुलकी ,जिव्हाळा नव्हे नव्हे जनु काही कोकणासाठी तुला घडविले आहे हे पाहुन खुप आनंद होतो.
कोकणातल्या जमिनी कशाप्रकारे विकल्या जात आहेत.
साधारण दोन महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, मी डोंबिवली पूर्व वरून डोंबिवली पश्चिमेला जाण्यासाठी ola cab बुक केली,
माझी नेहमीची सवय आहे, मी नेहमी cab मध्ये ड्राइव्हर च्या बाजूच्या सीटवर बसतो, म्हणजे ड्रायव्हर सोबत संवाद साधता येतो, असेच नेहमीप्रमाणे ड्राइव्हरच्या बाजूला बसल्यावर
त्याचाशी सवांद सुरु केला.
तो हिंदी बोलत असल्यामुळे हा परप्रांतीय आहे हे पहिलेच कळले, तरीपण त्याला मुद्दाम त्याचे नाव आणि तो मूळचा कुठला हे विचारले, तर त्याने त्याचे नाव अखिलेश सिंग आहे आणि मूळचा तो उत्तर प्रदेश चा आहे असे हिंदीत सांगितले, नंतर त्याने मला विचारले की " आप किधर से हो ", तर मी त्याला सांगितले मी कुडाळचा आहे, असे सांगताना मी मनात विचार केला की ह्या भय्या ला काय माहित असणार की कुडाळ नक्की कुठे आहे, तेवढ्यात तो पटकनं बोलला की " हा कुडाळ मुझे मालूम है, मे कणकवलीमेभी काम करता हू ", हे ऐकून मला आश्चर्य वाटले की कणकवली हे नाव मराठी नं येणाऱ्या लोकांना इतक्या स्पष्टपणे उच्चारता येत नाही पण हा आपल्या कोकणातल्या गावांची नाव इतकी स्पष्टपणे कसा उच्चारत आहे, मग त्याला विचारले तिकडे काम करतोस म्हणजे तिकडची भाडी मारतोस का, त्यावर त्याचे उत्तर ऐकून मी अवाकं झालो, तो म्हणाला " हम उधर जमीन बेचणे का धंदा करता है ", मी त्याला विचाराल तू इथे कॅब चालवतोस आणि तिकडे जमिनी कश्या विकतोस, त्यावर तो म्हणाला
" हमारा उधर सेटिंग है, हम इधर जमीन केलीये ग्राहक धुंडता है, फिर उसको कणकवली लॉज पे लेके जाता है, फिर उधर का हमारा आदमी जमीनके मालिक को लॉज पे लेके आता है और फिर उसको जमीन दिखाते है और उधर ही लॉज पे डील हो जाता है ", हे ऐकून असे वाटले की तिकडे ही यांचे एजन्ट आहेत की काय म्हणून त्याला मुद्दाम म्हणालो की मला पण कणकवलीत जमीन घ्यायची आहे असेल तर सांग, तसे लगेच त्याने कणकवलीत एका व्यक्ती ला फोन लावून मला दिला, समोरून बोलणारी व्यक्ती चक्क एक मराठी कोकणी व्यक्ती होती आणि त्याने मला वेगवेगळ्या जमिनी सांगितल्या.
सांगायचे तात्पर्य हे की हे एक मोठं रॅकेट आहे आपलीच कोकणी लोक ह्या भय्या लोकांसोबत मिळून आपल्याच जमिनी परप्रांतीय लोकांच्या घशात घालत आहेत.
त्यामुळे कोकणातील लोकांना विनंती आहे की आपल्या जमिनी विकू नका आणि आपल्यातच 2 पैशासाठी जे एजन्ट झाले आहेत त्यांचा बंदोबस्त करा.
खूप छान वाटलं हे पाहून. "कोकण म्हणजे फक्त निसर्ग सौंदर्य नाही तर एक जीवनशैली आहे" एवढंच पटवून द्यायचंय जगाला. पण त्या अगोदर आम्हा कोकणी लोकांना जाणून घ्यावलागेल, नक्की कुठे चुकतोय.
अवघे कोंकण आपूलेच असावा....ही संस्कृति ही भूमि कोंकण वासियांचा प्राण आहे दादा आपन भावनीक केले आपल्या या चित्रफीतीने अत्यधिक भावनिक केले आभारी आहोत 🙏
समजूतदार माणसं
खूप सुंदर.
अगदी खर आहे. कोकणची माणसं साधी भोळी..माणुसकीचा ओलावा आणि संस्कृतीची जोड आज जपणारे कोण असतील तर हेच कोकणी.
येवा कोकण आपलच असा...🥹😊🙏🏻
आपल्या कोकणातील खर सोन ... खूपच छान... आपल्या कोकणात अजून कोकणचं खर अस्तित्व शिल्लक आहे हे पाहून खुप प्रसन्न वाटलं... Keep it up team. चित्रीकरण उत्कृष्ट... All the best
प्रसाद आणि त्याच्या टीम चे मनापासून आभार.... तुमच्यासारख्या लोकांमुळेच आपल्या पुढच्या पिढीला आपला वारसा , संस्कृती समजणार आहे..कदाचित तुम्हा लोकांच्या प्रयत्नामुळे त्यांना museum कडे जायची वेळ येणार नाही. तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा 🙏
ताई तुमचे अश्रू 😢सांगतात तुम्ही किती प्रेम करता गावातील जीवनावर
घर जिवंतच आहेत पण ती माणसं ही जिवंत आहेत.जी बाय मगाशी रडली तिने आमच्या ही डोळ्यात पाणी काढले.
मणात आणी हृदयी मधे सुंदर छवी म्हणजे महाराष्ट्र 💖💖💖💖💖💖🔱🔱🔱🔱
अवर्णनीय. बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या हा विडीओ बघून.मन हेलावून टाकणारे क्षण .... खूपच सुंदर.
माझ्या आजोळ चे कोकणातले कौलारू घर असेच आहे...मोठया मामाने आणि मामेभावाने अजून ठेवलंय नीट घर...माझे आई बाबा पण खूप वर्ष तिकडे जाऊन राहतात...आमचं लहानपण मे महिन्याची सुट्टी या घराने समृद्ध केलीये!!अजूनही आमच्या मुलांना घेऊन 8...10 दिवस मऊ भात खायला,नमन बघायला,नदीवर डुंबायला,फणस ,आंबे ,करवंद ,जांभूळ खायला जातो आणि जात राहू!!😊👌खूप छान डॉक्युमेंटरी!!
मला सरकरी job लागला की mi pn कोकणात शिफ्ट होणार 💯 🙂
अप्रतिम सादरीकरण आणि हृदयस्पर्शी कथाकथन👍👍♥️♥️♥️♥️
सर्वच टीमला शुभेच्छा🌿🌿
कोकण देवभूमी, देवमाणसांची भुमी🙏🙏. भकास करणारा कोणताच विकास नको ,संवर्धन हवे. 💖 कोकणी असल्याचा स्वाभिमान आहे
Suvidha nirman karata karata
Sagalach nast honar Aahe
खूप सुंदर व्हिडिओ. माझे लहानपण ते लग्न होईपर्यंत चे जीवन मी मातीच्या घरात जगले. आता पुन्हा तसेच जगावेसे वाटते आहे. त्यासाठी प्रयत्न पण चालू आहेत.
खूप छान माहिती मिळाली कौलारू मातीच्या घराबद्दल!👌👌👍
खूप छान
फार.फार.छान.भावा
अतिशय सुंदर माहिती संकलन, मांडणी आणि सादरीकरण. कोकण जपलं पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टींना धरून राहील पाहिजे कारण ही संस्कृती, परंपरा कोकणाचा पाया आहे. संपूर्ण टीम ला अनेक शुभेच्छा 🥰🥰
अप्रतिम, चित्रफित. अतिशय सुरेख आणि
चित्रफितीतील सुंदर असे दृष्यानुरुप निवेदन.
मंत्रमुग्ध होऊन चित्रफित पहात होतो आणि हे कोकणातील दैवी सौंदर्य पाहून आपणही या कोकणातील मातीचा भाग आहोत याने उर अभिमानाने भरून आला.
beautiful
वा अप्रतिम छान लिहिलंय आणि शूट मस्त केलंय, खरंच गरज होती याची लोकं विसरत चलली आहेत जुनी घरं आणि परंपरा.
शशांक ठाकूर आणि राजेश वराडकर यांचे विशेष कौतुक.
Great work! Hats off to all those involved in this work! आपली संस्कृती व हा अमूल्य ठेवा जीवभावाने जपा! तुम्हा सर्वास शुभेच्छा
Japa mhnje ....prtyekane japal pahije kokani manus dusryana ka sangtoy kahi samajatch nahi prtyek comments madhye samorchyala sangatyet japa are kay hya
अतिशय सुंदर सादरीकरण आहे. माहितीपटाचा प्रवाह देखील सहज आहे. कुठेही कंटाळवाणा वाटत नाही.
ही नैसर्गिक संपत्ती आशीच जपून ठेवली पाहिजे तरूणांनी.जमीन विकु नका कही दिवसांनी कोकण.तुम्हाला खुप काही देईल बाहेरच्या लोकांना विकु नका नाहीतर आपल आस्थितव गमावून बसू जस आमचे पुणे
Kokancha kautuk ahe chan ahe! Nakkich te kautukaspad nisarg sampati ahe! Pan mhanun apalya Pune la naav thevu naka, ithe apalyala rojgar ahet Kokanacji tarunai ithe nokari sathi shikshanasathi yete karan apan apalya naisargic sampaticha tyag kela ahe ani development keli ahe! Donhi apalya thikani chan ahet! Kokan madhye javun tumhi lakho salary che job nahi karu shakat! Ha farak pan janun ghya hi vinanti!
Bhau ekdam barobar bolat tumhe ❤
Om sai ram 😊❤
Bhau, aapla whatsapp no shsre kara
Great work shashank☺
हा व्हिडिओ पाहून कधी एकदा गावी जातेय असं झालंय🥰
प्रसाद गावडे., महाराष्ट्र टाइम्स मध्ये तुमचे छायाचित्र आणि कौतुक पाहिले खुप आनंद झाला., सकाळी सकाळी कुटुंबातील सर्व सदस्यांना फोटो दाखवला आणि सांगितले हा बघा माझा आवडता रान माणूस.,mr.prasad I am very happy to see your snap in mumbai times.,many congratulations and best wishesh for your future activities.
शुभम् भवतु......🙏,
कोकण आणि कोकणातील माणूस नाद खुळा ......
Lay bhari.
धन्यवाद झिला अशीच आपल्या कोकणी संस्कृति राहूदे
खरोखरच आता ही आपली कोंकणी संस्कृती टिकविण्याची वेळ आली आहे. खूपच सुंदर सादरीकरण केले आहे.
कोकणाचा बद्दल माहिती सांगणारा हा आज चा विडिओ खूप आवडला.प्रसाद तुझा मेहनतीला सलाम .तुझा या विडिओ तुन आज आपल्यातली संस्कृती, नाळ, निसर्ग सौंदर्य हे पाहायला मिळालं 👌
आपली ही संस्कृती अशीच टिकून ठेवा हीच सर्व कोंकणी बांधवांना हात जोडुन विनंती 🙏🙏
प्रसाद तुझ्या वीच्यारान तोड नाही, दाद द्यावी लागेल तुझी, खूप खूप धन्य वाद...
खतरनाक 😍😍😍👍🏻👍🏻🌿♥️🌿
अप्रतिम चित्रकरण, voice over आणि pure heart गावची माणसं आणि तिथला निसर्ग ✌️✌️❤❤👌👌🤘🤘
कोकण म्हणजेच स्वर्ग . 🥳🤟🎊🎉💥❤️🔥❤️💥🎉🎊👌 रानमाणूस
खुपच छान…👌🏻👌🏻
हा वारसा कायम असाच पुढे जपला गेला पाहिजे..
खूप छान सादरीकरण . उत्तम दर्जेदार चित्रीकरण.
फार छान माहिती मिळाली. खरच आता हे वैभव भोगायला मिळणे अवघड.
Sindhudurg and Malvani culture ❤️
खूप सुंदर. मला माझे लहाणपणीचे दिवस आठवले. 👌🏻
कौलारू घराच्या सावलीत या फार उत्तम अशा व्हिडीओ मधून आपण कोकणी संस्कृतीची आणी तेथील कौलारू घरा बद्दल छान माहिती दिली . धन्यवाद.
किती निसर्गरम्य vdo , अप्रतीम 👌👌👌
👌🙏🌹
🙏खुप सुंदर कोकणी कौलारू घर ,निसर्गाच्या सानिध्यात असलेली ही मतीची घर 🌴🌻🌷🌳☘️🌲🌵🌺 निसर्ग हा आपला मित्र आहे शिक्षण देणारा गुरु आहे,, धन्यवाद दादा ❤❤😊
माऊलीचे शब्द ......मनाला स्पर्श करुण गेले....खुप सुंदर व्हिङीओं...
Khupach Chann
Yaa videomule malahi aaj mazya gavachi aathvan aali...❤
गावं म्हणजेच निसर्गाच्या सान्निध्यात असणार प्रेम ,जिव्हाळा , मनमुराद जगणं आणि कुटुंबातील असणार आपुलकीचं उत्तम अस नातं असं ते आपलं गावं होय. 🌲🌳🌴🏡😘❤️
खूप सुंदर प्रत्येक गोष्ट प्रसाद सारखीच ❤❤
सुंदर ते कोकण
♥️♥️♥️
Mala,maza,gavacha,,yaad,aala,,thanks,ranmanus,
अतिशय सुंदर सादरीकरण 👌👍
किती मस्त आहेत ही घरं.
आपली परिस्थिती सुधारण्यासाठी शहरांत जाऊन राहणं आणि मागे बरच काही सोडणं यात काय अर्थ पण मी ही त्यातलाच हो.
खूप सुंदर सादरीकरण i ❤ kokan..Jay Maharashtra 🚩
खुपच सुंदर. आमचे गांव सुध्दा खुप सुंदर आहे. रेडी कनयाळ. रेडीचा गणपती खुप प्रसिद्ध झाला आहे. तसेच तेरेखोलचा किल्ला सुध्दा. जुने दिवस आठवले की खरचं खुप छान वाटत. धन्यवाद.
हो, आणी सिंधुदुर्ग किल्ला सुद्धा
खुप छान, सर्व Team चे मनःपूर्वक अभिनंदन🎉
छान व्हिडिओ.यातील एक ताई म्हणतायत की आम्ही भांडलो कुंडलो तरी आनंदात असतो.सणासुदीला भेटतो.हाच तर वेगळेपणा आहे कोकणच्या लाईफस्टाईल चा.आणि जुन्या कौलारू घरात राहण्याचा.सुंदर...प्रसाद.
अप्रतिम व्हिडिओ... माझे कोकण.. माझा अभिमान.. 🙏🙏🌹👌😊👍
Hi.can u plzz give me ur number for visiting konkan with my college team
खूपच छान व्हिडीओ एकदम जुने गावाकडचे दिवस आठवतात खुप छान 👌👌👌
हो अप्रतिम आहे ना आपल कोकण
धरती वरचा स्वर्ग म्हणजे कोकण
खुपच सुंदर कल्पना आहे 😍♥️#mukkampostkokan😁🤙
खूप छान कोकणातील घरें
Great job kokan vachawa namaste 🙏 🙏🙏🙏
खुपच सुंदर!!! डोळे आणि मन दोन्ही एकदम भरुन आला❤ 🌸✨
Khup mast astat kokan ghare❤❤❤❤❤❤❤❤ kokan
Khupch bri video aya 👍👍👍👍
Mazy ghara chi athvanzali 👌😚 Sweet Home ✨
🏠❤🏠💃💛🏃🎶🎶
Khup chann , khup avadla video
खंरय ,जुने ते सोने.
Superb!!!
खूप छान कोकण दाखवलाय तुम्ही...
खुपच छान video. धन्यवाद.
Khup khup sundar mast 👍
Maja Premal Konkan
आपली संस्कृती आणि परंपरा आपण अशिच टिकून ठेवूया ही सर्व माझ्या कोकण बांधंवाना नम्र विनंती आणि ज्या बांधवांनी आपली संस्कृती जपलीय त्यांना मनःपूर्वक आभार...🙏🙏
खुप छान छायाचित्रण आणि सादरीकरण ❤
घरपण आणि विचार पण चांगले आहे
Nice , Shaswat lifestyle . Law Bajet . Sadi bholi Manas
Mast video, aavadla... Thanks to you. from EUROPE.
❤❤❤
ह्रदयस्पर्शी !!!!
खुप छान. आज खूप दिवसांनी डोळ्यात खरखुर पाणी आलं. लेखकांचे खूप कौतुक. उत्तम मांडणी. वा. 🙏
कोकण is emotion ❤️
खूपच छान मांडणी केली
खूप छान व्हिडिओ आहे
सुंदर ब्लॉग
आपल कोकण आहेच निसर्ग सौंदर्याने नटलेल आणी तुमचा विडिओ देखील खुप सुंदर बनला आहे आणि रान माणूस प्रसाद ला विडिओ मध्ये पाहून छान वाटले धन्यवाद
I love kokan❤❤❤
आता एकत्र कुटुंब पद्धती संपुष्टात आली आहे
1 no. Video kelath shri swami samarth
माझा आणि कोकणचा काहीच संबंध नाही पण कोकण आहे तसाच रहावा ही मनापासून इच्छा आहे.,, प्रसाद hatsoff always for u🎉