रत्नागिरी मध्ये इतके सुंदर ठिकाण असू शकेल यावर विश्वास बसत नाही. फारच छान.कोकणातील लोकांना आपलं आता कोकण सोडून बाहेर जायची गरजच नाही. कँलीफोर्निया काय असतो ते जगाला दाखवून द्या. तरूणानो आळस असेल तर झाडून टाका.सगळे एकत्र या आणि शक्य असेल तरच सरकारी मदत घ्या नाहीतर हातात हात घालून आपण आपल्या कोकणचा विकास घडवू या.👍👍👍
Khupch bhari ahe ha fastay Ani Nisrga ne bharbharun kakana dann dila ahe...Ani kakani khup mahnat pan ghetli asel..Salut kaka tumhala..Nakkich lavkarch bhet dein ya thikani😊
स्वर्गाहून सुंदर आपलं कोकण आहे आपल्या रत्नागिरीतल्या हा रिसॉर्ट तर प्रत्यक्ष स्वर्ग च आहे, एक नंबर व्हिडिओ ऋषभ आणि सुंदर परिपूर्ण माहिती शब्द अपुरे आहेत पण हे सगळे त्याचं नैसर्गिक पद्धतीने टिकले पाहिजे अति कमर्सशिअल पणा नको तरच खरी मजा आहे मस्तच धन्यवाद तुला ❤
खुप जबरदस्त vlog, असेच सुंदर सुंदर vlog बघायला मिळूदे. Green Valley खुप छान डेव्हलोप केली आहॆ, छान माहिती दिली बने काकांनी 🙏, रेट सांगितले असते तर बरे झाले असते.
Very nicely made video. One suggestion to shri Bane Saheb. * Please try to grow now almost forgotten local रान भाज्या which had/has medicinal importance in our rural life..... 50 years back, most of these vegitables which were by & large known, are totally forgotten & an effort to grown them with scientific objective & approach needs attention. You can consult old people, ayurved practitioners and botanists for this nobal cause. Thanks with best regards.
👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻 भाच्या.. खुप छान व्हिडीओ.... रिसॉर्ट सुंदर आहे... तुझा व्हिडीओ बघून जायला लागले..... ज्यांची गावात जागा आहे त्यांना छानली संधी आहे.... तिथेच राहून असा काही व्यवसाय करू शकतात....
रत्नागिरीत अतिशय सुंदर ठिकाणची आपण निर्मिती केल्याबद्दव आपले खूप-खूप अभिनंदन. कृपया पॅकेज रेट कळलं असते तर बरे होईल जेणे करून कोकण बाहेरच्या लोकांना दाखवायला बरं होईल. धन्यवाद.
36:26 @goshtakokanatli aniket rasam सुद्धा हेच म्हणतो कोकणाच्या मातीत काहीही आणून पेरा ते उगतच फक्त त्याची काळजी घ्यावी. Uday सरांचे विचार पर्यटनाच्या बाबतीत अतिशय खतरनाकच माझेही विचार सरांच्या विचारांना जुळूनच येतात. इथे गणपतीत येण्याची तिकीट कन्फर्म.
बने साहेब तसेच ऋषभ तुम्ही रिसोर्ट बद्दल माहिती फारच छान प्रकारे दिलीत, परंतु मुख्य म्हणजे प्रती दिवस रेट सांगितलेत तर आणखी बरे वाटेल. तरी तसा विचार करावा आणि विश्वास ध्यावा!!!
तोडणकर सायबा, विडीओ फार भारी, हे सर्व पाहुन असं वाटतं की भेट नक्की द्यावी, मोबाईल नंबर दिला आहेसच, पण हा विडीओ हजारो लोक पहाणार, जर याचं पॅकेज रेट सांगीतले असते तर फार चांगले झाले असते. धन्यवाद 🙏.
खुप छान स्पॉट आणि माहिती देखील पण वलॉग काहीसा अपुरा वाटला ह्याच कारण Package च्या किंमती नाही सांगितल्या. बने साहेबांचे काम अप्रितमच आहे आणि दर देखील परवडतील असेच असतील पण ते कळले असते तर बरं झालं असतं.
रत्नागिरी मध्ये इतके सुंदर ठिकाण असू शकेल यावर विश्वास बसत नाही. फारच छान.कोकणातील लोकांना आपलं आता कोकण सोडून बाहेर जायची गरजच नाही. कँलीफोर्निया काय असतो ते जगाला दाखवून द्या.
तरूणानो आळस असेल तर झाडून टाका.सगळे एकत्र या आणि शक्य असेल तरच सरकारी मदत घ्या नाहीतर हातात हात घालून आपण आपल्या कोकणचा विकास घडवू या.👍👍👍
खूपच सुंदर स्थळ .निसर्गाच्या सानिध्यात.
बने जी सुंदर आहे आपला फार्म वजा रिसॉर्ट. निसर्गाच्या सानिध्यात छान जोपासला रिसॉर्ट. मात्र दर न सांगता पद्धतशीरपणे बगल दिलीत. ❤🌷🍁
पैकेज किती कलल असत तर बर झाल असत😊👌❤
नक्कीच भावी आमदार उदय सामंत नाही तर उदयजी बने साहेब 🚩🚩
खरोखर सुंदर बने साहेब यांना धन्यवाद देतो ❤❤
छान बनवले आहे धन्यवाद मा.उदय बने साहेब
Khup chan aahe...1 mahinya purvi Shriwardhan , Murud , Alibag la jane zale...ha vidio tya aadhi pahnyat aala aasta tar ikdech aalo aasto...diwali nantar nakki javu...
Khup chan 👌 beautiful nature🌿🍃🌿🍃
Very nice information !
Future praytanmatri Udayji Saheb.. Great job For Turisum sector...
Khupch bhari ahe ha fastay Ani Nisrga ne bharbharun kakana dann dila ahe...Ani kakani khup mahnat pan ghetli asel..Salut kaka tumhala..Nakkich lavkarch bhet dein ya thikani😊
Reshb. Bawa n0. 1. Video. Salute.
Kup chan mahithi. Very useful information, thank you.
स्वर्गाहून सुंदर आपलं कोकण आहे आपल्या रत्नागिरीतल्या हा रिसॉर्ट तर प्रत्यक्ष स्वर्ग च आहे, एक नंबर व्हिडिओ ऋषभ आणि सुंदर परिपूर्ण माहिती शब्द अपुरे आहेत पण हे सगळे त्याचं नैसर्गिक पद्धतीने टिकले पाहिजे अति कमर्सशिअल पणा नको तरच खरी मजा आहे मस्तच धन्यवाद तुला ❤
Ho Nakkich ekhadya 5..7 star Neture Resort peksha hi uttammmmm development kela ahe
खुप जबरदस्त vlog, असेच सुंदर सुंदर vlog बघायला मिळूदे. Green Valley खुप छान डेव्हलोप केली आहॆ, छान माहिती दिली बने काकांनी 🙏, रेट सांगितले असते तर बरे झाले असते.
Very nicely made video. One suggestion to shri Bane Saheb.
* Please try to grow now almost forgotten local रान भाज्या which had/has medicinal importance in our rural life..... 50 years back, most of these vegitables which were by & large known, are totally forgotten & an effort to grown them with scientific objective & approach needs attention. You can consult old people, ayurved practitioners and botanists for this nobal cause.
Thanks with best regards.
कोकणच्या या अलौकिक अशा निसर्गरम्य ठिकाणाला प्रत्येक निसर्गप्रेमींनी भेट द्यायलाच हवी.
अप्रतिम असा व्हिडिओ आहे. खूप छान...
तोडणकर भावा सुंदर माहिती दिली आहे।
Khupacha chhan ❤
खरच खूप सुंदर ठिकाण आहे हे. तुझे विडिओ त्यामुळेच मला बघायला खूप आवडतात खूप खूप धन्यवाद असेच छान छान विडिओ बनवत राहा
Hi dada very nice vdo n information beautiful place thxs very much bro God bless u 🙏 🙌
तुझे व्हिडीओ फार छान असतात,दादांनी माहीती पण छान सांगीतली.
Thank you so much khup chhan video ❤
फारच छान!
Very nice looking n maintain
Khup mast vatale resort
Bharich vlog kela ahes bhava Rishabh ..khup khup abhari ahe tuza..yach farmstay cha adhicha pan vlog Pahila mi..khupch bhari vlog🤩👍
Beautiful place and scenery 😊
एक नंबर बेटा
Apratim Maheti Deli
Sunder Agro Home Stay
Nakki Yeau
Bhariiii Blog 👌👌👌👌👌👌
अतिशय सुंदर ग्रीन व्हेली आहे. चांगली माहिती दिली. धन्यवाद बने सर. पर डे चार्जेस किती.
Mast
Khup chhaan!
👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻 भाच्या.. खुप छान व्हिडीओ.... रिसॉर्ट सुंदर आहे... तुझा व्हिडीओ बघून जायला लागले.....
ज्यांची गावात जागा आहे त्यांना छानली संधी आहे.... तिथेच राहून असा काही व्यवसाय करू शकतात....
Mastt👌
अप्रतिम.
सुंदर
रत्नागिरीत अतिशय सुंदर ठिकाणची आपण निर्मिती केल्याबद्दव आपले खूप-खूप अभिनंदन.
कृपया पॅकेज रेट कळलं असते तर बरे होईल जेणे करून कोकण बाहेरच्या लोकांना दाखवायला बरं होईल. धन्यवाद.
nice imformative video
रिषभ,
तुझं वय पहाता तुझ्याकडे maturity आहे.
अर्थात कधी कधी अवखळही असतोस.
Vlog superb. 👍🏻
Nice video
Khup chan rishabh . ha video baanvlas. Aplya koknatil gavat parytan vikas ha vhaylach hava. Magchya unhalyat maze mr. Ani tyache shalu soti ithe gele hote khup chan enjoy kela tyani. Bane saheb pan tyanchyach batchche😊ata pavsalytla vatavaran pahun amchi fly pan nakki jau. Thanks
Khup chan video
Bhao bara kaa nice video
जय शिवराय खुप छान व्हिडिओ
36:26 @goshtakokanatli aniket rasam सुद्धा हेच म्हणतो कोकणाच्या मातीत काहीही आणून पेरा ते उगतच फक्त त्याची काळजी घ्यावी. Uday सरांचे विचार पर्यटनाच्या बाबतीत अतिशय खतरनाकच माझेही विचार सरांच्या विचारांना जुळूनच येतात. इथे गणपतीत येण्याची तिकीट कन्फर्म.
Congratulations🎉200 k dada
Chan chan ❤🎉❤🎉❤🎉
🙏🌹👌very beautiful
बने साहेब तसेच ऋषभ तुम्ही रिसोर्ट बद्दल माहिती फारच छान प्रकारे दिलीत, परंतु मुख्य म्हणजे प्रती दिवस रेट सांगितलेत तर आणखी बरे वाटेल. तरी तसा विचार करावा आणि विश्वास ध्यावा!!!
अप्रतिम❤👌
Hi hrishabh, video super bhava
Banegee. Tumlapan. Salute.
Mast re Bhai ♥️❤️
भावी आमदार श्री उदयजी बने साहेब ✌️
बिनडोक आहे दर सांगितला तर च येण्याचा विचार करू
Superb ❤
Very nice
तोडणकर सायबा, विडीओ फार भारी, हे सर्व पाहुन असं वाटतं की भेट नक्की द्यावी, मोबाईल नंबर दिला आहेसच, पण हा विडीओ हजारो लोक पहाणार, जर याचं पॅकेज रेट सांगीतले असते तर फार चांगले झाले असते. धन्यवाद 🙏.
मस्त भाचा
Dada chadhanichya mashyanchi vdo banav ❤
खुप छान स्पॉट आणि माहिती देखील पण वलॉग काहीसा अपुरा वाटला ह्याच कारण Package च्या किंमती नाही सांगितल्या. बने साहेबांचे काम अप्रितमच आहे आणि दर देखील परवडतील असेच असतील पण ते कळले असते तर बरं झालं असतं.
उदयजी
Sunder उपक्रम
कोकण म्हणजे निसर्गाचा थाट ❤❤
DADANI FARCH CHHAN MAHITI DILI❤❤❤🎉🎉
ठिकाण सुंदर आहे,पण आपण १२ किंवा २४ तासांचे पॅकेज काय ते सांगीतलेच नाही.
अभिनंदन 2लाख❤
Nice ❤
Room che charges kiti
एका दिवसाचे भाडे किती? २४ तास.
❤❤🎉
Ganpati bappa chi murti select karaycha vlog kevha yaeal
Ok 👌👍👌👌👍👍👌👍👍
कोंकण फार सुंदर आहे ऍग्रो टुरिजम च्या माध्यमातून गावाने पैसे कमवावे
पण शहरातील लोकांना प्लॉट विकू नका निसर्गाचे नुकसान होते
Best best ❤❤
October la visit karne yogy rahil ka?
खेकडे आणि मासे पकडू शकतो का तिकडे अलाऊड आहे का
I beg your pardon, please read it as Noble cause....
Rate for 24 hours?
पॅकेज कसं असेल ते सांगा
भावा सगळं सांगितलं पण पॅकेज नाही सांगितलं😂
कृपया रेट सांगा.
माझं गाव
Mi Mahesh Bane same gav
Me. Arun. From. Nate
Mi Mahesh Bane
Nakki. Ganpati. Madhe. Yevoon. Bhetnar
Tumhen vlog banvana
मी पण बने भावकी मधलाच आहे मला डिस्काउंट मिळेल का😊
मस्तच
Very nice