खुपच औषधी पौष्टिक मुखशुध्दी🥰👍 Ready-made पेक्षा home made कधीपण छान....पदार्थाला उखवणे हा पदार्थ आमची आजी कायम हाच शब्द प्रयोग करायची .... असे बरेच छान छान perfect मराठी शब्द आपण कालबाह्य करत चाललो आहोत. 😢 काकुंना उदंड आयुष्य लाभो आणि हे आपलेसे वाटणारे शब्द आणि त्याबरोबर बनवला जाणारा पदार्थ याचा आस्वाद आम्हाला घेता येवोत.❤
मिरा मामी सुपारी अप्रतिम सुंदर. करुन बघते. मी पुण्याची कल्याणी सुपारी विकत आणते पण आता ही करुन बघणार नक्की. आमच्या आजोबांनकडे पानाच तस्त होत. ते आठवल. 👌👌👍👍
खूपच सुंदर....नक्कीच करून बघणार...आज्जी किती गोड आहेत...बोलणं पण खूपच छान...दोघींचे बोलणे छानंच...!!!👌👍🙏🏼💐
खूप खूप धन्यवाद
सुंदर Mukhvas.
धन्यवाद
खुपच औषधी पौष्टिक मुखशुध्दी🥰👍
Ready-made पेक्षा home made कधीपण छान....पदार्थाला उखवणे हा पदार्थ आमची आजी कायम हाच शब्द प्रयोग करायची .... असे बरेच छान छान perfect मराठी शब्द आपण कालबाह्य करत चाललो आहोत. 😢 काकुंना उदंड आयुष्य लाभो आणि हे आपलेसे वाटणारे शब्द आणि त्याबरोबर बनवला जाणारा पदार्थ याचा आस्वाद आम्हाला घेता येवोत.❤
पदार्थाला दुखवणे
खूप खूप धन्यवाद
अप्रतिम
🙏🙏
मिरा मामी सुपारी अप्रतिम सुंदर. करुन बघते. मी पुण्याची कल्याणी सुपारी विकत आणते पण आता ही करुन बघणार नक्की. आमच्या आजोबांनकडे पानाच तस्त होत. ते आठवल. 👌👌👍👍
yes khupach chhan lagte thanks
Khup Chan tumhi hya recipe nusatya dakhavat nahit tar paramparajaptay
Ashya khup recipe aahet jya bramhani samajyachya jya junya lokana mahiti aahet tya dakhava
Tumchya sasubaimcha utsaha motha aahe
🙏🙏😊
Doghinche khup dhanyavad
धन्यवाद
Ranga,roop,chavi,khupach chhan distay nakki karun baghu.
धन्यवाद
नमस्कार, एक doubt आहे - भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफूलच्या बिया बारीक करून या recipe मध्ये वापरल्या तर चालतील का??
चालतील की भाजून घाला
Shopa mhanaje also ka?
shopa mhanje jiryasarkhach pan thoda vegla padarth ahe yala balantshopa sudha mhantat
Shopa manhje kay
badishopesarkha pan thoda vegla padarth asato
Shopa म्हणजे काय...सोप वेगळी ना.
शोपा या बडीशेपे पेक्षा वेगळ्या असतात शोपा थोड्या जाडसर आणि चवीला थोड्या कडवट असतात
Supari naka manu aapan yela pachak mukhwas bolu sakto
ok धन्यवाद
Ki balshep?
बाळंत शोपा असं पण म्हणतात