🙏, प्रथम तुम्ही ही पाचक मुखवासाची रेसिपी शेअर केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. आज मी हा मुखवास केला.घरातील आम्हा सर्वांना अतिशय आवडला. काही वर्षांपूर्वी हा मुखवास खाल्ला होता.आज तुमच्यामुळे ह्याची रेसिपी मिळाली.तुमचे मनःपूर्वक आभार🙏😊
मी या सुपारीमध्ये शोपा घालते व थोड्या बडीशेपेच्या गोळ्या पण बाकीच्या पदार्थाबरोबर बारीक करून घालते. चव छान येते. बाकी सर्व जिन्नस तुम्ही वापरलेत तेच मी पण वापरते. तुमची पद्धत छान आहे.
छान आहे.मी पण बनवते, माझ्या बहिणीच्या सासूबाईंची रेसिपी प्रमाणे.... आम्ही त्यात थोडा आस्मंतारा टाकतो आणि या बिनसुपारीच्या सुपारी मध्ये जवस नाही वापरत. तो मुखवास बनवण्याची पद्धत वेगळी आहे..
@@saritaskitchen नक्की कारण आपले प्रमाण अचूक असते आणि रेसीपी पहिल्या प्रयत्नात यशस्वी होते . मी आजपर्यंत अनेक तांबूल खाऊन पाहिले पण एकतर खूप तिखट असतो नाहीतर गोड असतो , कधी कधी चव छान असते पण तो तांबूल चोथ्यासारखा लागतो म्हणून तुमच्याकडून आणि तुमच्याच अचुक प्रमाणत शिकायचा आहे . ♥️🙏🏻
Masta ahe reciepe, maza mehendi cha channel ahe recently suru kelai , mala views kase increase hotil ya baddal kahi sangu shakal ka please , neelam's mehendi and art asa channel ahe , me clay art che sudha video takaila suru karnar ahe. So please kahi tips astil tar sanga.
🙏, प्रथम तुम्ही ही पाचक मुखवासाची रेसिपी शेअर केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. आज मी हा मुखवास केला.घरातील आम्हा सर्वांना अतिशय आवडला. काही वर्षांपूर्वी हा मुखवास खाल्ला होता.आज तुमच्यामुळे ह्याची रेसिपी मिळाली.तुमचे मनःपूर्वक आभार🙏😊
मना पासुन धन्यवाद,मस्त तैयार केली मुखवास ,टेस्टी, मला करायचि आहे,❤❤
मी या सुपारीमध्ये शोपा घालते व थोड्या बडीशेपेच्या गोळ्या पण बाकीच्या पदार्थाबरोबर बारीक करून घालते. चव छान येते. बाकी सर्व जिन्नस तुम्ही वापरलेत तेच मी पण वापरते. तुमची पद्धत छान आहे.
धन्यवाद 👍
Thank you khup chan recipe me karun pahila khup chan zala
मस्तच आहे आजची रेसिपी 👍😊
धन्यवाद
Khoob Sundar mahiti kya Badal dhanyvad
अगदी सोपी आहे रेसिपी. छान.धन्यवाद सरिता ताई. ❤🎉
मला ही यात खूप आनंद आहे.
अतिशय सुंदर मुखवास आहे . ...👌👌
धन्यवाद
खूप छान माहिती सांगता खूप छान आहे सुपारी
Dhanyawad
सर्वच रेसिपीज अगदी परफेक्ट प्रमाणात असतात मी असा मुखवास नक्की करणार
धन्यवाद! हो नक्की करून बघा 👍
Thanks..will definitely try..can we store it in fridge...plz share lifespan of d recipe
खूप छान मुखवास❤❤
धन्यवाद
Wow Sarita khupach chhan mukhvas.will try definetly😋👌👍🤗
👍
मी पण करून मुखवास बघेन..नक्की
हो नक्की प्रयत्न करा
ताई खूप छान रेसिपी सांगितली 👌👌
Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻
Thank you
छान माहिती 🙏
Khup.chan🤤🤤🤤
धन्यवाद ताई 😊खूप छान
धन्यवाद😊
बाजारात मिळतो तसा पान मुखवास दाखवा।यात1बहुतेक साखरेचा पाक असतो असे वाटते।पण तो कोरडा असतो आणि तो बाहेर पण छान टिकतो।
Khupach chan recipe ahe ❤❤❤❤❤❤
छान आहे.मी पण बनवते, माझ्या बहिणीच्या सासूबाईंची रेसिपी प्रमाणे....
आम्ही त्यात थोडा आस्मंतारा टाकतो आणि या बिनसुपारीच्या सुपारी मध्ये जवस नाही वापरत.
तो मुखवास बनवण्याची पद्धत वेगळी आहे..
Okay, Thanks👍
Amazing recipe.thank u for this
Most welcome
Most welcome 😊
Khup chan mahiti sangitalidhany vad
Thank you
मुखवास खूपच छान झाला करून बघितला😊
Wow amazing 😍
खूप छान ताई 👌 धन्यवाद 🙏
धन्यवाद
ज्येष्ठमध पावडर टाकून हे अजून छान लागते
Ho
❤kupach chan
खूप छान👌
ताई मी तुमच्या सगळ्या recepies बघते आणि try करते.. खूप खूप आवडतात सगळ्यांना.. thank you 🤗👍
धन्यवाद 👍
khup chaan mukhvass Tai thanks
Thank you
मस्त मुखवास 👍
धन्यवाद
छान मुखवास ताई ओव्याचे पण प्रमाण कमी ठेवा हेपण सांगा . 🙏🌹☝👍👌
खूप छान
धन्यवाद
Khupch chhan😊
Thank you
मस्त 👌🏼👌🏼😊
Thank you
Dhanyawad
most welcome
मी नक्की बनवेल
हो, नक्की करून बघा
Can we use microwave for roasting
👌👌खूप छान
धन्यवाद
Khoop bhaari 👌👌
धन्यवाद
Tai tumcha mixer konta ahe. Mla food processor ghyaycha ahe. Tumhi best mixer vr ek video banva na plz.
Tai ,बडीशोप धनादल,आळशी ,ओवा,हे सर्व अख्खं च tevale तर जेष्ठमध पावडर,वेलची नी लवंग कसे घालावे .ते सांगा 👌👌🙏
👍👍👌🏾👌🏾
Yach recipe chi vat pahat hote me thanks
धन्यवाद
Khup upayukt video
धन्यवाद
Khup chan ahe today recipe thank you sarita mam😍😍😋😋❤❤😊
It's my pleasure
सुंदर अप्रतिम 😂😂
धन्यवाद
👌👌
Thank you
ताई खूप छान मुखवास बनवली स मी पण बनवणार ताई😊❤
हो नक्की करून बघा
खुप सुंदर आहे मुखवास ❤
धन्यवाद
Nice mukhawas recipe sangitalis tai ❤️😋
Thank you
Khup mast tai
Thank you
छानच... सुपारी टाकून पण सांगा ताई
ओके, प्रयत्न करेन.
Kupe chan
Thank you
मस्त
धन्यवाद
Hi, तुम्ही ज्या रेसिपीज प्रमाणात दाखवता त्या छान असतात पण व्यवसायासाठी तुम्ही त्याची costing करून सांगाल तर आणि सोपे होईल.
तुमचा लागलेला खर्च अणि मेहनत हे सर्व काढून तुम्ही कॉस्टिंग तुमच्या एरिया प्रमाणे करा.
Chan
Thank you
Nice recipe 👌👌👌
Thank you
खूप छान माहिती सांगितली 👌👌
Koop must me aajch banvte
धन्यवाद
Pizza recipe ya Adhi pan teen da request keli hoti mukhvas mast
धन्यवाद, नक्की प्रयत्न करेन
Nice ❤
Thank you
Must 👍
Thank you
खूप छान रेसिपी कृपया आम्हाला स्वादिष्ट शेगुळे रेसिपी दाखवा
धन्यवाद, हो नक्की प्रयत्न करेन
Tuzya sarv resipi khup chaan astat❤
धन्यवाद
Kup chan.nakki karun baghu
धन्यवाद, हो नक्की प्रयत्न करा
Hu Aditi Dave chu. Khub saras reet ae banaavi che .Hu chookas try karis. Tamaru Aabhar .
Thank you 👍
@@saritaskitchen 😊
खूपच छान 👌🏻👌🏻👌🏻
ताई तांबूल पण दाखवाना please
हो नक्की प्रयत्न करेन
@@saritaskitchen नक्की कारण आपले प्रमाण अचूक असते आणि रेसीपी पहिल्या प्रयत्नात यशस्वी होते . मी आजपर्यंत अनेक तांबूल खाऊन पाहिले पण एकतर खूप तिखट असतो नाहीतर गोड असतो , कधी कधी चव छान असते पण तो तांबूल चोथ्यासारखा लागतो म्हणून तुमच्याकडून आणि तुमच्याच अचुक प्रमाणत शिकायचा आहे . ♥️🙏🏻
खूप छान केला मुखवास
धन्यवाद
सुंदर मुखवास
मी हे मुखवास विक्रीसाठी ठेवले तर चालेल का
हे पॅकिंगमध्ये किती दिवस चांगले टिकते ते सांग
Nice
Thank you
❤❤
Thank you
Tai panacha mukavas pan sang na
हो नक्की प्रयत्न करेन
Delicious
Thank you
छान
धन्यवाद
बडीशोप, 250,g
धनाडाळ100,g
पांढरे तीळ 50,g
जवस. 50,g
ओवा. 30,g
हिरवा वेलदोडा ,5.g
लवंग. ,5.g
👌👌😋😋
Thank you
Nice Recipe sarita
Thank you
Tai recipe chan ahe parantu, supari koothe hi tumhi takle nahi ani takayche aslyas konti ani kiti wapravi.
छान, मी पण banvte, aata tumchya रेसिपी ne ट्राय करेन..
हो नक्की करून बघा
@@saritaskitchen ho😊👍
छानच👌🏾🙏🏽
धन्यवाद
Can u share a recipe of sweet mukwaas
Definitely will try
Look delicious
Thank you
आखे धणे चालतील का
कढई चे हैंडल गरम नाही का होत?
यामध्ये आम्ही किंचित थोडं पुदिना अर्क ,चमचाभर सुके खोबरे ,गुंजेचा पाला ,छोटा तुकडा दालचिनीचा घालतो खूप भन्नाट चव लागते
धन्यवाद माहिती बद्दल👍
Asaman Tara thodas takate me khupch chan lagto
खोबऱ्यामुळे कुबट वास येतो..
@@durgabande8053म्हणजे काय?
ताई म्हैसूर पाक आणि मैद्यची चकली रेसिपी दाखवा ना प्लीज
th-cam.com/video/NNPcNb-0Gig/w-d-xo.html
मैद्याची चकली नक्की प्रयत्न करेन
Thanks tai
आणि घरच्या घरी पनीर कस बनवाव दुधापासून न बनवता सोपी पद्धत सांगा
Looks delicious! 😊
Thank you
खूप छान रेसिपी सरिता ताई आता गोकुळाष्टमी येणार आहे ना तेव्हा सुंठ कसं बनवायचं ते सांग प्लीज❤
th-cam.com/video/GIz_FWqVIiM/w-d-xo.html
@@saritaskitchenthank you so much❤❤
वेलची सोलून घ्यावी
1/2 kg Readymade boondi
Che ladu kase karave te sanga.
योग्य वजनी प्रमाण सांगा.
Thank you so much tai.....😊
👍
It is good for pregnant women
yes.
You can reduce the quantity of whole spices used.
Veg patiyala recipe
हो नक्की प्रयत्न करेन
खुपच मस्त मुखवास 🙂🙂 बाळंतीणीसाठीचा मुखवास काय प्रमाणात करायचा? घाई नाही पण वेळ मिळेल तसा सांगा. धन्यवाद ❤❤
धन्यवाद
th-cam.com/video/PE1oZ27FM5w/w-d-xo.html
🤪👌👌🙏
Thank you
बरेचसे साहित्य बाहेर का सांडून ठेवले जाते? ते आवरणे कठीण नाही का वाटत? 😄 😄 😄
Mi nakki karun baghen
हो नक्की करून बघा
Masta ahe reciepe, maza mehendi cha channel ahe recently suru kelai , mala views kase increase hotil ya baddal kahi sangu shakal ka please , neelam's mehendi and art asa channel ahe , me clay art che sudha video takaila suru karnar ahe. So please kahi tips astil tar sanga.
कश्मिरी मिठा बडिशेप कशी बनवतात ते सांगा plz
हो नक्की प्रयत्न करेन
Kuthe milto jeshmadh