ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
Kharach khupch chan me karun baghin
धन्यवाद
खूप छान !
So tempting
Thank You
khup mast
Mast
आई खरं आहे दाद खूप गरजेची
Khup chan
वा!खूप छान,
Aaji khup cute aahet
छान झाल्यात पातळ डाळिंब्या . आजींचा उत्साह 🙏
ही उसळ अणि ही रस्सा असलेली उसळ खायची कशाबरोबर
पोळी भात किंवा नुसती पण छान लागते पोहयांवर सुद्धा घालून खातात आमच्याकडे
डाळिंबी आमटी भात ❤
मस्त, धन्यवाद
आजींचा उत्साह वाखाण्याजोगा आहे आम्ही पण डाळिंब्याची आमटी, उसळ करतो छान आजी नवनवीन पदार्थ दाखवा आम्ही नक्की बघू आणि करूही ❤
Dalimbya chi amati kaya .? Tyala valache birde mhantata .Vismaranat ajibat gelelela nahi ha padartha kokanat gharoghari athavadyatun 1 te 2.vela.agadi hotech hote.valache birde.padval chya season madhye padavalat ghalatat dalimbya.Daliche peeth. ? Dat honya sathi .?
धन्यवाद. हो डाळीचं पीठ दाट पणा येण्यासाठी घातलंय
Recipes khup chan aahe tumi kurla cha meera Datar Kaku aahet na please your mob no Kay
🙏🙏
Cokam takto thods आम्ही baki अशी ch kerto amhi
बरं, आम्ही त्याऐवजी चिंच घातली आहे धन्यवाद
नमस्कार 🙏
नमस्कार आणि धन्यवाद
मी डाळिंब्यांच्या आमटीत शेवग्याच्या शेंगांचे तुकडे पण घालते
हो का, मस्तच! धन्यवाद
चणाडाळ पीठ मी कधी लावल नाही आता करून बघेन बाकी मस्तच माझ सासर रोहा तिथे डाळींबी महोस्वव असतोच पातळ डाळीब्या म्हणतात
मी पण रोह्याची पांचाळ माझ माहेर रोहा
अरे वा दातारांच मूळ गाव म्हणजे माझं सासर सुद्धा रोहाच. धन्यवाद
कूकरमध्ये पाणी घालून वाफवायच्या का?
dalimbya च्या वर येईल इतकं पाणी घालायचं आणि 2 शिट्या करायच्या फक्त
Khup chan recipes aahe tumi kurla cha Meera Datar Kaku na please mob no kay
होय, कुर्ल्याच्या मीरा दातार - 70280 72127
बाकी पद्धत अशीच
Kharach khupch chan me karun baghin
धन्यवाद
खूप छान !
धन्यवाद
So tempting
Thank You
khup mast
धन्यवाद
Mast
धन्यवाद
आई खरं आहे दाद खूप गरजेची
धन्यवाद
Khup chan
धन्यवाद
वा!खूप छान,
धन्यवाद
Aaji khup cute aahet
धन्यवाद
छान झाल्यात पातळ डाळिंब्या . आजींचा उत्साह 🙏
धन्यवाद
ही उसळ अणि ही रस्सा असलेली उसळ खायची कशाबरोबर
पोळी भात किंवा नुसती पण छान लागते पोहयांवर सुद्धा घालून खातात आमच्याकडे
डाळिंबी आमटी भात ❤
मस्त, धन्यवाद
आजींचा उत्साह वाखाण्याजोगा आहे आम्ही पण डाळिंब्याची आमटी, उसळ करतो छान आजी नवनवीन पदार्थ दाखवा आम्ही नक्की बघू आणि करूही ❤
धन्यवाद
Dalimbya chi amati kaya .? Tyala valache birde mhantata .
Vismaranat ajibat gelelela nahi ha padartha kokanat gharoghari athavadyatun 1 te 2.vela.agadi hotech hote.valache birde.padval chya season madhye padavalat ghalatat dalimbya.
Daliche peeth. ? Dat honya sathi .?