Another video on fermented food items. Such food items are easily palatable and packed with nutritional qualities .You have rightly suggested some fermented food recipes .You have not forgotten to offer useful tips.
Dr.mazya aaiche age 75 aahe tila safed aani lal aav padte aani potat khup dukhte ti mugache daliche hing haldichi dal aani bhat jevte tila bhajila suddha cimutbhar masala takava lagto tar ticha aavecha tras kami honyasathi upay sanga please.
Yes. You may put salt before fermentation. Preferably use Rock Salt. Even if you don't put salt before fermentation, it's okay. You can add it later on while making idlis. Both methods are perfectly okay.
जर तुमचा आहार मोजका असेल आणि काही त्रास नसतील तर इडली आणि भाताची कांजी खाऊ शकता पण बीट आणि गाजर कांजी टाळावी कारण ती प्रोसेस ३/४ दिवसांची आहे आणि योग्य काळजी न घेतल्यास जशी लोणच्याला बुरशी येते तसं होऊ नये म्हणून कांजी घेणं पावसाळ्यात टाळावं👍बीट आणि गाजर कांजी north indian पदार्थ आहे👍
Another video on fermented food items. Such food items are easily palatable and packed with nutritional qualities .You have rightly suggested some fermented food recipes .You have not forgotten to offer useful tips.
Thanks so so much 😊😊
Y. 1@@CharutaKoparkar
😮😮😮😮😮
खूपच छान आणी ऊपयुक्त माहित दिलीत.धन्यवाद 😊
thanks😊
अतिशय उपयुक्त माहिती !
Thanks 😊
खूप छान माहिती मॅडम धन्यवाद 👍🙏
Thanks for watching and comment 😊it means a lot 😊
Khupch chhan sangitale
Dr waa chaan mahiti dilith dhanyavaad
Thanks 😊
Thanks Dr saheb !🎉🎉🎉
Thanks 😊
नेहमीप्रमाणे उत्तम
धन्यवाद😊
Can acidity problem will solve by taking bhatachi kanji
Khup chhan
Thanks 😊
Best root la replace ment kay sugar aahe mhnun vicharale
Khup chan ❤
Bhatachi kanji kadhi kavi
Duphari ka
मस्त
Thanks 😊
Dr.mazya aaiche age 75 aahe tila safed aani lal aav padte aani potat khup dukhte ti mugache daliche hing haldichi dal aani bhat jevte tila bhajila suddha cimutbhar masala takava lagto tar ticha aavecha tras kami honyasathi upay sanga please.
Should we eat fermented food daily or once in week is enough for good gut health
You are ayurvedic doctor?
Idli che peeth aambavtana tyat meeth ghalu shakto kay
Yes. You may put salt before fermentation.
Preferably use Rock Salt.
Even if you don't put salt before fermentation, it's okay. You can add it later on while making idlis.
Both methods are perfectly okay.
hoy घालू शकता👍फार उष्ण हवामान असल्यास मीठ ऐनवेळी घातल्यास चालेल👍
Chavila kase lagat asel? Tyachi DARU banate ki Kay?
दारू नाही बनत😀पण अप्रतिम लागतं एकदा बनवाल तर परत परत बनवून प्याल ही खात्री👍😊
english subtitles द्या
👌🙏
thanks😊
पण डायबेटिक माणसाला हे चालेल का
Idli madhe heat tun bacteria marat nahi ka?
नाही👍
Kanji darroj ekda dhuvun ghyachi.. Mhanje kay karayache?
Mix it
Tumhi vaparalela lal tandul kuthe milel
मी पुण्यात राहते त्यामुळे इथे बऱ्याच दुकानात कोंकण स्पेशल पदार्थ मिळतात सहजपणे 👍मी अग्रज दुकानातून घेते तुम्ही ऑनलाइन ट्राय करु शकता
थैंक्स दीं दी
Bhaat 12 taasat nanter khau naye
फक्त भात आणि पाणी वापरले तर चालेल का ?
Chalel👍तुमच्या आवडीच्या चवीनुसार हिंग जिरेपूड घालू शकता ऐनवेळी आणि टाकही घालू शकता ऐनवेळी
Saurkraut is not French but a German fermented cabbage.
पित्ताला नाही चालत.
आंबवलेले पदार्थ पावसाळ्यात खाणे कितपत योग्य आहेत? ह्या बद्दल पण उल्लेख करावा अशी विनंती.
कांजी हा पारंपरिक महाराष्ट्रात ला पदार्थ नाही ना?
जर तुमचा आहार मोजका असेल आणि काही त्रास नसतील तर इडली आणि भाताची कांजी खाऊ शकता पण बीट आणि गाजर कांजी टाळावी कारण ती प्रोसेस ३/४ दिवसांची आहे आणि योग्य काळजी न घेतल्यास जशी लोणच्याला बुरशी येते तसं होऊ नये म्हणून कांजी घेणं पावसाळ्यात टाळावं👍बीट आणि गाजर कांजी north indian पदार्थ आहे👍
@@CharutaKoparkar गाजर, बीट कोशिंबीर कच्चे वापरावें की एक वाफ काढून तेही सांगा मॅडम.
भाताची कांजी कधी घ्यावी कांदा टाकल्या वर ते रात्रभर फरमेनट करतो तर तो कांदा अपायकारक नाही होणार ना
Breakfast ला घेऊ शकता👍तुम्हाला कांद्याबद्दल शंका असेल तर रात्री घातला नाही तरी चालेल तो फक्त टेस्ट साठी हवा असल्यास ऐनवेळी घालू शकता
Tandalache naaw sangal nit samjale nahi
मुकबधीर लोकांना ऐकू येत नाही कारण ते पदार्थ काय काय घातली ते समजत नाही आणि ते लिहून वाचुन दाखवली पाहिजे
नक्कीच मी याचा विचार करेन👍
कच्चा कांदा चिरल्यावर 3-5 तासात संपवणे आरोग्य कर असते..तर यात रात्र भर कसे ठेवायचे..😮
तुम्ही ऐनवेळी घातला तरी चालेल optional आहे👍
बरोबर, लगेचच खावा म्हणतात
मला पचन होत नाही, काही उपचार