हिवाळ्यातील हंगामी स्वस्त भाज्या वर्षभर टिकवण्यासाठी खास टिप्स | How to store Vegetables for long

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ส.ค. 2024
  • #kitchentips #kitchentipsandtricks #madhurasrecipe
    मधुराज रेसिपीचं नवीन पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
    मराठी पुस्तक खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
    छोटी सुट्टी मराठी पुस्तक - amzn.to/3b8NCfp
    मोठी सुट्टी मराठी पुस्तक - amzn.to/3OmqaJM
    दोन्ही पुस्तक - छोटी सुट्टी + मोठी सुट्टी - amzn.to/3OhLAb9
    मधुराज् रेसिपीचे नवीन पुस्तक घरपोच मागविण्यासाठी ९०७५४९६९७७ या नंबर व्हाट्सऍप मेसेज / कॉल करा.
    English book - Click below link to order English book
    Short Break Recipe book - amzn.to/3O2Anv8
    Long Break recipe book - amzn.to/39yzCLA
    Combo set of 2 books - Short Break and Long Break - amzn.to/3MTOX6Y
    To order on whatsapp - 9075496977
    मधुराजरेसिपीचे मसाले ऑर्डर करण्यासाठी इथे क्लीक करा -
    Combo Pack of all 4 New Maduras Masala - amz.run/4WSK
    Malwani Masala - amz.run/4WSE
    Special Kala Masala / Sunday Masala - amz.run/4WSG
    Pav Bhaji Masala - amz.run/4WSI
    Misal Masala - amz.run/4WSH
    Combo Pack of all 7 Madhuras Masale - amz.run/4WSL
    किंवा ९१३६८२२२२४ या नंबर वर व्हॉटसऍप मेसेज करा
    Follow MadhurasRecipe for more such yummy and delicious recipes
    Subscribe MadhurasRecipe Marathi - ggle.io/3QOx
    Subscribe MadhurasRecipe Hindi - ggle.io/3QOz
    Subscribe MadhurasRecipe - ggle.io/3QP1
    Like Facebook - fbook.cc/3FNz
    Join Facebook group - fbook.cc/3GAo
    Follow Instagram - fbook.cc/3FO0
    / madhurasrecipe
    Website - www.madhurasrec...
    भाज्या कश्या साठवून ठेवायच्या, किचन टिप्स मराठी, किचन टिप्स मधुराजरेसिपि , भाज्या फ्रिज मध्ये कशा ठेवाव्यात, fridge organiasation, how to organise fridge, how to store vegetables in fridge, how to store winter vegetables
    For more Such Videos
    लिंबू सरबत सिरप | Limbu Sarbat Syrup | Lemon Squash Recipe | SummerDrink | MadhurasRecipe - • लिंबू सरबत सिरप | Limb...
    आलं लसूण पेस्ट | How to make Ginger Garlic Paste at home? with some useful tips - • आलं लसूण पेस्ट | How ...
    रोजच्या वापरात उपयोगी असे जबरदस्त किचन हॅक्स | Life Saver Kitchen Hacks | Smart Tips MadhurasRecipe - • रोजच्या वापरात उपयोगी ...
    फ्रिज वमध्ये वस्तू व्यवस्थित कशा ठेवाव्यात | How to organize Fridge | Fridge Organization Tips - • फ्रिज वमध्ये वस्तू व्य...
    १० सोप्प्या आणि उपयुक्त किचन टिप्स |10 Easy useful Kitchen Tips |10 Kitchen Hacks | MadhurasRecipe - • १० सोप्प्या आणि उपयुक्...
    Wonderful Kitchen Tips From Madhura | MadhurasRecipe Marathi - • Wonderful Kitchen Tips...
    किचन मधील काम झटपट होण्यासाठी या काही उपयुक्त किचन टिप्स | TimeSaver10 Kitchen Tips | MadhurasRecipe - • किचन मधील काम झटपट होण...
    भाज्या आणि फळं स्वच्छ करण्याची सोपी पद्धत । How to clean vegetables at home | MadhurasRecipe - • भाज्या आणि फळं स्वच्छ ...
    फ्रिजशिवाय भाज्या, फळभाज्या, पालेभाज्या कशा साठवून ठेवाव्या | How to Store Vegetables without Fridge - • फ्रिजशिवाय भाज्या, फळभ...
    किचन टूर | Madhuras Kitchen Organization Ideas- Countertop Organization | Kitchen Storage Ideas - • किचन टूर | Madhuras K...

ความคิดเห็น • 767

  • @funwithjanhavee8968
    @funwithjanhavee8968 ปีที่แล้ว +152

    मधुरताई तुम्हाला एक बोलायचे होते... तुमचा झी मराठीवरील शो पाहीला.. याआधी पण पाहिला होता... तुमच्या चॅनेल वर जे तुमचे प्रझेनटेशन असते... तूमचा लूक असतो., तो अप्रतिम आहे.... पण झी मराठीवरील शो मध्ये... तसा नाही दिसत.. दडपण दिसते... तुमच्या स्टाईलने नाही बोलत... दिसतही नाही.. .. तुमचा एक वेगळा प्रभाव आहे... आम्हा गृहीणीवर.....

    • @smitalad8561
      @smitalad8561 ปีที่แล้ว +4

      Yes

    • @nilimawadekar7154
      @nilimawadekar7154 ปีที่แล้ว +15

      तिथं तुम्हाला किंमत देत नहीं अस मला वाटले....आणि plz तुम्ही सिंपल ड्रेस घालतात ते छान वाटते..पण yellow साडी नेसली होती बघा छान नव्हती वाटत

    • @creativeminds9889
      @creativeminds9889 ปีที่แล้ว +3

      Sankaryion samor nko vat sael bolayla...tyache shabdache rabhutv aahe...shabdachi julava julv to chan karto...to bolayche kam karto...mam shikvayche.ase mala vate

    • @shitalnigade9918
      @shitalnigade9918 ปีที่แล้ว

      TV vr scripted aste tyamule

    • @aps4916
      @aps4916 ปีที่แล้ว +3

      Exactly 💯

  • @snehalwaykar3422
    @snehalwaykar3422 ปีที่แล้ว

    Madam tumchya recipes khupch chan astat . ole kale wal store karyche astil tr te kase karu shkto . most of kale wal fact thandi chya season la ch milto

  • @sharvarithorat9462
    @sharvarithorat9462 ปีที่แล้ว +1

    मधुरा सगळ्या टिप्स एकदम मस्त आहेत. मी हरभरा आणि कांदा अशा प्रकारे केला होता. छान वापर होतो. अशाच प्रकारे चिकू चे काप करतात. हवे तेंव्हा थोडा वेळ दुधात भिजवून मिल्कशेक बनवून घेता येतो.

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว

      अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊

  • @geetakhemful
    @geetakhemful ปีที่แล้ว

    Ho hya dry भाज्यांना विदर्भात खुला म्हणायचे .माझी आई करून ठेवायची.आणि हरभऱ्याचे कोर्वा शब्द आठवला. Shelf life पण पाच सहा महिने असायची.I will definitely try now .tumhi आठवण करून दिली ..सो much thank you Madhura ji.

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @VandanaParanjape
    @VandanaParanjape 5 หลายเดือนก่อน

    नर्मदे हर. मधुरा, मी पायी नर्मदा परिक्रमा करायला गेले होते म्हणून तुझे व्हिडिओ गेल्या काही महिन्यांपासून पाहता आले नव्हते. आता परत आले आहे. आता व्हिडिओ पाहेन.

  • @medhapatki3977
    @medhapatki3977 ปีที่แล้ว +1

    मलाही झीवरचं तुमचं दिसणं भावलं नाही. झीवाले किंमत देत नाहीत असं वाटत नाही पण लूक छान नसतो. इथे चॅनलवर खूप छान गोड वाटता.

  • @NamoBuddha-pq8qg
    @NamoBuddha-pq8qg ปีที่แล้ว +1

    Khup chan माहित दिली मस्त आहे तुमच्या चेहरा वरून समजते तुमची khup दग दग झालेली दिसते tari pan आमच्या साठी khup chan idea दिल्या बदल मनापासून धनेवाद 🙏

  • @anitabahurupe283
    @anitabahurupe283 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान पूर्वी आमच्या माहेरी छोट्या गावात उन्हाळ्यात भाज्या मिळत नसत. त्यामुळे आई आणि आजी वाळवून ठेवायच्यासांडगे पण हिरवी मिरची दह्यात दुसरी हिरवी मिरची मीठ मेथी पावडर जईरएधणए पावडर गाजर किसून तिखट मीठ तीळ लावून गोल गोळे हातावर चपटे करून

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  6 หลายเดือนก่อน

      अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊

  • @shraddhasakhare8604
    @shraddhasakhare8604 ปีที่แล้ว

    ताई फ्रिजमध्ये छान राहते वाळलेले हरभऱ्याची भाजी अगदी कलर जसा तसा हिरवा राहतो मी ठेवते. प्लास्टिकच्या डब्यात बाकी mast👌😊

  • @shubhangikathale1553
    @shubhangikathale1553 ปีที่แล้ว

    खुप छान ❤️ मी पण लिंबाचा रस काढून ठेवला आहे आणि हरभरयाची भाजी मेथीची भाजी उन्हात वाळवायला ठेवलं आहे आणि लिंबाच्या साली पण उन्हात ठेवले आहे मटार पण स्टोर करणार आहे

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว

      त्याच्या नावाने आलेल्या कंमेंट्स फॉरवर्ड करतेय तुला..

  • @ayra328
    @ayra328 ปีที่แล้ว +9

    Mam onion cut karke open me nahi rakhte .. hawa me jo bhi wo onion absorb kar leta he ... Isiliye jain log onion garlic nahi khate

  • @shobhaoswal9355
    @shobhaoswal9355 8 หลายเดือนก่อน +1

    मधुर ताई तुम्ही सुके भाजी दाखवली फार आवडली मना पासून आभार❤🎉🎉

  • @user-wy2cr3lm9u
    @user-wy2cr3lm9u 8 หลายเดือนก่อน +3

    खूप छान माहिती सांगितली मधुरा. धन्यवाद.

  • @sunitanazarkar9579
    @sunitanazarkar9579 ปีที่แล้ว

    मधुराताई सर्वच फळभाज्या पालेभाज्या लसूण पाकळ्या टिप्स फारच आवडल्या सोप्या भाषेत छान सांगितले छानच

  • @nishalimaye1006
    @nishalimaye1006 ปีที่แล้ว +1

    आदरणीय मधुरा ताई खूपच छान 👌 माहितीपूर्ण टीप्स सांगितल्याबद्दल धन्यवाद दिलेत हो..

  • @nileshwangdu.1049
    @nileshwangdu.1049 ปีที่แล้ว

    मधुराजी , तुम्हाला चांगली आवड आहे. माणसाला चांगली आवड असावी....

  • @ashwiniwaghmare3035
    @ashwiniwaghmare3035 ปีที่แล้ว +1

    मधुराताई तुम्ही खूप छान रेसेपी शिकावतात आमच्या घरी खूप आवडते मला तुमच्या मुळे खुप रेसिपी बनवता आली आहे

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว

      अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊

  • @prajaktabhangire2838
    @prajaktabhangire2838 ปีที่แล้ว +1

    मधुरा ताई तु दिलेल्या टिप्स खूप छान आहेत
    धन्यवाद 🙏
    फक्त कारल सुकवून घेतल्या नंतर जार फ्रिज मध्ये ठेवायचा की बाहेर ठेवला तरि चालेल ते सांग
    🙏🙏

  • @varshashriramshinde5165
    @varshashriramshinde5165 ปีที่แล้ว +2

    Khupch upyukt mahiti dilit tumhi madhura tai.. mi nakki try karen..tumchya recipe's mala khup aavdtat.

  • @shbdnisha
    @shbdnisha ปีที่แล้ว +2

    खूपच छान टिप्स....ताई फळांचा जाम आणि टोमॅटो केचअप कसे घरातल्या घरात करायचे त्याची रेसिपी दाखवा ना प्लीज🙂🙂

  • @sindhujadhav5051
    @sindhujadhav5051 ปีที่แล้ว

    भाज्या कशा ठेवाव्यात यांची माहिती सांगितली त्यामुळे धन्यवाद धन्यवाद ❤️🙏 मेथीची भाजी कशी ठेवावी ते सांगा लवकर नंतर खुप च महाग होते धन्यवाद ताई तुम्हाला 👌❤️🙏

  • @allinone-zi8hw
    @allinone-zi8hw ปีที่แล้ว +5

    खुप उपयुक्त माहिती दिली मधुराताई 🙏👍

  • @shrutitirlotkar3084
    @shrutitirlotkar3084 ปีที่แล้ว +4

    Super women aahat👌👌tumchy sarv tips upyogi aahe

  • @archanakharat9108
    @archanakharat9108 ปีที่แล้ว

    सर्व भज्यांची टिकवण्याची पद्धत अतिशय भारी सांगितली मधुरा ताई धन्यवाद

  • @moojgaming5485
    @moojgaming5485 ปีที่แล้ว

    मदूरा मी तूझी तंदूरी रोटी रेसिपी ट्राय केली खूप छान झाली एक नंबर धन्यवाद ताई

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว

      अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊

  • @nayanpune4971
    @nayanpune4971 ปีที่แล้ว +5

    Hello Madhura tai, पण ह्या भाज्यामधल nutrition तसच राहत का ?

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว

      काही प्रमाणात नुट्रीशनल व्हॅल्यूज कमी होऊ शकतात...

  • @kalpanadamale1512
    @kalpanadamale1512 ปีที่แล้ว

    व्हिडिओ खूप आवडला धन्यवाद मधुरा गावरान गवार पण सुकूऊन ठेवता येते तोडली पण धन्यवाद 👍👌😍🌹🙏

  • @rashmir3881
    @rashmir3881 3 หลายเดือนก่อน

    मधुरा कांदा लसूण मसाला मला मिळाला एक नंबर आहे मसाला 👌👌

  • @sunitadeokate1816
    @sunitadeokate1816 6 หลายเดือนก่อน

    आमच्याकडे टोमॅटो चे पण उभे काप करून वाळवून ठेवतात.. आणि जेवणात तोंडी लावणे म्हणून खूप छान लागतात..

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  6 หลายเดือนก่อน

      माहितीकरता धन्यवाद 😊😊

  • @smitachavan6190
    @smitachavan6190 ปีที่แล้ว +3

    खूप छान निरनिराळ्या महत्वपूर्ण माहिती (टिप्स) दिल्या ❤ धन्यवाद 🙏.....

  • @veenakale4856
    @veenakale4856 8 หลายเดือนก่อน

    खूपच उपयोगी टीप भाज्या सुकवून वापरायच्या. धन्यवाद 😊

  • @shakilasheikh4525
    @shakilasheikh4525 5 หลายเดือนก่อน

    और हां मेरी तरफ से आपको जन्मदिन बहुत बहुत मुबारक हो 😊🎂🎂🎈💐💐

  • @archnajagtap1699
    @archnajagtap1699 ปีที่แล้ว

    Aajkal chya davpalichya divsat asa goshti store krun thevle ki khup sope jate purn divas pn fresh jato thanks for tips asach tips Aamha new mulina share kara tai thanks 😘

  • @tarvindermahajan1264
    @tarvindermahajan1264 ปีที่แล้ว +2

    Nice information madhura but i still we should seasonal and fresh bhaji costly hai toh dal and kadhanaya banao

  • @s_10sunidhi50
    @s_10sunidhi50 ปีที่แล้ว

    Hello madhura mam....माझी तुम्हाला एक खूप मोठी request आहे...टोमॅटो खूप महाग झाले आहे...आणि जेव्हा स्वस्त असतात तेव्हा आपण जास्त store करून ठेवत नाही...तर तुम्ही एक video बनवा आणि टोमॅटो juice कसा बनवायचा आणि store कसा करायचा हे आम्हाला सांगा...please guide us...टोमॅटो खूप गरजेचे असतात प्रतेक भाजी मधे आणि महाग असल्या मुळे जास्त use नाही करता येत. Please guide mam....

  • @swatipathewad2054
    @swatipathewad2054 8 หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही खूप गोड बोलता ते ऐकतच रहाव वाटत❤❤❤❤

  • @vijayshrishiraskar9293
    @vijayshrishiraskar9293 ปีที่แล้ว

    मधुरा ताई तुमचे सर्वच रेसिपी चविष्ट असतातच मी नेहमीच तुमच्या रेसिपी पहात असते व करते पण आज तुम्ही भाज्या कश्या स्टोर करायच्या ते दाखवले आहे लसूण हा उन्हात वाळवून घ्यायचा का

  • @indirakalke5633
    @indirakalke5633 ปีที่แล้ว

    सगळी माहिती खूप उपयोगी आहे. भाज्यांची माहिती आवडली.

  • @kalpanamalwade9209
    @kalpanamalwade9209 ปีที่แล้ว +1

    वाह वाह मस्त खुप छान 👌👌👌👌👌👌👌 माहिती दिली 👌👌👌👌👌👌👌👌👌 एकदम झकास व्हिडिओ 👌👌👌👌👌👌

  • @silviyaisaac
    @silviyaisaac 7 หลายเดือนก่อน

    छान विषय आहे आवडला आवड भाज्या टिकवण्याची आहे कारण त्या मी माझ्यासोबत घेऊन जाऊ शकते

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 ปีที่แล้ว

    आम्हा ला फवत एवढेच माहीती आहे .आणी आजी ने सांगितले कि ॠतु माप्रमाणे जे बाजारात मिळते तेच खावे .तरच ते शरीर पचवू शकते . उगाच कधी पण काही खाऊ नये ..

  • @SwatiWavhal-rt3ng
    @SwatiWavhal-rt3ng 8 หลายเดือนก่อน

    खूपच छान माहिती दिलीय, धन्यवाद मधुरा 👍👍👍👍

  • @shakilasheikh4525
    @shakilasheikh4525 5 หลายเดือนก่อน

    खूपच छान। मधुरा ताई मी हे नकिच करील😊💯🌹👌👍

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @shraddhasakhare8604
    @shraddhasakhare8604 ปีที่แล้ว +1

    मी असेच करते गावीच कांदा वाळवून आणतो. 👌ताई

  • @shashikalajadhav6034
    @shashikalajadhav6034 6 หลายเดือนก่อน

    खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली धन्यवाद

  • @mrunaliniwalawalkar5142
    @mrunaliniwalawalkar5142 ปีที่แล้ว

    Khoopch chaan mahiti kharach great aahat tumhi aflatun he kadhi suchle pan nahi

  • @vishnumore6308
    @vishnumore6308 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली मधुराताई धन्यवाद👌👌👌👌

  • @saritaprashantshingre8904
    @saritaprashantshingre8904 ปีที่แล้ว +1

    Khup chhan tips sangitalya tumhi thank you. Lasun sukavlyaver fridge madhe thevaycha ka

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว

      पूर्ण व्हिडिओ नीट पहा. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की मिळतील...
      धन्यवाद 😊😊

  • @deeptikhandalkar6988
    @deeptikhandalkar6988 5 หลายเดือนก่อน

    खूप छान ताई भाज्यां कश्या टिकवायच्या सांगितले पण पदि धुतल्या वर काळा होतो बर्याच द त्यामुळे वाढवता येत नाही त्या साठी काय करावे

  • @neetaotari9963
    @neetaotari9963 ปีที่แล้ว

    तुमच्या सगळ्या टीप खुप छान आहेत 👌👌👍

  • @surekhajadhav9608
    @surekhajadhav9608 ปีที่แล้ว

    अती सुंदर मैम 🌹❤️

  • @umachandwadkar3433
    @umachandwadkar3433 8 หลายเดือนก่อน

    मधुराताई, तुमच्या पध्दतीनेच मी गावाहून मेथी,हरभराचीपाने,कांदा,कारले यांचे वाळवण आणते पण मुंबईत (घरी) घेऊन आल्यावर दोन तीन महिन्यांत काळपट दिसतात
    त्यासाठी खूप सुरक्षितताही ठेवते.
    त्यासाठी काय करावे

  • @sitaramkumbhar8288
    @sitaramkumbhar8288 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिलीत. परंतु हा ज्युस कधी घेतला तर शरीरास जास्त फायदेशीर ठरेल

  • @vk6888
    @vk6888 ปีที่แล้ว

    किती सुंदर सांगता मधुरा तुम्ही 👌

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 ปีที่แล้ว

    व्वा... अतिशय छान, उपयुक्त टिप्स आहेत 👌👌
    शेअर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏😊♥️

  • @jyotibhandare8711
    @jyotibhandare8711 ปีที่แล้ว

    भाज्यांचे छानच दाखविले आहे.
    आपण शुगर ज्यांना आहे अशांसाठी काय खावे हे दाखविले तर फारच बरे होईल.

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว

      धन्यवाद.. रेसीपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन 😊

  • @surekhakulkarni2656
    @surekhakulkarni2656 ปีที่แล้ว +2

    Limbachya rasat thodese salt ghatale ki limbachta rasacha vas nahi badalat

  • @user-on6ri8xj2i
    @user-on6ri8xj2i 8 หลายเดือนก่อน

    Chaan tips 👌👌
    Limbu saaliche lonchyasarakhe Tukade karayche ani limbachya lonchayat , mirchi lonchyat taku shakto thode thode , chan murtaat . Mix hotat.
    Otherwise Meeth ghalun thevayche

  • @sulakshanachari8834
    @sulakshanachari8834 ปีที่แล้ว +1

    Khupach Shan 🙏

  • @shobhashinde4366
    @shobhashinde4366 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती सांगितली मधुरा....

  • @kavitajangam4272
    @kavitajangam4272 ปีที่แล้ว +1

    आमच्या कढे गवर पण सुकून ठेवतात ती पण छान सुकवल की पावसाळ्यात खूप छान राहते

  • @vilasinisalgaonkar9024
    @vilasinisalgaonkar9024 ปีที่แล้ว

    छान पद्घती दाखविल्या आहेत.आभारी आहे.👌👌👍

  • @sharmilaghosh1697
    @sharmilaghosh1697 ปีที่แล้ว +14

    U can also pour lime/lemon juice in silicone ice cube trays & freeze,
    it lasts for a year! Thanks for sharing ur helpful tips:)

  • @aryapanchal6189
    @aryapanchal6189 ปีที่แล้ว

    अप्रतिम , खरच ताई खूप छान माहिती दिली 🙏🙏🙏 धन्यवाद आभारी आहे.

  • @vaishalipandit2181
    @vaishalipandit2181 6 หลายเดือนก่อน

    खूप उपयुक्त माहिती दिली धन्यवाद ताई

  • @dhanrajtaley3092
    @dhanrajtaley3092 ปีที่แล้ว

    धन्यवाद मधुरा ताई, उपयुक्त माहिती दिली. 👌👌🌹🌹🙏🙏😄

  • @gayatriwaghachaure2585
    @gayatriwaghachaure2585 7 หลายเดือนก่อน +1

    chan taie ❤

  • @ambu9806
    @ambu9806 3 หลายเดือนก่อน

    khup chhan Di....❤

  • @meenawankhede2441
    @meenawankhede2441 ปีที่แล้ว

    खुप छान...या माहितीचा चांगला उपयोग होईल

  • @ambu9806
    @ambu9806 3 หลายเดือนก่อน

    di it's very use full.....

  • @digambarsutah
    @digambarsutah 5 หลายเดือนก่อน

    फार छान. खुप आवडल्या ह्या टिप्स

  • @jayashreeraut385
    @jayashreeraut385 ปีที่แล้ว

    मधुरा ताई नमस्कार खुप सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद

  • @bhagyashri2000
    @bhagyashri2000 ปีที่แล้ว +1

    जिथे ऊन कमी येते किंवा कमी वेळ येते अश्या वेळेस काय करायचे ? कृपया त्या पण टिप्स द्या आणि काही पालेभाज्या डीप फ्रीज पण करू शकतो का याचा पण टिप्स द्या

  • @alkabhave8923
    @alkabhave8923 ปีที่แล้ว +1

    Me मी हिरवे वाटणे साफ करुन प्लास्टिक पिशवी मध्ये थेवटे पुढच्या वर्षी पर्यंत चांगले राहतात

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว

      अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊

  • @anjaliparanjpe6446
    @anjaliparanjpe6446 ปีที่แล้ว +2

    एक सूचना लिंबातले व्हिटॅमिन क हवेच्या संपर्कात आल्यामुळे नाहीसे होण्याची शक्यता असते म्हणून शक्यतो air tight बरणीत ठेवून जास्त चांगला राहू शकतो

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว +1

      माहितीकरता धन्यवाद 😊😊

  • @swatipadaval9488
    @swatipadaval9488 8 หลายเดือนก่อน

    Hi process nkki Kontya mahinyamadhe karavi madhura tai...?

  • @pranalijadhav9367
    @pranalijadhav9367 ปีที่แล้ว

    Hi mam me tumche book ghetle ahe. Khup chhan ahe, recipes pn khup mast ahet. Ani tya book madhil dish che photo tr ase ahet ki dish samorch ahe. Khup chhan

  • @lakshmichebbi8839
    @lakshmichebbi8839 ปีที่แล้ว +2

    I always follow u. And many from my known people. Just a suggestion. U may add millets recipes on your channel. Consumption of millets is the need of the day.

  • @GAMEON0010
    @GAMEON0010 ปีที่แล้ว +3

    मॅडम रोजचे जेवण पटापट होण्यासाठी रविवारी काय तयारी करून ठेवायची....भाज्या चिरून त्या कशा स्टोअर कराव्यात plz सांगा.....

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว +1

      नक्की प्रयत्न करेन..😊😊

  • @pramilakatenge1764
    @pramilakatenge1764 ปีที่แล้ว

    बहुत उत्तम उपयोगी और महत्वपूर्ण जानकारी 👌

  • @pallavivartak1943
    @pallavivartak1943 ปีที่แล้ว

    Khup.chan.Mahiti
    Thanku.Madhura.tai

  • @vandanamahajan364
    @vandanamahajan364 ปีที่แล้ว

    Tai tumchya sglya tips khup chhan

  • @nehamaheshavsare1617
    @nehamaheshavsare1617 ปีที่แล้ว

    Thanks Tai tumchya tips mla khup upayogi padatet🙏

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว

      अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊

  • @preetievitkar4954
    @preetievitkar4954 ปีที่แล้ว +1

    Khup Chaan mahiti Tai

  • @arunkamble2475
    @arunkamble2475 ปีที่แล้ว +3

    Thank you madhure tai khup chhan tips daliya Badal🙏

  • @medhawadekar5378
    @medhawadekar5378 ปีที่แล้ว

    खूप छान धन्यवाद

  • @jayshreegaikwad8946
    @jayshreegaikwad8946 ปีที่แล้ว +1

    Khupach chhan tips

  • @milindgolatkar6974
    @milindgolatkar6974 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली भज्यां, फळे स्टोअर करायची. धन्यवाद.

  • @vaishalighorpade
    @vaishalighorpade ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @vaishalighodekar852
    @vaishalighodekar852 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती सांगितली , ताई Thank u so much 👌👌👍👍

  • @Palak23207
    @Palak23207 หลายเดือนก่อน

    कधीतरी महाग भाज्या खाल्ल्या तर शेतकऱ्याला चार पैसे मिळतील.
    आणि एवढे पण शिळे खाण्याची गरज नाही

  • @bharti7367
    @bharti7367 ปีที่แล้ว +3

    Apratim tips 👌

  • @ratnaprabhajoshi7311
    @ratnaprabhajoshi7311 8 หลายเดือนก่อน

    खूप छान टिप्स आहेतधनयवाद

  • @lifestyle3547
    @lifestyle3547 ปีที่แล้ว +1

    ताई वाळवलेल्या भाज्यांपासून भाजी कशी तयार करायची ते सांगा

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว

      रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊

  • @amolmote9739
    @amolmote9739 8 หลายเดือนก่อน

    khup chan mahiti dili tai

  • @mamatavasave7747
    @mamatavasave7747 ปีที่แล้ว

    खुप छान टीप्स सागितले

  • @ushapatel3073
    @ushapatel3073 ปีที่แล้ว +2

    Very nice 👌🏻 Thanks you 🙏

  • @kavitapatil5155
    @kavitapatil5155 8 หลายเดือนก่อน

    Brilliant ideas by madhura mam.

  • @shilpadhamnaskar6906
    @shilpadhamnaskar6906 5 หลายเดือนก่อน

    धन्यवाद

  • @amrutakankekar7630
    @amrutakankekar7630 ปีที่แล้ว

    Tumache zee marathi various episode daily bagte Koopa Chan recipes dakhavta tx. 26 Jan ji sadi ghatali hoti blue coler chi Chan hoti.tumhi sadi kuthe gheta