- 95
- 1 140 748
VMi's Khadyayatra
India
เข้าร่วมเมื่อ 6 มี.ค. 2023
आल्याच्या वड्या/ कमी साहित्यात होणाऱ्या तोंडात विरघळणाऱ्या खुटखुटीत आलेपाक वड्या Ginger bites
Welcome to VMi's Khadyayatra Please subscribe to my channel Press the bell icon
नमस्कार मंडळी आम्ही दोघी एकत्र अशा खूप दिवसांनी तुमच्या भेटीला आलो आहोत तुमच्या भेटीला आल्याच्या निमित्ताने आम्ही आल्याच्या वड्या तुम्हाला दाखवणार आहोत साहित्य बघूया
#winterspecial
#ginger
#alepak
#sweetrecipe
#homemadefood
#skills
#burfirecipes
#cookingchannel
#traditional
#wadi
साहित्य
आलं 250 gms
साखर - वाटलेल्या गोळ्यापेक्षा अर्धी वाटी जास्त
दूध - पाव वाटी
साय- पाऊण वाटी
तूप - २ चमचे
आलं स्वच्छ धुवून पातळ तुकडे करायचे म्हणजे पटकन वाटले जातात
आल्याचे तुकडे दूध आणि साय असं एकत्र वाटून गोळा तयार करायचा वाटलेला गोळा जितका भरेल त्यापेक्षा अर्धी वाटी जास्त साखर घ्यायची आता हे मिश्रण जाड बुडाच्या कढईत किंवा पातेल्यात शिजायला ठेवायचं ढवळत राहायचं
स्टील च्या कढईत मिश्रण करपण्याची शक्यता असंते आणि लोखंडी कढईत काळपट रंग येईल म्हणून शक्यतो जाड बुडाचीच कढई घ्यायची सुरवातीला मिश्रण पातळ होतं आणि नंतर घट्ट होत जात हे सतत ढवळाव लागतं. एकूण ३५ ते ४० मिनिटे वड्या तयार व्हायला लागतात. मिश्रण घट्ट व्हायला लागलं की कडेने कोरडं आणि पांढरं दिसेल लागतं म्हणजे वड्या होत आल्या असं समजायचं ढवळा यला जड पडायला लागलं की गॅस बंद करून मिश्रण ५ मिनिटे घोटून घ्यायचं आणि मग ट्रे मध्ये ओतायचं. लगेच गरम असतानाच ते संपूर्ण ट्रे वर पसरवून घ्यायचं आणि वड्या पडून ठेवायच्या संपूर्ण गार झाल्या की टोकदार चमच्याने वड्या सोडवून घ्यायच्या

มุมมอง: 192
วีดีโอ
सूरलीलाची ची गिरीवन सहल, धम्माल मस्ती/ picnic to #girivan #resort /Surleela Musical Group, Pune
มุมมอง 73821 วันที่ผ่านมา
Welcome to VMi's Khadyayatra Please subscribe to my channel Press the bell icon पुण्याजवळ गिरिवन या निसर्गरम्य भागात सौ रमा काजरेकर निर्मित सूर लीला या समूहा सोबत एक दिवसाच्या सहलीला आम्ही सगळे गेलो होतो त्यावेळी केलेली धम्माल जेवणखाण आणि मैत्रीचे अनोखे बंध या video त तुम्हाला दाखवणार आहोत त्यामुळे विडियो शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाइक शेअर कर आणि channel subscribe करा #picnic #picnicdate #nature...
भाऊबीज दातारांची परंपरा 4 पिढ्यांची/Family get-together/धमाल/ हास्य विनोद/vmis खाद्ययात्रा
มุมมอง 4.9Kหลายเดือนก่อน
Welcome to VMi's Khadyayatra Please subscribe to my channel Press the bell icon दातारांच्या 4 पिढ्यांची भाऊबीज नुकतीच साजरी झाली त्यावेळी झालेली धमाल नात्यांची गुंफण या video त तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळे विडियो शेवटपर्यंत पहा आणि vmis खाद्ययात्रा हे चॅनल subscribe करा ही विनंती कुर्ल्यातल्या विनायक बागेत वास्तव्य असणारे श्री विनायक दातार म्हणजेच माझे याजे सासरे, यांची प्रभाकर कृष्णा इंदु आ...
शुभ दीपावली vmis च्या घरी
มุมมอง 657หลายเดือนก่อน
दिवाळी लक्ष्मी पूजन आम्ही कसं केलं त्याचा हा छोटासा विडियो. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा #diwali #diwalispecial #celebration #vmiskhadyayatra #prosperity #puja #lakshmipooja
#purple soup/चविष्ट जांभळ्या कोबीचं सूप/साधं सोप्पं/purple #cabbage/tasty
มุมมอง 3762 หลายเดือนก่อน
Welcome to VMi's Khadyayatra Please subscribe to my channel Press the bell icon आज अष्टमीचा सोहळा पाहिला देवीची संगीतमय सेवा केली जांभळा रंग साजरा करूया जांभळ्या कोबीच्या सूप ने करायला सोप्पं हे सूप चविलाही छान लागत 1 माध्यम जांभळा कोबी 1 मध्यम बटाटा #purple #cabbagesoup #souprecipe #colourfulfood #navaratridhamaka #simplerecipe तुम्ही यात आपल्या आवडीच्या भाज्या घालू शकता कांदा लसूण सुद्धा घालू...
बीट कोशिंबीर वेगळ्या पद्धतीची, चविष्ट आणि पौष्टिक Pink salad healthy and crunchy
มุมมอง 2K2 หลายเดือนก่อน
अतिशय चवदार सोप्पी आणि healthy अशी बीटरूट कोशिंबीर थोडासा twist देऊन केली आहे मंडळी आज आहे गुलाबी रंग, डोळ्याना सुखावणारा, romantic pink आजचा रंग celebrate करण्यासाठी खाद्ययात्रेत स्वागत करूया एका तरुण आणि तडफदार उद्योजिकेला #pinksalad #pinkfoodchallenge #healthyfood #simplerecipe #beetroot #carrot #koshimbir #saladrecipe #gheerecipe #colourfulfood १ मध्यम आकाराचं बीट १ मध्यम गाजर १ काकडी १ चमच...
तोंडाची चव वाढवणरं, चटपटीत, रसरशीत टोमॅटो capsicum भरीत/टोमॅटो चटणी
มุมมอง 2942 หลายเดือนก่อน
Welcome to VMi's Khadyayatra Please subscribe to my channel Press the bell icon आज पाहूया एकदम झटपट होणारं पण चटकदार चमचमीत असं टोमॅटो कॅप्सिकम भरीत याला कोणी टोमॅटो चटणी सुद्धा म्हणू शकतं बिन कांदा लसणीचा सुद्धा हा पदार्थ एकदम चविष्ट होतो तुम्ही असं करून पहा याला फार काही साग्र संगीत तयारी करावी लागत नाही #टोमॅटोभरीत #tomatochutney #capsicumrecipes #tangytreats #tomatobharta #tastyfood #quickr...
दही - दुधाच्या वड्या मस्त, खुटखुटीत, आंबटगोड चवीच्या, तोंडात टाकताच विरघळणाऱ्या/Curd-milk barfi
มุมมอง 24K2 หลายเดือนก่อน
Welcome to VMi's Khadyayatra Please subscribe to my channel Press the bell icon आज ललिता पंचमीनिमित्त पांढऱ्या रंगाच्या अतिशय चविष्ट अशा दही दुधाच्या वड्या आम्ही केल्या आहेत आंबट गोड अशी छान चव असते आणि तोंडात अगदी विरघळणाऱ्य या वड्या कशा झाल्यात ते आम्हाला सांगा दिवस पाचवा ललिता पंचमी वस्त्रं पांढरी ल्यालो आम्ही पदार्थ शुभ्र तो कुठला आहे ओळखलाची असेल तुम्ही #curdrecipe #cooking #navaratridhama...
राखाडी रंगाचा मस्त instant ढोकळा कसा केला?/ Gray Challenge Gray Dhokla recipe/#new and #unique
มุมมอง 7942 หลายเดือนก่อน
Welcome to VMi's Khadyayatra Please subscribe to my channel Press the bell icon मंडळी राखाडी रंग म्हणजे सुज्ञपणाचं आणि अनुभवाचं प्रतीक आहे. काळा आणि पांढरा रंग एकत्र मिसळून राखाडी रंग तयार होतो म्हणजेच एकप्रकारे हा रंग तारतम्य दर्शवतो निसर्गात या रंगाची लयलूटच पाहायला मिळते. अहो आपल्याला मिळणार जीवन सुद्धा या राखाडी रंगांच्या ढगात लपलंय लपलंय नाही का? यातून आपण एवढाच शिकायचं कि काळआणि पांढरं म्...
पालकाच्या पौष्टिक खुसखुशीत वड्या/Green Food/ माळ दुसरी/आबाल वृद्ध आवडीने खातील अशा/Green Palak Vadi
มุมมอง 2.1K2 หลายเดือนก่อน
Welcome to VMi's Khadyayatra Please subscribe to my channel Press the bell icon हिरव्या भाज्यांचं विशेषतः पालेभाज्यांच आपल्या आरोग्यासाठी किती महत्व आहे ते काही वेगळ सांगायला नको हिरवा रंग म्हणजे निसर्गाचा रंग डोळ्याना थंडावा देणारा याच्या दर्शनाने मन सुखावत हा रंग म्हणजे भरभराटीच उत्साहच हिरव्या पालक वड्यांसह दुसरा दिवस celebrate करूया. ज्वारीचे पीठ वापरुन तयार होणाऱ्या या वड्या खूपच छान खुसखु...
खमंग,चटपटीत, मऊ, मोकळी मुगाची वाटली डाळ/कांदा लसूण विरहित /नवरात्री रंग पहिला /रंगोत्सव VMi's चा
มุมมอง 9K2 หลายเดือนก่อน
Welcome to VMi's Khadyayatra Please subscribe to my channel Press the bell icon रंगोत्सवाचा पहिला दिवस पिवळा रंग पिवळं फूल आणि नैवेद्याला बासुंदी आणि आजचा आपला पदार्थ मुगाची वाटली डाळ कांदा लसूण विरहित खमंग चटकदार th-cam.com/video/TxcBQrfePh0/w-d-xo.html - amba vadya #mungdalrecipe #vậtlí #navaratridhamaka #yellowfood #healthyfood #naivedya #prasadam #colourfulfood #वाटलीडाळ #nooniongarlicrecip...
खाद्याचा रंगोत्सव VMi's खाद्ययात्रा वर/मैत्रिणींचा जल्लोष, Quiz, रंगतदार भेळ/ एक आगळावेगळा video
มุมมอง 1.4K2 หลายเดือนก่อน
Welcome to VMi's Khadyayatra Please subscribe to my channel Press the bell icon पांढरे - चुरमुरे, कांदा पिवळे - शेव फरसाण, बटाटा लाल - टोमॅटो हिरवी - मिरची पुदिना कोथिंबीर, आमसुली रंग - चिंच गुळाची चटणी गुलाबी मीठ चाट मसाला सर्व एकत्र करून कालवलेली भेळ नमस्कार मंडळी नवरात्री च्या निमित्ताने vmis खाद्ययात्रा साजरा करत आहे खाद्याचा रंगोत्सव. रंग म्हणजे निसर्गाची किमया आहे आणि आपल्या अवतीभावती या ...
५ मिनिटात होणारी बटाट्याची बैठी भाजी/ उपासला चालणारी/first time on youtube/Unique fasting recipe
มุมมอง 2.6K3 หลายเดือนก่อน
आज आपण बघूया उपासची बैठी भाजी बटाटे उकडलेले असतील तर ही भाजी अक्षरशः ५ मिनिटात होते पौष्टिक आणि चविष्ठ वमिस चे पहिले male cook मिलिंद दातार यांनी सहज केलेली ही भाजी करून पहा आणि २ मिनिटात फस्त करा साहित्य - ५ ते ६ उकडलेले बटाटे १ छोटी वाटी दाण्याचं कूट १ छोटी वाटी ओलं खोबरं १ छोटी वाटी कोथिंबीर १ चमचा जिरं पूड अर्ध्या लिंबाचा रस चवीनुसार मीठ १ चमचा साखर यातलं साहित्य तुमच्या आवडीनुसार कमी जास्त...
vmi's चा गणेश उत्सव/उकडीचे मोदक/ आरत्या/ दातारांचा गणपती
มุมมอง 7393 หลายเดือนก่อน
Welcome to VMi's Khadyayatra Please subscribe to my channel Press the bell icon दातारांकडे दीड दिवस गणपती उत्सव असतो माझ्या बहीणीकडे म्हणजे मिलिंदच्या भावाकडे हा उत्सव असतो आम्ही सगळे एकत्र जमून धम्माल करतो. ह्यावेळी गणपतीच्या आगमनला योगायोगाने बाहेर मस्त फटाके वाजले आणि बाप्पा वाजत गाजत घरी आले. भरपूर उकडीचे मोदक आणि नेहमीचंच साधं जेवण संध्याकाळी सुद्धा बरीच मंडळी येतात दीड दिवस कसे भुरर्कन उड...
खमंग खुसखुशीत फाफडा बाजारात मिळतो तसा/ अचूक प्रमाण/ कमीत कमी साहित्य झटपट होणारा/Market style Fafda
มุมมอง 1.5K3 หลายเดือนก่อน
नमस्कार मंडळी आमच्या आबांच्या ९१ वर्ष पूर्तीच्या वाढदिवस आम्ही अगदी घरगुती पद्धतीने साजरा केला त्या विडिओ ला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल तुम्हा सर्वाना खूप खूप धन्यवाद th-cam.com/video/_a3wkXeZ-sg/w-d-xo.html त्या दिवशी मी त्यांच्यासाठी स्वतः घरच्या घरी फाफडा केला त्याची रेसिपी दाखवण्याकरिता मी तुम्हाला थोडंसं मागे नेते आहे विडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या या पहिल्यावहिल्या फाफड्याची ...
आबांच्या वाढदिवसाची संपूर्ण कविता / स्वरचित नवीन/९१ पूर्तीचा आगळा सोहळा/ 𝐕𝐌𝐢'𝐬 खाद्ययात्रा
มุมมอง 5454 หลายเดือนก่อน
आबांच्या वाढदिवसाची संपूर्ण कविता / स्वरचित नवीन/९१ पूर्तीचा आगळा सोहळा/ 𝐕𝐌𝐢'𝐬 खाद्ययात्रा
आबांचा वाढदिवस/९१ पूर्ण/शुभेच्छा/celebration/आनंद /खाद्ययात्रा/ फाफडा/रवा केक/कॅडबरी/नारळी भात
มุมมอง 6K4 หลายเดือนก่อน
आबांचा वाढदिवस/९१ पूर्ण/शुभेच्छा/celebration/आनंद /खाद्ययात्रा/ फाफडा/रवा केक/कॅडबरी/नारळी भात
बिन सुपारीची सुपारी/ पाचक मुखवास /हसत खेळत पाहूया संपूर्ण कृती/पचनासाठी गुणकारी/binsuparichi supari
มุมมอง 19K4 หลายเดือนก่อน
बिन सुपारीची सुपारी/ पाचक मुखवास /हसत खेळत पाहूया संपूर्ण कृती/पचनासाठी गुणकारी/binsuparichi supari
मस्त चवीच्या पातळ डाळिंब्या किंवा डाळिंब्यांची आमटी अशा पद्धतीने करून पहा खाद्ययात्रा/Dalimbya Amti
มุมมอง 5K4 หลายเดือนก่อน
मस्त चवीच्या पातळ डाळिंब्या किंवा डाळिंब्यांची आमटी अशा पद्धतीने करून पहा खाद्ययात्रा/Dalimbya Amti
डाळिंबी उसळ/बिरड्या/वाल निवडण्या पासून उसळ कशी करावी याची सविस्तर रेसिपी भरपूर #tips सह/#usal
มุมมอง 30K4 หลายเดือนก่อน
डाळिंबी उसळ/बिरड्या/वाल निवडण्या पासून उसळ कशी करावी याची सविस्तर रेसिपी भरपूर #tips सह/#usal
Hadshi Vitthal Mandir/Shree Sai Temple/Bhajan seva/निसर्गरम्य पांडुरंग मंदिर/1 day picnic spot
มุมมอง 7255 หลายเดือนก่อน
Hadshi Vitthal Mandir/Shree Sai Temple/Bhajan seva/निसर्गरम्य पांडुरंग मंदिर/1 day picnic spot
अळूची उपवासाची ताकातली भाजी/ आषाढी विशेष/ Takatala upasacha Alu/कधी खाल्ली नसेल अशी/ चविष्ट/झटपट
มุมมอง 1.4K5 หลายเดือนก่อน
अळूची उपवासाची ताकातली भाजी/ आषाढी विशेष/ Takatala upasacha Alu/कधी खाल्ली नसेल अशी/ चविष्ट/झटपट
वाई जवळ मेणवली घाट/ #dhom धोम धरण/backwaters/शेतातील आमची भटकंती/#vai #vlogs/vmi's khadyayatra
มุมมอง 7335 หลายเดือนก่อน
वाई जवळ मेणवली घाट/ #dhom धोम धरण/backwaters/शेतातील आमची भटकंती/#vai #vlogs/vmi's khadyayatra
अळूची पातळ भाजी/भरपूर डाळ दाणे काजू आठळ्या घातलेली/शुभकार्यातलीआंबटगोड चवीची/aluchi patal bhaji/VMis
มุมมอง 5K6 หลายเดือนก่อน
अळूची पातळ भाजी/भरपूर डाळ दाणे काजू आठळ्या घातलेली/शुभकार्यातलीआंबटगोड चवीची/aluchi patal bhaji/VMis
नाचणीचे पौष्टिक लाडू/कॅल्शियम लोह आणि प्रोटीन युक्त/साखर विरहित/ झटपट होणारे/ वाई special vlog/vmis
มุมมอง 2.8K6 หลายเดือนก่อน
नाचणीचे पौष्टिक लाडू/कॅल्शियम लोह आणि प्रोटीन युक्त/साखर विरहित/ झटपट होणारे/ वाई special vlog/vmis
10 मिनिटात बनवा वाईचा सुप्रसिद्ध मिरचीचा खर्डा/ महिनाभर टिकणारा/झटपट होणारा/झणझणीत/ कुरकुरीत
มุมมอง 7K6 หลายเดือนก่อน
10 मिनिटात बनवा वाईचा सुप्रसिद्ध मिरचीचा खर्डा/ महिनाभर टिकणारा/झटपट होणारा/झणझणीत/ कुरकुरीत
Veg.सीझलर्स बनवा घरच्या तव्यावर/पक्वान्नांची unique platter/veg and sweet sizzlers/vmis
มุมมอง 2.4K6 หลายเดือนก่อน
Veg.सीझलर्स बनवा घरच्या तव्यावर/पक्वान्नांची unique platter/veg and sweet sizzlers/vmis
चविष्ट/खुटखुटीत/#आंबा नारळ वड्या/कशा करायच्या/भरपूर टिप्स/अचूक प्रमाणासह/ VMi's खाद्ययात्रावर
มุมมอง 48K7 หลายเดือนก่อน
चविष्ट/खुटखुटीत/#आंबा नारळ वड्या/कशा करायच्या/भरपूर टिप्स/अचूक प्रमाणासह/ VMi's खाद्ययात्रावर
तिखटमिठाच्या किंवा खाऱ्या पुऱ्या/खमंग खुसखुशीत/प्रवासात उपयोगी/@vmiskhadyayatra103 #savory #puri
มุมมอง 94K7 หลายเดือนก่อน
तिखटमिठाच्या किंवा खाऱ्या पुऱ्या/खमंग खुसखुशीत/प्रवासात उपयोगी/@vmiskhadyayatra103 #savory #puri
कांदा कैरी चटणी/ तक्कु/आंबट गोड तिखट रायतं/चटपटीत आणि झटपट होणारे #कैरीचे ३ प्रकार/VMis खाद्ययात्रा
มุมมอง 4.5K8 หลายเดือนก่อน
कांदा कैरी चटणी/ तक्कु/आंबट गोड तिखट रायतं/चटपटीत आणि झटपट होणारे #कैरीचे ३ प्रकार/VMis खाद्ययात्रा