वैशालीजी व सुमनताई दोघींना नमस्कार व धन्यवाद मी विडीओ आला त्यादीवशी बघितला पण दवाखान्याच्या धावपळी मुळे वेळ नव्हता अभिप्राय द्यायला. मी आजच औषधी सुपारी बनविली. खरोखर पाचक आहे.मला एक त्रास होत होता.पण तुमच्या औषधी पाचक सुपारीने कमाल केली.मला खुप फरक पडला.आजच सुपारी केली व नाश्ता नंतर व जेवणानंतर खाल्ली खुप फरक पडला मला.खरच खुप खुप आभारी आहे. वैशालीजी तुमचा आवाज व बोलण्याची शैली इतकी गोड व सुंदर आहे की ऐकतच राहावयासे वाटते.🙏🙏👌👌👍🌹💐
Thank you Vaishali Tai tumchya aaicha video aamchya paryant pochawala thanku so much.aai kiti chhan boltat.karach tumhi khup bhagyawan aahat.tumhala sasuchya rupat aai milali
Kiti chan sangatat aai.fakta receipes nahi tar pratyek kruti te ka ase karayache te sangitale.nakki karun baghanar.thank you aai.ashach sunder sunder receipes share kara.thank you doghinahi
Hi Vaishali mam tooooo good Your mom or mil is so so so beautiful and nice . I remember my mom seeing her the way she explained everything’s with the tips too was so good today only I saw your video lovely very lovely say tons of thanks to mil or mom loved her so much can you plz say what is gunje che paala plz didn’t understand it plz it’s a request 🙏🙏
Hello Sunita Didi, I am sorry for not being able to reply as your comment was viewed late by mistake. In English (Abrus Precatorious) this is the name of Gunj Pala and this plant has medicinal properties. I am telling this name in English by looking it up on Google.
@@VaishaliDeshpande thank you Vaishali ji for the reply can you plz send me the picture of it mam as I am from Chennai here it’s very difficult to tell this name as language problem it will be easy for me if picture is there then so I can get it after showing the pictures plz let me more know if it’s possible for you thank you so much mam for the reply convey my regards to your momin law plz she is very sweet and beautiful
महत्वाचा पदार्थ आज दाखवला. आज्जी किती गोड आहेत, त्यांच सांगण, समजावण आणि बोलणं सगळ किती छान आहे. नक्कीच करून बघणार, खरतर प्रत्येक घरात हवीच अशी ही औषधी तरी चविष्ट अशी सुपारी आहे. गुंजेचा पाला देखील थोडा भाजून घ्यायचा का?
Namaskar Tai me aaj first time tumacha veido bhgitala khup chan samjaun sangitale thumi ani aaji ni. Hey thumi vikata ka ani kay price ahe tychi pl reply karal ka
शर्मिला ताई, जवळपास २० वर्ष झाली. आम्ही अशीच सुपारी करतो. आम्ही कधी या सुपारी मध्ये सुपारी घालत नाही. त्यामुळे मला खरंच नाही सांगता येणार. आमच्याकडून काही चुकीची माहिती दिली गेली तर सगळा पदार्थ चुकेल.
आसमानतारा म्हणजे थंडाई. त्याला मिंट असेही म्हणतात. खाण्यासाठी वापरताना सुपारी मध्ये, विड्याच्या पानात किंवा आसमानतारा नुसता एखादा छोटा तुकडा खाऊ शकता. थोडा तिखट असतो.
वैशालीजी व सुमनताई दोघींना नमस्कार व धन्यवाद
मी विडीओ आला त्यादीवशी बघितला पण दवाखान्याच्या धावपळी मुळे वेळ नव्हता अभिप्राय द्यायला.
मी आजच औषधी सुपारी बनविली.
खरोखर पाचक आहे.मला एक त्रास होत होता.पण तुमच्या औषधी पाचक सुपारीने कमाल केली.मला खुप फरक पडला.आजच सुपारी केली व नाश्ता नंतर व जेवणानंतर खाल्ली खुप फरक पडला मला.खरच खुप खुप आभारी आहे.
वैशालीजी तुमचा आवाज व बोलण्याची शैली इतकी गोड व सुंदर आहे की ऐकतच राहावयासे वाटते.🙏🙏👌👌👍🌹💐
अरे व्वा ! आईंना खूप छान वाटेल तुमची कमेंट वाचून. धन्यवाद.
खुफ छान आजी
These two.
Agdi khara ahe tumch saglech video khup mahiti purna. Sahaj shailit ani atishay madhur avajat astat. .Love her cozy Comfy sweet voice
किती शांतपणे सांगतात आज्जी समजावून पण सांगतात कौशल्य शैली छान आहे मी सुपारी करुन पाहीन.❤
खूप छान माझी आई आणि आजी बनवायची
अरे व्वा !
थँक्स स्पेशली वैशाली जी आणि आजी खूप छान सुपारी दाखवलेली आहे
🙏
आपल्या पध्दतीने आम्ही मुळ्या चार पळवा करून पाहिला खूपच सर्वांना आवडला मुलीच्या मैत्रीणीना पण आवडला
तुमची प्रतिक्रिया वाचून खूप छान वाटलं. तुमचा अभिप्राय मी आईला सांगते. धन्यवाद.
आज मी पहिल्या दा सुपारी ची रेसेपी पाहिले. मस्त वाटली व स्वंयपाकघर खुप सुंदर आहेच स्वच्छ आहे.
धन्यवाद. पूर्ण स्वयंपाक घराचा एक व्हिडिओ बनवला आहे. असं आहे माझं किचन. वेळ मिळेल तेव्हा हा व्हिडिओ बघू शकता.
@@VaishaliDeshpande नक्की, thnx
Surekh mahiti ani yogya margdarshan hi tumchi doghinchikhasiyat ahe.khup samadhan vatle.🙏🙏🙏🌷🤗
मला बरेच दिवस झाले ही रेसिपी हवी होती. धन्यवाद..खूप मस्त झालीये सुपारी
Thank you Vaishali Tai tumchya aaicha video aamchya paryant pochawala thanku so much.aai kiti chhan boltat.karach tumhi khup bhagyawan aahat.tumhala sasuchya rupat aai milali
खरंय वर्षा ताई. माझ्या आईपेक्षा मला त्यांचा सहवास जास्त मिळाला आहे. खूप काही शिकायला मिळते आहे त्यांच्याकडून.
Aple sagle pdathr sundar apratim asat
धन्यवाद
Khupch chhan aaurvedik supari...sasu bai aani sunbai doghi number 1👍
आणि आम्हाला छान प्रोत्साहन देणारे आमच्यासाठी नंबर १
Khup chan aaji
छान आहे पाचक सुपारी....आजींची शिकवण्याची पद्धत पण खूप सुंदर आहे...👍👍
खूपच छान सुपारी शिवाय सुपारी
आजींनी खूप छान सांगितले
वैशालिताई तुमचा आवाज खुपच गॉड आहे
धन्यवाद
खूपच. छान
खूप छान एवढ्या वयाच्या utchalaa सलाम
Khupach Chan 🙏👌
Apratim healthy supari..khupch chan recipes dakhwat ahat..thnx a lot🙏🙏🙏
धन्यवाद
खुपच छान सुपारीची पद्धत मी घरी करीन
Khupch chaan..👌👌👍
Khup Chan supari karnyachi padhat.
मी करून पाहिले ही पौष्टिक सुपारी माझ्या घरात सगळ्यांना खुप आवडली आणि आज्जी तुमची सांगण्याची पद्धत पण छान आहे.
अरे व्वा ! धन्यवाद
I tried it today, khup chan zali
अरे व्वा ! धन्यवाद
आजी अतिशय सुंदर सांगितले आपण...thank you...सांगणं अतिशय शांत आणि सुंदर...हे पाहून आणि ऐकून करावेसे वाटलेच पाहिजे...आजी 🙏
धन्यवाद
नमस्कार आई खूप छान सुपारी दाखविली धन्यवाद 👌👌👍👍
सुपारी ची पध्दत खुप सोपी आणि छान आहे
Chan 👌👌👌👌🙏💯👌
Khup Masttttt
Tai. Achha gari panache tabul kase.banawayche. video taka. Please...
व्हिडिओ करणार आहोत.
तुमचे सगळे पदार्थ सोप्पे आणि छान असतात. लगेचच करावेसे वाटतात😊
Kiti cute aaji aahe... Recipe pan mast
Very nice 😊 thank you Aaji
सुपारी रेसिपी खुप छान आजींची भाषा खुपच गोड करुन बघेन नक्की
धन्यवाद
खूप छान पद्धतीने सांगितली सुपारी बनवायला, आभारी
सुंदर मुखशुध्दी
आसमानतारा हे जिन्नस मी पहिल्यांदाच ऐकतेय दुकानात मिळेल की नाही शंका आहे 😯👌👍
विड्याची पानं ज्या दुकानात मिळतात तिथे सहज मिळतो.
@@VaishaliDeshpande Thank you dear😊
खूप खूप मस्त रेसिपी . नक्की करून बघणार.
सुपारी करून बघितलेली अप्रतिम झालीय
खूपच सोपी पद्धत आहे ही सुपारी बनवण्याची.मी नक्कीच करीन👌👍🙏
Khuuuupach sunderrrr...aie tuza swarpan agdi madhur!! ♥️♥️ Dhanyawad 💝💝
धन्यवाद
Kiti chan sangatat aai.fakta receipes nahi tar pratyek kruti te ka ase karayache te sangitale.nakki karun baghanar.thank you aai.ashach sunder sunder receipes share kara.thank you doghinahi
धन्यवाद
खुप छान रेसिपी दाखवलीत धन्यवाद आजी
Can you share the recipe in English, I was not able to understand the items used. it will be usefull; So I can make it at home
Thanku aai khupach uthkrusht healthy receipe
Nice
खुपच छान नक्की करणार👍🙏🙏🌹
अतिशय उत्तम
Khup chaan.Tumchya sasubai aani aai doghihi chaan sugran aahet.Tumchi chaan majja aahe.
Tumche tyanchyashi chaan turning aahe.
Ashya jeshthaankadun chaan authentic goshti navin pidhila milane hi khup bhaari goshta aahe.
Dhanyawad.
खरंय. खूप मजा येते दोघींबरोबर व्हिडिओ बनवताना.
आजी आणि काकू खूप खूप धन्यवाद. इतकी छान, सोप्पी आणि तितकीच पौष्टिक सुपारी दाखवल्याबद्दल. मी नक्की करेन ही सुपारी.👍👍👍
Aaji tumhi khup goad ahat❤️❤️
आजींना तुमची प्रतिक्रिया सांगते.
Khupch sunder supariwina supari aani aurvedik medicine suddha. Mi akolyala aali tar tumha nakki bhel. Karn majh yen hotch raht akolyala.
धन्यवाद.
साधारण ३० वर्ष झाली. आई आता पुण्यात आहेत.
छान.
छान महिती आजी
Ajji sweet aahe
I am using same process and material. It is well and good and pachak
Very nice
Supari cha maap sangitla r bar hoyeel. Distay khoop chaan.
Description मध्ये साहित्य आणि प्रमाण दिले आहे.
Khup sundar❤👍👍👌👌
pl. सगळ्याचे प्रमाण सांगा
👌👌 chan..
Amchya ghari aai kade pan barech varshanpasun hi supari kartat.. lahananpasun mothyanparyant saglyanna khup avadate..
Very good
आजीची.सूपारी.खूपछानपनताई.साहित्य.चेमापदाखवाThaks.tai
description मध्ये साहित्याचं प्रमाण दिलेलं आहे.
Masta
Vaishali Tai tumhe Kitchen tips mala khup aavadtat ..
धन्यवाद.
छान आहे सुपारी मी सुध्दा करते पावसाळ्यासाठी सुपारी पण वेगळी
अरे व्वा. तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही सुपारी कशी बनवता ते आम्हाला सांगा. नक्की करून बघू.
Aaji aani Vishali Tai tumhi dogipn khup god bolata.mi hi supari karun baghen.
Hi Vaishali mam tooooo good Your mom or mil is so so so beautiful and nice . I remember my mom seeing her the way she explained everything’s with the tips too was so good today only I saw your video lovely very lovely say tons of thanks to mil or mom loved her so much can you plz say what is gunje che paala plz didn’t understand it plz it’s a request 🙏🙏
Hello Sunita Didi,
I am sorry for not being able to reply as your comment was viewed late by mistake.
In English (Abrus Precatorious) this is the name of Gunj Pala and this plant has medicinal properties. I am telling this name in English by looking it up on Google.
@@VaishaliDeshpande thank you Vaishali ji for the reply can you plz send me the picture of it mam as I am from Chennai here it’s very difficult to tell this name as language problem it will be easy for me if picture is there then so I can get it after showing the pictures plz let me more know if it’s possible for you thank you so much mam for the reply convey my regards to your momin law plz she is very sweet and beautiful
mi keli hi supari.chhan aahe.pan tumchya pramanat mi jeshtmadh ghalu shakate ka ? mi madhumehi aahe na ...
हो. अगदी चालेल. आपल्या आवडीप्रमाणे काही बदल सहज करू शकतो.
खूपच छान. Thank you so much आजी. 👍🏼👌✌️😘
Khuppppppp sunder tai.nakkki karen.thanks tai.🙏🙏
ताई तुझा आवाज फार गोड आहे
खूप छान सांगता आणि मस्त बोलतात
खूप छान आजी, जुनं ते सोनं.
pls show Bramhani masala bhat... Your receipes are soo good..
मसाले भात नक्की बनवूया.
Ekdum mast 😋😋😋😋
छान आहे सुपारीची रेसिपी
खूप छान सुपारी ची रेसिपी दाखवली.आज्जी🙏
हीच सुपारी बाळंतपणात खाल्ली तर चालते ना?
कृपया उत्तर द्या.
असमंतरा नाही घातला तर चालेल का
महत्वाचा पदार्थ आज दाखवला. आज्जी किती गोड आहेत, त्यांच सांगण, समजावण आणि बोलणं सगळ किती छान आहे.
नक्कीच करून बघणार, खरतर प्रत्येक घरात हवीच अशी ही औषधी तरी चविष्ट अशी सुपारी आहे.
गुंजेचा पाला देखील थोडा भाजून घ्यायचा का?
धन्यवाद.
गुंजपाला वाळवलेला असतो त्यामुळे परत भाजावा लागत नाही.
Khuup chan aajji😊👌🙏
Namaskar Tai me aaj first time tumacha veido bhgitala khup chan samjaun sangitale thumi ani aaji ni. Hey thumi vikata ka ani kay price ahe tychi pl reply karal ka
उर्मिला ताई,
धन्यवाद. तुम्हाला सुपारी आवडली पण आम्ही ही सुपारी विकत नाही.
@@VaishaliDeshpande ok
Khoop sundae supari
Khup chhan...pan jar supari vapraichi asel tar ti kiti gyaychi?
शर्मिला ताई,
जवळपास २० वर्ष झाली. आम्ही अशीच सुपारी करतो. आम्ही कधी या सुपारी मध्ये सुपारी घालत नाही. त्यामुळे मला खरंच नाही सांगता येणार. आमच्याकडून काही चुकीची माहिती दिली गेली तर सगळा पदार्थ चुकेल.
@@VaishaliDeshpande no problem maam....thank u
Aaji asmantara kuthe mile tevdhe sanga
विड्याच्या पानाचे साहित्य जिथे मिळते तिथे आसमानतारा सहज मिळतो.
Khup chhan supari shivay pachak supari recipe. Thanks Aajji.Aasamantara kuthe milel? He nav mi prathamach aiktey.
आसमानतारा म्हणजे थंडाई. विड्याची पानं ज्या दुकानात मिळतात तिथे सहज मिळतो.
Mast👌👌
छान आहे सुपारी. आवडली.
पण गुंजेचा पाला म्हणालात तो कुठे मिळतो?
विड्याच्या पानांचे सामान ज्या दुकानात मिळते तिथे सहज मिळतो गुंजपाला
Prman sagne🙏🏻👌💐
Gunja 2_4kundit lavun taka patkan 15day la lagte te 👍👌
खुपच छान 👌🏻
Preman kiting gheyche.
सर्व साहित्य आणि प्रमाण Description मध्ये दिले आहे.
Aasaman Tara kasa vaparane . Khanyasathi vaparane ka?
आसमानतारा म्हणजे थंडाई. त्याला मिंट असेही म्हणतात. खाण्यासाठी वापरताना सुपारी मध्ये, विड्याच्या पानात किंवा आसमानतारा नुसता एखादा छोटा तुकडा खाऊ शकता. थोडा तिखट असतो.
@@VaishaliDeshpande dhanyawad
Khup chan receipe 🙏
खूप छान
पाचक मुखवास 👌👌
खूप खूप उपयुक्त आज्जी सुपारी रेसिपी👏👏👏👏👏👏👌👌👌👌
Chan sangitale
Asman tara mhnje kay....kuthe milel
Ho tai sanga.
आसमानतारा म्हणजे थंडाई. विड्याच्या पानांचे सामान ज्या दुकानात मिळते तिथे सहज मिळतो.
Ok thank yoy
@@VaishaliDeshpande dyanyawad tai sagitalyabadal
खूपच छान.बघूनच लक्षात येतंय की चविष्ट असणार. अस्मान तारा म्हणजे काय? कुठे मिळतो ? (आयुर्वेदिक दुकानात की किराणा दुकानात)
अस्मानतारा म्हणजे थंडाई. विड्याच्या पानांचे साहित्य मिळते त्या दुकानात मिळतो.
आपने इस रेसीपि मे क्या क्या डाला है plzहिन्दी मे बतायेंगे कुछ चीजे समझ नही आई
Aasman tara mhanje kay
थंडाई. विड्याची पानं ज्या दुकानात मिळतात तिथे सहज मिळतो.
Mast healthy asmantata Kay aste ani kuthe milte
आसमानतारा म्हणजे थंडाई. विड्याची पानं ज्या दुकानात मिळतात तिथे सहज मिळतो.