सातुच्या पिठात अंदाजाने तेल तीखट मीठ साखर थोडसे पाणी घालून जरा कोरडे कालवायचे.यात आपल्या आवडी नुसार बाकी जिन्नस देखील घालू शकतो.लोणच्याचा खार जास्त चांगला लागतो. काकडीच्या उभ्या किंवा गोल चकत्या करायच्या .भिजवलेले पीठ लावुन खायच्या.आमची आजी करून द्यायची नेहमी.
🥀🌷🌷Respected/ मॅडम, 🥀 खुप चांगल्या रीतीने सांगितले आपण विदर्भ पद्धतीचे 🥀सातूचे पीठ 🥀 खाण्याच्या पद्धती पण फार छान... 🥀 उत्कृष्ट रेसिपी 🥀 उत्कृष्ट फोटोग्राफी 🥀 टिप्स पण फार छान 🌹🌹🙏🙏
मुळात सातूचे पीठ म्हणजे काय हेच मला माहित नव्हते . खूप पूर्वी १९८३ साली अमरनाथ यात्रा आटोपून आल्या वाटेने परततांना पिसू टॉप वर गरमा गरम चहा सातूच्या पिठाचा विकत मिळाला होता . एवढाच माझा आणि सातुच्या पिठाचा परिचय आत्तापर्यंत होता . आत्ता म्हणजे आज : - शुक्रवार दिनांक : - /२२/०३/२०२४/ पर्यंत . सातूचे पीठ म्हणजे काय ? कसे असते ते ? हे आज आपल्या व्हिडिओ मुळे कळाले . त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार आणि आपणास धन्यवाद !! ❤❤❤
It's a satu powder, We eat it in hot summer days to keep body cool, it is a traditional vidharbh recipe, you can eat this powder with milk and sugar or with jaggery syrup, or with butter milk.. Also use to prepare ladoos and parathas☺👍
Healthy + nutritious Traditional Recipes 😋. Thanks for sharing.
अगदी व्यवस्थित व छान सांगितले
अरे वा अप्रतिम रेसिपी माझ्या खूप आवडीची आहे
खूप छान रेसिपी आहे . सांगायची पद्धत अति उत्तम आहे
खूप छान, तब्येतीची काळजी घेणारा व्हिडीओ तयार केला आहे तुम्ही. खूप खूप धन्यवाद
माझी आवडती रेसिपी आहे मी यात उडदाची डाळ लाह्या घालते छान टेस्ट येते❤
चणाडाळ असेल तर जास्त चविष्ट होते हे पीठ.
आम्ही या पीठाचे काकडी पीठ ही करतो.खुप चविष्ट लागते.
रेसिपी नेहमी प्रमाणे उत्तम 👌👌👌
Ok😊
कसे करायचे काकडी पीठ?recipe pls🙏
काकडी पीठ कसे तयार करावे सांगा ताई
सातुच्या पिठात अंदाजाने तेल तीखट मीठ साखर थोडसे पाणी घालून जरा कोरडे कालवायचे.यात आपल्या आवडी नुसार बाकी जिन्नस देखील घालू शकतो.लोणच्याचा खार जास्त चांगला लागतो.
काकडीच्या उभ्या किंवा गोल चकत्या करायच्या .भिजवलेले पीठ लावुन खायच्या.आमची आजी करून द्यायची नेहमी.
काकडी पीठ म्हणजे कस?
खूपच सुंदर सांगण्याची पद्धत आहे आणि रेसिपी पारंपरिक भारतीय पौष्टिक पदार्थ आहे ताई धन्यवाद.
🎉
आम्ही पण असंच सातूचे पीठ बनवलेलं आहे खूप छान लागतं खायला
Thanks for feedback☺
खुपच मस्त मी खुप खाल्ले आहे.
Thanks😊
खूप छान रेसिपी.आरोग्यदायी ❤
धन्यवाद
Thank ☺
आपले, पारंपारिक पध्दतीने तयार केलेले, पदार्थ छानच, असतात, सातूचे पिठाचे तर तूप पिठीसाखर घालून लाडू खूप छान वपौष्टीक, असतात
Please share recipe
आजोळी लहाणपणी खूप एन्जॉय केलेली recipe. Thanks for sharing 👍
खुप छान वाटलं. अशीच जुनी एसरची रेसिपी येत असल्यास नक्की दाखवा
आमचा लहान पणीचा खुप आवडता नाश्ता..आई खुपच छान करायची .. तुम्ही पण छान दाखवली
Khup sundar lagte satuche pith, lHnpanicha avadta khau khup chhan dakhavli receipe
Mi kele, mulana khoopach aawadale. 😊, AAJICHI recipe!! Mule unhatun bhar dupari aale ki awadine khatat.
Paus suru jhyalyavar Karta yete ka sattu Che pith?
अतिशय पोष्ठीक आहे. ❤
very nice recipe healthy too thanks ❤🙏⚘
🥀🌷🌷Respected/ मॅडम, 🥀 खुप चांगल्या रीतीने सांगितले आपण विदर्भ पद्धतीचे 🥀सातूचे पीठ 🥀 खाण्याच्या पद्धती पण फार छान... 🥀 उत्कृष्ट रेसिपी 🥀 उत्कृष्ट फोटोग्राफी 🥀 टिप्स पण फार छान 🌹🌹🙏🙏
धन्यवाद ☺🙏
छान रेसिपी मी असेच सातूचे पीठ दर वर्षी करते
सातुच्या पिठाचे लाडू कसे बनवावे लागेल
khupch Chan recipe, Aaichi aathavan aali👌🏻👌🏻👌🏻
Thank ☺
Khup chhan resipi 👌🙏👍 dhanyavad 🙏
Healthy traditional recipe. Thank you
Khup mast mi nkki karun pahin dhanyawad beta
Thank ☺
Very nice healthy.
Thank ☺
बहुत ही सुन्दर!
satupeeth banvtana gavhache peeth bhajun ghatle tar chalelka
Khup chhan mahiti milali ,thx ❤
Thanks😊
आम्ही उन्हाळ्यात लहानपणी अमरावतीला सातूचे पीठ आवर्जून खायचो. आठवण ताजी झाली. नक्की करेन. खूप धन्यवाद !😊
Thank ☺
होय m पण
Jwari ani dala cha satu karta yeta ka?
Mam tumchya recipe mhanjy swarg sukh aahy. Keep it up mam
Thanks😊
आम्ही याला 'सत्तु' म्हणतो. हे खाऊनच आम्ही मोठे झालो. उत्तम पोट भरीचा पदार्थ. मुलांना देण्यास उत्तम.
ताकात ताकमसाला कोथिंबीर घालून डायबेटिस साठी खूपच टेस्टी होते
पुदीना पण घालावा
मिक्सरमधुन फ़िरवुन गाळुन घेतला तरी
चांगले लागते
Khapli gahu vaparla tar chalel ka
Satuche pith aani methkut same aahe ki different aahe ..plz sangave
छान व पौष्टिक रेसिपी व पचायला हलकी.
Konta gahu vaprlay?
छान चवीचे व पौष्टिक ❤
Thank ☺
Thank you mi shodhatch hote yachi recipe
खूप सुंदर. मी करुन बघणार आहे
👍खूप छान!!आईची आठवण आली, लहानपणी आई असे गुळाच्या पाण्यातले सातूचे पीठ नेहमी देत असे. 🙏🏻🙏🏻
Thank ☺
मुळात सातूचे पीठ म्हणजे काय हेच मला माहित नव्हते . खूप पूर्वी १९८३ साली अमरनाथ यात्रा आटोपून आल्या वाटेने परततांना पिसू टॉप वर गरमा गरम चहा सातूच्या पिठाचा विकत मिळाला होता . एवढाच माझा आणि सातुच्या पिठाचा परिचय आत्तापर्यंत होता . आत्ता म्हणजे आज : - शुक्रवार दिनांक : - /२२/०३/२०२४/ पर्यंत . सातूचे पीठ म्हणजे काय ? कसे असते ते ? हे आज आपल्या व्हिडिओ मुळे कळाले . त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार आणि आपणास धन्यवाद !! ❤❤❤
वा मस्त अनूभव सांगितला☺👍
गहू म्हणजे जे सातू ka
माझी आई खूप छान सातु बनवाची
Gahu dhutale nahi ani walawale nahi tar kai farak padel?????Recipeesathi dhanyawad.
धुवून घेतले की आतपर्यंत खरपूस भाजले जातात चांगले तडतडतात
@@SwarasArt ok.Thanks
फारच छान मला सतूच पीठ म्हणजे माहीतच नव्हते थॅन्क्स
Gahu garama naa?
रेसिपी फारच उत्तम पौष्टिक आहे
Thank ☺
🎉🎉छान माहिती मिळाली .बाळंतीणीला दिला तर चालेल का
खूपच छान हे पीठ गार ताकात कालवले तर चालेल का
Ho
खूप छान आहे रेसिपी धन्यवाद ताई 🙏🙏
Khup chhan recipe!!!!
Thanks😊
छान मी नेहमी करते पण व्हिडीओ साठी धन्यवाद ताई चिंचेचा सारं दाखवाल का?
चिंचेचे सार( चिंचवणी)👇th-cam.com/video/uTQ8vyqYz9A/w-d-xo.htmlsi=rqGbclXaGd1aEF6U
ताकात थोडा ताकमसाला घालून कोथिंबीर घालून केले तर मस्तच लागते डायबेटिस साठी बेझट आणि टेस्टी लागते
Diebetic patient ne kase khave
ताकात मीठ घालून खा
Mam hyachya pasun chya sarv recipe series kara .
Thanks😊
Ho nakkich😊
सातूचे पीठ खूपच आवडते. पण मधुमेहला चालेल का कारण यात डाळ आहे त्याऐवजी दुसरी डाळ वापरता येईल का?
बढीया.खूपच छान.👌👌
Thank ☺
Saturday vegale asatat na?
व्हिडिओ खूप छान वाटलं जुन्या आठवणींना उजाळा मिळाला मी सुद्धा मार्च महिन्यात हे घरी 20 वर्षापासून बनवून वापरते
Thank ☺
खूपच छान, तुम्ही recipes सोप्या करून सांगता. ते आवडते. गहु तुम्ही कुठला प्रकारचा घेतला आहे
Thank ☺.. मी सिहोर गहू वापरले आहे
खूप छान वाटले लाहान पनि खाले
Thank ☺
sugar patients khau shaktat ka mam?
Very good thanks alot
फार छान.
Uttam ani paushtik receipy👌👌😊
Thank ☺
Satu che ankhin recipes dakhwa.. Thànks
Yes sure👍
Diabetics sathi kay
Khupach chan recipy.mi kele ahe peeth tumacha vdo baghun
खूप छान, मस्त 👌👌👏👏😋🥰
आमच्यासाठी ही नवीन रेसिपी आहे 😊
Thank ☺
Gahu peeth Ahe satu kase
What powder?? Khattaii??
Can b used 4 chappatis??nside.
ThQ. Mumbai
It's a satu powder, We eat it in hot summer days to keep body cool, it is a traditional vidharbh recipe, you can eat this powder with milk and sugar or with jaggery syrup, or with butter milk.. Also use to prepare ladoos and parathas☺👍
@@SwarasArt ThQ. What was the last spoonful powder u put in??
Sattu is usually bhunna channa.
Seeing this 1st time. Will surely try. ThQ
@@perceptions-wq5ro
Dry ginger power
@@SwarasArt got it. ThQ. Sauth
खूप छान.१ किलो गव्हासाठी डाळीचे प्रमाण किती असावे.
Oriģenal sattu kohe milel
Kadhi kadhi for a change.... Saatu chya peeethat baarik chirun kaanda1 chota chamcha, tikhat kinva hirvi mirchi chavi pramane, kaale mith, limbu.... Kinchit paani (2-3 chote chamche) asse vati t ghevun korde pan kinva glassat paanyat havi tashi consistency pramane piu shakta.Chan lagate😊
Yes👍
शुगर प्रॉब्लेम आहे तर कसे खावे?
ताक मीठ घालून खावे
Aji banvaychi
मीठ ताक घालून चालते का
Ho
खुप छान.
Thanks😊
चणाडाळ किती घ्यावी ते सांगा
गरोदर बाई ने हे पीठ घेतलं तर चालेल का?
Ho
खूप छान पौष्टिक रेसिपी
tai tumhi kuthe rahta
Khup chhan....Mastach....👌👌👌👌
Thank ☺
सातू म्हणजे बार्ली वापरून पीठ करायचे का?
गहू व सातू वेगळी धान्ये आहेत ना?
खरचं खुपच छान
काकडी पीठ सुध्दा खातात. कैरीच्या लोणच्याचा रस्सा व गूळ एकत्र कोरडेच तयार करुन कोवळ्या काकडीच्या फोडी सोबत खावे. उत्तम प्रकारे आहे.
हो बरोबर ☺
Tai ladduchi recipe lvkr dhakhava
पारंपारिक विदर्भ पद्धतीचे चविष्ट खुप पौष्टिक टिकाऊ सातूच्या पीठाचे लाडू|सातूचे लाडू|satuche ladu👇
th-cam.com/video/kZLsUsG4dGI/w-d-xo.html
Khup chan mahiti milali
Khup sunder
Thank ☺
कुफच छान Thanks ताई
Thank ☺
❤ खुप छान ❤
डायबिटीस वाले कस खाऊ शकतील ती रेसिपी सांगा . व्हिडिओ खुप सुंदर आहे. धन्यवाद.
काकडी पीठ म्हणजे
रेसिपी खुप छान
Thanks😊
Recipe tar khup mast sangaychi shaili mala khup aavdte v tips tar mast 👌🙏
Thank ☺
मला खूप दिवसांपासून हे करावया चे होते मी आतापर्यंत केलेआता लगेच करतेखुपं छान
Nice information
खूप छान सोप्या पद्धतीने दाखवली आहे रेसिपी. पराठे कसे करायचे ते दाखवा प्लीज
हो नक्की दाखवेल☺👍