गूळ पोळी सारखी अवघड पाककृती सुद्धा इतकी सोपी करून सांगितल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद 🙏 अनुराधा ताई आणि सुजाता ताईंना मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा ❤️
काकू मला तुमची पद्धत खरच खूप छान वाटली आणि तुमच्या पद्धतीने गुळाच्या पोळ्या केल्या तर खरंच खूप छान आणि खुसखुशीत झालेले आहेत खरं म्हणजे असं सांगू नये पण माझ्या सासुबाई पण कदाचित याच पद्धतीने करतात पण माझ्या सासूबाईंनी प्रमाण आणि पद्धत हे कधी सांगितलं नव्हतं पण आज तुमच्यामुळे पोळ्या खाऊन माझा नवरा सुद्धा खुश झाला तुमचे लाख लाख आभार🙏🙏
Perfect... हिच पारंपरिक गुळपोळी आहे....माझी आई बनवायची....आणि मी शेंगदाणा शिवाय पोळी शोधत होते....तुम्हा दोघींचे खूप खूप आभार....आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा....🙏🙏🙏❤️❤️
Sundar! Agdi bramhani paddhatichi majhya aji chya recipe chi vatli. Thanks for getting an expert to show us the traditional recipe. So true about using patal toop for pupo and ghatta toop for gul poli. No kanjooshi for toop.
Aunty aaj maine gud ki poli banaae bahot acchi bani sujata didi n jo proportion bataya same vaise hi liya. So happy to tell you . Thanks for sharing so nice recipe. 👍
Anuradha tai ani Sujata tai , tumhi sangitlya pramane gulachya polya khup masta zalya. Thank u so much. Gul me asach karayche pan nustya kanke chya polya asha hot navtya mazya. Manapasun Dhanyawad.
अनुराधाताई पोळी खूपच छान 👌👌आवडली पोळी पण त्यांनी जेव्हा भिजवलेली कणिक घेतली ना त्याला उंडा नको म्हणायला कारण उंडा हा नेहमी मोठा असतो त्यांनी लहान गोळा म्हणायला पाहिजे होतं... मी व्हिडिओ बघताना एकीकडे नुसते ऐकत होते काम करता करता उंडा म्हटल्यावर मी लगेच बघितले की उंडा म्हणजे मोठा असतो ना छोटा गोळा म्हणायला पाहिजे होते काही हरकत नाही व्हिडिओ बघितल्यावर ते समजले😀 अगदी ब्राम्हणी पद्धतीची पोळी आईची आठवण झाली☺️☺️
गुळाची पोळी करायची ब्राह्मणी पद्धत पाहून खूप बरं वाटल. आईची पद्धत माहितच होती पण त्यातले बारकावे लक्षात नव्हते. Video बघून आत्मविश्वास आला अणि आता पोळी करतेच आहे, ती छान होईल अशी खात्री आहे. अशाच पारंपरिक पण ब्राह्मणी रेसेपी बघायला मिळतील अशी आशा आहे. अनुराधा ताई अणि सुजाता ताई आपले खूप खूप आभार.
अनुराधा ताई आणि सुजाता ताई तुम्हा दोघींनां संक्रन्ती च्या शुभेच्छा. खूप छान माहिती सांगितल्या बद्दल थँक्स. तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी आज गूळ पोळी केली. खूप छान झाली. घरात सर्वांना आवडली 😊😊 Thankyou once again 🙏
योग्य पद्धतीने गूळ पोळी कशी भाजायची ते समजले अनुराधा ताई व सुजाता ताई धन्यवाद या प्रकारे कोणी पण गूळ पोळी बनवू शकतो बायकोने नाही करणार म्हणले तरी आपण बनवू शकतो मस्त
तुम्ही दोघींनी खूप छान व्हिडिओ बनवला आहे...किती शांतपणे दोघींनी मिळून पद्धत समजावली आहे..धन्यवाद
गूळ पोळी सारखी अवघड पाककृती सुद्धा इतकी सोपी करून सांगितल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद 🙏 अनुराधा ताई आणि सुजाता ताईंना मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा ❤️
काकू मला तुमची पद्धत खरच खूप छान वाटली आणि तुमच्या पद्धतीने गुळाच्या पोळ्या केल्या तर खरंच खूप छान आणि खुसखुशीत झालेले आहेत खरं म्हणजे असं सांगू नये पण माझ्या सासुबाई पण कदाचित याच पद्धतीने करतात पण माझ्या सासूबाईंनी प्रमाण आणि पद्धत हे कधी सांगितलं नव्हतं पण आज तुमच्यामुळे पोळ्या खाऊन माझा नवरा सुद्धा खुश झाला तुमचे लाख लाख आभार🙏🙏
खुप धन्यवाद
मी या पद्धतीने गुळपोळी केली. ऐक ही पोळी न फुटता पोळ्या छान झाल्या. धन्यवाद अनुराधाताई व सुजाता ताई
अगदी आई सारखे समजावून सांगितलेत, माझी आई पण याच पद्धतीने करायची.खुप छान रेसिपी
खरच आज 8दीवसांनी त्याच गुळाची केली फण छान झाली थँक्स
आज तुम्ही दाखवल्या प्रमाणे करुन पाहिली. उत्तम जमली. सर्वाना खूप आवडली. न फुटता व न तळता छान झाली. तुमच्या दोघांचे खूप खूप आभार.
Perfect पोळी....एकदम पारंपरिक पद्धतीने दाखवली...आम्हीही अशाच करतो..धन्यवाद दोघींना
पहिल्यांदाच गुळाची पोळी केली.
फारचं छान झाली.
तुम्ही सांगितलेली पद्धत सोपी आहे.
मकरसंक्रांतिच्या शुभेछा
खूप छान समजाऊन सांगितल्या बद्दल धन्यवाद मी या पद्धतीने केल्या माझ्या पण खूप छान झाल्या याच्या आधी मला कधीच जमल्या नव्हत्या ❤🙏🏻
Perfect... हिच पारंपरिक गुळपोळी आहे....माझी आई बनवायची....आणि मी शेंगदाणा शिवाय पोळी शोधत होते....तुम्हा दोघींचे खूप खूप आभार....आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा....🙏🙏🙏❤️❤️
खूपच छान पद्धत खूपच छान पद्धत दाखवली संक्रांतीच्या तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला
खुप सुंदर अप्रतिम ताई धन्यवाद नक्की करते
खुपच छान गुळपोळी . त्यातले बारकावे अगदी उपयुक्त माहिती खुप छान 🙏
खूप सुंदर ! सारणामध्ये खसखस भाजून घातली तर अजून छान लागते पोळी
नकी मी करून बघीन
सुजाता ताई खुप सुंदरपणे तुम्ही समजाऊन सांगत आहात . 👌
खुप छान पध्दतीने गुळाची पोळी दाखलवलीत. त्याबद्दल तुमचे खुप खुप आभार 🙏🙏👌👌
❤ताई.खुप. सुंदर दोघीचे.पण.मना.पासून.धन्यवाद। खुप दिवसा.पासून.गुळपोळी.शिकायची.होतीखुप.खुप.धन्यवाद। 🎉🎉
अतिशय सुंदर पोळ्या झाल्या.आपली रेसीपी पाहून केल्या.अप्रतिम...आभारी आहे
तुम्ही सांगितल्याप्रमाणे गुळाच्या पोळ्या केल्या खूप छान
Thanks 🙏🙏🌹🌹Sankranti chya doghina shubhechha
🎉🎉अगदी पारंपारीक पध्दत🎉🎉 धन्यवाद🎉🎉
माझी आई सुध्दा अशाच प्रकारे सुंदर गूळपोळ्या करायची ,मी पण तशा बनवण्याचा प्रयत्न करते .आपण खूप छान क्रुति दाखवली आहे .🙏🙏
सांगण्याची आणि करण्याच्या दोन्ही गोष्टी अतिशय आवडल्या.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏अतिशय perfect रेसिपी आहे...फारच छान झाल्या पोळ्या !!! 🙏
Sundar! Agdi bramhani paddhatichi majhya aji chya recipe chi vatli. Thanks for getting an expert to show us the traditional recipe. So true about using patal toop for pupo and ghatta toop for gul poli. No kanjooshi for toop.
सुजाता ताई खुप खुप छान पोळी केली आहे पूर्वी चीच पध्दत आहे मस्तच
Hich paramparik paddhat aahe Mazi aai kaku ashyach karat hotya waaaa khup khup dhanvad kaku tumhala n sujata taina 👌👍🙏🙏🙏
Mi poli karun pahili. Khup sundar jali. dhanyavad
गरम गरम गुळ पोळी आणि साजूक तूप पण मस्त लागते मेजवानी
पोळी तिळगुळ व बेसण टाकून अप्रतिम लागते याची चव वेगळीच असते सुजाता ताई अनुराधा ताई खूप खूप धन्यवाद
खुप छान सोप्या पद्धतीने गुळ पोळी रेसिपी दाखवली आहे.आता अशाच करून बघते.खुप खुप धन्यवाद ताई 🙏
खूप सोपी करून आणि छान सांगितलं करून बघावीशी वाटली
अनुराधाताई तुमचं खास वैशिष्ठ्य म्हणजे खूप शांत आवाजात समजावून सांगता.बारीकसारीक गोष्टीही सांगता.
खूप मस्त गुळाची पोळी. मी करणार आहे संक्रांतीला.
धन्यवाद,. मैद्याशिवाय पोळी खरंच सुरेख, पौष्टिक, स्वादिष्ट!! शुभ संक्रांती 😊
Namasakar khup sopi Padat dakawali Danywad Tai
अनुराधाताई, सुजाताताईंच्या पध्दतीने गुळाच्या पोळ्या केल्या, खूपच छान झाल्या
खुप धन्यवाद
खूप छान समजावून सांगितलं .. Thank you so much
Aunty aaj maine gud ki poli banaae bahot acchi bani sujata didi n jo proportion bataya same vaise hi liya. So happy to tell you . Thanks for sharing so nice recipe. 👍
खुप धन्यवाद, हमने तो रेसिपि बतायी, लेकीन आपने उसे bhut खुबिसे कियी इस्लिये वो acchi ho गयी hats off to you
खुप छान गुळपोळी.धन्यवाद सुजाता ताई
Mrs. Chavan
Chan poli dakhavilit.Sopi paddhat aahe.Thankyou
ताई तुम्ही खुप छान पद्धतीची गुळ पोळी दाखवली ताई तुम्ही दोघी चे खुप धन्यवाद।
खुप छान. माहिती पण छान दिलीत. 🙏🙏
छान पद्धतीने केली मस्त मी आता अशीच करून बघते!
अतिशय सुरेख पोळी बनवलीय.
Khupach chaan Gul Poli.. 👌👌 chaan samjvun sangitle..🙏Thank you ...
1 नंबर सुंदर आणि सोप्पी thank you
Mast.guulpoli ani ghatt sajuktupach gola.wa.lahanpanchi athvan zali.potbhar khane ha ekach anandacha theva asaycha.thank you tumha doghinna.ani makar sankrantichya khup khup shubhechhya.tilgul ghya godgod bola.😋🤗🌷🌷🌷🙏
रेसिपी सोप्या पद्धतीने सांगितली खूप छान नक्की करून बघणार
Hyach paramparik padhatiche gulpoli che recipe magchya ton varsha pasun shidhat hote aj te milali.. Khup khup Dhanyavaad 👍
अनुराधाताई पोळ्या केल्या. खूप सुंदर झाल्या. धन्यवाद
खूप धन्यवाद
मी याच पद्धतीने आज गुळपोळया बनवल्या खुप छान झाल्या.खुप खुप धन्यवाद 🙏😊
खुप धन्यवाद
Wow so easy and so so simple . But still esquisitely made .
खुप छान👌👌माझी आई अशाच पारंपारीक पद्धतीने गुळाच्या पोळ्या करते,मैदा न घालता. मीही तेच शिकले.Tnx a lot 😊🌹
मस्त,या वेळी मी अशा पद्धतीने करुन बघीन.धन्यवाद ताई
खुप छान सुंदर झाल्या
Kaku mazya Gul poli khup Chan zalya...thank u both of u....you made our festival day....
Khup abhar sujatatai apn dakhavlya padhtini me aaj gudachya poliya kela.
Chan zalya.
Apla pan abhar Anuradha tai.
सुजाता ताईंना ही धन्यवाद।
खूप छान 😀😀🙏
सुजाता ताई आणि अनुराधा ताई तुम्हाला दोघींना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐😄😄🙏🙏
छान आहे.आम्ही अशीच करतो. आमच्या फुटतात कधी कधी पण आवडतात आम्हाला फुटलेल्या
Anuradha tai ani Sujata tai , tumhi sangitlya pramane gulachya polya khup masta zalya. Thank u so much. Gul me asach karayche pan nustya kanke chya polya asha hot navtya mazya. Manapasun Dhanyawad.
खूप सोपी आणि खूप छान वाटली. मी पण गुळपोळी करुन पाहीन.🙏
अनुराधाताई पोळी खूपच छान 👌👌आवडली पोळी पण त्यांनी जेव्हा भिजवलेली कणिक घेतली ना त्याला उंडा नको म्हणायला कारण उंडा हा नेहमी मोठा असतो त्यांनी लहान गोळा म्हणायला पाहिजे होतं... मी व्हिडिओ बघताना एकीकडे नुसते ऐकत होते काम करता करता उंडा म्हटल्यावर मी लगेच बघितले की उंडा म्हणजे मोठा असतो ना छोटा गोळा म्हणायला पाहिजे होते काही हरकत नाही व्हिडिओ बघितल्यावर ते समजले😀 अगदी ब्राम्हणी पद्धतीची पोळी आईची आठवण झाली☺️☺️
Aai,thnx for sharing this recipe 🙏
Me ashi paramparik padhdhatichi gulachi poli shodhatach hote.lekiche lagna zalay hallich tar navin javayana karun khau ghalin, itkya sunder padhdhatine sangitli,tyasathi sujata mavshi aani tumhala Dhanyawad 🙏🙏
अनुराधाताई
आज तुमचा चॅनल वाटला
आनंद वाटला
सुजाताताई पण फार आवडल्या
Thanks u so much Sujata tai & anuradha tai
खूपच छान मी चितळेंची आणते नेहमी पण मी आता घरी बनवून baghen Thanks Anuradha tai expart la bolaunch बनवुन दाखविण्या साठी 🙏❤️
गुळाची पोळी करायची ब्राह्मणी पद्धत पाहून खूप बरं वाटल. आईची पद्धत माहितच होती पण त्यातले बारकावे लक्षात नव्हते. Video बघून आत्मविश्वास आला अणि आता पोळी करतेच आहे, ती छान होईल अशी खात्री आहे.
अशाच पारंपरिक पण ब्राह्मणी रेसेपी बघायला मिळतील अशी आशा आहे.
अनुराधा ताई अणि सुजाता ताई आपले खूप खूप आभार.
खूप छान
अश्या प्रकारे च करून बघणार
अनुराधा ताई आणि सुजाता ताई तुम्हा दोघींनां संक्रन्ती च्या शुभेच्छा. खूप छान माहिती सांगितल्या बद्दल थँक्स.
तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी आज गूळ पोळी केली. खूप छान झाली. घरात सर्वांना आवडली 😊😊
Thankyou once again 🙏
खुप धन्यवाद
जय श्रीकृष्ण🙏🙏
खूप खूप सूंदर, लगेच करून खावीशी वाटली, धन्यवाद
Tumchya paddhtine Aaj polya kelya .chhan jhalya Thank U Sujatatai ,Anuradhatai😊.
खूप धन्यवाद
Khupch chan zalya polya
व्वा मस्त किती सहज केली. धन्यवाद ताई
खूपच छान! सहज, सोपी पद्धत. धन्यवाद 🙏
फार छान टिप्स आणि सोपी पद्धत
सुजाता ताई खूप सुंदर दाखवली गुळाची पोळी.
Khupacha sunder👌
सुजाता ताई खुप छान रिसिपि धन्यवाद ताई
Tumchi recipe vaparli. Gulachya polya khupch chhan zalya, ekhi poli phatli nahi. Tumchya doghina manapasun dhanyavad.
खूप धन्यवाद
अप्रतिम धन्यवाद
मस्त झाल्यात पोळ्या मी करून बघेन नक्की.
Wah kaku sunder
योग्य पद्धतीने गूळ पोळी कशी भाजायची ते समजले अनुराधा ताई व सुजाता ताई धन्यवाद
या प्रकारे कोणी पण गूळ पोळी बनवू शकतो
बायकोने नाही करणार म्हणले तरी आपण बनवू शकतो मस्त
खुप खुप शुभेच्छा छान बनवले
kharech ya padhtine chan zalya polya.
सुजाता ताईंनी खूप छान माहिती देऊन पोळी करून दाखवली त्याबद्दल त्यांचे आभार. तुम्हा दोघींना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा 🙏
😊
खूपचं छान टिप्स .
सुंदर गुळाची पोळी.
करुन पाहिल्या.छान पातळ खुसखुहीत झाल्या.धन्यवाद.
खूप छान टिप्स आणि सोपी पध्दत
खूपच छान आहे
सुजाता ताईंनी छान समजावून सांगितले. अजून विचारायचे की तवा कुठला वापरला आणि उलतने वापरले ते कुठले आहे?
छानच
माझी आई पण अशाच करते फक्त बेसन तेलात न भाजता साजूक तुपात भाजते.
Anuradha Tai mi Aaj first time gulpoli keli ,atishay uttam zali
Purepur tumacha margadarshana pramane.khup Dhanyavad . 🙏
Kharach khup changla sangitala aahe ,maitrino karun bagha Yash nakki milel.
Sujata tai khup aabhar.
खूप धन्यवाद
Very nice even a bachelor can make it after viewing your recipe.
Aaj Gulpoli Keli khoop mast zali Thanku Tai
खुप धन्यवाद
Kaku khup chan zalya polya Thanks
खूप व्यवस्थित सांगितलं तुम्ही ..माझी आजी पण अश्याचं करायची ....मी पण करते ...थैंक यू 🙏
अअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअ अननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननन