खूप छान दादा...तुमच्या कष्टाने या अशा दुर्गम ठिकाणी जाऊन हे सर्व आम्हाला घरबसल्या दाखवने...खरोखरच धन्य...आज गाडीवर साधे २-४ कि मी जाणे कठीन वाटते.. त्यामुळे तुमच्या कष्टांला सलाम... असेच उत्तम कार्य करत रहा... आई भवानी सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे ऊभी राहील..🙏🙏🙏
खूप सुंदर विडिओ बनवली आहे.. त्याबद्दल तुमचे खुप धन्यवाद. या गावातील लोक ही कश्याप्रकारे प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगतात.त्यांच्या किती भयंकर समस्या आहेत. हे आज या विडिओ च्या माध्यमातून सरकारला कळले पाहिजे. या लोकांना आज शिक्षण घेण्यासाठी सुद्धा खूप दूर भोर या ठिकाणी जावे लागते ते या लोकांसाठी खूप जिकरीचे आहे. कारण त्यांना जाण्यासाठी पक्का रस्ता नाही पायवट सुद्धा चांगली नाही हे या विडिओ द्वारे कळले. एक मात्र खूप छान की ही लोक शुद्ध भाज्या, धान्य इत्यादी खातात. सलाम धानवलीकर 🙏🙏
या गावातील लोकांची परस्तीती खूप वाईट आहे मी स्वतः त्या गावाला गेलो होतो मी पण महादेव कोळी आहे ईश्वर चरणी प्रार्थना करतो त्या गवसाठी सरकारने लॅक्स दिले पाहिजे
खुप खुप सुंदर माहिती. निसर्गरम्य परिसर खुप छान आहे. गावामध्ये राहणारा माणुस अजुनही या निसर्गावर अवलंबून आहे, तेवढेच सगल हा देतो ही 💯💯. स्वर्गसुख अनुभवता आल🥰🥰👌👌 खरच खुप कौतुक गावामध्ये राहणाऱ्या प्रत्येक गावातील सदस्यांचे 🙏 गाव खरच खुप सुंदर आहे अगदी गावासारख,आणि खरच श्रीमंतच आहेत येवढ्या मोठ्या निसर्गाचे वारसदार आहेत 🥰🥰 पण तरीही सरकारला विनंती आहेच की लक्ष द्यावे. दादा तुमचे कार्य खरच खुप ग्रेट आहे अनमोल आहे 🙏🙏🙏 नवल वाटले गावातिल कलाकारांचे 👌 खुप छान. खुप खुप धन्यवाद विडीओसाठी🙏🥰 भेट द्यायला या गावाला जरूर आवडेल मला. 💯👌👌🥰🙏
मी नागपूर ला असतो दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी नेहमी बघतो आणि एक व्हिडिओ किती तरी डा बघतो ❤️ एकदा तुमचा सोबत संधी मिळायला हवी ट्रॅकिंग करायची 🥹👍🏻
रत्नागिरी च जांभा दगड आहे त्याला स्थानिक भाषेत चिरा म्हणतात मी उदगीर जिल्हा लातूर येथील आहे ब्लॉग एक नंबर आहे. भयंकर मेहनत घेतली आहे तुम्ही कारण जिथे गेला आहे तिथे सहज जाता येत नाही वाट अवघड आहे तेथील स्थानिक लोक खरंच अवघड जीवन जगत आहे
धानवली गावात आजही माझा मिञ सारंग मोहिते सर प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.धानवली गावाच्या खालीच कंकवाडी ला मी शिक्षक म्हणून काम केले आहे.पावसाळ्यात खूपच कठिण परिस्थिती असते.
अगदी खरय सर..याचा अनुभव अशा दुर्गम ठिकाणी फिरताना आम्ही धेतलाय..या अशा अतिशय दुर्गम भागात तुमच्या सारखे शिक्षक विद्यादानाचे काम करतायत..खरोखर तुम्हा साऱ्यांचे खुप खुप आभार व मनःपुर्वक धन्यवाद सर..😊❤️🙏🏼🙏🏼
जल जंगल जमीन सुरक्षित ठेवण्याचे काम याच आदिवासी बांधवांनी केलेलं आहे. शासनाच्या विविध योजना या लोकांसाठी असून देखील त्या योजना लोकांपर्यंत पोहोचत नाहीत शासनाने या लोकांच्या विकासासाठी अधिकाधिक योजना राबवल्या पाहिजेत.
हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ छत्रपती शिवाजी महाराजांनी दुग्धाभिषेक व बेल भंडारा वाहुन घेतली, रक्ताभिषेक करुन नाही कारण शंभू महादेव आणि रक्त या परस्पर विरोधी गोष्टी आहेत छत्रपती शिवाजी महाराज हे कट्टर शिवभक्त होते म्हणूनच छत्रपती शहाजीराजे भोसले यांनी वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला जय शिवराय 🚩 जय रायरेश्वर
मि स्वतः धानवली गाव आहे आता ज्या परिस्थितीत लोक आहेत ते सगळे सुखी आहेत शहरातील मोकाट लोक सुट्टी दिवशी इकडे येऊन निसर्ग सौंदर्य वाट लावतील जस आता लोणावळा सारखी अवस्था करायची नाही
भावांनो. अशी. बरीच. गावे. सह्याडीच्या. कुशीत. आधी वासी. आहे. पण. हे सर्व. वंचित. आहे. शासकीय. दृष्ट्या. म्हणजे. बरेच. काही. शासन. यांचे. अस्तित्व. संपवत. आहे. कारण. वांचीतपणा. बोगस. ठरवत. आहे.
खूप छान दादा...तुमच्या कष्टाने या अशा दुर्गम ठिकाणी जाऊन हे सर्व आम्हाला घरबसल्या दाखवने...खरोखरच धन्य...आज गाडीवर साधे २-४ कि मी जाणे कठीन वाटते.. त्यामुळे तुमच्या कष्टांला सलाम... असेच उत्तम कार्य करत रहा... आई भवानी सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे ऊभी राहील..🙏🙏🙏
आपला या कमेंटबद्दल आपले मनःपुर्वक धन्यवाद व खुप खुप आभार..जय भवानी..जय शिवराय😊😇❤️🙏🏼🙏🏼
जय आदिवासी, खरोखर आमचे आदिवासी खुप मेहनती व कटक असतात.
जय आदिवासी..😊❤️🙏🏼
सगळे धनगर समाजाचे लोक आहेत तिथे ...
खूप सुंदर विडिओ बनवली आहे.. त्याबद्दल तुमचे खुप धन्यवाद.
या गावातील लोक ही कश्याप्रकारे प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगतात.त्यांच्या किती भयंकर समस्या आहेत. हे आज या विडिओ च्या माध्यमातून सरकारला कळले पाहिजे. या लोकांना आज शिक्षण घेण्यासाठी सुद्धा खूप दूर भोर या ठिकाणी जावे लागते ते या लोकांसाठी खूप जिकरीचे आहे. कारण त्यांना जाण्यासाठी पक्का रस्ता नाही पायवट सुद्धा चांगली नाही हे या विडिओ द्वारे कळले. एक मात्र खूप छान की ही लोक शुद्ध भाज्या, धान्य इत्यादी खातात.
सलाम धानवलीकर 🙏🙏
आपले खुप खुप आभार व मनःपुर्वक धन्यवाद सर…😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
खूप सुरेख आहे गाव आणि माणसं पण इथले रोजचे जीवन कष्टाचे आहे पण निसर्गरम्य वातावरण आणि शुद्ध हवा जे सध्या शहरी जीवनात दुरापास्त झाले आहे
अगदी खरय…👍🏻हर एकजण काटक व निरोगी आयुष्य जगतोय येथे..😇😊❤️🙏🏼
// हर हर महादेव जय रायरेश्वर जय भवानी //
हिंदू साम्राज्य कर्ते हिंदू नृसिंह छत्रपती शिवाजी महाराज की जय
हर हर महादेव..जय शिवराय❤️🙏🏼🚩
या गावातील लोकांची परस्तीती खूप वाईट आहे मी स्वतः त्या गावाला गेलो होतो मी पण महादेव कोळी आहे ईश्वर चरणी प्रार्थना करतो त्या गवसाठी सरकारने लॅक्स दिले पाहिजे
हो अगदी खर बोललात..अत्यंत बिकट परिस्थितीमधे राहतात हे लोक👍🏻🙏🏼
माझ्या पाहण्यात आजपर्यंत आदिवासी समाज खूप प्रामाणिक आहे...जुनी संस्कृती जपतात खूप ❤❤
अगदी खरय…अतिशय प्रामाणिक व निसर्गाशी नाळ जोडलेला समाज आहे…👍🏻😊❤️🙏🏼🙏🏼
दादा तुम्ही खूप छान काम करताय असे दुर्लक्षित लोक आहेत त्यांना सरकारने खरोखर मदत करावी गाव आपले उध्वस्त व्हायला लागले त्याचे कारण हेच आहे
अगदी खरय दादा..सरकारने लक्ष देण्याची खरच गरज आहे..आपण प्रयत्न करूयात..कितपत यश पाहुयात😊❤️🙏🏼
खुप खुप सुंदर माहिती. निसर्गरम्य परिसर खुप छान आहे. गावामध्ये राहणारा माणुस अजुनही या निसर्गावर अवलंबून आहे, तेवढेच सगल हा देतो ही 💯💯. स्वर्गसुख अनुभवता आल🥰🥰👌👌 खरच खुप कौतुक गावामध्ये राहणाऱ्या प्रत्येक गावातील सदस्यांचे 🙏 गाव खरच खुप सुंदर आहे अगदी गावासारख,आणि खरच श्रीमंतच आहेत येवढ्या मोठ्या निसर्गाचे वारसदार आहेत 🥰🥰 पण तरीही सरकारला विनंती आहेच की लक्ष द्यावे. दादा तुमचे कार्य खरच खुप ग्रेट आहे अनमोल आहे 🙏🙏🙏 नवल वाटले गावातिल कलाकारांचे 👌 खुप छान.
खुप खुप धन्यवाद विडीओसाठी🙏🥰 भेट द्यायला या गावाला जरूर आवडेल मला. 💯👌👌🥰🙏
अगदी खरय…नक्की भेट द्या..आपले खुप खुप आभार व मनःपुर्वक धन्यवाद ताई..😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
@@nishantawadevlogs
🙏🙏🥰🚩
ह्या गावातील बासरी वाजवणारा मुलगा बाजी खूप सुंदर बासरी वाजवतो
अरेव्वा…हे माहित नव्हते…पुन्हा जाणे झाले की नक्की विचारू याबद्दल..😊👍🏻❤️🙏🏼
अप्रतिम सादरीकरण व उत्कृष्ट मांडणी..असेच सुंदर काम करत रहा..महादेव कोळी समाजाचे जगणे फार सुंदररित्या दाखवलेत ..धन्यवाद🙏🏼👌👍🏻👍🏻
धन्यवाद..😊❤️🙏🏼
दादा तुम्ही एकमेकांना मदत करतात त्यामुळे तुमचं तिथं राहणं होते अशीच मदत करत आहेत मी करणार खूप सुंदर आहे खरंच चालू
धन्यवाद दादा..😊❤️🙏🏼
छान व्हिडीओ माहितीसह सादर केला आहे
धन्यवाद सर..😊❤️🙏🏼🙏🏼
छानच आहे...असेच ठिकाण अधिक दाखवा👌
धन्यवाद सर…नक्कीच❤️😊🙏🏼👍🏻
मी नागपूर ला असतो दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी नेहमी बघतो आणि एक व्हिडिओ किती तरी डा बघतो ❤️ एकदा तुमचा सोबत संधी मिळायला हवी ट्रॅकिंग करायची 🥹👍🏻
आपले मनःपुर्वक आभार व खुप खुप धन्यवाद दादा..असेच प्रेम राहुद्यात..एकदा नक्की एखादा ट्रेक सोबत करूयात👍🏻😊❤️🙏🏼🙏🏼
निशान्त दादा आमच्या नाशिक जिल्ह्यातील सह्याद्रीपर्वत रांगामध्ये धोडप किल्यावर एक वेळेस या बघायला
आपण व्हिडिओ मस्त घेतात भाऊ ❤❤❤
नक्की येऊ दादा…👍🏻तुम्हाला संपर्क करू येण्या आधी..शक्य झाल्यास मार्गदर्शन करा😊❤️🙏🏼🙏🏼
Navin gao baghitala,
Thanks
Happy Birthday Party
Kiva
Yogsadhna ya gavat Karu
Shakto
Very good 🎉
Dhanyawad..party sathi nakkich nahi, parantu yog sadhana nakkich karu shakta 😊👍🏻🙏🏼❤️
गावाचे लोक कटक आहेत. मेहनती आहेत
हो खुप मेहनती व काटक आहेत👍🏻😊❤️🙏🏼
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय जिजाऊ..जय शिवराय..जय शंभुराजे..😊❤️🙏🏼🚩
रत्नागिरी च जांभा दगड आहे त्याला स्थानिक भाषेत चिरा म्हणतात मी उदगीर जिल्हा लातूर येथील आहे ब्लॉग एक नंबर आहे. भयंकर मेहनत घेतली आहे तुम्ही कारण जिथे गेला आहे तिथे सहज जाता येत नाही वाट अवघड आहे तेथील स्थानिक लोक खरंच अवघड जीवन जगत आहे
हो बरोबर रत्नागिरीत जांभा दगड आढळतो..👍🏻आपले खुप खुप आभार व मनःपुर्वक धन्यवाद सर, येथील लोक खरोखरच खडतर आयुष्य जगतात..❤️😊🙏🏼🙏🏼
धानवली गावात आजही माझा मिञ सारंग मोहिते सर प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.धानवली गावाच्या खालीच कंकवाडी ला मी शिक्षक म्हणून काम केले आहे.पावसाळ्यात खूपच कठिण परिस्थिती असते.
अगदी खरय सर..याचा अनुभव अशा दुर्गम ठिकाणी फिरताना आम्ही धेतलाय..या अशा अतिशय दुर्गम भागात तुमच्या सारखे शिक्षक विद्यादानाचे काम करतायत..खरोखर तुम्हा साऱ्यांचे खुप खुप आभार व मनःपुर्वक धन्यवाद सर..😊❤️🙏🏼🙏🏼
सर मी तिकडे आलो तर भेट होईल का आपली
आपण पण ब्लॉगर आहे का
@@abhaysathe3414 माझी २०१९ला बारामतीला बदली झाली आहे..मी तिथे शाळेला नाही त्यामुळे आपली भेट नाही होवू शकणार.
खूप छान विडिओ बनवतात साहेब
आपले मनःपुर्वक धन्यवाद सर…😊❤️🙏🏼🙏🏼
जय आदिवासी ❤❤❤
जय आदिवासी..❤️🙏🏼🚩
👌खुप छान माहीती
धन्यवाद❤️🙏🏼😊
खूपच सुंदर दुर्गम भागातील महिती उत्तम सांगितली आपण ❤
धन्यवाद सर..❤️🙏🏼😊
सर अशी बरीच गाव आहेत जी आजून एक्सप्लोर झाली नाही.
मस्त व्हिडिओ बनवलात❤
धन्यवाद सर…नक्कीच दाखविण्याचा प्रयत्न करू..😊👍🏻❤️🙏🏼🙏🏼
खूप छान निसर्ग सौंदर्य❤👌👌
धन्यवाद..❤️😊🙏🏼
खुप छान निसर्गाच्या सानिध्यात .😊
धन्यवाद सर..😊❤️🙏🏼🙏🏼
खूप सुंदर माहिती दिली 🙏
धन्यवाद..😊❤️🙏🏼🙏🏼
उत्तम...अप्रतिम..❤👌👍
धन्यवाद..😊❤️🙏🏼
Khup chan bhau
Dhanyawad dada..😊❤️🙏🏼🙏🏼
खुप छाण विडियो बनवला दादा
धन्यवाद दादा..😊❤️🙏🏼
Khup chan, 👌
Dhanyawad 😊❤️🙏🏼🙏🏼
खूप छान video बनवला आहे..
धन्यवाद❤️🙏🏼😊
धन्यवाद❤️🙏🏼😊
कोल्हापूर जिल्ह्यातल्या पश्चिमेस कानिटांचे प्रमाण खूपच आहे... पावसाळ्यात याचे प्रमाण जास्त आहे
अगदी खरय..आणि पावसाळ्यात याचे प्रमाण प्रचंड वाढते👍🏻🙏🏼
जिथे आदिवासी बांधव राहतात तिथे खूप समस्या आहेत.पाणी, दळणवळण, आरोग्य, शिक्षण, रोजगार , वीज,आजही या समस्या सुटल्या नाहीत.
हो अगदी खरय..या समस्या आजही आहेत😔
जल जंगल जमीन सुरक्षित ठेवण्याचे काम याच आदिवासी बांधवांनी केलेलं आहे. शासनाच्या विविध योजना या लोकांसाठी असून देखील त्या योजना लोकांपर्यंत पोहोचत नाहीत शासनाने या लोकांच्या विकासासाठी अधिकाधिक योजना राबवल्या पाहिजेत.
अगदी योग्य बोललात…😊👍🏻❤️🙏🏼
खूप छान माहिती सांगितली दादा🚩🚩
धन्यवाद दादा..😊❤️🙏🏼
हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ छत्रपती शिवाजी महाराजांनी दुग्धाभिषेक व बेल भंडारा वाहुन घेतली, रक्ताभिषेक करुन नाही कारण शंभू महादेव आणि रक्त या परस्पर विरोधी गोष्टी आहेत छत्रपती शिवाजी महाराज हे कट्टर शिवभक्त होते म्हणूनच छत्रपती शहाजीराजे भोसले यांनी वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला
जय शिवराय 🚩
जय रायरेश्वर
माहिती बद्दल धन्यवाद..😊❤️🙏🏼जय शिवराय..जय रायरेश्वर😊❤️🙏🏼🙏🏼🚩
मि स्वतः धानवली गाव आहे आता ज्या परिस्थितीत लोक आहेत ते सगळे सुखी आहेत शहरातील मोकाट लोक सुट्टी दिवशी इकडे येऊन निसर्ग सौंदर्य वाट लावतील जस आता लोणावळा सारखी अवस्था करायची नाही
या ठिकाणापर्यंत येणे तितकेही सोपे नाही दादा..त्यामुळे काळजी नसावी..😊👍🏻❤️🙏🏼
खुप छान
धन्यवाद😊❤️🙏🏼🙏🏼
छान❤👍👌👌
धन्यवाद..❤️😊🙏🏼
Bhari
Dhanyawad dada..😊❤️🙏🏼🙏🏼
Jambha dagdache aamhisudha
Ghar banvala
Natal villa
Ta Kankavli dis Sindhudurg🎉
🎉🎉
Mastach👍🏻❤️
धानवली
गावात आमचे नातेवाईक आहेत परिसर खुप छान आहे
खरच खुप छान परिसर आहे..😊👍🏻❤️🙏🏼
Mast ❤❤❤
Thank you😊❤️🙏🏼
डोंगरी जंगल भागातील लोकं जळुला कानिट म्हणतात
हो बरोबर..😊❤️🙏🏼
जगदंब जगदंब
जगदंब😊❤️🙏🏼🚩
सुंदर
धन्यवाद दादा…😊❤️🙏🏼🙏🏼
Chan
Thank you😊❤️🙏🏼
❤❤❤❤❤
😊❤️🙏🏼🙏🏼
क्रिकेटचे ट्रॉफी बघून खरोखर सह्याद्रीचे वाघ
अगदी खरय..😊❤️🙏🏼
❤️👌👌👌
❤️😊🙏🏼🙏🏼
❤
❤️🙏🏼
भावांनो. अशी. बरीच. गावे. सह्याडीच्या. कुशीत. आधी वासी. आहे. पण. हे सर्व. वंचित. आहे. शासकीय. दृष्ट्या. म्हणजे. बरेच. काही. शासन. यांचे. अस्तित्व. संपवत. आहे. कारण. वांचीतपणा. बोगस. ठरवत. आहे.
अगदी खरय दादा…😊👍🏻❤️🙏🏼
Nice Blog
Thank you sir😊❤️🙏🏼🙏🏼
तुम्ही महाबळेश्वर ला या
नक्की येऊ..😊👍🏻❤️🙏🏼
महाबळेश्वर ला खुप कानिट असतात पावसात
@@anitaparte2122👈🤔 कानिट कशाला म्हणतात
आमच्या गावच्या वरती आहे हे गाव
हो बरोबर खाली कंकवाडी आहे..😊👍🏻❤️🙏🏼
जळू आहे ते शरीरातील घान रक्त पिते. डॉक्टर treatment करतात याचं वापर करून
हो सर..अगदी बरोबर..😊❤️👍🏻
29.00 विडिओ मधे ते बोळणारेच्या मागे एक हिरवी लाईट चमकते आहे ते काय आहे
ते सौरऊर्जेचे पॅनल आहे सर..😊🙏🏼
आमच्या रत्नागिरीचा दगड चांगला असतो
😊👍🏻❤️
🤨 रत्नागिरी आमचा महाराष्ट्र मध्ये आहे 💪🚩🚩🚩
@@thegodfather2271 ❤️🚩😊👍🏻
सदर विद्यार्थी आमच्या शाळेत सध्या शिकत आहे.
कामथडी शाळा 🏫
खुप छान..😊❤️🙏🏼
Video khup chan banvla bhau pn Suresh dadanla bhetnya sathi kahi contact no. Milel ka
हो आहे दादा…मी खाली डिस्क्रिप्शन मधे दिला आहे..👍🏻😊नक्की संपर्क करा🙏🏼❤️
मी धानवलीकर आहे
छानच…खुप मस्त गाव आहे😊😇❤️🙏🏼🙏🏼
जय आदिवासी
जय आदिवासी..😊❤️🙏🏼🙏🏼
सुरेश वाघमारे माझे काका आहेत
मस्तच..😊👍🏻❤️🙏🏼
खुप छान 👌👌
Khar ka pintu
😊
गावामध्ये काहीही सुविधा नसल्यामुळे आत्ताची जी नवीन पिढी आहे ते काम धंद्यामुळे बाहेर राहायला गेलेली आहे.
अगदी खरय…👍🏻
10:53
❤️
कड्याच्या खाली वसलेली
1
कड्याखाली अशी अनेक गावाचे चित्र जगा समोर आना❤
नक्कीच प्रयत्न करू…धन्यवाद 😊❤️🙏🏼🙏🏼
मी पण महादेव कोळी आहे.. मला ह्या गावाला भेट द्यायचे आहे.. Contact number द्या
नक्की भेट द्या…खाली डिस्क्रीपशनमधे सुरेश दादांचा नंबर दिलेला आहे, त्यांना संपर्क करा..😊👍🏻❤️🙏🏼
@@nishantawadevlogsdescription mde no nhi... plz number share करा ना sir
नंबर दिलेला नाही
नंबर दिलेला नाही
मासे खातो का चेतू कोळी 😋
♥️♥️♥️
😊❤️🙏🏼🙏🏼
❤❤❤❤❤
❤️😊🙏🏼🙏🏼🙏🏼