- 192
- 2 413 849
NishantAwadeVlogs
India
เข้าร่วมเมื่อ 23 ธ.ค. 2015
NishantAwadeVlogs..!!
मराठमोळा TH-camr🚩🫡
घरबसल्या माझ्या सोबत सफर करा आपल्या अशक्य, अभेद्य आणि अजिंक्य अशा सह्याद्रीची..⛰️
तसेच अनुभवा सुंदर प्रवासवर्णन सह्याद्रीतील दुर्गम दुर्गांचे, सुळक्यांचे, गावखेड्यांचे, मंदिरांचे आणि दऱ्याखोऱ्यातील रानवाटांचे..
जाणून घ्या आपला जाज्वल्य इतिहास..!!
त्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा.🙏🏼
तसेच जवळच असलेला 🔔 दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नव-नविन व्हिडीओचे अपडेटस सर्वप्रथम येत राहतील..!!
धन्यवाद..!!❤️
जय शिवराय..!
जय महाराष्ट्र..!
#NishantAwadeVlogs
१६०० फुट उंचीवर डोंगराच्या कुशीत वसलेले निसर्गसंपन्न गाव🛖⛰️🌳 #village #villagelife #travelvlog
माडगणी (डोंगराच्या कुशीत वसलेले गाव)
वाई तालुका हा तसा निसर्ग संपन्न व तितकाच ऐतिहासिक, अशा निसर्गसंपन्न वाई तालुक्यात सुमारे १६०० फुट उंचीवर एक दुर्गम गाव वसलेले आहे.
त्या गावचा व गावातील लोकांचा जीवनप्रवास या व्लॅाग मार्फत आपण पाहणार आहोत, अनुभवणार आहोत.
संपुर्ण व्लॅाग नक्की पहा व आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा.

มุมมอง: 31 739
วีดีโอ
डोंगराच्या कुशीत वसलेले सुंदर गाव 🛖🌳| वन्यप्राण्यांच्या सहवासात या गावात राहतात फक्त १५ लोक🐆🦌
มุมมอง 17Kหลายเดือนก่อน
हरपुडवाडी सह्याद्रीच्या डोंगरकुशीत वसलेले अवघ्या चार घरांचे गाव. सह्याद्रीच्या पसरलेल्या लांबच लांब डोंगररांगांवर आजही अनेक लहान-मोठी गावखेडी, वाड्यावस्त्या वसलेल्या आहेत, त्यातील अनेक पुर्वीपासुन वास्तव्यास आहेत. अशाच एका अवघ्या चार घरे असलेल्या वाडीची सफर आज आपण या व्हिडीओ मार्फत करणार आहोत, निसर्गरम्य वातावरणात, वन्यप्राण्यांच्या सहवासात या लोकांचे जीवन कसे व्यथित होते ते पाहणार आहेत. डोंगरस...
राजगडाच्या घनदाट जंगलातील वाघरू - हनुवती फणसे बाबांचा संपुर्ण जीवन प्रवास🐆🦌🌳
มุมมอง 248K2 หลายเดือนก่อน
हनुवती फणसे बाबा हनुवती बाबा म्हणजे राजगडाच्या जंगलात एकट्याने राहुन स्वच्छंदी जीवन जगणारे, ९५ वय वर्षांचे तरूण. गो.नि. दांडेकरांच्या वाघरू कादंबरीचे नायक म्हणजे हेच हनुवती बाबा ❤️🐆😇 राजगड किल्ला आणि आसपासचा घनदाट जंगल परिसर, तसा आजही दुर्गमच याच राजगडाच्या जंगलात चोर दरवाजाच्या वाटेकडे जाताना, खिंडीतून दाठ झाडीत उजव्या बाजुस गेलेल्या वाटेने या राजगडाच्या घनदाट जंगलातून वाट काढत पुढे हनुवती बाब...
रायरेश्वराच्या घनदाट जंगलातील औषधी वनस्पती व रानभाज्या | अनेक आजारांवर आजही यांचा उपयोग होतो🥬🍠🥒
มุมมอง 52K2 หลายเดือนก่อน
रायरेश्वराच्या घनदाट जंगलातील औषधी वनस्पती व रानभाज्या. #रायरेश्वर #raireshwar #rayreshwar #nishantawadevlogs रायरेश्वराच्या या घनदाट जंगलामधे अनेक प्रकारच्या रानभाज्या व औषधी वनस्पती उगवत असतात. या औषधी वनस्पती आणि रानभाज्यांचे सेवन हे मानवी आरोग्याला फार गुणकारी असल्याचे मानले जाते. मात्र त्यांची योग्य ती ओळ असणे हे देखील महत्त्वाचे असते कारण काही आरोग्यास उत्तम तर काहींचे अतिसेवन आरोग्यास घा...
धानवली | कड्याखाली वसललेले एक आदिवासी गाव🛖🌳⛰️
มุมมอง 96K3 หลายเดือนก่อน
धानवली - कड्याखाली वसलेले महाराष्ट्राच्या, पुणे जिल्ह्याच्या, भोर तालुक्यातील महादेव-कोळी लोकांचे आदिवासी गाव. सह्याद्रीच्या डोंगररांगात, कडेकपाऱ्यांत सुमारे ५०० वर्षांपासुन स्वतःचे अस्तित्व टिकवुन ठेवत, समृद्ध वारसा जपत, निसर्गाशी एकरूप होऊन जीवन जगणाऱ्या या महादेव कोळी लोकांचा खरोखर अभिमान वाटतो. या महादेव-कोळी समाजाने थेट शिवकाळापासुन स्वतःची वेगळी ओळ निर्माण केलेली आहे, मग ते शिवरायांसोबत स...
४ महीने धुक्यात हरवणारे गाव🛖 या गावात राहतात फक्त १० लोक | रायरेश्वराचे घनदाट🌴जंगल आणि वन्यप्राणी🦬🐆
มุมมอง 1.2M3 หลายเดือนก่อน
रायरेश्वराचे जंगल आणि या घनदाट जंगलात जंगली प्राण्यांच्या सहवासात वास्तव्यास असणारे फक्त १० लोक. रायरेश्वराचे या ऐतिहासिक मंदिरापासुन मागील बाजुने पश्चिम दिशेस जात आसपासचा घनदाट जंगल परिसरातुन वाटचाल करत नाखिंदा टोकाकडे जाताना याच जंगलातून वाट काढत पुढे जाता येते, परंतु येथे वाटा अत्यंत घनदाट जंगलातून जात असल्याने रस्ता भरकटण्याचे प्रमाण जास्त असते, तसेच जंगली श्वापदांची देखील भिती संभवते त्यास...
तोरण गडाच्या जंगलात 🌳🛖दोघेच राहणाऱ्या कचरे आजी आजोबांचा संपुर्ण जीवनप्रवास वर्णन 🐆🦌
มุมมอง 548K4 หลายเดือนก่อน
तोरण्याच्या जंगलातील कचरे बाबा आणि कचरे आजी तोरणा किल्ला आणि आसपासचा घनदाट जंगल परिसर, राजगडाहून तोरण गडाकडे जाताना भुतोंडे खिंडीतून याच घनदाट जंगलातून वाट काढत पुढे तोरण गडाकडे जाता येते, या वाटेत ट्रेकर मंडळींना मुक्कामाची, खाण्यापिण्याची सोय होणारे हक्काचे ठिकाण म्हणजे कचरे बाबांचे घर, या घरातील माया, जिव्हाळा आम्ही स्वतः अनुभवला आहे, या ठिकाणी राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय होते, हे सर्व ल...
वरंधा घाट | Varandha Ghat | Monsoon Trek | Waterfalls
มุมมอง 1.2K4 หลายเดือนก่อน
वरंधा घाट #वरंधा #वरंधा_घाट #Varanda #Varandha #Varanda_ghat #Varandha_ghat #monsoon #Monsoon_trek पुण्याहून भोरमार्गे महाडकडे जाणाऱ्या राज्यमार्गावर वरंध घाट तथा वरंधा घाट नावाचा २० किलोमीटर लांबीचा डोंगरी रस्ता आहे. हा घाट सह्याद्रीच्या उभ्या धारेवर असलेल्या कावळ्या किल्ल्याला दुभंगून देशावरून कोकणात उतरतो. पावसाळ्यात या घाटपरिसराचे सौंदर्य पाहण्यासारखे असते, चहूबाजुंनी उंचावरूण फेसाळत कोसळणा...
माऊलींच्या पालखीचे पहिले ऊभे रिंगण (चांदोबाचा लिंब) - तरडगाव #palkhi #wari #ringan #pandharpur
มุมมอง 12K5 หลายเดือนก่อน
माऊलींच्या पालखीचे पहिले ऊभे रिंगण (चांदोबाचा लिंब) - तरडगाव #palkhi #wari #ringan #pandharpur
बडे खान - अफजल खानाच्या मोठ्या भावाची कबर | Bade Khan - #afzalkhan brother | #phaltan | #satara
มุมมอง 9K6 หลายเดือนก่อน
बडे खान - अफजल खानाच्या मोठ्या भावाची कबर | Bade Khan - #afzalkhan brother | #phaltan | #satara
९०० वर्षांपुर्वीचे वाघेश्वर मंदिर 🚩| Wagheshwar Mandir Pawana Dam | Wagheshwar Temple Pavana Dam
มุมมอง 7027 หลายเดือนก่อน
९०० वर्षांपुर्वीचे वाघेश्वर मंदिर 🚩| Wagheshwar Mandir Pawana Dam | Wagheshwar Temple Pavana Dam
रायरेश्वर - स्वराज्याचे जन्मस्थान 🚩| Raireshwar fort | Rayreshwar Temple
มุมมอง 7477 หลายเดือนก่อน
रायरेश्वर - स्वराज्याचे जन्मस्थान 🚩| Raireshwar fort | Rayreshwar Temple
Rajgad Drone View | राजांच्या लाडक्या गडाचे ड्रोन शुट |राजगडाबद्दल काय म्हणने आहे परदेशी नागरीकांचे?
มุมมอง 1.8K9 หลายเดือนก่อน
Rajgad Drone View | राजांच्या लाडक्या गडाचे ड्रोन शुट |राजगडाबद्दल काय म्हणने आहे परदेशी नागरीकांचे?
सिंहगड - राजगड - तोरणा - लिंगाणा - रायगड | संपुर्ण प्रवास वर्णन एका अविस्मरणीय रेंजट्रेकचे | भाग -२
มุมมอง 6K10 หลายเดือนก่อน
सिंहगड - राजगड - तोरणा - लिंगाणा - रायगड | संपुर्ण प्रवास वर्णन एका अविस्मरणीय रेंजट्रेकचे | भाग -२
सिंहगड - राजगड - तोरणा - लिंगाणा - रायगड | संपुर्ण प्रवास वर्णन एका अविस्मरणीय रेंजट्रेकचे | भाग -१
มุมมอง 49K11 หลายเดือนก่อน
सिंहगड - राजगड - तोरणा - लिंगाणा - रायगड | संपुर्ण प्रवास वर्णन एका अविस्मरणीय रेंजट्रेकचे | भाग -१
Tail Baila Fort | तैल बैला शिखर | ९०° क्लाईंबींगचा थरार | Adventures Trekking
มุมมอง 2.7Kปีที่แล้ว
Tail Baila Fort | तैल बैला शिखर | ९०° क्लाईंबींगचा थरार | Adventures Trekking
Nanemachi Waterfall - सह्याद्रीच्या कुशीतील अद्भुत ठिकाण | One of the Best Waterfall in Maharashtra
มุมมอง 353ปีที่แล้ว
Nanemachi Waterfall - सह्याद्रीच्या कुशीतील अद्भुत ठिकाण | One of the Best Waterfall in Maharashtra
नासाचे शास्त्रज्ञ देखील झाले हैराण - एक अद्भुत रहस्यमय ठीकण | शिवथरघळ - दासबोधाचे जन्मस्थान
มุมมอง 509ปีที่แล้ว
नासाचे शास्त्रज्ञ देखील झाले हैराण - एक अद्भुत रहस्यमय ठीकण | शिवथरघळ - दासबोधाचे जन्मस्थान
Secret Waterfall 🤫 | 200 Feet Waterfall Rappelling 🧗🏼♂️| NishantAwadeVlogs
มุมมอง 368ปีที่แล้ว
Secret Waterfall 🤫 | 200 Feet Waterfall Rappelling 🧗🏼♂️| NishantAwadeVlogs
मराठ्यांचे शस्त्रागार ⚔️🚩 | Maratha Weapons Exihibition | Sahyadri Pratishthan | Shivaji Maharaj
มุมมอง 1.5Kปีที่แล้ว
मराठ्यांचे शस्त्रागार ⚔️🚩 | Maratha Weapons Exihibition | Sahyadri Pratishthan | Shivaji Maharaj
३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा | रायगड | #shivrajyabhishek sohala #chatrapatishivajimaharaj #Raigad
มุมมอง 1.4Kปีที่แล้ว
३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा | रायगड | #shivrajyabhishek sohala #chatrapatishivajimaharaj #Raigad
राजगड - संजीवनी माची | Sanjivani Machi | Rajgad Fort #rajgad #sanjivani #rajgadfort #shivajimaharaj
มุมมอง 783ปีที่แล้ว
राजगड - संजीवनी माची | Sanjivani Machi | Rajgad Fort #rajgad #sanjivani #rajgadfort #shivajimaharaj
३ वर्ष अजगरी विळख्यात अडकलेला मराठी मुलूख मोकळा केला🚩#chatrapati #chatrapatishivajimaharaj
มุมมอง 183ปีที่แล้ว
३ वर्ष अजगरी विळख्यात अडकलेला मराठी मुलू मोकळा केला🚩#chatrapati #chatrapatishivajimaharaj
Night Trek | Katraj to Sinhgad | कात्रज ते सिंहगड रात्रीचे गिरिभ्रमण #k2s #katrajtosinhgad
มุมมอง 449ปีที่แล้ว
Night Trek | Katraj to Sinhgad | कात्रज ते सिंहगड रात्रीचे गिरिभ्रमण #k2s #katrajtosinhgad
Kalavantin | कलावंतीण | घाटवाटांचा उत्तुंग पहारेकरी | Most Dangerous Trek in India | #kalavantin
มุมมอง 655ปีที่แล้ว
Kalavantin | कलावंतीण | घाटवाटांचा उत्तुंग पहारेकरी | Most Dangerous Trek in India | #kalavantin
राजगड | Rajgad fort | गडांचा राजा |स्वराज्याची पहिली राजधानी | भाग-३ #rajgad #shivajimaharaj #forts
มุมมอง 766ปีที่แล้ว
राजगड | Rajgad fort | गडांचा राजा |स्वराज्याची पहिली राजधानी | भाग-३ #rajgad #shivajimaharaj #forts
राजगड | Rajgad fort | गडांचा राजा |स्वराज्याची पहिली राजधानी | भाग-२ #rajgad #shivajimaharaj #forts
มุมมอง 1.4Kปีที่แล้ว
राजगड | Rajgad fort | गडांचा राजा |स्वराज्याची पहिली राजधानी | भाग-२ #rajgad #shivajimaharaj #forts
राजगड | Rajgad fort | गडांचा राजा |स्वराज्याची पहिली राजधानी | भाग-१ #rajgad #shivajimaharaj #forts
มุมมอง 1Kปีที่แล้ว
राजगड | Rajgad fort | गडांचा राजा |स्वराज्याची पहिली राजधानी | भाग-१ #rajgad #shivajimaharaj #forts
शिखर शिंगणापूर | Shikhar Shingnapur | छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत | प्राचिन तीर्थक्षेत्र
มุมมอง 7Kปีที่แล้ว
शिखर शिंगणापूर | Shikhar Shingnapur | छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत | प्राचिन तीर्थक्षेत्र
Torna Fort Trek | किल्ले तोरणा | गरुडाचे घरटे | स्वराज्याचे तोरण-महाराजांनी जिंकलेला पहीला किल्ला
มุมมอง 4Kปีที่แล้ว
Torna Fort Trek | किल्ले तोरणा | गरुडाचे घरटे | स्वराज्याचे तोरण-महाराजांनी जिंकलेला पहीला किल्ला
व्हिडिओ तयार करण्यारयांना मानाचा मुजरा जय शिवराय
धन्यवाद सर😊❤️🙏🏼🙏🏼
👏🌷🌺🚩🌹🌷🙏
🚩❤️🙏🏼
खूपच छान.. कुठेतरी जुन्या काळातील गाव शिल्लक आहे हे पाहून बर वाटलं, वाटलं एकदिवस वेळ काढून फिरून यावं हेच ते सोन्याचे दिवस होते जे आईवडिलांबरोबर जगायला मिळाले ❤❤🎉🎉
नक्कीच हे सोन्याचे दिवस आपल्यापासून आज दुर होत चालले आहेत, जे बाकी आहेत तेच आठवणी म्हणुन जपण्याचा हा छोटासा प्रयत्न..धन्यवाद😊❤️🙏🏼🙏🏼
Super...शेवटची पिढी..इतक्या आनंदी जीवन आणि कष्ट चे मुक्त जीवन जगत आहे. आपल्या कडे सगळ असून ही काही नसल्यासरख आहे..मानसिक झालो आहेत आपण..
अगदी खरय…नक्कीच शेवटची पिढी हे असे सर्व जगणारी…धन्यवाद😊❤️🙏🏼🙏🏼
Khupach sundar ❤
Thank you😊❤️🙏🏼
Dada khupach chan ❤❤❤
Dhanyawad 😊🙏🏼🙏🏼❤️
Bapre dangerous aahe....
Ho nakkich yethe rahne..
👌👌👌👌
❤️😊🙏🏼🙏🏼
अतिसेय सुंदर.वातावरन.
धन्यवाद😊❤️🙏🏼
अप्रतिम व्हिडिओ केला आहे भाऊ - धन्यवाद
धन्यवाद दादा😊❤️🙏🏼🙏🏼
खूप छान 👌🙏
धन्यवाद😊❤️🙏🏼
भारी 💚
धन्यवाद😊❤️🙏🏼🙏🏼
Very nice
Thank you 😊❤️🙏🏼
निशांत असेच आणखी व्हिडिओ शेअर करत चल 👌👌🙏
धन्यवाद सर, नक्कीच😊❤️👍🏻
खूप छान गाव, आवडलं ❤❤👌👌
धन्यवाद सर😊❤️🙏🏼
तुमच वर्णन खरोखरच अप्रतिम आहे दादा, एका सुंदर गावचे दर्शन झाले, धन्यवाद दादा 🙏
आपले खुप खुप आभार व मनःपुर्वक धन्यवाद😊❤️🙏🏼
काय अप्रतीम निसर्ग आहे...drone शूटिंग खूप छान.👍
धन्यवाद…Drone Shooting आमचे मित्र @AjitVenupreFilms यांनी केले आहे😊❤️🙏🏼🙏🏼
खुपच सुंदर गाव आहे तितकेच सुंदर वर्णन ❤👌
आपले खुप खुप आभार व मनःपुर्वक धन्यवाद😊❤️🙏🏼🙏🏼
खरच खुप सुंदर निसर्गरम्य गाव आहे ❤❤👌👌
हो सर अगदी खरय…धन्यवाद😊❤️🙏🏼
Sunder
Dhanyawad ❤️🙏🏼😊
Sir Namaste ❤❤❤
Namaste sir 😊❤️🙏🏼🙏🏼
आहो पावन तुमाला सेळिच दुध पाजले होते
पण आम्हाला तर गाईच सांगितलं की😃❤️🙏🏼
Karvi he bolnar mazach asel
❤️😊🙏🏼
बैगरायूंड म्युझिक वाजले की काहीच कळत नाही तुम्ही आम्हाला काय सांगताय बोलणं ऐकू येत नाही
नक्कीच प्रयत्न करू बॅकग्राऊंड म्युझिक न देण्याचा😊👍🏻❤️
शासनाने वाहतूकीसाठी रस्ता करणे आवश्यक आहे.
लवकरच होईल रस्ता मंजुर झाला आहे😊👍🏻❤️🙏🏼
मागून जे म्युझिक वाजले जाते ते बंद करून व्हिडिओ बनवा म्हणजे व्यवस्थित एकू येईल साहेब
हो सर नक्कीच👍🏻, माफी असावी म्युझिक चा आवाज थोडा जास्त राहीला गेला🙏🏼❤️
Fur or wool has no market since last 20 yrs. And mllk of goats has price only paper 🐈⬛ and not on ground.
Very true said sir..literally they people threw wool last time as a waste and milk of goat is actually good for human as they eats variety of plants but today no one care about it…sad very sad..In search of gold we actually loosing diamond.
आदिवासी कोळी महादेव समाज इथं वास्तव्यास आहे.
हो अगदी बरोबर 👍🏻😊❤️
Adivasi koli Mahadev samaj.
😊👍🏻❤️
👌🥰🚩
❤️🙏🏼
Velhavli tal khad dist pune, near bhorgori, ( bhimashamkar). ati durgam gaon, vidio banva.
Nakkich banvu👍🏻…Dhanyawad ❤️🙏🏼
Apratim❤
Dhanyawad ❤️🙏🏼😊
1no bhava apratim
Dhanyawad Dada…😊❤️🙏🏼🙏🏼
खुप छान आहॆ जणू जमीनीवरचा स्वर्ग, निसर्ग रम्य वातावरण , डोळ्याचं पारण फिटल तुमच्या या कॅमेऱ्यातून दृश्य बघताना खूप बर वाटत खूप छान दादा
आपले खुप खुप आभार व मनःपुर्वक धन्यवाद सर😊❤️🙏🏼🙏🏼
दादा तुमचे गाव कोणते? सातारा खरच खुप सुंदर आहे, स्वर्ग. आपल जग कितीही पुढे गेल तरी आपला शेतकरी हा साध जीवनच जगणार,आणि तोच सुखी आहे. ❤निसर्गरम्य आणि प्रत्येक पावळावर मातीचा स्पर्श होईल हे जास्त सुख आहे. माझ्या घरी देखिल बकरी, भातशेती, हलद आता झाली आता कडधान्ये पेरले माझी झाडे हे सर्व मी स्वतः जगते. सुट्टी असते तेव्हा कधीतरी दिवसभर मैत्रिणीच्या मळ्यामध्ये जाऊन तिथे आम्ही जमीन कुदळने तिथ पासुन ते ती रोपे लावने त्यांना पाणी देणे, हा आंनद खुप छान वेगला असतो. यात नवळ अस काहीच नाही.💯🥰 आताच्या आपल्या पिढीला सांगायचे येवढेच आहे कि या निसर्गाला खरच जपायचे असेल तर,मातीला बिना चप्पल स्पर्श करायची हिंम्मत ठेवावी, तेव्हा मात्र चेहऱ्याची काळजी देखिल नसावी. मी माझ्या बाबांसोबत शेती करते आवडत. खुप सुंदर गाव आहे आणि तेथिल माणस देखिल, पण तिथे त्यांचे जीवन खरच खडतर आहे. खुप खुप धन्यवाद दादा या विडीओसाठी खुप छान होता. 😊👌👌🙏🚩
धन्यवाद ताई, माझे गाव सातारा, तुम्ही जे अनुभवता त्या गोष्टीतले सुख काय असते हे तुम्हाला नक्कीच माहिती असणार, परंतु आज शहरीकरणात बऱ्याच लोकांना या गोष्टी अनुभवता वा पाहता येत नाहीत, त्याच प्रमाणे महाराष्ट्राच्या दुर्गम ग्रामीण जीवनाची ओळख सर्वांना व्हावी हा यामागील छोटासा प्रयत्न..😊❤️🙏🏼
@@nishantawadevlogs अगदीच आणि हे दुर्गम भाग तुम्ही आमच्या पर्यत पोहचवता यात आंनद वाटतो. 👌🥰🙏🙏🙏
धन्यवाद ताई❤️🙏🏼😊
अप्रतिम .🎉 23:14
धन्यवाद 😊❤️🙏🏼
अप्रतिम .🎉
धन्यवाद 😊❤️🙏🏼
अप्रतिम .🎉
धन्यवाद 😊❤️🙏🏼
अप्रतिम .🎉
धन्यवाद 😊🙏🏼
अप्रतिम
धन्यवाद 😊❤️🙏🏼
Very nice.
Thank you ❤️🙏🏼😊
👍
❤️🙏🏼
Khup sundr mahiti dili ek durgam bhag samor anlat apn
Dhanyawad sir😊❤️🙏🏼
निसर्ग सुंदर आहे.
धन्यवाद😊🙏🏼❤️
रविवारचा दिवस....दिवस तरीही बाकीच्या कामात गेला....2 वर्षाची माझी चिमुकली झोपी गेली आणि म्हंटले थोडावेळ you tube search करावं..... आणि हा व्हिडिओ समोर आला..... लहानपणीपासून निसर्गात रमणारा मी....कॉलेज नंतर नोकरी करता करता कधी या concrete chya जंगलाचा भाग झालो कळलं नाही......हा व्हिडिओ पाहताना डोळ्यात पाणी आलं...अस वाटल मी तिथे गेलोय आणि एक दिवस तरी राहून आलो...खूप छान ....नेहमी जेव्हा कधी उदास होईल तेव्हा हा व्हिडिओ पाहत राहील....thank u....❤❤
तुमचे हे वर्णन वाचून खरोखरच वाईट वाटले दादा, आज आपण सारेच अशा परिस्थिती मधुन जात आहोत, त्यातुनही वेळ काढुन आम्ही सह्याद्रीच्या रानवाटांची भटकंती करून या अशा दुर्गम, दुर्लक्षित कधीकाळी स्वराज्याची सेवा केलेल्या लोकांचे, गावांचे वर्णनात्मक व्हिडीओ बनवत असतो, त्यातीलच हा एक छोटासा प्रयत्न, असेच प्रेम सदैव राहुद्यात, धन्यवाद दादा😊❤️🙏🏼🙏🏼