तुम्हाला धन्यवाद तुम्ही या जगाचा विश्वविख्यात राजाच्या धर्मपत्नीचे गाव तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला दाखवलं त्याबद्दल सगळ्यात आधी तुम्हाला धन्यवाद देतो तुमच्या चॅनलला सुद्धा धन्यवाद देतो आणि तुमच्या या कार्याला सलाम करतो
दादा कोकणात खूप युटॉब्बर आहेत पण तुझ्या सारके कमी लोक आहेत जे सत्य गोष्टी लोकांन सोमार दाकवत आहेत धन्यवाद दादा तुम्ही खूप चांगले काम करत आहेत तुम्ही अजून फुडें जा बेस्ट ऑफ लक दादा
धन्यवाद भाऊ रमाआईची लाहान पनीची परसती ति ऐकुन मला खूप रडू आले बिचारयानां लहानपणां पासुन दुख सहन कराव लागले धन्य ति माता रमाई नमोबुद्धाय जयभिम जयसंविधान🙏🙏🙏💐💐💐💙💙💙
😢😢😢 किती दुःख भोगल त्या माऊलीने 😢❤❤ धान्य धन्य आमची माता रमाई. Thanku दादा तुम्ही इतकी छान माहिती दिलीत. माझी खूप इच्छा आहे जायची अधीपासणा दोन्ही पण माता पित्यांचे गाव बघायची. पण काय माहित कधी शक्य होईल जाणे तिकडे..
अलौकिक असा त्याग, अशा त्यागमुर्ती रमाई यांचा संघर्षमय जीवनपट ऐकताना डोळ्यांत अश्रू अनावर होतात. रमाई भिमराव आंबेडकर यांना कोटी कोटी अभिवादन🙏🌹🙏 सतिश, खुप खुप धन्यवाद 🙏🙏🏻 नमो बुद्धाय 🙏🏻🇮🇳🙏🏻 जय भीम
जयभीम.. आदरणीय सतीश बंधू...प्रथमतः तुम्हाला खूप खूप धन्यवाद .. तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जगाला दिले आहे ते म्हणजे...दीन दुखितांचे मुक्ती दाते,संपूर्ण मानवी जिवितांच्या हितासाठी आपले जीवन समर्पित केले,ते उद्धारकर्ते विश्व रत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची स्फूर्ती,दीन दुबल्यांची माऊली त्यागमूर्ती माता रमाईचे विलोभनीय असे कोकणात असणारे सुंदर अशा वणंद गावचा वारसा आजच्या भावी पिढीला तसेच संपूर्ण जगाला या माऊलीचे भव्य असे स्मारकाची माहिती दिली या बद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो..व माझ्या रमाई माऊलीच्या चरणी नतमस्तक होतो..
फार फार आभार तुमचे मला हे वंदनीय रमाई मातेचे माहेर बघायला मिळाले आणि हे स्मारक बुध्दमुरती आणि बाबासाहेब आणि रमाई मातेचे मुरती बघायला मीळाले खुब खुब आभार विडीयोचे 🙏🙏🙏👌👌👌आईनी पण छान माहिती दिली माता रमाईपरीवाराची 🙏🙏🙏
सतीश साहेब,आपले खुप खुप आभार.आपण आम्हाला माता रमाई चे सुंदर असे गाव दाखवून आम्हाला ऊपकृत केले आहे.आपले खुप खुप आभार,असेच सुंदर सुंदर माहिती देत रहा मानाचा जयभीम जय भारत ❤❤❤❤❤
Satish bhau khup bare vatle doni video bagun Mata Ramai. Ani Bharat Ratn Dr. Babasaheb Ambedkar yanch Mul gav Ambadve bagun khoop chaan vatle Mitra Thanks you very much Satish 👍👍 👍❤❤❤
दादा खुप महत्वाची माहिती दिली.माता रमाई बद्दल.मावशी खूप छान बोलले. खूप वेळा रत्नागिरी गेलो पण माहिती नसल्यामुळे गेलो नाही.आता नक्की जाणार. .... धन्यवाद! "जय भिम' मनोज चव्हाण . चाळीसगाव.
माता रमाबाईचं बालपण खडतर होतं. हेच दिसून येतं. त्यावेळी असलेली जातीयता आज खुपच कमी झाली आहे हि एक सुदैवाची बाब आहे. सतीश खुप छान आणी एक महत्वाची माहिती लोकांना दिलीस त्याबद्दल धन्यवाद.!!
सतीश भाऊ तुमचे सर्व च विडिओ सुंदर असतात.. तुम्ही आणि तुमची फॅमिली अगदी sweet soul आहात.. Down to earth अगदी.. जे आहे ते जसेच्या तसे दाखवता.. बाबासाहेब आंबेडकरांच्या गावाचा विडिओ करून दाखवलात.. आणि आज रमाबाईंच्या गावचे दर्शन दिलेत.. अप्रतिम खरच! तुम्ही मन जिंकले!! हा विडिओ मी खूप जणांना शेयर करेन!Thank you so much bandhu God bless you all❤🙏
दादा, जयभीम. माता रमाई स्मारक वणंद या शहराविषयी माहिती , माता रमाई च बालपण विषयी अधिक माहिती व्हिडिओ द्वारे सांगितली . खूप छान कार्य करीत आहात तुम्ही.सदैव तत्पर सेवा सुरू ठेवा .तुम्हाला तुमच्या कार्यात यश मिळनारच.thank u.😊
जय भिम 💙 सतीश दादा 🙏 तुमच्या याच कामामुळे तुम्ही कोकणात लोकप्रिय होत आहात. सर्व धर्म समभाव, तुमचे विचार, तुमचे मत, तुमची creativity बाकीच्या youtuber पेक्षा वेगळी आहे. माहिती खूप छान दिली. कोकणातील तुम्ही पहिले youtuber असाल ज्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाबाई यांच्या मूळ गावचे दर्शन आम्हाला घडवून दिले. धन्यवाद दादा 🙏निळा कडक जय भिम 💙
सर्व प्रथम आभार, आम्हाला माता रमाईच्या मुळ गावाची व त्यांच्या जीवनात घडलेल्या प्रसंगाची माहिती दिल्याबद्दल. खरोखर S for Satish vlogs चे अभिनंदन, जे असे वेगवेगळे भाग दाखवून आम्हाला उपकृत करतात.
तुम्हाला धन्यवाद तुम्ही या जगाचा विश्वविख्यात राजाच्या धर्मपत्नीचे गाव तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला दाखवलं त्याबद्दल सगळ्यात आधी तुम्हाला धन्यवाद देतो तुमच्या चॅनलला सुद्धा धन्यवाद देतो आणि तुमच्या या कार्याला सलाम करतो
दादा कोकणात खूप युटॉब्बर आहेत पण तुझ्या सारके कमी लोक आहेत जे सत्य गोष्टी लोकांन सोमार दाकवत आहेत धन्यवाद दादा तुम्ही खूप चांगले काम करत आहेत तुम्ही अजून फुडें जा बेस्ट ऑफ लक दादा
रमाईच्या त्यागाची कहाणी ऐकून हुंदका आवरणे अशक्य होऊन जाते.धन्यवाद भावा.जयभीम.
सतीश दादा.तू.रमाईचे.माहेर.माहिती.दिली
धन्यवाद.❤❤
आंबेडकर घरान पण महाराष्ट्र चे किती अभिमान या जय महाराष्ट्र
धन्यवाद भाऊ रमाआईची लाहान पनीची परसती ति ऐकुन मला खूप रडू आले बिचारयानां लहानपणां पासुन दुख सहन कराव लागले धन्य ति माता रमाई नमोबुद्धाय जयभिम जयसंविधान🙏🙏🙏💐💐💐💙💙💙
❤️❤️
बैरिस्टर यांची अर्धांगिनी सौ. रमाबाई भिमराव आंबेडकर यांचे स्मारक वणंद येथे झालं खूप
अभिनंदन नीय बाब आहे.....
🙏🙏
सर्व समाजाला आपला असा वाटणारा कोकणी you tuber❤
😢😢😢 किती दुःख भोगल त्या माऊलीने 😢❤❤ धान्य धन्य आमची माता रमाई. Thanku दादा तुम्ही इतकी छान माहिती दिलीत. माझी खूप इच्छा आहे जायची अधीपासणा दोन्ही पण माता पित्यांचे गाव बघायची. पण काय माहित कधी शक्य होईल जाणे तिकडे..
खरंच दादा खूप खूप आभार आपण एवढं मोठं काम केलं आहे सगळ्या भारताची माता रमाबाई माता यांचे दर्शन आपण घडून दिले आहेत खरंच खूप खूप आभार जय भीम
धन्यवाद दादा माता रमाई चे माहेर गाव दाखवल्याबद्दल🙏
अलौकिक असा त्याग, अशा त्यागमुर्ती रमाई यांचा संघर्षमय जीवनपट ऐकताना डोळ्यांत अश्रू अनावर होतात.
रमाई भिमराव आंबेडकर यांना कोटी कोटी अभिवादन🙏🌹🙏
सतिश, खुप खुप धन्यवाद 🙏🙏🏻
नमो बुद्धाय 🙏🏻🇮🇳🙏🏻 जय भीम
क्रांतिकारी जयभीम आई नी छान माहिती दिली.छान उपयुक्त माहिती मिळाली खूप आपले धन्यवाद सतीश भाऊ.
मावशींनी अतिशय छान पणे सविस्तर माहीती आमच्यापर्यत पोचवली आम्हांला पण छान वाटले खूप. सविनय जय भीम मावशी...
खरोखर माता रमाई चे उपकार अतोनात आहे धन्य धन्य माता रमाई
❤ माता रमाई स विनम्र अभिवादन
Tumcha mule aai ramai che ghar bhagayala bhetle, bhagun khup chan vatal, thank you🙏
Khub. Sunandar. Gaon. Aahe. Dhanya. Taya. Ramabai. Tanache. Aamchavar. Khub. Upkar. Aahe. Jay bhim
जयभीम..
आदरणीय सतीश बंधू...प्रथमतः तुम्हाला खूप खूप धन्यवाद ..
तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जगाला दिले आहे ते म्हणजे...दीन दुखितांचे मुक्ती दाते,संपूर्ण मानवी जिवितांच्या हितासाठी आपले जीवन समर्पित केले,ते उद्धारकर्ते विश्व रत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची स्फूर्ती,दीन दुबल्यांची माऊली त्यागमूर्ती माता रमाईचे विलोभनीय असे कोकणात असणारे सुंदर अशा वणंद गावचा वारसा आजच्या भावी पिढीला तसेच संपूर्ण जगाला या माऊलीचे भव्य असे स्मारकाची माहिती दिली या बद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो..व माझ्या रमाई माऊलीच्या चरणी नतमस्तक होतो..
खूप छान अशी माहिती सर्व समाजा परेंत पोहचवाल्या बदल जय भिम 🙏
फार फार आभार तुमचे मला हे वंदनीय रमाई मातेचे माहेर बघायला मिळाले आणि हे स्मारक बुध्दमुरती आणि बाबासाहेब आणि रमाई मातेचे मुरती बघायला मीळाले खुब खुब आभार विडीयोचे 🙏🙏🙏👌👌👌आईनी पण छान माहिती दिली माता रमाईपरीवाराची 🙏🙏🙏
खूप आभार दादा माता रमाईंचे गाव,घर दाखविले आणि माहिती दिल्याबद्दल.
फारच सुंदर माहिती रमाईंच्या भूमीला नतमस्तक होण्यासाठी नक्कीच भेट देऊ. आपले खूप खूप आभार.
Thank you 🙏😊
खुप, आनंद, झाला, सर, वलन, गाव, बघुन, धन्य, वाद
जगातील निस्वार्थ प्रेम बाबासाहेब आणि रमाई
दादा धन्येवाद खूप छान माहिती मिळाली डोळ्यात अश्रू आले❤❤❤❤
विश्र्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांंच्या १३३ व्या जयंती निमित्त सर्वाना मंगलमय शुभेच्छा
खूप खूप आभर दादा तुमचे. माता रमाईचे गाव आम्हाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्हास बघावयास मिळाले. जय भीम.
धन्यवाद दादा 🌹🙏🙏सुंदर व्हिडिओ व ऐतिहासिक व छान माहिती 🌹🌹👏👏
धन्यवाद साहेब रमाबाई आंबेडकर यांच्या गावाचा दर्शन घडवल मी मनापासून रूनी आहे जय भिम जय आदिवासी
सतीश दादा खूप खूप आभार ! माता रमाई यांचे जन्मगाव बघुन धन्य झालो. मन भरून आलं. आजीबाईंनी पण छान माहिती दिली त्यांचेही आभार. धन्यवाद ! ❤🍁🌷
जयभिम दादा खुपखुप छान माहीती दिली धन्यवाद मानाचा जयभिम.
धन्यवाद कोटि कोटि जय भीम सतीश दादा मनापासून धन्यवाद
डोळ्यातुन पाणी आल दादा ...छान माहीती दिलीस...❤
दादा तुझ्या मुळे माता रमाई गाव बघायला मिळाले thank you खुप छान वाटले जय भीम
Thanks dada tumchya mule mata ramai ch mool gauv baghayla milal
खुप छान माहिती दिली साहेब जयभीम
Dada tumche khup khup abhinandan.Jaybhim
सतीश जी खूप खूप धन्यवाद...सांगलीला
आलात तर आपले मनापासून स्वागत...
खरच खूप छान माहिती दिलीस दादा.... खूप खूप धन्यवाद... आजींनी देखील खूप चांगली माहिती दिली.. 👌👌👍👍
मावशीने छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद..
छान व्हिडीओ 👍🏻 चांगली माहिती मिळाली....! धन्यवाद... सतीश...
जय भीम माता रमाबाई आंबेडकर यांच्या सुंदर
आटवन जोपासली
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार .जयभीम 🙏
सतीश साहेब,आपले खुप खुप आभार.आपण आम्हाला माता रमाई चे सुंदर असे गाव दाखवून आम्हाला ऊपकृत केले आहे.आपले खुप खुप आभार,असेच सुंदर सुंदर माहिती देत रहा मानाचा जयभीम जय भारत ❤❤❤❤❤
काकीने रमाबाई ची संपूर्ण माहिती दिली.... जयभीम 🙏🙏🙏
जयभीम सतीश 🙏🙏🙏आभारी आहे ,फार छान विडियो बनवला.काकी ला जयभीम...
जयभीम भाऊ जगत मता याचं गाव दाखवल या बद्द्ल धन्य वाद
Mata Ramai badal khup chan mahiti dilayabadal manapasun jaybhim.
रमाई मातेला साष्टांग नमस्कार 🙏
खूप छान माहिती दिली याबद्दल आपलं आभार बाबासाहेब याच्या गावचा पण विडिओ शूट कराल ही अपेक्षा 🙏🏾जय भीम
जय भाऊ अतिशय सुंदर अशी माहिती व माता रमाई यांच्या गावाचे दर्शन समस्त समाजास नाही सर्व लोकांना दाखवलं त्या तुम्हास सविनय मानाचा जय भीम
खूप खूप छान माहिती दिलीत धन्य वाद
Khup sunder mahiti dili.❤ Dhanhyavad!!
आपल्या मुळे रमाबाईंच्या गावाचे दर्शन झाले धन्यवाद 😊
जय भीम
रमाईंच्या पवित्र स्मृतीस वंदन
खुप छान आणि खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद दादा माता रमाई यांचे मूळ गाव वनंद हे माहिती नव्हत .. खुप छान सर्वांना जय भीम
तुमचं मनापासून आभार धन्यवाद
खुप छान व्हिडीओ झाला सतीश दादा,तसेच तुमच्या या उपक्रमामुळे कोकणात पर्यटनासाठी चालना मिळेल...आजींनी पण खूप छान माहिती दिली, जय भिम🙏
Satish bhau khup bare vatle doni video bagun Mata Ramai. Ani Bharat Ratn Dr. Babasaheb Ambedkar yanch Mul gav Ambadve bagun khoop chaan vatle Mitra Thanks you very much Satish 👍👍 👍❤❤❤
तुमचे खुप आभार मानतो माता रमाई यांचे घर दर्शन झाले.
धन्यवाद 🙏 खूप छान , जयभीम 🙏
दादा खुप महत्वाची माहिती दिली.माता रमाई बद्दल.मावशी खूप छान बोलले. खूप वेळा रत्नागिरी गेलो पण माहिती नसल्यामुळे गेलो नाही.आता नक्की जाणार. .... धन्यवाद! "जय भिम' मनोज चव्हाण . चाळीसगाव.
खूप छान विडीवो बघुन खूप आनंद झाला कारण माता रमाई च गाव बघायला मिळाल खरोखरच खूप छान वाटल
माता रमाबाईचं बालपण खडतर होतं. हेच दिसून येतं. त्यावेळी असलेली जातीयता आज खुपच कमी झाली आहे हि एक सुदैवाची बाब आहे. सतीश खुप छान आणी एक महत्वाची माहिती लोकांना दिलीस त्याबद्दल धन्यवाद.!!
बाबासाहेब.रमाईमाता यांचा त्याग खूप अतुलनीय आहे
आपले मनापासून धन्यवाद
जय भिम
सतीश भाऊ तुमचे सर्व च विडिओ सुंदर असतात.. तुम्ही आणि तुमची फॅमिली अगदी sweet soul आहात.. Down to earth अगदी.. जे आहे ते जसेच्या तसे दाखवता.. बाबासाहेब आंबेडकरांच्या गावाचा विडिओ करून दाखवलात.. आणि आज रमाबाईंच्या गावचे दर्शन दिलेत.. अप्रतिम खरच! तुम्ही मन जिंकले!! हा विडिओ मी खूप जणांना शेयर करेन!Thank you so much bandhu God bless you all❤🙏
Thanku so much
Congratulations Satish
&
Thanks
दादा, जयभीम. माता रमाई स्मारक वणंद या शहराविषयी माहिती , माता रमाई च बालपण विषयी अधिक माहिती व्हिडिओ द्वारे सांगितली . खूप छान कार्य करीत आहात तुम्ही.सदैव तत्पर सेवा सुरू ठेवा .तुम्हाला तुमच्या कार्यात यश मिळनारच.thank u.😊
Vishwa rajache Rajkumar.p.p.dr.babasaheb ambedkar.yach.ardhangi. mata. Rama aie yache mulgava vishayi mahiti dilya baddal khup khup subhecha
Namo Buddha jaibhim ❤️
Dada... Man jinkalas...❤
Aaji ni khup chan mahiti dili... Dhanyavad 🙏
Namo Budhay🙏 Jay bhim🙏
Mata Ramai🙏🙏🙏
दादा तुम्ही आमच्या आई चे जन्म स्थळा ची माहिती दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.पूढील कार्यास आपणास हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉
जय भिम दादा
खूप चांगली माहीती मिळाली.
मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम सर्वांना 💙💙
Dada tumhyy mule aamhala mata ramih maher gav bghayla Mille dhanyavad jay bhim jay rami🥀👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🔥🔥🔥🔥💫💫💫💫💫
❤❤❤ दादा गर्व वाटतो तुझा thank you
सतीश दादा तुमच्यामुळे आई रमाईंच माहेर कुठे आहे समजलं आजींनी खूप छान माहिती दिली योग्य वेळेवर व्हिडिओ वाला📿राम कृष्ण हरी🙏
सतीश तुम्ही माता रमाबाई यांचे गाव दाखले फार धन्यवाद जयभीम नमस्कार
Chan mahiti dili आईंनी....फार छान बोलतात त्या
डोळ्यातून पाणी आले आजी चे बोलणे ऐकून 😢 धन्यवाद तुला
सतिशदादा धन्यवाद खुप चांगली माहीती आपण दिलीत.
जय भीम भीम जयंती च्या सूभेछा खूप छान विडिओ नागपूर
🙏🙏खुपचं छान माहितपूर्ण व्हिडियो 🙏🙏
जय भिम 💙 सतीश दादा 🙏 तुमच्या याच कामामुळे तुम्ही कोकणात लोकप्रिय होत आहात. सर्व धर्म समभाव, तुमचे विचार, तुमचे मत, तुमची creativity बाकीच्या youtuber पेक्षा वेगळी आहे. माहिती खूप छान दिली. कोकणातील तुम्ही पहिले youtuber असाल ज्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाबाई यांच्या मूळ गावचे दर्शन आम्हाला घडवून दिले. धन्यवाद दादा 🙏निळा कडक जय भिम 💙
He khar ahe
बरोबर आहे बरोबर आहे
खुप सुंदर माहिती दिल्या बद्दल आभार 🙏👌👌
खूप खूप धन्यवाद मित्रा... तुझ्यामुळे आज विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाईंचे गाव पाहायला मिळाले..
माता रमाई यांचे जन्म गाव दाखवल्या त्यासाठी खूप खूप आभार. मानाचा जय भीम
तुमचा धन्यवाद. माता रमाबाई आम्बेडकराचे गांव दाखवल्याबधल धन्यवाद.
सतीश भैया आपने माता रमाई के मायका की बहोत अच्छी जाणकारी दी l आपको बहोत बहोत धन्यवाद तथा सप्रेम जयभीम.
भावा तुझ्झ्या भरभराटी चे मूळ कारण तुझा निर्मळ स्वभाव ...
तुझ्या आईचे पण खूप खूप कौतुक.
सर्व प्रथम आभार, आम्हाला माता रमाईच्या मुळ गावाची व त्यांच्या जीवनात घडलेल्या प्रसंगाची माहिती दिल्याबद्दल. खरोखर S for Satish vlogs चे अभिनंदन, जे असे वेगवेगळे भाग दाखवून आम्हाला उपकृत करतात.
धन्यवाद दादा खुप छान .व्हिडीओ मधुन रमाईचे गाव दाखविले .मन गहिवरले डोळ्यात अश्रु दाटून आले.जयभिम.
धन्यवाद भईया माता रमाई का गाव और स्मारक दिखाने के लिए बहुत बढ़िया वीडियो 💫जय माता रमाई🙏💫 जय भीम🙏
खुप छान हिडीओ होता मी खुप वर्ष पुर्व गेले होते पण मला बघायला नाही मिळाले
आता पर्यंत चा सर्वोत्तम विडीओ❤❤
क्रांतिसुर्य महामानव डॉबाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंती च्या हार्दिक शुभेच्छा
Dada khup Tumche Abhar ❤❤
Khup Chan mahiti dili dada Jai bhim
सतीश दादा तू माता रमाईंचे गाव दाखवलेस त्याबद्दल तुझे खुप आभार🙏🏻 आम्ही तुझे व्हिडीओ नेहमी बघतो खुपच छान असतात❤
Khup chan mahiti dili very nice
खूप छान माहिती दिली आहे.