महत्वाची सूचना..👇👇 या व्हिडीओ मध्ये दाखवलेल्या आज्जींचे नाव "सुनंदा चंद्रचूड" असे आहे... व्हिडीओ मध्ये अनावधानाने सुमन चंद्रचूड असा उल्लेख झाला आहे त्याबद्दल क्षमस्व 🙏🏻 @SagarMadaneCreation
फारच सुंदरपणे सरदादार चंद्रजचूड यांचा वाडा या व्हिडिओतून बघायला मिळाला. सागर, ज्या तळमळीने तू असे ऐतिहासिक वास्तूंवरील व्हिडिओ बनवतोस, त्यातील तुझी तळमळ थेट व्हिडिओ पहाणार्यांच्या हृदयापर्यं पोहोचते. मनापासून आभार आणि खूप धन्यवाद 🙏🌹🌷🌹✨✨
काय भव्यता आहे या वाड्याची एकेकाळी काय संपूर्णता नांदत असेल येथे वाड्याची भग्नावस्था पाहून फार वाईट वाटलं धन्य तो धनी आणि धन्य ते कारागीर ज्यांनी येथे वाडा बांधून काढला
आताचे धावपळीचे जीवन आणि जीवघेणी स्पर्धा बघता खरच जुना काळ जास्त शांत आणि अनंदायी होता हे वास्तव समोर येत.किती शांत जीवन असेल इथे राहणाऱ्या लोकांमधे ,आमचा पण १८ व्या शतकातील वाडा आहे जिथे ७ कुटुंब आणि घरात ४०-५० जणांचा राबता असायचा तिथे आता फक्त २ कुटुंब राहतात,पण वाड्यात राहण्यासारखा आनंद खरच आजच्या बिल्डिंग मधे कधीच येणार नहीं ,भव्यता ही कधीच building साठी समर्पक शब्द लावल्या जाणार नाही ,तो शब्द वाड्यालाच शोभतो.एक proud फील जगणं होत वाड्यात.
खूप सुंदर वाडा आहे. त्या काळी एकत्र कुटूंब पद्धत असणार, किती गजबजाट असेल त्या वेळी. किती मजबूत वाडा, डिझाईन किती सुंदर आहे. जुन्या वास्तू बघायला खूप आवडते
माझ्या माहेरात पण असाच वाडा आहे पण आत्ताच ते सोडून दुसरीकडे बांधकाम करायचे ते माझे भाऊ अशीच आगळ पण आहे लावायला आता सुद्धा माझी चुलते भाऊ त्या वाड्यात राहतात
का पण कोणास ठाऊक की मला पूर्वीचे असे पाहायला खूप आवडत. माझ्या मोबाईल च्या youtube वर. सर्व मी हेच व्हिडिओ पाहत असतो आणी हो धन्यवाद दादा की तुझे.तू एवढा जुना इतिहास आम्हला दाखवला 🎉🎉
सागर साहेब नमस्कार, आपण चंद्रचूड साहेबांचा वाडाची संपूर्ण माहीती सांगतली त्या बद्दल धन्यवाद, मी 1970 साली हा वाडा मे महिन्यात पाहण्यासाठी गेलो होतो त्या वेळी यशवंतराव चंद्रचूड साहेबांची भेट झाली होती. धन्यवाद
सागर दादा कनेरसर वाडा पाहून त्याचे वैभव किती रुबाबदार असेल त्यात एक च माणूस राहत आहे मन खिन्न झाले! बारामती ला आमचे घरही आज असेच खिन्न वाटते!🚩 जय हिंद 🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩
सरदार घराण्यांच्या वाड्यांचे झालेले असे हाल बघुन फार वाईट वाटतं सागर 😮 त्यांचे वंशज करणार तर काय शिक्षण व पोटापाण्यासाठी त्यांना पण शहरात जावच लागणार.अशा जुन्या वाड्यांचे शुशोभीकरण करणं पण फार खर्चिक त्यापेक्षा नविन बांधकाम करणे परवडेल.फार छान video होता सागर ❤
ज्यांना वारसा हक्काने मिळाले त्यांना जतन करता येत नाही काय व्यथा आहे 😔😔आणि आम्हाला जुन्या वास्तू ची प्रचंड आवड आहे तर आम्हाला ते नशिबात नाही 😔काय पण खेळ असतो ना नशिबाचा मला प्रचंड आवड आहे अशा घरांची😊
बऱ्याच वर्षानंतर भव्य दिव्य असे( ऐतिहासिक ) पहायला मिळाले... आपण, तो काळ जिवंत करून दाखवलात..... आणखी एक विशेष म्हणजे -- मंत्रमुग्ध करणारे पार्श्वसंगीत....मी आपले आभार मानतो.... तत्कालीन कलाकुसरीचे दर्शन झाले.....
अशाच जुन्या वाड्यांमध्ये आमचे बालपण गेले . आपण अशा जुन्या वाड्यांचे दर्शन आम्हाला घडवता त्यामुळे आमच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला . आपला हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे .❤
सागर भाऊ तुमच्या मुळे आम्हाला आपल्या महाराष्ट्रातील इतिहासच साक्षात दर्शन घडतं आहे. तुमचं खूपच धन्यवाद . लहान मुलांना सुधा अशा व्हिडिओमुळे इतिहास शिकायला आणि पाहायला मिळत आहे.
कन्हेरसरची येमाई देवी आमची कुलदेवी, नेहमीच जात असतो आम्ही आमच्या गावापासून 15-16किमी असेल कन्हेरसर पण माहिती नव्हत अजून की तिथे एवढी ऐतिहासिक वास्तू अस्तित्वात आहे. तूझ्या व्हिडीओ मधून समजले. धन्यवाद बाळा
खुप सुंदर वाडा आहे.याचे छान जतन करून मराठी व हिंदी सिनेमांना शुटिंगसाठी द्यायला हवा म्हवजे हा वाडाहि टिकून राहील व ईथै माणसांचा राबताहि राहिल.तसेच लोकांना सिनेमा मालिकांच्या माधयमाने या सुंदर वाड्याचे दर्शनहि होत राहिल.
मला तर वाडा बघून हळ हळ वाटले पण त्यांच्या वंश ज्यांनी जीर्णोध्दार करायला पाहीजे होता वां ड्यासाठीमाझ्या कडे शब्द नाही .येथील माणसे लहान मुले किती मिझाज असेल त्यांच्या किती सुखाने राहत असतील त्यावेळचे वाता वरण कसे असणार ह्यावड्याने किती सुख दुःख बघितले असतील जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
धन्यवाद सागर बेटा चाकण मधील वाडा मी पाहिला आहे परंतु कनेरकर मधला वाडा पाहिलेला नाही आज तुझ्या या व्हिडिओमुळे त्याचे दर्शन घडते अजून असे जुने ऐतिहासिक किल्ले वाडे याबद्दल माहिती मिळवून व्हिडिओ टाकत जा
सागर भाऊ खूप वाईट वाटते,,या वास्तू जपायलाच हव्यात,,आमचा ही वाडा आहे ,,पण इतका मोठा नाही आणि आम्ही तो अजुन ही जागता ठेवला आहे म्हणजे राहता,,,त्यामुळे त्याची निगा राहिली व आजही तो पूर्ण पणे शाबीत आहे,,या पुरातन वास्तू पाहून गलबलून येते,,,तुमचा प्रत्येक vdo माहितीपूर्ण आणि विचार करावयास लावणारा 👍🙏🙏
वाडा खूप छान आहे.. पण खुप वाईट वाटते... कारण जुने वैभव पुन्हा पहायला नाही मिळणार..... सर्व कुटुंब एकत्र राहण्यात जे सुख मिळते.... आणि मजा असते... ती आता लोप पावत चालली आहे... 😥😥
चदचुड जज हे आपल्या वंश जला न्याय दिला पाहिजे त्या ची डागडुजी केली पाहिजे हे त्यांनी केले तर आनंद होईल असे वाया जावू नका पाहुन दुःख झाले जय श्री राम जय श्री कृष्ण.
माझे आजोळ कनेरसर, माझे आजोबा तेथे यमाई देवीचे पुजारी त्या वेळी या वाड्यातून देवीला रोजचा नैवेद्य दाखवला जायचा, जो नंतर पुजारी म्हणून आम्ही घेवून यायचो, लहानपणी म्हणजे पन्नास वर्षा पूर्वी आजोबा बरोबर वाड्यात जावून आलो आहे, खुप छान V D O, dhanyvad
सागर , तुझ्या जिद्दीला , हिंमतीला सलाम ! आजी एकट्याच का रहातात ? मोबाईल रेंज नाही , घरगुती जिन्नसाची , औषधाची दुकानं नाहीत , करमणुक नाही ! ऊंदीर , साप , विंचु ,किटक , मुंग्या यांचा ऊपद्रव होत नाही का ? पाऊस , वादळ ,कडाक्याची थंडी कींवा ऊन्हाळा याचा त्रस नाही होत का ?
महत्वाची सूचना..👇👇
या व्हिडीओ मध्ये दाखवलेल्या आज्जींचे नाव "सुनंदा चंद्रचूड" असे आहे...
व्हिडीओ मध्ये अनावधानाने सुमन चंद्रचूड असा उल्लेख झाला आहे त्याबद्दल क्षमस्व 🙏🏻
@SagarMadaneCreation
Ok
खुप छान माहिती आवडली
😮
फारच सुंदरपणे सरदादार चंद्रजचूड यांचा वाडा या व्हिडिओतून बघायला मिळाला. सागर, ज्या तळमळीने तू असे ऐतिहासिक वास्तूंवरील व्हिडिओ बनवतोस, त्यातील तुझी तळमळ थेट व्हिडिओ पहाणार्यांच्या हृदयापर्यं पोहोचते. मनापासून आभार आणि खूप धन्यवाद 🙏🌹🌷🌹✨✨
काय भव्यता आहे या वाड्याची एकेकाळी काय संपूर्णता नांदत असेल येथे वाड्याची भग्नावस्था पाहून फार वाईट वाटलं धन्य तो धनी आणि धन्य ते कारागीर ज्यांनी येथे वाडा बांधून काढला
वाडा हा बाप आहे त्याची लेकर बाहेर विखूरली गेली आहेत सागर त्याचींच वाट पाहत हा म्हतारा वाडा उभा आहे त्या वाडयाची व्यथा तू मांडली तूला सलाम सागर😢😢😢😢😢😢
👌👌👌🙏
अशी वास्तू परत होणे नाही त्याला अजून ही जोपासले तर करोडोचे flat या पुढे कचरा आहे खूप वाईट वाटते अशी भव्य दिव्य वास्तूची अवस्था बघून 😢😢
आताचे धावपळीचे जीवन आणि जीवघेणी स्पर्धा बघता खरच जुना काळ जास्त शांत आणि अनंदायी होता हे वास्तव समोर येत.किती शांत जीवन असेल इथे राहणाऱ्या लोकांमधे ,आमचा पण १८ व्या शतकातील वाडा आहे जिथे ७ कुटुंब आणि घरात ४०-५० जणांचा राबता असायचा तिथे आता फक्त २ कुटुंब राहतात,पण वाड्यात राहण्यासारखा आनंद खरच आजच्या बिल्डिंग मधे कधीच येणार नहीं ,भव्यता ही कधीच building साठी समर्पक शब्द लावल्या जाणार नाही ,तो शब्द वाड्यालाच शोभतो.एक proud फील जगणं होत वाड्यात.
जुनं ते सोनं
नमस्कार सागर भाऊ मी हा वाडा पाहीलेला आहे जे नवीन बांधकाम झाले आहे त्यातील थोडे बांधकाम मी स्वतः केलेले आहे खुप छान नक्षी काम केले आहे आगदी अप्रतिम आहे
वाह. किती छान
अरे वा किती छान तुम्ही त्या wadyachकाम केल आहे 👍🏻
😂
Ata tya vadyat kon rahate
Ata tumhala ha asa wada punha bandhun deta yenar ka?
अशा वाड्यांचे संवर्धन करायला पाहिजे व स्वच्छता पण ठेवायला पाहिजे.. अशाप्रकारचे वाडे पश्चिम महाराष्ट्रात पहायला मिळतात.... छान 👌👌
भव्यदिव्य पण जीर्ण होत चाललेल्या वाड्यात एकट्या आजी राहतात हे पाहून मन कस सुन्न होऊन जातं.धन्यवाद सागर.
खूप सुंदर वाडा आहे. त्या काळी एकत्र कुटूंब पद्धत असणार, किती गजबजाट असेल त्या वेळी. किती मजबूत वाडा, डिझाईन किती सुंदर आहे. जुन्या वास्तू बघायला खूप आवडते
ही ऐतिहासिक वास्तु दुरुस्त झाली पाहिजे. खूपच सुंदर 👌👌👌
खूप सुंदर वाडा आहे या वाड्याचे जीर्णोद्धार करून सांभाळून जतन करून राहायला ठेवायला हवा
Ho brobar aahe pan aajchya bayka 😂
सध्या अस्तित्वात असलेल्या चंद्रचूड यांनी प्रामाणिक पणे सुप्रीम कोर्ट सांभाळले तरी खूप झालं काही घराणी शापित असतात.हेच खरं.
सध्या अस्तित्वात असलेल्या चंद्रचूड यांनी प्रामाणिक पणे सुप्रीम कोर्ट सांभाळले तरी खूप झालं काही घराणी शापित असतात.हेच खरं.
माझ्या माहेरात पण असाच वाडा आहे पण आत्ताच ते सोडून दुसरीकडे बांधकाम करायचे ते माझे भाऊ अशीच आगळ पण आहे लावायला आता सुद्धा माझी चुलते भाऊ त्या वाड्यात राहतात
का पण कोणास ठाऊक की मला पूर्वीचे असे पाहायला खूप आवडत. माझ्या मोबाईल च्या youtube वर. सर्व मी हेच व्हिडिओ पाहत असतो आणी हो धन्यवाद दादा की तुझे.तू एवढा जुना इतिहास आम्हला दाखवला 🎉🎉
मनापासून धन्यवाद 🙏🏻
सागर साहेब नमस्कार, आपण चंद्रचूड साहेबांचा वाडाची संपूर्ण माहीती सांगतली त्या बद्दल धन्यवाद, मी 1970 साली हा वाडा मे महिन्यात पाहण्यासाठी गेलो होतो त्या वेळी यशवंतराव चंद्रचूड साहेबांची भेट झाली होती. धन्यवाद
सागर दादा कनेरसर वाडा पाहून त्याचे वैभव किती रुबाबदार असेल त्यात एक च माणूस राहत आहे मन खिन्न झाले! बारामती ला आमचे घरही आज असेच खिन्न वाटते!🚩 जय हिंद 🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩
एकत्र कुटुंबपद्धती नष्ट झाली एकोप्याने राहावं हीच खरी जीवन पध्दती
छान वाडा आहे.
माझा जन्म इथे झाला असता तर मी इथेच राहलो असतो.पूर्ण वेळ खुप काळजी घेतली असती या वास्तूची 👍
सरदार घराण्यांच्या वाड्यांचे झालेले असे हाल बघुन फार वाईट वाटतं सागर 😮 त्यांचे वंशज करणार तर काय शिक्षण व पोटापाण्यासाठी त्यांना पण शहरात जावच लागणार.अशा जुन्या वाड्यांचे शुशोभीकरण करणं पण फार खर्चिक त्यापेक्षा नविन बांधकाम करणे परवडेल.फार छान video होता सागर ❤
जे लोक जतन करू शकतात त्यांना विकायला पाहिजे
ज्यांना वारसा हक्काने मिळाले त्यांना जतन करता येत नाही काय व्यथा आहे 😔😔आणि आम्हाला जुन्या वास्तू ची प्रचंड आवड आहे तर आम्हाला ते नशिबात नाही 😔काय पण खेळ असतो ना नशिबाचा
मला प्रचंड आवड आहे अशा घरांची😊
Hoy mala pan
Mala pan 😢
अगदी अगदी खरं आहे
आम्हाला पण वारसा हक्काने मिळालय पण आम्ही छान जतन करून राहतोय तिथे
@@abhijeetchavan8687
खूप छान 👍
कमालीचा सुंदर वाडा आहे. ह्या वाड्याचं जतन होणं फार गरजेचं आहे.
अशा ऐतिहासिक वास्तू, जपून ठेवायला पाहिजे, धन्यवाद सागर भाऊ तुमच्या मुळे पुन्हा आम्हाला नवीन काही बघायला मिळाले 👏
बऱ्याच वर्षानंतर भव्य दिव्य असे( ऐतिहासिक ) पहायला मिळाले... आपण, तो काळ जिवंत करून दाखवलात..... आणखी एक विशेष म्हणजे -- मंत्रमुग्ध करणारे पार्श्वसंगीत....मी आपले आभार मानतो.... तत्कालीन कलाकुसरीचे दर्शन झाले.....
जुना काळ वाडे आठवले की डोळ्यात पाणी येते धन्यवाद सर आमचाही असाच पण छोटासा वाडा होता आता पडलाय सगळा
एकट्या आंज्जी कश्याकाय रहातात या वाड्यात,साप,ऊंदिर,घुस,वटवाघळे यांची भिती वाटत असनार,कमाल आहे.
अशाच जुन्या वाड्यांमध्ये आमचे बालपण गेले . आपण अशा जुन्या वाड्यांचे दर्शन आम्हाला घडवता त्यामुळे आमच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला . आपला हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे .❤
येथे माझी आजी राहिली आहे आणि मी सुद्धा तेथे राहिले आहे खूप छान वाडा आहे हा येथील नृसिंह जयंती किती मोठया प्रमाणावर होत होती हे मी पहिले आहे
आपण भाग्यवान आहात.
Tumche puravaj kon rahat hote ka
अतिशय सुंदर व्हिडीओ.
वाड्याचा इतिहास कळला.
या वाड्याचे जतन केले गेले पाहिजे.
जुन्या वास्तु अगदी गावातील पड़कं घर पाहिलं तरी ते नवीन असेल त्यावेळची राहणारी माणसं यासहित मन कल्पना करू लागतं!
सागर भाऊ तुमच्या मुळे आम्हाला आपल्या महाराष्ट्रातील इतिहासच साक्षात दर्शन घडतं आहे. तुमचं खूपच धन्यवाद . लहान मुलांना सुधा अशा व्हिडिओमुळे इतिहास शिकायला आणि पाहायला मिळत आहे.
हा वाडा अतिशय सुंदर आहे.त्या वेळच या वाड्याच गतवैभव किती संपन्न असेल याची कल्पना करणे सुद्धा मनाला वेगळ्याच विश्वात घेऊन जाते.
अप्रतिम वाडा सुंदर कलाकुसर वाड्यात...वाडा बनवला तेंव्हा किती श्रीमंत वाटत असेल तिथे राहणारे...किती चहन फिल असेल
कीती सुंदर वाडा आहे,पुर्वी कीती सुंदर असेल, फक्त कल्पनाच करु शकतो,ऐतिहासिक वाडा दाखवल्याबद्दल धन्यवाद ....
खरच काय रूबाब असेन त्या प्रुव्रजाचा
माहित नसलेला वाडा पाहिला, सुंदर माहिती
कन्हेरसरची येमाई देवी आमची कुलदेवी, नेहमीच जात असतो आम्ही आमच्या गावापासून 15-16किमी असेल कन्हेरसर पण माहिती नव्हत अजून की तिथे एवढी ऐतिहासिक वास्तू अस्तित्वात आहे. तूझ्या व्हिडीओ मधून समजले. धन्यवाद बाळा
Bravo,salute to the old lady who dares to stay in the deserted Wada,
सागर खूप छान वाडा पाहायला मिळळाला तुझ्या मुले
Amchi pn ymai devi kuldevi ahe
राम राम शुभ सकाळ .
माननिय श्री सागर जी मदने पाटील साहेब .
फारच सुंदर चंद्रचुडा चा वाडा दाखवला
सागर भाऊ तुझा ऐतिहासिक वाडे किल्ले या सगळ्यांचा अभ्यास खूपच छान आहे तुमच्या सर्व टीमला माझा सलाम
धन्यवाद इतकी सुंदर वास्तु व वाड्याची भव्यता दाखवल्या बद्दल
दादा समाधी मंदिर मधील शांतता खूप भयानक वाटत होती😂 बाकी वाडा खूप छान आहे पण त्या वेळी हा वाडा किती सुंदर असावा, कल्पनाच खूप आनंद देऊन जाते🤗
खुपच सुंदर वाडा किती सुख दुःख ह्या वाडया ने पाहिली असतील
खुप सुंदर वाडा आहे.याचे छान जतन करून मराठी व हिंदी सिनेमांना शुटिंगसाठी द्यायला हवा म्हवजे हा वाडाहि टिकून राहील व ईथै माणसांचा राबताहि राहिल.तसेच लोकांना सिनेमा मालिकांच्या माधयमाने या सुंदर वाड्याचे दर्शनहि होत राहिल.
खूपच सुंदर... वाड्याची अवस्था बघून खूप वाईट वाटले. काल महिमा....
सागर भाऊ , तुमच्या भ्रमंती ला कोटी कोटी प्रणाम.
मला तर वाडा बघून हळ हळ वाटले पण त्यांच्या वंश ज्यांनी जीर्णोध्दार करायला पाहीजे होता वां ड्यासाठीमाझ्या कडे शब्द नाही .येथील माणसे लहान मुले किती मिझाज असेल त्यांच्या किती सुखाने राहत असतील त्यावेळचे वाता वरण कसे असणार ह्यावड्याने किती सुख दुःख बघितले असतील
जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
खरोखर खूपच सुंदर आहे सर्वांनी एकत्रित येऊन हा वाडा जतन करायला हवा परंतु विनंती पुरातत्त्व च्या आधीन करू नका कारण आम्ही अनुभव घेत आहोत
धन्यवाद सागर बेटा चाकण मधील वाडा मी पाहिला आहे परंतु कनेरकर मधला वाडा पाहिलेला नाही आज तुझ्या या व्हिडिओमुळे त्याचे दर्शन घडते अजून असे जुने ऐतिहासिक किल्ले वाडे याबद्दल माहिती मिळवून व्हिडिओ टाकत जा
न्यायमूर्ती साहेबांनी लक्ष द्यायला हवे. त्यांनी नुसती भेट दिली तरी वाडा गाजेल. गावकरी मंडळी नी त्यांचा जाहिर सत्कार केला पाहिजे.
Ho pan sahebana tari mahit ahe ka tynch vada ahe mhnun.
फारच सुंदर वाडा आहे खरच अप्रतिम
आदरणीय मावशी यांनी सदर वाड्यात राहतात हे अभिमानास्पद आहे😊
सागर दादा चा व्हिडीओ म्हणजे एकच नंबर 👌👌
एक नंबर माहिती दिली भाऊ खूप खूप धन्यवाद
भव्यदिव्य वाडा नक्षीकाम अप्रतिम आहे एकटया राहतात हे पाहून मन सुन्न होत धन्यवाद
किती छान असेल वाडा त्या काळात ऎवढा मोठ्या प्रमाणात लोक राहत असतील अप्रतिम👌
अतिउत्तम काम केलं
तुमच्या याचा विचार वंशजांनी करून वाडा जर पुरातत्व खात्याच्या ताब्यात दिला तर त्यांचे पुरातत्व खाते पुनर्वसन करीन
सागर भाऊ खूप वाईट वाटते,,या वास्तू जपायलाच हव्यात,,आमचा ही वाडा आहे ,,पण इतका मोठा नाही आणि आम्ही तो अजुन ही जागता ठेवला आहे म्हणजे राहता,,,त्यामुळे त्याची निगा राहिली व आजही तो पूर्ण पणे शाबीत आहे,,या पुरातन वास्तू पाहून गलबलून येते,,,तुमचा प्रत्येक vdo माहितीपूर्ण आणि विचार करावयास लावणारा 👍🙏🙏
सर न्यायाधीश आपल्या महाराष्ट्रातील आहेत वा. वाडा छान आहे.
खूपच सुंदर vdo केला आहे धन्यवाद
अप्रतिम वाडा आपण ही वस्तुस्थिती दाखवली
हा वाडा आमच्या पूर्वजांकडे असता तर मी तो कधीच सोडला नसता.😊
म्हणायचं असत नुसत आमचा वाडा पण असाच पडलाय प्रतेक जन आपल्या बगल्यात राहतो १० जनांच कुटुंब होत आज २०० जणांची कॉलनी झाली आहे.
Amcha pan wada asech padle la aahe . 3 te 4 ghare wadhya war rahatet.
फारच सुंदर वाडा, याच संवर्धन महत्वाचे. अभिनंदन सागर, तुझ्या मेहनतीला सलाम ❤️🙏
पूर्वीची कुटुंबं कशी नांदत असतील असे आठवलं तरी वाईट वाटत.....राव खूप छान
इतकी सुंदर वास्तू अशी एकाकी पडलेली पाहून खूप वाईट वाटत कधीतरी हा वाडा जर बोलायला लागला तर
चंद्रचूड साहेबानी लक्ष्य घालून याचे जतन केलं पाहिजे एवढ्या भारी वास्तूचे 😮😢
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 😊
वाडा खूप छान आहे.. पण खुप वाईट वाटते... कारण जुने वैभव पुन्हा पहायला नाही मिळणार..... सर्व कुटुंब एकत्र राहण्यात जे सुख मिळते.... आणि मजा असते... ती आता लोप पावत चालली आहे...
😥😥
खूप सुंदर व सखोल अभ्यास पुर्ण माहिती दिली.धन्यवाद.
खूप छान वाटत तुम्ही असं ऐतिहासिक गोष्टी वर भर देता
सागर भाऊ अतिशय सुंदर विश्लेषण खूपच छान
Khup chan ahe ha wada ani khup chan mahiti dili tyea sathi aabhar👍👍
सागरभाऊ फार छान वाड्याची माहिती दिली धन्यवाद 🙏🙏🙏
आमची शाळा त्या वाड्यात होती खूप सुंदर आहे हा वाडा
नमस्कार छान सुंदर इतिहास आहे
सागर मदने आपल्या ईतिहास किलिन गड कोट ,वास्तु दर्शन देतात आपणास द्यावे तेवढे धन्यवाद थोडे इहेत
सागर, हिमतवान आहेस बाबा ! सांभाळ हो ! सापाची भिती वाटते.
खूपच सुंदर दादा वाडा दाखवला.खूप भारी वाटल बगून .अस जुन्या काळातील वाडे घरे राहणीमान बघायला खूप आवडत खूप खूप धन्यवाद 🙏🙏☺️☺️
सागर नमस्कार, अतीशय सुंदर अप्रतिम जुना वाडा आपण दाखवला त्या बद्दल धन्यवाद,,जून्या आठवणीं ना,ऊजाळा झाला..
छान ह्या आजी एकट्या राहतात त्या म्हणजे जुनी अंगणवाडी कार्यकर्ती चंद्रचूड बाई 🙏🙏
एकदम छान अतिसुंदर❤❤❤❤
चदचुड जज हे आपल्या वंश जला न्याय दिला पाहिजे त्या ची डागडुजी केली पाहिजे हे त्यांनी केले तर आनंद होईल असे वाया जावू नका पाहुन दुःख झाले जय श्री राम जय श्री कृष्ण.
माझे आजोळ कनेरसर, माझे आजोबा तेथे यमाई देवीचे पुजारी त्या वेळी या वाड्यातून देवीला रोजचा नैवेद्य दाखवला जायचा, जो नंतर पुजारी म्हणून आम्ही घेवून यायचो, लहानपणी म्हणजे पन्नास वर्षा पूर्वी आजोबा बरोबर वाड्यात जावून आलो आहे, खुप छान V D O, dhanyvad
खुप छान आहे🚩 ताई तुम्ही वाड्यात राहण्याच भागे मिळाले 👏
त्याकाळी वाडा एकदम रुबाबदार दिसत असेल
खुप सुंदर वाडा 🎉🎉🎉... एती हासिक
नमस्कार सर किती सुंदर छान इतिहास आहे
खुप छान माहीती दिली
मी या वाड्यात १९८६ सांगली राहीलो आहे त्या काळात तेथे हायस्कूल ची शाळा भरायची या आजींचे नाव सुमन नसुन सुनंदा असे आहे त्या खुप चांगल्या आहेत
सागर खूप खूप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल
बापरे किती भव्य वाडा! त्याकाळच्या वाड्याचे सौंदर्य,ऐश्वर्य यांची कल्पना करवत नाही!
छान विडीओ बनवला आहे,असं बघायलाच मिळत नाही
खुप सुंदर वाडा आहे दादा
सागर , तुझ्या जिद्दीला , हिंमतीला सलाम ! आजी एकट्याच का रहातात ?
मोबाईल रेंज नाही , घरगुती जिन्नसाची , औषधाची दुकानं नाहीत , करमणुक नाही !
ऊंदीर , साप , विंचु ,किटक , मुंग्या यांचा
ऊपद्रव होत नाही का ? पाऊस , वादळ ,कडाक्याची थंडी कींवा ऊन्हाळा याचा त्रस नाही होत का ?
आपल्याकडे असेही लोक आहेत,जे अश्या वास्तू जपण्याऐवजी त्यावर अतिक्रमण करून बिल्डिंग उभारतात.पण सर तुमच्यासारखे मोजकेच लोक ते लोकांच्या नजरेस आणतात.
सुरेख वाडा आहे. Nice video
खूप सुंदर वाडा नरसिंह मंदिराचे कोरीव काम खूपच छान
Very nice wadda.
खुप सुंदर मस्त
Khup chhan vedio ahe dada. Jay jijau 🚩Jay shivray 🚩Jay shambhuraje 🚩
मी राजगुरुनगर आहे पण हे सगळं मी पण आशा पाहून ओळखा पटली खुप छान आहे
Me pan khed chi aahe...
@@riddhisweety ओके धन्यवाद
Sir 🙏👌
भाऊबंदकी चा शापाने सर्व मराठेशाही संपुष्टात आली तरीही माणसाला अजूनही काही जाणिव झाली नाही हे स्पष्ट सत्य आहे
गोरं गरीबांना तात्परते राहिला देऊ शकत नाहीत का खुपच शांत वातावरण आहे मला असेच घर आवडते वाड्याचे नशिबवान आहेत आजी