⚜️🌿मागिना - महाराष्ट्राचा दागिना🌿⚜️ कोकणात फिरताना तिथल्या आसमंताशी जोडले गेले. समुद्र, नारळीसुपारीच्या बागा, टेकड्या, खाड्या यांनी तर भुरळच घातलीय. मागिनाने कोकणातल्या अश्या सुंदर गोष्टींची छबी त्यांच्या दागिण्यातून साकारली आहे. त्यांचं हे कोकण कलेक्शन नक्की बघा आणि आवडती छबी आपल्या कलेक्शन मध्ये समाविष्ट करा👇🏼 magina.in/collection-product/?collection=konkan
मुक्ता,आजचा व्हिडिओ नेहमी प्रमाणेच अप्रतिम. खरं तर,पहिल्यांदा कॉमेंट करते, रहावलं नाही म्हणून. तुझ्या व्हिडिओज मधून तू जो निसर्ग सुखाचा आनंद देतेस,त्याला तोड नाही, मी गेली सात वर्ष bedridden आहे उठते,बसते पण चालत नाही.पण हे असे काही youtubers चे व्हिडिओज पाहिले की एक आगळा आनंद मिळतो.मागे तू गोव्याच्या अशा जागा दाखवल्या की गोवा फिरूनही मला त्या जागा माहीतच नव्हत्या.तू जी मागिना ची सुंदर ज्वेलरी दाखवली,त्या hallmarking chya institution मध्येच जॉब करत होते,असो.कधी शक्य झाल्यास,तू माझ्या गावी,कारवार la जरुर जा,मला तुझ्या स्वप्नाळू नजरेतून तुझ्या ओघवत्या भाषेतून कारवार पाहायला खूप आवडेल. आमचं गाव नितांत सुंदर आहे,जे मी आता पाहू शकत नाही.शक्य झाल्यास तू लेखनही कर.तुझी भाषा खून सुंदर आहे,sorry,comment मोठी झाली,खूप शुभाशीर्वाद.
नमस्कार काकू कमेंट मोठी नाही झाली. तुम्ही मनापासून व्यक्त झालात हे आवडलं मला. एपिसोड बघून आनंद मिळतोय, हे वाचून मलाही बरं वाटलं फार. मी कारवारचा नक्की एपिसोड करेन. तुमचे आशिर्वाद असेच पाठी असू द्यात. मनापासून धन्यवाद 😊🙏🏼🙏🏼
रायगड रत्नागिरी सिंधुदुर्घ भागातल्या लोकांना एकच विनंती आपल्या जमीनी अजीबात विकूनका त्याचायोग्य वापर करा आणि स्वतः साठी निर्माण करा .मराठी लोकांनाच वीका.❤❤❤❤
जन्म कोकणातला गत जन्मीची पुण्याई... खरतरं माझं लहानपण कोकणात गेलं पण नंतर शिक्षणासाठी मुंबईला आलो. पण आता सुध्दा गावात आलं की पुन्हा मुंबईत याव असं वाटतं नाही... कोकणातला असून मी फार कोकण फिरलोय देवगड तर अगदी हाकेला आहे परंतु जाणे झालं नाही... परंतु तूझे videos पाहून आता मनात कोकणात जाण्याचे मोह आवरत नाहीत... नक्कीच जाईन... तुझा आवाज खूप मधूर आहे... ऐकत राहावंसं वाटतं.. तू कोकण फिरत नाहीस तर जगतेस अस वाटतं... अजून खूप फिर आणि आनंद हे... आणि आम्हाला पण तुझ्या videos च्या माध्यमातून कोकण आणि इतर नवनवीन जागी घेऊन जा.
भाऊ मुंबई आणि कोकण वेगळं नाही. मुळात जरी तुझ्या गावाहून मुंबईत आलास तरी तू कोकण सोडूच शकला नाहीस. कारण ज्या मुंबईत तू आलास ती मुंबई सुद्धा कोकणातच येते. कोकण फक्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग नाही रे...तर कोकण गुजरात पासून केरळ पर्यंत आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर अगदी पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत कोकण आहे. त्यामुळे कृपया कोकणचा अभ्यास करावा.🙏
परुळे हे आमचं मूळ गाव आम्ही गावी गेलो की परुळे गाव मध्ये जातो आमचं ग्राम दैवत आहे,कुलदैवत आहे. आमचे पूर्वज जवळजवळ 100 वर्षा पूर्वी तालुका कणकवली मध्ये हळवल गावी आलो, अजून ही आमची नाळ परुळे गावाशी जोडलेली आहे...व्हिडिओ उत्तम आहे. निवेदन खूप सुंदर आहे.
मुक्ता, तू नावाप्रमाणे तू मुक्तपणे भरभरून रसिकतेने जगते. असे वाटते तुझ्याबरोबर मी ही असावे. खूप बघायचे राहून जाते. सोबतीचा प्रश्न. तुझे हे vedio पाहून खूप आनंद मिळतो.अशीच मुक्तपणे जग👌👍🙂
अप्रतिम होम स्टे ताई तुझ्या आवाजात निसर्गाचे वर्णन म्हणजे आम्हीही तुझ्या बरोबर भटकंती करत आहोत की काय? असे वाटते. आणि कोकण जैवविविधेतेने नटलेला आहे त्याचा आस्वाद घेणारा पट्टीचा लागतो.
मुक्ता मस्तच बाहेर पाऊस आणि चहा तोही अशा ठिकाणी जबरदस्त त्याला बहुतेक केळीचा हलवा म्हणतात कोकणात गणपतीला नैवेद्य म्हणून दाखवतात तेव्हा पहिल्यांदा खाल्ला होता बाकी होम स्टे मस्त दाखवलास मजा आली धन्यवाद असेच चालू राहू दे
मुक्ता,आपली किती मुक्त कंठाने तारीफ करु❤❤असले हे निसर्गाच्या कुशीत दडलेले सौंदर्य हुडकून, नीहळून त्याच्यावर सुंदर अशी प्रतिक्रिया करून सरळ भाषेत मांडणे हे तुलाच जमेल❤❤आम्ही पण कोंकण पट्टीत जन्मलेली माणसे❤इकडचा लाड, प्रेम,पुळका,ओढ आहे आम्हाला❤❤आमची माती❤आमची माणसे❤आम्हाला प्रिय❤❤❤ यश प्राप्त होवो❤❤आमची मनापासून कामना ❤🎉साथ असेल तुला❤❤❤🎉
माझं कोंकण मला खूप आवडतो तसा मी रायगड जिल्ह्यातील पनवेल चा आहे पण तेथूनच कोंकण चालू होतो तो गोव्या पर्यन्त छान व्हिडिओ बनवतेस मुग्धा असेच व्हिडिओ बनवत रहा तुला शुभेच्छा ❤❤
Beautiful this is what our childhood we enjoyed. Being city children when we went to our grandparents place at Shiroda Borim Goa it's was like heaven .
Hi Mukta, मी मुंबई ची आहे. लास्ट मे महिन्यात ईथच visit केली आहे. खूब सुंदर जागा आहे. Mrs. Prasant आणि काका नी पण खूब छान माहिती दिली. मे पर सेकंद टाईम जाणारं आहे. Mrs.samant and family pan khub चांगले आहे. प्रतीक्षा.
Aaj sakali tumcha video bagitla khup mast video banvla ahe mi he koknatla ahe video pahun gavachi aathavan aali thank you Asech sundar videos aamchya sathi gheyn ya
Very nice video and Kudos to owner to maintain such beautiful place. Will definitely visit once and give your reference ;) Keep bringing such videos with unexplored places ! And yes forgot to mention about your very beautiful narration ! Maja aali :)
last time I was under such a heavy marathi when I was in the school. and now after many many years I can hear and watch this marathi... keep Rocking girl , like your video in very first min as you have taken good simple shots.
*हॅलो मुक्ता, खूपच अप्रतिम content आहे तुझा, फक्त एक request आहे तुला कि video 4k मध्ये shoot करत जा. Latest iphone use कर, front camera quality ठीक नाही वाटत. खूपच आवडतात मला तुझे videos, Keep It Up*
Mukta me partham tujha ha video pahate aahe. Tujha awaj itka gouad aahe ga. Btw I have visited this place way back But the way u introduced in marathi is amazing 😊😊😊
खुप दिवसांनी व्हिडिओ बघून खुप छान वाटल..life च्या unexpected गोष्टीमुळे काही काळ.तुमचे व्हिडिओ बघता आले नाही. नेहमी प्रमाणे आजचा episode खुप छान होता😊😊
⚜️🌿मागिना - महाराष्ट्राचा दागिना🌿⚜️
कोकणात फिरताना तिथल्या आसमंताशी जोडले गेले. समुद्र, नारळीसुपारीच्या बागा, टेकड्या, खाड्या यांनी तर भुरळच घातलीय. मागिनाने कोकणातल्या अश्या सुंदर गोष्टींची छबी त्यांच्या दागिण्यातून साकारली आहे. त्यांचं हे कोकण कलेक्शन नक्की बघा आणि आवडती छबी आपल्या कलेक्शन मध्ये समाविष्ट करा👇🏼
magina.in/collection-product/?collection=konkan
Miq kuthla use krte voice khup chan vttoy eikyla full clear❤
मुक्ता,आजचा व्हिडिओ नेहमी प्रमाणेच अप्रतिम. खरं तर,पहिल्यांदा कॉमेंट करते, रहावलं नाही म्हणून. तुझ्या व्हिडिओज मधून तू जो निसर्ग सुखाचा आनंद देतेस,त्याला तोड नाही, मी गेली सात वर्ष bedridden आहे उठते,बसते पण चालत नाही.पण हे असे काही youtubers चे व्हिडिओज पाहिले की एक आगळा आनंद मिळतो.मागे तू गोव्याच्या अशा जागा दाखवल्या की गोवा फिरूनही मला त्या जागा माहीतच नव्हत्या.तू जी मागिना ची सुंदर ज्वेलरी दाखवली,त्या hallmarking chya institution मध्येच जॉब करत होते,असो.कधी शक्य झाल्यास,तू माझ्या गावी,कारवार la जरुर जा,मला तुझ्या स्वप्नाळू नजरेतून तुझ्या ओघवत्या भाषेतून कारवार पाहायला खूप आवडेल. आमचं गाव नितांत सुंदर आहे,जे मी आता पाहू शकत नाही.शक्य झाल्यास तू लेखनही कर.तुझी भाषा खून सुंदर आहे,sorry,comment मोठी झाली,खूप शुभाशीर्वाद.
नमस्कार काकू
कमेंट मोठी नाही झाली. तुम्ही मनापासून व्यक्त झालात हे आवडलं मला. एपिसोड बघून आनंद मिळतोय, हे वाचून मलाही बरं वाटलं फार. मी कारवारचा नक्की एपिसोड करेन. तुमचे आशिर्वाद असेच पाठी असू द्यात. मनापासून धन्यवाद 😊🙏🏼🙏🏼
Sabse best comment
God bless u
Mast comment
Devachya ashirvadane Tumhi lavkar barya vhal ❤
Hi mukta mi sudha karwarchi aahe, Tu nakki karwarcha video kar aamache gaon khup sunder aahe
रायगड रत्नागिरी सिंधुदुर्घ भागातल्या लोकांना एकच विनंती आपल्या जमीनी अजीबात विकूनका त्याचायोग्य वापर करा आणि स्वतः साठी निर्माण करा .मराठी लोकांनाच वीका.❤❤❤❤
Khar aahe, jamjni vikun pudhachya pidhyana beggar karu naka
Mala पहिली एक मुक्ता आवडत होती मुक्ता बर्वे 😅 आता तू पण आवडतेस मुक्ता नार्वेकर😊 कोकणच्या माती पासुन त्याची ख्याती आमच्या पर्यंत पहोचवतेस खरच छान❤
निसर्गाची ताकद च वेगळी आहे ❤अदभूत सौन्दर्य😊
जन्म कोकणातला गत जन्मीची पुण्याई... खरतरं माझं लहानपण कोकणात गेलं पण नंतर शिक्षणासाठी मुंबईला आलो. पण आता सुध्दा गावात आलं की पुन्हा मुंबईत याव असं वाटतं नाही... कोकणातला असून मी फार कोकण फिरलोय देवगड तर अगदी हाकेला आहे परंतु जाणे झालं नाही... परंतु तूझे videos पाहून आता मनात कोकणात जाण्याचे मोह आवरत नाहीत... नक्कीच जाईन...
तुझा आवाज खूप मधूर आहे... ऐकत राहावंसं वाटतं.. तू कोकण फिरत नाहीस तर जगतेस अस वाटतं... अजून खूप फिर आणि आनंद हे... आणि आम्हाला पण तुझ्या videos च्या माध्यमातून कोकण आणि इतर नवनवीन जागी घेऊन जा.
मनापासून धन्यवाद 😊🙏🏼🙏🏼
भाऊ मुंबई आणि कोकण वेगळं नाही. मुळात जरी तुझ्या गावाहून मुंबईत आलास तरी तू कोकण सोडूच शकला नाहीस. कारण ज्या मुंबईत तू आलास ती मुंबई सुद्धा कोकणातच येते. कोकण फक्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग नाही रे...तर कोकण गुजरात पासून केरळ पर्यंत आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर अगदी पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत कोकण आहे. त्यामुळे कृपया कोकणचा अभ्यास करावा.🙏
परुळे हे आमचं मूळ गाव आम्ही गावी गेलो की परुळे गाव मध्ये जातो आमचं ग्राम दैवत आहे,कुलदैवत आहे. आमचे पूर्वज जवळजवळ 100 वर्षा पूर्वी तालुका कणकवली मध्ये हळवल गावी आलो, अजून ही आमची नाळ परुळे गावाशी जोडलेली आहे...व्हिडिओ उत्तम आहे. निवेदन खूप सुंदर आहे.
मी ज्या आयुष्याची कल्पना करतो, तुम्ही ते जगत आहात। अतिशय सुंदर , धन्यवाद असे सुंदर video बनवल्याबद्दल
आपल्या गोड दिसण्याप्रमाणे आपला आवाजही गोड आहे. या क्षेत्रात तुम्हाला पुढे यायची संधी आहे. शुभेच्छा.
मुक्ता,तुमचा व्हिडिओ पाहून तिथे फिरून आल्याचा भास होतोय.... अप्रतिम निसर्गसौंदर्य...आणि ते अचूक टिपणे हे सुध्दा अप्रतिम.....all the best👍
मुक्ता तुझे सर्व व्हिडिओ मी अजून मधून पाहि ले... निसर्ग... शब्दरचना आणि विविध पैलूंनी मांडलेले निसर्ग चित्र छान ...शुभेच्छा🎉🎉🎉
मुक्ता, तू नावाप्रमाणे तू मुक्तपणे भरभरून रसिकतेने जगते. असे वाटते तुझ्याबरोबर मी ही असावे. खूप बघायचे राहून जाते. सोबतीचा प्रश्न. तुझे हे vedio पाहून खूप आनंद मिळतो.अशीच मुक्तपणे जग👌👍🙂
अप्रतिम होम स्टे
ताई तुझ्या आवाजात निसर्गाचे वर्णन म्हणजे आम्हीही तुझ्या बरोबर भटकंती करत आहोत की काय? असे वाटते. आणि कोकण जैवविविधेतेने नटलेला आहे त्याचा आस्वाद घेणारा पट्टीचा लागतो.
धन्यवाद 😊🙏🏼
मुक्ता मस्तच बाहेर पाऊस आणि चहा तोही अशा ठिकाणी जबरदस्त त्याला बहुतेक केळीचा हलवा म्हणतात कोकणात गणपतीला नैवेद्य म्हणून दाखवतात तेव्हा पहिल्यांदा खाल्ला होता बाकी होम स्टे मस्त दाखवलास मजा आली धन्यवाद असेच चालू राहू दे
धन्यवाद 😊🙏🏼🙏🏼 मस्त होता केळीचा हलवा.. ❤️❤️
मुक्ता,आपली किती मुक्त कंठाने तारीफ करु❤❤असले हे निसर्गाच्या कुशीत दडलेले सौंदर्य हुडकून, नीहळून त्याच्यावर सुंदर अशी प्रतिक्रिया करून सरळ भाषेत मांडणे हे तुलाच जमेल❤❤आम्ही पण कोंकण पट्टीत जन्मलेली माणसे❤इकडचा लाड, प्रेम,पुळका,ओढ आहे आम्हाला❤❤आमची माती❤आमची माणसे❤आम्हाला प्रिय❤❤❤ यश प्राप्त होवो❤❤आमची मनापासून कामना ❤🎉साथ असेल तुला❤❤❤🎉
नेहमीप्रमाणे सुंदर video.👌👌
माझं कोंकण मला खूप आवडतो तसा मी रायगड जिल्ह्यातील पनवेल चा आहे पण तेथूनच कोंकण चालू होतो तो गोव्या पर्यन्त छान व्हिडिओ बनवतेस मुग्धा असेच व्हिडिओ बनवत रहा तुला शुभेच्छा ❤❤
अगदी कोकण फिरून आल्यासारखं वाटलं. खुप छान
खूप छान असे वाटत होते की मी तिथे फिरत आहे . ही सगळी किमया त्या निसर्गा बरोबर तुझ्या आवाजाची आहे.खूप छान....
मुक्ता, प्रथमच तुझा विडिओ पाहतोय, एक सुंदर ठिकाणी जाऊन आल्याचा आनंद मिळाला. नक्की भेट देण्याचं ठिकाण आहे.
Khupach chan jaga ahe jevan siddha chan ahe Amhi gelelo khup Majja ali.odya madhe mase giddily kartat payana pani Khupach fresh ahe. Kharech ek sunder Anubhav ahe
ताई अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि तळ कोकणात जगणं, म्हणजे स्वर्गात गेल्यासारखं आहे
Just awesome, waw mausam
खूप छान ठिकाण तुमचे विडिओ बघुन आम्हि इथं जाणार आहेत thanks
आपले विडिओ अप्रतिम असतात. स्टे करण्याची ठिकाणे फार छान असतात.
हे सर्व निसर्गाचं भांडार कोकणात आहे म्हणूनच कोकणाला स्वर्ग म्हणतात... तू खूप छान पद्धतीने तो दाखवला.खूप सुंदर.
धन्यवाद 😊🙏🏼
Beautiful this is what our childhood we enjoyed. Being city children when we went to our grandparents place at Shiroda Borim Goa it's was like heaven .
नेहमी प्रमाणे खुप छान व्हिडिओ,
निसर्ग संपन्न फार्मस्टे
अप्रतिम शब्द रचना केली आहे. तुझे व्हिडिओ सगळे खूप मस्त असतात.
अप्रतिम विडिओ, खूपच आवडला, मलेशिया , बाली आपल्या कोकणात च आहे
वा निसर्गाचे रूप बघून शब्द नाहीत
मुक्ता नेहमी प्रमाणे सर्व चांगलं झालं आहे. आज विशेष करून आवडली ती रोहितची फोटोग्राफी, मागिना दागिन्यांची डिझाईन, रोहिणी काॅटेज आणि तुझा ड्रेस.
धन्यवाद 😊🙏🏼🙏🏼
मुक्ता, तुझा साद एकदम मनोवेधक आहे. खरचं खुप उत्कंठा होते. विशेष म्हणजे की मला माहीतगार होण्यास मदत होत आहे. 🤩🥳
Apratim Khupch Sunder. Dhanyawad ❤
Khup aavadla video… nakkich ithe bhet deu… kokan chi hava, pani ani zare,surekhach aahet
Uttam mahiti milali 👌👌👌👍
Very nice ,mukta
apratim hota ajacha vlog
छानच निसर्ग, ओघवती शैली, अप्रतिम छायाचित्रण
Tumi sorgachaya tikani ahat khup nashibvan ahat tumi👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌☝
धन्यवाद 😊🙏🏼
छान. माहिती आणि अस्सल मराठी शब्दांचा वापर. मस्त 👌👌
Hi Mukta,
मी मुंबई ची आहे. लास्ट मे महिन्यात ईथच visit केली आहे. खूब सुंदर जागा आहे. Mrs. Prasant आणि काका नी पण खूब छान माहिती दिली. मे पर सेकंद टाईम जाणारं आहे. Mrs.samant and family pan khub चांगले आहे. प्रतीक्षा.
Happy to know that you loved the stay ❤️❤️🌿🌿
छान माहिती मिळाली. धन्यवाद!
22:07 Oh Talkilyachi Bhaji is heavenly.
Khup chan video astat tasech kokan japta tumhi hech mukta
नमस्कार मुक्ता फारच. छान
Kadachit mi lahan asen tumchya pekshya pn maze pn khup sare aashirwad.....mast kam krta tumhi tai...🙏🙏
मागच्या व्हिडिओ पेक्षा हा व्हिडिओ खुप छान आहे आणि व्हिडिओ क्लॅरेटी पण छान आहे आणि असेच व्हिडिओ टाकत चला🌴🌴🌴🌹🌹
सहमत 😊😊
Aaj sakali tumcha video bagitla khup mast video banvla ahe mi he koknatla ahe video pahun gavachi aathavan aali thank you
Asech sundar videos aamchya sathi gheyn ya
या ठिकाणी जायचा मार्ग स्टे चार्जेसबद्दल सांगितलं असते तर उपयुक्त ठरलं असतं ❗
❤
अगदी गोड 😇
Mast nisarg
Real swarg🎉
Thanks for sharing
Very nice video and Kudos to owner to maintain such beautiful place. Will definitely visit once and give your reference ;)
Keep bringing such videos with unexplored places ! And yes forgot to mention about your very beautiful narration ! Maja aali :)
खुप चांगल्या प्रकारे समजावता तुम्ही👍
Heaven in Maharashtra ❤❤
Mukta Jii khup sundar Video tayar kela aahe Dhanyawad 🙏😊
Masta video and information...thanks.. navin thikan kalale.
Kya bat kya baat hai ...
खूप छान .निसर्ग तर छान आहेच पण तुझ्या आवाजाने सुकलेली पाने पण जिवंत होतील असा तुझा आवाज आहे
धन्यवाद 😊🙏🏼🙏🏼
अतिशय सुंदर व्हिडीओ.. शूटिंग आणि एडिटिंग उत्तम.. नवीन ठिकाणाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.. 🙏
Khup chan gav ahe mukta. Ani tujha nehamipramane apratim sadarikaran 🌹
धन्यवाद 😊🙏🏼
Shaant aani mast jaaga aahe nisargramy sundar aahe good morning🌞 mukta 😊
धन्यवाद 😊🙏🏼
Mukta..
खुप गोड आवाज, अप्रतिम व्हिडिओ आणि photography, अगदी तुमच्या बरोबर आहोत असाच अनुभव आला
Pls Substitute it as सुपारीची सुकलेली झाडे
मुक्ता तुझे व्हिडिओ तर आवडतातच आम्हाला पण तुझा आवाज खूप सुंदर आहे पुढचा व्हिडिओ कधी येणार
तुम्ही फक्त नाण्याची एक बाजू दाखवली...दुसऱ्या बाजूने stay rates दाखवले तर कुणीही दोनदा विचार केल्याशिवाय राहणार नाही...
Kiti rates aahet
Baroabr
Sobt rates baddl pn jar kalpna dili asti tr khup chan
Sarvsamanyana paisyancha pn vichar krava lagto
10000 to 15000 per day. Too expensive 😪
Apratim nisarg saundarya.....no words to describe....konkan is heaven
Apratim. Nisarg. Soundarya.
खुप छान ऐपीसोड आहे😊😊
🏝️खुपच सुंदर कोकण
Very nice video 😊
last time I was under such a heavy marathi when I was in the school. and now after many many years I can hear and watch this marathi... keep Rocking girl , like your video in very first min as you have taken good simple shots.
अप्रतिम location आणि सुंदर vlog मुक्ता.
धन्यवाद
Me dhyanas baslysarkha ha video pahat hoto.. me swataha he anubhavtoy asa vatla..khup chan zalay
खुप् छान आहे तुम्ही स्टे केलेलं ठिकाण मुक्ता
धन्यवाद
Hi sis bahuth time ka badme aapka video deka nice village hamara village jeise he
Thank you 😊
तुझे लाडिक बोलणे मनाला भावते सुंदर निसर्ग
धन्यवाद
Nice mukta nkki bhet denar home stay la
मुक्ता तुझे कौतुक करावे तेवढे कमी आहे.सुंदर वर्णन करतेस.
दिनकर पाषटे
धन्यवाद 😊🙏🏼
अप्रतिम, सुंदर..... ठिकाण कुठे आहे ते सविस्तर माहिती द्यावी 🎉🎉
खूपच सुंदर ठिकाण आहे. होमस्टे तर अफलातून 👌👌👌👌👌
धन्यवाद 😊🙏🏼
*हॅलो मुक्ता, खूपच अप्रतिम content आहे तुझा, फक्त एक request आहे तुला कि video 4k मध्ये shoot करत जा. Latest iphone use कर, front camera quality ठीक नाही वाटत. खूपच आवडतात मला तुझे videos, Keep It Up*
Hey matichi bhandi chan vatat aahet ethe.greenary chaangli aahe ethe.pakshi,fale changli vaatli mala ethe.
Beautiful video and your prese tation also
Exllent and visit Rajapur taluka too.
Mukta me partham tujha ha video pahate aahe.
Tujha awaj itka gouad aahe ga.
Btw I have visited this place way back
But the way u introduced in marathi is amazing 😊😊😊
Swargiy. Sundar. Konkan 💞
मस्त मुक्ता
धन्यवाद 😊🙏🏼
Khup mast !!!!..
Very good information in video keep it up 🎉🎉👍👍💯
Thank you 😊
Beautiful jewellery collection
Ok 👍👍 mast best nice good mukta bai
Thank you 😊🙏🏼
Kup chan mahiti dete Ani tuza heva vatato tu kup enjoy karate
काकांनी स्वर्गाची जी व्याख्या सांगितली ती अप्रतिम...thank you mukta for this all.
Thank you 😊😊
अप्रतिम निसर्ग सौंदर्य आहे 😊😊😊😊😊
हो 😊😊
Divasbharacha shin bhag nighun gela vedio baghhun..mast watal 🥰
धन्यवाद
Kaahi navin shabda bare vaatle mala sakav kiva asech aikayla chan vaatnaare
खुप दिवसांनी व्हिडिओ बघून खुप छान वाटल..life च्या unexpected गोष्टीमुळे काही काळ.तुमचे व्हिडिओ बघता आले नाही.
नेहमी प्रमाणे आजचा episode खुप छान होता😊😊
धन्यवाद 😊🙏🏼
Very nice presentation and your heart touchable sound and language
Ekun chan maahiti aahe
Mastach नेहमीपंमाणे ❤❤👌👌
Thank you 😊
aare wah!!! amcha gav pan Sindhudurg dist madhe aahe
Your work is really inspirational for me