राम राम सोयरे आपला व्हिडिओ बघीतला खरोखरच आपण अगदी साद्या सोप्या भाषेत महत्वाची माहिती दिली मी वनशेती करण्याचा विचार करत होतो त्यामुळे ही माहिती मला खूप आवडली धन्यवाद राजेंद्र पाटील वाघ औरंगाबाद
धन्यवाद साहेब....... खरंच खूप सविस्तर माहिती मिळाली. आणि आणखी सखोल माहिती घेण्यासाठी आपणांस प्रत्यक्ष भेटून सविस्तर माहिती घेवूनच निर्णय घेणार पण वेळोवेळी आपले मार्गदर्शन मिळण्याची अपेक्षा......
फार चांगल्या पद्धधतीत तुम्ही समजावले आहे . तुमचा मुळे शेतकऱ्यांचा खूप मोठा प्रश्न सुटला आहे.असेच आपण शेतकऱ्यांना सहकार्य करत राहावे .पुढील वाटचालीस शुभेच्छा
7/12 वर नोंदणी कशी केली यावर detail video बनवा । विक्री कशी केली यावर पूर्ण माहिती द्या । किंमत कशी केली , आणि किती वर्षाच्या झाडात किती गाभा निघाला , कसा दर मिळाला यावर नंतर video बनवा ।
जगात फक्त भारतामध्ये उगवणार्या चंदनाला सुहास येतो यामुळे ही भारतभूमी ही देवभूमी म्हणून ओळखली जाते युरोप ऑस्ट्रेलिया अमेरिका येथे होणाऱ्या चंदनाचा सुवास किंवा वास येत नाही हे लक्षात घ्यावे
ये सुहास ! त्याला सुवास म्हणतात आणि जगाच्या पाठीवर कुठेही जर सेंटालम आल्बम या जातीचे चंदनाचे झाड असेल तर त्याला सुगंध म्हणजेच सुवास येतोच ! काहीही बरळंत जाऊ नका !
रोजच्या कृषी विषयक बातम्या, माहिती आणि व्हिडियो साठी हे पेज आवर्जून लाईक करा. facebook.com/Kisan-किसान-104674827866517/ तुमच्या व्हाट्सएपच्या ग्रुपवर आणि फेसबुक वर पण शेअर करा ..,🙏
भेंचो, शेती स्वत:ची, लागवड शेतकर्यांनी करायची, कष्ट शेतकर्यांनी घ्यायचं, अन् परत तोडायला शासनाच्या परवानगी साठी चकरा मारत बसायचं? वनविभागातील सगळं चंदन कसं गायब होतं? त्याला परवानगी नसताना कशी तोडली जातात?
रोजच्या कृषी विषयक बातम्या, माहिती आणि व्हिडियो साठी हे पेज आवर्जून लाईक करा. facebook.com/Kisan-किसान-104674827866517/ तुमच्या व्हाट्सएपच्या ग्रुपवर आणि फेसबुक वर पण शेअर करा ..,🙏
शेतकऱ्यांसाठी अतिशय माहितीपूर्ण असा हा व्हिडीओ आहे . एक एकरात लावलेल्या चंदनाच्या झाडांपासून किती वर्षांनी सरासरी किती उत्पन्न मिळते व सरासरी किती खर्च येतो ते कळवावे .
सर शेतकरि जर चंदनाचे झाड़े लावायला ईछुक असेल तर तहसिलदार तलाटि वन विभाग से सगळे माननियवर चकरा मारायला कशाला लावतात याचयावर एखांदा विडिओ बनवा जेने करुन तरुन शेतकरी यांना कळेल
रोजच्या कृषी विषयक बातम्या, माहिती आणि व्हिडियो साठी हे पेज आवर्जून लाईक करा. facebook.com/Kisan-किसान-104674827866517/ तुमच्या व्हाट्सएपच्या ग्रुपवर आणि फेसबुक वर पण शेअर करा ..,🙏
चंदन लागवडीबाबत चांगली माहिती मिळाली.कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हयात याबाबतची लागवड करता येईल का.तसेच घराच्या आजूबाजूला म्हणजे थोडक्यात कंपाऊडमध्ये याची लागवड करता येईल का जेणेकरून त्या झाडांचीमुळे वाढल्यामुळे घराला त्रास होईल का.
विलास दहिभाते साहेब, मी गुजरात येथे राहतो, माझा कडे २५~३० वर्षा चे लाल चंदन आहे, डायरेक्टर मार्केट मीळत नाही, डायरेक्टर विक्री साठी पार्टी चा नंबर पाठवा.
व्हीडीओ मध्ये खूप छान माहिती मिळाली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद! साहेब मला एक एकरावर श्वेत चंदनाची लागवड करावयाची आहे. तर त्या संदर्भात माहिती घेण्यासाठी आपले मार्गदर्शन कधी लाभेल 🐧?
काका तुम्ही खूप छान माहिती दिली आहे thanks 😊😊😊
धन्यवाद सर माहिती दिली
दोन वर्षे झाली आम्ही एक एकर चंदनशेतीला केली आहे
Tumcha no dya na bhau
अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. आपणा दोघांचे मनःपूर्वक आभार.
राम राम सोयरे आपला व्हिडिओ बघीतला खरोखरच आपण अगदी साद्या सोप्या भाषेत महत्वाची माहिती दिली मी वनशेती करण्याचा विचार करत होतो त्यामुळे ही माहिती मला खूप आवडली धन्यवाद
राजेंद्र पाटील वाघ औरंगाबाद
Aaple no sanga
Mr Dahabhate.....U R Leading by example. !!... keep inspiring & guiding 🙏🙏
मस्त माहीती मिळाली...
इतक्या सोप्या शब्दात आत्तापर्यंत कोणीही समजावले नव्हते...
धन्यवाद.
Mast
Nice anna,
खूप चांगली माहिती दिली.भविष्यात आम्हाला शुद्धा झाडे लावायची आहे.दादा,
साहेब मनापासून धन्यवाद एक धाडसी निर्णय आपण घेऊन एक नवीन धडा तुम्ही शेतकऱ्यांना ना दिलात धनयवाद 👌🚩
Khup khup abhar . atishay changali mahiti milalyamule manpurvk abhar saheb.
Khup chan vidio, chan ashi chandanachi mahiti kakanni dili... Tyanche jiddila kharach manapasun pranam.. Gov la sarve doc deun teri purn karun ghene khup kathin ahe... Satatchya prayatnane te tumhi purn kele... Khup chan mahiti dili, 🙏
दहभाते, तुमच्या विचारांना आणि कष्टाला सलाम.
धन्यवाद साहेब.......
खरंच खूप सविस्तर माहिती मिळाली. आणि आणखी सखोल माहिती घेण्यासाठी आपणांस प्रत्यक्ष भेटून सविस्तर माहिती घेवूनच निर्णय घेणार पण वेळोवेळी आपले मार्गदर्शन मिळण्याची अपेक्षा......
खूप छान माहिती दिली मीपन 20 गूंठे लावले आहे
आपला मोबाईल नंबर 7588544771 या नंबर वर मेसेज करा
अण्णासाहेब आपण खुपच महत्त्वाची अभ्यासपूर्ण माहिती दिली. आपणास भेटू ईच्छीतो कृपया पत्ता द्यावा.
दादा आपल्या जिद्दीला आणि करतृतवाला सलाम🙏
फार चांगल्या पद्धधतीत तुम्ही समजावले आहे .
तुमचा मुळे शेतकऱ्यांचा खूप मोठा प्रश्न सुटला आहे.असेच आपण शेतकऱ्यांना सहकार्य करत राहावे .पुढील वाटचालीस शुभेच्छा
खुप छान व अभ्यास पुर्ण महिती शेतकर्यांसाठी उपयुक्त
7/12 वर नोंदणी कशी केली यावर detail video बनवा । विक्री कशी केली यावर पूर्ण माहिती द्या । किंमत कशी केली , आणि किती वर्षाच्या झाडात किती गाभा निघाला , कसा दर मिळाला यावर नंतर video बनवा ।
नक्कीच पुढिल व्हिडिओ
चंदन झाडाची किंमत किती आहे
Plz call mi sir 8806004076
Plz sir
@@ApliShetiApliPrayogshala ⁷/12 वर नोंदणी किती दिवसांनी झाली होती
तुम्ही खुप महान माणसे आहात..!
तुमच्या उपक्रमाला हार्दीक शुभेच्छा.!
तुम्ही अनेक शेतकरी जगावयाचे श्रेय घेतले आहे...
धन्यवाद..!
खूपच महत्त्वपूर्ण माहिती मिळाली... धन्यवाद साहेब.👍
Khup mahtwachi mahiti dilit. Thank you sir. Apla mob. No. Dya sir
पहिल्यांदाच अशा प्रकारे माहिती मिळाली.
धन्यवाद.
चंदनाच्या झाडाची माहिती चांगली आहे पण चंदनाची झाडे कुठे मिळतील आणि नोंदीची आणि तोडीची माहिती मिळाली तर अजून बर होईल आणि तुमच्या जिद्दीला सलाम
खूपछान माहिती दिली.
आपण चंदन लागवडीबाबत सविस्तर माहिती दिली आजपर्यंत इतर कोणीही दिलेली नाही आभारी आहोत भाऊ.भविष्यात तुम्हाला नक्कीच संपर्क करू.धन्यवाद
Chandan lagwadi magil shashkiya semira jachakwato pan kahi harkat nahi khup chhan video hota Thanks alot
खूप छान व्हिडिओ,
चांगली माहिती
TV!
छान माहिती मिळाली .तुम्हा दोघांचे खुप खुप आभार.
चंदना बद्दल दिलेली माहिती खुपच छान दिल्याबद्दल दोघांचेही अभिनंदन🎉🎊 आणि आभार 🙏
वेळोवेळी आशीच माहिती द्या 🙏
Laxmikant Tapse ganit
धन्यवाद भाऊ
खूप छान माहिती आहे.
Sir mala tumcha video khup आवडला
चंदना बद्दल अतिशय उपयुक्त माहिती सांगितली शेतकऱ्यांना याचा उपयोग होईल
चांगली माहिती मी ह्या माहिती साठी खूप व्हिडिओ पाहिले पण कुठे ही असा व्हिडिओ सापडला नाही.
खूप छान दादा मी पण नक्की प्रयत्न करेन यासाठी
अतिशय सुंदर वीडियो
खूपच सुंदर माहिती शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगाचा व्हिडीओ आहे
Khup chan
सलाम उत्तम माहिती आहे
छान माहिती दिली त्याबद्दल हार्दिक अभिनंदन
चंदन शेती चा व्हिडिओ पाहिला चांगली माहिती दिली.धन्यवाद !
नमस्कार सर माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद
मी माझ्या शेतात 170चंदनाची झाडे
लावली आहे
समोरचा व्हिडियो कधी टाकणार आहे
पेरणी ची अपुर्ण कामे चालू आहे. लवकर च टाकतो भाऊ
@@ApliShetiApliPrayogshala धन्यवाद सर
मिसालसर प्लीज मला तुम्हला बोलायचय
प्लीज काँल करा9545344357
साहेब रोप कुठून मिळवली
खुप छान माहिती दिली आपन
आणणा नी अतिशय सुंदर काम केले आहे .देशातील सर्व शेतकरी फक्त त्यानी त्याच्या जमिनीचा 10% टक्के हिशयावर चंदन लागवड केली तर शेतकरी गरीब राहणार नाही.
खुप खुप सुंदर. माहिती दिली सर. धन्यवाद.
सर्वप्रथम अभिनंदन
खूपच छान,व्यवस्थित समजावून सांगितले आहे. झाडाची रोप कोठे मिळतील, दर किती व लागवड कशी करावी.
फार छान .शेतकरी बंधुसाठी उपयोगी.
जगात फक्त भारतामध्ये उगवणार्या चंदनाला सुहास येतो यामुळे ही भारतभूमी ही देवभूमी म्हणून ओळखली जाते युरोप ऑस्ट्रेलिया अमेरिका येथे होणाऱ्या चंदनाचा सुवास किंवा वास येत नाही हे लक्षात घ्यावे
ये सुहास !
त्याला सुवास म्हणतात आणि जगाच्या पाठीवर कुठेही जर सेंटालम आल्बम या जातीचे चंदनाचे झाड असेल तर त्याला सुगंध म्हणजेच सुवास येतोच !
काहीही बरळंत जाऊ नका !
खूपच छान माहिती मिळाली.
मला एक एकर क्षेत्रावर लागवड करावयाची आहे,
कृपया मार्गदर्शन करावे.
op
po pl p
अन्ना फार छान माहिती दिली
Khup chan mahiti pan chandanach top mute milel
छान माहिती दिली. धन्यवाद
👏👏विलास दहीभाते ( अण्णा) खूप छान माहिती दिली आहे
वीलाश दहिभाते चांगली माहीती दिली .चंदन विक्री कुठे करायची आणी त्यांचे फोन नंबर द्या
तुम्ही चंदन झाडा बद्दल सविस्तर माहिती दिली ,धन्यवाद,, 🌷🌷🙏🙏
Inter crop gheta yete ka???
खुप चांगली महिती सुंदर वीडियो धन्यवाद भाऊ ❤ 🙏
शासनाने शेतकऱ्यांना चकरा मारायला लावू नये असे मला वाटते ।
pudhil vidio phathva
@@santoshdhandekar6944 ma
चंदन लागवड सोलापूर जिल्हा तालुका माढा.
कुर्डुवाडी मध्ये लावायचं आहे तरीच रोपांचे प्रकार भविष्य काय
अनुदान किती
रोजच्या कृषी विषयक बातम्या, माहिती आणि व्हिडियो साठी हे पेज आवर्जून लाईक करा.
facebook.com/Kisan-किसान-104674827866517/
तुमच्या व्हाट्सएपच्या ग्रुपवर आणि फेसबुक वर पण शेअर करा ..,🙏
Lavle ka oh kurduwadi kar...
माहिती उपयुक्त वाटली.
चंदन विक्री झालेल्या चा video post करा
खरोखर अनुकरणिय बाब आहे.
Sagwan trees var asa video kara... Mazya kade 1000 trees ahet 2007 madhe lagwad keli hote.. Tx sir
Hi ajun vikri ka nahi keli ahe tumhi? Kahi problem ala ka
@@The4thTrades vikri karayche ahe help karu shakta ka
@@SurajSomatkar actually mi lagvad keli ahe hya varshi..vikri nahi hot ahe ka? Tumhi try kela ahe sellers Kade adhi?
Khup kami rate sangat ahet punha try karnar ahe ata
Sir tumi khup chan mahiti dili
Given a good information and wish you all the best
डॉ साहेब धन्यवाद
Mastch mahiti dilit saheb Veri nice
@@ApliShetiApliPrayogshala Mysore sandalwood अधिकाऱ्याचा cha mobile number share Kara na. Amcha pn chandan vikicha ahe
छान माहिती दिली मि 30 गुटें चंदन लागवड केली रक्त चंदन लावले मी लातुर जि रेनापुर ता पाणगाव हि माझ गाव
एक एकर लागवडी साठी खर्च कीती येतो त्याबद्दल पण माहिती द्या सर
What's up 9503645229
Khupach sundar mahiti dilit
खुपच छान माहिती सांगितली आण्णा
भेंचो, शेती स्वत:ची, लागवड शेतकर्यांनी करायची, कष्ट शेतकर्यांनी घ्यायचं, अन् परत तोडायला शासनाच्या परवानगी साठी चकरा मारत बसायचं?
वनविभागातील सगळं चंदन कसं गायब होतं?
त्याला परवानगी नसताना कशी तोडली जातात?
बरोबर आहे
रोजच्या कृषी विषयक बातम्या, माहिती आणि व्हिडियो साठी हे पेज आवर्जून लाईक करा.
facebook.com/Kisan-किसान-104674827866517/
तुमच्या व्हाट्सएपच्या ग्रुपवर आणि फेसबुक वर पण शेअर करा ..,🙏
बारामतीकरांचा कायदा लागू आहे महाराष्ट्रात
@@shradpawar666 उस शेतकऱ्यांना देशोधड़ीला लावणारे साखर कारखाने मोडीत काढून श्रीमंत होणारे बारामतीकर चालवतात का हे पेज?
चंदन तोड़नी ला पर्वांगी आहे का दादा मी 50 एकर मधे करायचा विचार करतोय
आपण एकचं नंबर माहिती दिली आहे.
खुप छान
dipakbhau and vilash anna good work
धन्यवाद भाऊ
Laiìiiiiiiii Bhari BEST ChandanSeti great jai mauli ⚘🌷⚘⚘👍👍👌👌👏👏
शेतकऱ्यांसाठी अतिशय माहितीपूर्ण असा हा व्हिडीओ आहे . एक एकरात लावलेल्या चंदनाच्या झाडांपासून किती वर्षांनी सरासरी किती उत्पन्न मिळते व सरासरी किती खर्च येतो ते कळवावे .
सर शेतकरि जर चंदनाचे झाड़े लावायला ईछुक असेल तर तहसिलदार तलाटि वन विभाग से सगळे माननियवर चकरा मारायला कशाला लावतात याचयावर एखांदा विडिओ बनवा जेने करुन तरुन शेतकरी यांना कळेल
फारच उपयुक्त माहिती दिली त्या बदल शतशः धन्यवाद.
सर मी एक एकर चंदन लावलं आहे दि 25/06/2018 लावलं आहे जालना गाव चितळी पुतली
8975773162 या नंबर कोल करा
नंबर द्या ना चंदन शेति विशिहि माहिति पाहिजे
माझा नंबर फोन करा
Hi no dya kiva call kra 9356434522
खूप छान माहिती दिली अभिनंदन
Sir i appreciate your struggle for registration. But still government officers are troubling to farmers , from talathi to higher officers.
Nice
Great video bhau
Sir चंदना च्या झाडाला पूर्ण वाढ किती दिवसात होते
पूर्ण व्हिडिओ पहा भाऊ
छान विचार मांडले आभारी आहे .
Nice information, sir.
छान माहिती मिळाली, चंदनाच्या किमती विषयी माहिती दिलीत धन्यवाद
नमस्कार रोपे कुठे मिळतील त्या सोबत कडूलिंब हा जंगली लावायचा का खायला वापरतात तो लावायचा हे कळवावे
व्हिडिओ मध्ये नबंर आहे भाऊ
रोजच्या कृषी विषयक बातम्या, माहिती आणि व्हिडियो साठी हे पेज आवर्जून लाईक करा.
facebook.com/Kisan-किसान-104674827866517/
तुमच्या व्हाट्सएपच्या ग्रुपवर आणि फेसबुक वर पण शेअर करा ..,🙏
सापडत् नाही की भाऊ
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Gujrat madhe shatekari hitache kaide khup fast pass hotat .
बारामतीकरांचा कायदा लागू आहे महाराष्ट्रात उस शेतकऱ्यांना देशोधड़ीला लावणारे साखर कारखाने मोडीत काढून श्रीमंत होणारे बारामतीकर
खूप छान माहिती दिली आहे
माझ्या बांधावर 22 झाडे आहेत 5 वर्षे झाले
Call kara 9503645229
चंदन लागवडीबाबत चांगली माहिती मिळाली.कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हयात याबाबतची लागवड करता येईल का.तसेच घराच्या आजूबाजूला म्हणजे थोडक्यात
कंपाऊडमध्ये याची लागवड करता येईल का जेणेकरून त्या झाडांचीमुळे वाढल्यामुळे घराला त्रास होईल का.
विलास दहिभाते साहेब, मी गुजरात येथे राहतो, माझा कडे २५~३० वर्षा चे लाल चंदन आहे, डायरेक्टर मार्केट मीळत नाही, डायरेक्टर विक्री साठी पार्टी चा नंबर पाठवा.
माझा नंबर 9925242173
भाऊ व्हिडिओ तिल नंबर वर संपर्क साधावा
खूप छान माहिती दिलीत 👌👌👌
साहेब आमच्याकडे गांजा खूप चांगली येते पण परवानगी देत नाहीत काय करावं लागेल सल्ला द्यावा
ghari pyacha to :-P
परवानगी नाकारण्या अधिकाऱ्यांच्या कार्यालया समोर गांजा ओढून धींगाणा घाला
खूप छान विलासराव अभिनंदन
चंदन लागवड परवानगी मिळालीच पाहिजे
चंदन काय अम्ली पदार्थ आहे का
आहे ना साहेब....call me 9503645229
Khup chan video sir . Thank you Ani lvkrch pudhacha vedio takava . Amhi tyachi vaat pahtoy
किती झाडं विकली
Dipak bhau salam
खूप छान माहिती, सर पुडील माहिती चा video नक्की बनवा🙏🏼
काळाची गरज
छान वाटलं अभिनंदन
Dipak bhau tumcha whatsapp number dy
धन्यवाद भाऊ
8847740229 परत चालू करत आहे भाऊ
@@ApliShetiApliPrayogshala group la add kara 8600488215
माहिती खुप चांगली दिली धन्यवाद सर
विक्री कशी केली ते सविस्तार सांगा
पुढिल व्हिडिओ त मिळालेल्या चेक सहित
khup chaan maahiti dili ajun maahiti milel kaa
फार फार धन्यवाद!🙏
मला सुद्धा रुची आहे.मो.नंबर द्या.
छान माहिती दीली सर
सर तुमचा मोबाईल नंबर सांगा आम्हाला तुमच्या संग कॉन्टॅक्ट करायचे आहे
What's up on 9503645229
फार उपयुक्त व भविष्यात आस ठेवता येईल ,अशी शेतकरी जिवन समूध्र्द बद्दलची माहीती. धन्यवाद....... आपल्याशी चर्चा करु शकतो का?
कुणाला चंदन ची खात्रीशीर रोपे पाहिजे असतील तर सांगा 100% खात्रीशीर रोपे मिळतील...
तुमचा नंबर
किती रू प्रति झाड
व्हीडीओ मध्ये खूप छान माहिती मिळाली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद! साहेब मला एक एकरावर श्वेत चंदनाची लागवड करावयाची आहे. तर त्या संदर्भात माहिती घेण्यासाठी आपले मार्गदर्शन कधी लाभेल 🐧?
माझ्याकडे आहे...