Are you mad?....sales is not an issue....there is such a big demand anyone can buy Chandan from you......and if you don't want to sell it to private companies then you can sell it to government......this is Chandan not Mirchi tamatar that you will have an issue for marketing
शेठची नर्सरी आहे.हा तीन महीन्यात रोपे करुन विकणार तुम्ही विका १५ वर्षानंतर. कुठलाही माल करा..... आधी हिशोब करा.बजेट काढा प्रोफीट किती येईल. खर्च किती होईल.
I read core biopsy and send to mysor factory for analysis and fill core biopsy of stem with bee-wax, pn hyane biopsy nantr zad marnyachi kiti shaktya ?
Sir, मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राहतो, तालुका भुदरगड. साधारणतः सह्याद्रीच्या डोंगररांगा मध्ये माझी शेती आहे. इथे पाऊस खूप होतो, तर मला चंदन शेती करता येईल का ? मार्गदर्शन करावे.
Host means white sandalwood tree depend on another tree for food so another plant is required to provide food to white sandalwood that plant is called host
Very nice Knowledgeble Information.THANKU SIR
तुमचा प्रत्यक्ष अनुभव आहे,आमच्या शेतात केवळ कडूनिंबा जवळील चंदन चांगले आलेले आहे
खुप छान माहिती सांगितली, निश्चित पणे मराठवाडा तील शेतकरी चंदन लागवड करतील. 👌👌
चंदन घेणारी कंपनि यामधे पाटनर झालितर दोघांनाही फायदा होईल खुप छान माहिती दिली
खुप सुंदर, सरळ, परफेक्ट आणि डोळे उघडणारी महिती आपण दिलीत ,धन्यवाद😊👍👍
खुपच सुदंर माहिती दिली 🙏🙏
🙏🌲
अतिशय सुंदर आणि उपयुक्त माहिती सांगितली
Best investment for future..वाचलो तर
Wacht re baaa😅😅
😃😀😀
Namaskar
Good expansion about Sandalwood.
You have good knowledge and understanding about the nursery and plantation.
But sales is the issue still
Dada Explanation asta expansion kay ahe ho 🤪
Are you mad?....sales is not an issue....there is such a big demand anyone can buy Chandan from you......and if you don't want to sell it to private companies then you can sell it to government......this is Chandan not Mirchi tamatar that you will have an issue for marketing
साहेब तुम्ही खूपच सुंदर शब्दात मार्गदर्शन केले त्याबद्दल अभिनंदन करतो
आपला पत्ता आणि फोन नंबर सेंड करा
खुप छान माहिती दिली
Nice information,👍👍
शेठची नर्सरी आहे.हा तीन महीन्यात रोपे करुन विकणार तुम्ही विका १५ वर्षानंतर.
कुठलाही माल करा.....
आधी हिशोब करा.बजेट काढा प्रोफीट किती येईल.
खर्च किती होईल.
M
Khup chan....buldhana....
खुप छान माहिती आण्णा
छान भाऊ माहिती दिली
खुप चांगली माहिती दिली सर तुम्ही
Perfect information Sir
Mast
Mast
धन्यवाद, आण्णा
सर चांगली माहिती दिली
Very good imformeson about chandan
एकदम झकास .
चंदनाच्या बियांपासून रोपे तयार करून लावली तर ,किती वेळ वाढेल,ही पद्धत यशस्वी होईल का
मस्त माहिती
खुप छान माहीत सांगितली सर
Ekdam khari samjel ashi mahiti dili
Sir Tumhi kharach uttam margdarshan karta tumcha Adarsh sarv shrtkaruani ghyawa
Sir mg he zad khut विकाचे.
Mrathwada ane vedhabha ya tekanchaya shet kreyana changle mahete dele ha bhag dhushkale ahe khup chan mahete dele sir.
Mahiti khup chan dili sir
Shetatnmudhil chandhan zade chori hotat. Mg insurance milat ka chori zali tr compensation milal mahnnun?
Sir rope miltil ka chandanachi
Sir mohagani madhe chandan lagwad hou shakte ka
Heavy rainfall Madhe yeil Ka ...Reddish soil ..Velhe region
No
नो
खूप छान
खूप चांगली माहिती दिली धनेवड
सफेद चंदनाला फवारणीची गरज असते का
चंदन आणि सागवान नुसते मोठी स्वप्न पडायची पिके आहेत.....
🤣
Chandan lagwad kelynantar vikan kon ghenar ??
Demand ahe ka ?
00:55
मला चंदनाची झाड़ लगतील, महा राष्ट्र..जी..गडचिरोली. तःभाम्रागड
Best business plan but only nursary..
10 vrashni 20 zase tayar hotil mahntat, 100 zadamadhil 20 zada madhe chan ani jast heartwood tayar zal he kas olkhyach?
I read core biopsy and send to mysor factory for analysis and fill core biopsy of stem with bee-wax, pn hyane biopsy nantr zad marnyachi kiti shaktya ?
Kadu limb eivaji chinch ha paryay kasa rahil
अरे हे नर्सरीवाले रोप विकून मोकळी होतात शेतकरी 15वर्ष वाट बघून बेजार कर्जबाजारी होतो....
हे पीक जास्त पाउसाच्या भागात( कोंकण)होत का?
आम्ही आपला विडिओ बघून प्रेरित झालो आणि आम्हाला आमच्या 20 एकर ४एकर जमिनीत चंदन शेती करायची आहे तरी ४ एकर किती रोप लागतील व लागवडीतील अंतर किती
Sir aamchya shetat uadal khup pramanat ahe Chandan lagvad Jamel Ka
Good👍👍👍
Sir apan khandane sheti keli tr chandan karta yeil ka ??
नंबर पाठ वना सा
सर आपल्याला जळगाव जिल्ह्यात रोप मिळू शकते का?
चंदनाची झाडे किती प्रकारचे असतात
Khup chan dhannyawad aanna
आमच्याकडे लोक अशे म्हणतात की चंदनाच्या झाडावर खूप विषारी आणि खूप मोठे साप रहातात खर आहे का यावर एक शेप्रेट व्हिडिओ बनवा
नाय राहात
मी जालना जिल्हे तिल आहे
Sir, मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राहतो, तालुका भुदरगड. साधारणतः सह्याद्रीच्या डोंगररांगा मध्ये माझी शेती आहे. इथे पाऊस खूप होतो, तर मला चंदन शेती करता येईल का ? मार्गदर्शन करावे.
Facebook वर सुवर्ण कोकण search kara
कोकणात सुद्धा चंदन येते
धन्यवाद सर. 🙏
Jar gabha tayar zala nahi tarihi zad vikale jail ka ?
Yakri kiti kharch yeto
सर मला बीड येथे रोप पाहिजे आहे तुमचा फोन नं. मिळेल का व आपली नर्सरी कुठे आहे तुमचा जिल्हा कोणता आहे
सर कळवा
1acre mdhe kiti chandan lagwad hoil?
210
नंबर भेटेल का सर 🙏
कडुनिंब ऐवजी चिंच लागवड केली तर चालेल का
प्रोपर होस्ट नारळ चे झाड पण असू शकते साहेब
What is the price ?
चेदनाच रैप खंडका जमिनीत लागवड केली जाते का
हो
रक्त चंदन रोप भेटतील का सर
👍👍
चंदनाची रोप कायरेटने मीळतील
बेस्ट नारळ झाड पण आसू शकते की मग
कारण 15 फूट पर्यंत
मुळे असतेत
Chup bilkul chup
For more details contact
Krushna Kamal Ropwatica , jalna
8446655328
चंदन शेती करण्यासाठी कुणाची परवानगी घ्यावी लागते का ?....
Vaaaa
Tumcha no dya
CHORI CHAPATI cha bandobast Kasa karnar
समजा चंदन गाभ्याची चोरी होत राहिली तर चंदन लाकडा मधून फायदा होईल की नाही.
भाड़े पटा असलेले जमिनीतचदन घेता येतो का
For more details contact
Krushna Kamal Ropwatica , jalna
8446655328
Mobile no day n tumcha .... Tumcha sobt bolaych ahe
For more details contact
Krushna Kamal Ropwatica , jalna
8446655328
कुणाला चंदन ची खात्रीशीर रोपे पाहिजे असतील तर सांगा 100% खात्रीशीर रोपे मिळतील...
Mala paeche
Plz send me contact
Hoy. Kuthe bhettle
Hoy mla pahije. Vidrba madhe hoil ka chandan chi shati
Dada tumcha no bhetel ka
मार्केटिंग कोठे होती
पण हे मोठे झाले का कोणला विकायचे
कुठे मिळेल ..तुम्ही पाठवता का..किंमत?
Merci à vous
मोबाईल नंबर पटवता का सर👍🙏🙏
या सरांचा नंबर भेत्ल् का
Mala rope pahijet
सर चंदनाची रोपे कुठे मिळेल आणि किती मधे मिळेल
भाषण करणारे दहिभाते हेच विकतात.
मिल्या डुब्या हॉट. एक नंबर. पण अंतर. पंधरा बाय पंधरा
कोल्हापूर मध्ये कोणत चांदणाच झाड लावय पाहिजे...????
1 acre ch utpan kiti yeil sir
100000000000000 Rs
Rope milatil ka
mi ek zaad lavla hota … ekda ek pushpa ala ani to gheun gela😢
Me v
मला भेटायच य या शेतकरी माणसाला
सर मला रोप बेटतील का
पर्मिश्न् न् कशी काढायची
अनिल चा आहे मला झाडे लावची आहे तुमचा नंबर पाठवा
जे सांगायचंय ते नाही सांगत. एक झाड काय भाव जात कितीला जात हे सोडून दुसराच विषय
होस्ट म्हणजे काय?
Host means white sandalwood tree depend on another tree for food so another plant is required to provide food to white sandalwood that plant is called host
रोप,मीळेल.काचदनाचे.
सर तुमचा नंबर द्या ना..?
चंदनशेती साठी जमिन कशी पाहीजे
चंदन रोप कितीला भेटेल कडुलिंबाचे झाड कितीला भेटेल
Chandan sheti sathi click kara...
चंदन घरगुती वापरासाठी खात्रिशिर कुठे विकत मिळेल?
Sir ak rope kitila aahe