महाराष्ट्रात किंवा सर्व भारतात जिथे पाणी कमी आहे जमीन हलकी आहे .......आश्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना हि चंदन शेती एक संजीवनी ठरु शकते पण सरकारला नोंदनीत आडचण/तोडताना अडचण निर्माण करुन शेतकऱ्यांना चांगले दिवस येवू देइचे नाहीत आसेच दिसत आहे...... आहो चंदन हे काय मनुष्याला घातक पदार्थ नाही ........जे घातक आहे त्याची विक्री चालू आहे ......आणि जे उपयुक्त आहे त्याच्यावर बंधन ......काय चाललय राव आपल्या देशात......
सर आमच्या गावांमध्ये पोलीस स्टेशन हद्दी मधलं आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट च्या हद्दीमध्ये असलेलं चंदनाचं झाड चोरून नेण्यात माझ्या शेतामध्ये दहा वर्षापासून चंदनाचे झाड आहे एक पण झाड चोर ठेवत नाही
आपण विक्री केलेल्या झाडाचे किती रक्कमेचा चेक मीळाला ते कृपया सांगा. तसेच शेतात इतर ठिकाणी उगवलेली रोपे पुनर्रलागन करता येईल का ते कृपया सांगावे ही विनंती.
भावा हे चूकिचे आहे शेतकरयाला काय पाच दहा झाडे नाही लावायचे एक एकरातलया चंदणाला माति किति लागेल हा उपाय तूमचा चूकीचा आहे कसलेहि हिडिओ बनवुन शेतकरयाचि दिशाभूल करू नका
तुमचे प्रयत्न नक्कीच शेतकरयाना चांगले दिवस आणणार
तुमच बरोबर आहे साहेब परंतु ते सगळया शेतात करणे कस शक्य आहे। एक दोन झाडांसाठी ठीक आहे
सीमेंट concret tr kru shakto na
Kumpan karun ghya, tyaaa la current supply kara... normal vala
हत्याराने तार कट केल्यावर
Chand ache zalache kiti antravr lavache te sanga
Bhari Idea
महाराष्ट्रात किंवा सर्व भारतात जिथे पाणी कमी आहे जमीन हलकी आहे .......आश्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना हि चंदन शेती एक संजीवनी ठरु शकते पण सरकारला नोंदनीत आडचण/तोडताना अडचण निर्माण करुन शेतकऱ्यांना चांगले दिवस येवू देइचे नाहीत आसेच दिसत आहे...... आहो चंदन हे काय मनुष्याला घातक पदार्थ नाही ........जे घातक आहे त्याची विक्री चालू आहे ......आणि जे उपयुक्त आहे त्याच्यावर बंधन ......काय चाललय राव आपल्या देशात......
सर्व परवानगी मिळते what's app kara9503645229
चंदन लागवाडीच प्रशिक्षण मिळेल काय साहेब।।
लय भारी योजना !तिजोरीच गाडली तुम्ही !
धन्यवाद भाऊ
चंदन झाडाला होस्ट म्हणून तुती चालेल का?
Chandan lagwad kelynantar vikan kon ghenar ??
Demand ahe ka ?
Use.. solar fencing , Dog , CCTV camera , steel ( Tar) compound of 5 feet height near plant only
ऐक दोन झाडाला लावता येईल साहेब सगळ्या रानात काय करनार हो
बरोबर प्रश्न विचारला भावा
1acre mdhe kiti chandan lagwad hoil?
चंदनाच्या झाडाची रोपे कुठे मिळतील
हवा फार आहे
Aapanas kiti paise milale he saaga
🤦 this only work for small quantity of trees.. this is not possible to do in Acres land . Better to go for other options. Electric fencing
CCTV कॅमेरे लावले तर चालतील का
Ho
चदनाची मित्र झाडे चंदन झापासून किती अतंराव लावायची
तुमची चंदन संरक्षण योजना चांगली आहे
खुप छान माहीती चंदन zad कोणते लावावी माहिती दये सफेद चंदन की रक्त चंदन माहिती दये
Company la denyasathi kiti minimum trees asavet?
तुम्ही चंदनाच्या झाडाला दिलेलं संरक्षण भारी वाटलं.👌
Khup chaan
सर आमच्या गावांमध्ये पोलीस स्टेशन हद्दी मधलं आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट च्या हद्दीमध्ये असलेलं चंदनाचं झाड चोरून नेण्यात माझ्या शेतामध्ये दहा वर्षापासून चंदनाचे झाड आहे एक पण झाड चोर ठेवत नाही
Anna philya video madhe aapn kiti paise milale he sagital nahi
1no bhau
पुरलेलं चंदनाच झाड किती वर्षाच आहे?
सर , चंदनाची रोपे व होस्ट म्हणून वापरली जाणारी मिलीया डुबिया ही झाडे कुठे मिळतील.
लातूरला
चंदन झाडाला होस्ट म्हणून तुती चालेल का?
Kiti kg ahe he zad?
कंपन्यांच्या पत्ता मिळेल का
Munde pahune net vrti search kra sapdel
Shubhechha annna
Deepak bhau chandanan chya zada jawal saap rahtat he khare ahe ka
नाही
सर चंदन चोर फार कठीण आहे त्यानी पोलिस अधीक्षक यांच्या घराजवळ कापून नेला नेला आहे
Sir sagwan lagvd mahiti milel?
टाकतो भाऊ
Thanks
विक्री करण्यासाठी किती झाडे आवश्यक आहे
आपण विक्री केलेल्या झाडाचे किती रक्कमेचा चेक मीळाला ते कृपया सांगा. तसेच शेतात इतर ठिकाणी उगवलेली रोपे पुनर्रलागन करता येईल का ते कृपया सांगावे ही विनंती.
Khot ahe
Khup havaa ahe mhanun kahinch aiku yet nahi..
Video upload karaychya adhi swata chk karun upload karava hi vinanti..
वार्याचा आवाज खुपच येत आहे
तुती मध्ये चंदन लागवड करता येईल का?
तुती होस्ट म्हणून चालेल का चंदन ला.?
शक्य झाल्यास कडुनिंबाची झाडे लावा भाऊ
आपण जी माती झाडाला लावली आजू बाजूला तर झाडे आहेत एवढी माती कशी उपलब्ध होईल त्यासाठी मार्गदर्शन मिळावं रोपाची किंमत काय ती कुठे मिळतील
आपला नंबर मिळावा
सर घरी बसुन विडिओ बनवायचा ना आवाजच येत नाही हवा मुळे
छान
रक्त चंदन रोपे सोलापूर जवळ कुठे भेटतील?
भाऊ तय 8 कम्पनी ची नाव सांगा
Mala lavcheahe
1000 zade asatil tar kase karaych?
शेतात तळ्यातील गाळ टाकायचा
What's app kara purn माहिती मिळेल
किती वर्षात झाड विक्री ला येतोय
सर कोल्हापूर साईड ला चंदन शेती अनुकूल आहे का आमची तांबडी माती शेती आहे
सर तुम्ही केलेल्या चंदन लागवड चा व्हिडिओ दाखल करू शकाल का
What's app 9503645229
चंदन झाडाला होस्ट म्हणून तुती चालेल का?
P😊
Alarm system lava....
सर चंदन लावण्या अगोदर त्याची नोंदणी करावी लागति का ?
सर आपला नंबर भेटेल का
सात बारा वर नोंद करा
चंदन झाडाला होस्ट म्हणून तुती चालेल का?
सर चंदन झाडाची विक्रि कुठ आणि कशी होते भाव कोण ठरवतात.
तुम्हीं चागली माहीती दिलात पन चंदनाचा गाभा जास्त दिवस राहु शकत नाही
एक एकर लागवड केल्या वर मातिथे कशी लावायची .10.10 वर लागवड केली तर . माती कशी लावायची
9503645229call 15 वर्षाचा अनुभव आहे कंपनी ल
चंदन झाडाला होस्ट म्हणून तुती चालेल का?
Sir purna address dya mi jalna jillyatun ahe mala plot baghaycha
खुप खुप छान माहीती दिली त्याबद्दल आपले मनापासून आभारी आहोत धन्यवाद जी
नमस्कार दीपक भाऊ मला ही वाटते चंदनाची शेती करावी कशी
आमच्या रानात आहे पण गिरमिट लावलेले आहे मग कसे होणार
आमच्या शेतातील चंदनाचे झाड चोरुन नेले विहिरीवर ऊगवले होते
किती वर्षाचे होते
प्रत्येक गोष्टीवर उपाय आहे म्हणजे
सर आपण ज्यावेळी चंदन लागवड करतोय त्यावेळी जर चंदन लागवड परवाना व विक्री परवाना केला तर चालेल का
Parvana sathi kiti kharch ato saheb
एकरी किती उत्पन्न होत होते
सर मी कोल्हापूर येथील चंदगड तालुक्यात रहातो मग तिथं चंदन लागवड योग्य ठरेल ka पाऊस प्रमाण जास्त आहे
तुमच्या इथे रानात चंदन उगवलेले आहेत का? तुमच्या जवळपास भागात.
Nahi
हुशार आहे आमची २० ऐकर चंन्दन आहे काय सगळ्या झाडाला माती लावायला किती खर्च येईल सागां
9503645229
Kateri bamboo lava, shetachya bajune
💯
Hiii sir mla reshim seti karaychi ahe tar aaplyakade prashikshan milel ka plz sanga
भाऊ आपल्या
आपली शेती आपली प्रयोगशाळा या चॅनल वरति १०० व्हिडिओ त्याच विषयावर आहेत ते पण प्राक्टिकल सहित. वेळ मिळेल तेव्हा बघा
वेळ व पैशाची बचत होईल
Reshim seti kru nka
@@dnyaneshwargurav ka Ani mla tumcha mo no dya
Tumcha number dya mi call kro
@@dnyaneshwargurav 9511914292
तुमच्याकडे माती मिळेल का? मला 1 एकर चंदन लावायचे आहे.
हवा जास्त असल्यामुळे आवाज ऐकू येत नाही
1kg kitini jat
5hajar
Ashi kela tar mule tutun jatil
Pls tumcha no share kara
चंदना जवळ साप राहातात हे खरे आहे काय?
Barobar
Check ala ka
ऐक रोप कीमत कीती आहे
Sir Adhikmahitisathi apla mob. No. Bhetel ka
Hi
Saaheb..ya video madhe..air pressure jaast aslamule aaplaa avaaj kaahich samjat nahi ahe..plz parat ekda ha video clear pane banvaa
Kida lagnar
आमच्या कडे 7000 तयार झाडे आहेत तर कोणी घेणार असतील तर संपर्क करा
Call me 80077709098 or send your number
9552525195 Ganesh
9503645229what's app kara
Call me sir 09623152911
कुठे आहेत आणि कोणते चंदन आहे
Number pathva tumcha sir
विलास आण्णा आपल्याला भेटायला यायचे आहे.
👌👌👌👌👌👌👌👌👌👌
नंबर दया हो विलास आनाचा
मला पण चंदन शेती करायची आहे
मी तुम्हाला भेटायला येणार आहे सर
साहेब, आपला मोबाइल नंबर मिळाला तर बर होईल.
1kg kiti rupaye c ah
A grade - 9000 rs/kg
B grade - 5000-6000 rs/kg
C grade - 3000-3500 rs/kg
This is the rate of chandan...
@@mayurchavan2043 आपला नंबर
चंदनाच्या मुळांपासुन सगळ्यात चांगल्या दर्जाचे तेल मिळते. त्यापासुन चांगला भाव घ्या.
Bhau red sandalwood sathi buyer kuthe milel
दीपक भाऊ तुमचा नंबर द्या
छान माहिती सांगितली आपला फोन नंबर द्या दहिभाते
व्हिडिओ डिसक्रप्शन मध्ये टाकतो भाऊ
@@ApliShetiApliPrayogshala कृपया मोबाईल नंबर द्या Video मध्ये नाही दिसत आहे
सलाम दोघांना
भावा हे चूकिचे आहे शेतकरयाला काय पाच दहा झाडे नाही लावायचे एक एकरातलया चंदणाला माति किति लागेल हा उपाय तूमचा चूकीचा आहे कसलेहि हिडिओ बनवुन शेतकरयाचि दिशाभूल करू नका
Sir Vilas annancha number milel Kay
उपाय बरोबर वाटत नाही.
तुमचा नबर द्या
मार्गदर्शन द्या तुमचा मोबाईल नंबर द्या
9552826471
गणेश कदम नबरवमयते 8600162981
सर आपला नंबर द्या
मला पण चंदन शेती करायची आहे
मी तुम्हाला भेटायला येणार आहे सर
मला पण चंदन शेती करायची आहे
मी तुम्हाला भेटायला येणार आहे सर
मला पण चंदन शेती करायची आहे
मी तुम्हाला भेटायला येणार आहे सर