दहिभाते साहेब आपल्या बोलण्यावरून आपणास माहिती भरपूर आहे. भाषेवर कमांड आहे, राजकारणाशी संबंध आहे अस वाटतं. तुम्ही केलेली खटाटोप सामान्य माणूस कशी करणार. वन खात्याचे अधिकारी शेतात आणून काम करून घेणं हे सामान्य शेतकऱ्याचे काम आहे का ? शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्या साठी शासकीय पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे. हा लढा तुम्ही चालू ठेवावा. हा इतिहास तुमच्या नावावर नोंद राहील
फक्त 18000 रूपये क्विंटल भाव 180 रूपये किलोने गेला चंदन विकले । ते चंदन लावा म्हणणारे तर कोटीचा स्वप्न दाखवतात, 10000 रूपये किलो ने चंदन विकते म्हणणारे कुठे आहेत इथ तर 180 रूपये भाव मिळत आहे शेतकऱ्यांला 12-13 वर्ष मेहनत घेऊन
माझ्याकडे रकतचंदनाचे झाड आहे ९०टक्के खात्री आहे पण मला आणखी काही खात्रीशीर माहिती मिळाली तर बरे होईल पान, खोड, फुले किंवा फळे फोटो पाठवले तर बरे होईल मला ओळखता येईल
माहिती छान दिली तुम्ही पण याच्या अगोदर तुमचं बोलणं किंवा नियोजन कशा पद्धतीने करावा तुम्ही लोकांना सांगत होता , आणि तुमच्याच राणा मध्ये जर तुम्हाला गाभा आणि अधिकृत रक्कमेच्या अनुसार तुम्हाला तेवढी रक्कम भेटली नाही तर मग हे खूप अवघड आहे, तुम्हाला लाखो शेतकरी बघतात त्यामध्ये काही प्रेरित होतात आणि पाच ते दहा एकरवर 15 वर्षांसाठी इन्व्हेस्टमेंट करून बसतात आणि त्यानंतर जर तुमच्या एवढे उत्पन्न इतके कमी उत्पन्न निघत असेल तर काहीच उपयोग नाही त्याचा येत्या पन्नास रुपये ला एक अंडे आणि सर्व फसवाफसवी अशा पद्धतीने होणार किंवा झाले तूमच्या बाबतीत..
विलास भाऊ आपण एक whatsup group बनवलात तर खुप भारी काम होइल. या मध्ये फक्त चंदन शेती विषयक च चर्चा होइल.जो इतर विषयक काही message टाकेल त्याला बाहेर काढता येइल. मी already एका group मध्ये add ahe ज्यामध्ये फक्त शेवगाच्या विषयक post टाकली जाते.त problems solve होतात.
Konich nahi ghet chandan... Ghenari company asel tar company nav sangayla Kay harkat ahe tumhala shetkari sobot khot bolun swatach pot bharnyache dhande ahe he😢
शेठ आप्पा करी गप्पा ..... या मानसाच झाड तोडले नोंदवलं .आधी कोटीमध्ये बोलत होते आता परत लाखांवर आलायं ..... १० किलो गाभा म्हणत होते अवघे ३..४ किलो "क"दर्जा गाभा निघाला ..... मार्केटींग मात्र जोरात आहे .. आमच्या कडे रोपे मिळतील .. कृपया हाताबाहेरचा सल्ला देऊ नका उगाच बगालातील गोचड्या सोडु नका🙏
माझे 4 वर्षाचे 1500 झाडे आहेत, त्यात बांधावर जुने म्हणजे साधारण 10 ते 12 वर्षा पुर्वी चे 4 झाडे आहेत... ते तोडले तर चालतील, त्यासाठी मला पहिल काम कोणत कराव लागेल की जेणेकरून मला तोडणी व वाहतूक परवाना मिळेल.....
मला एक प्रश्न आहे तो असा की चंदन शेती करणे चांगले आहे परंतु , त्याचे चोरांपासून सौरक्षण कसे करायचे एक दोन झाडे असतील तर त्याला मातीचा भरावा लावू पण जर पूर्ण बाग असेल तर बागेचे सौरक्षण कसे करायचे....?
चंदनाचे रोप लावायचा आहे झाडे कुठे मिळतील कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का चंदनाची शेती करायची आहे झाड किती रुपया पर्यंत मिळेल किंवा रोप किती रुपये पर्यंत मिळेल आमच्याशी कॉन्टॅक्ट साधू ची टाका किंवा तुमचा व्हिडिओ मध्ये मोबाईल नंबर सांगा झाडे रोप किंवा बियाने चंदनाचे
माहिती थोडी अर्धवट वाटते. खर्च ,विक्री , नफा या विषयी याची माहिती हवी होती . तोडणी व वाहतुक परवाना याची माहिती नाही. महाराष्ट्रतील हा पहिला प्रयत्न आहे . त्यामुळे मनात प्रश्न निर्माण होतात.
@@Kishu735 किती किलो गाभा निघाला होता भाऊ एका झाडात. व्हिडिओ बनवनारा सरळ म्हणतोय 18000 क्विंटल ने चंदन विकले म्हणून. शेतकऱ्यांना कोटीचे स्वप्न दाखवुन रोडवर दणकन आपटूनेचा प्रकार आहे. शेतकऱ्यांना मार्केटीग कंपनीवाले आणि नर्सरीवाले लुटत आहेत आणि मुर्ख बनवत आहे
चंदनाचे झाडे लावु नका गुजरात मध्ये खूप प्रमाणात लागवड झाली आहे पुढच्या आठ दहा वर्षा नी दोन हजारा ला पण नाही जाणार एक झाड रोप विक्री हा व्यवसाय आहे फक्त
दहिभाते साहेब आपल्या बोलण्यावरून आपणास माहिती भरपूर आहे. भाषेवर कमांड आहे, राजकारणाशी संबंध आहे अस वाटतं. तुम्ही केलेली खटाटोप सामान्य माणूस कशी करणार. वन खात्याचे अधिकारी शेतात आणून
काम करून घेणं हे सामान्य शेतकऱ्याचे काम आहे का ? शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्या साठी शासकीय पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे. हा लढा तुम्ही चालू ठेवावा. हा इतिहास तुमच्या नावावर नोंद राहील
धन्यवाद भाऊ खूप दिवसापासून या व्हिडिओची वाट बगत होतो
याच रेप कोठे भेटले याला काय अगदी लागते
हरिओम सर आपला संपर्क नं कृपया सर्वासाठी शेअर करावा जेणेकरून काही अडचणी वा शंखा असल्यास त्यांचे निराकरण करणे शक्य होईल धन्यवाद.
Mee too
70 गुंठ्यांत चंदन लागवड करायची आहे त्यासाठी काय करावे
आपण किती झाडे तोडून त्याची विक्री केली ते सांगितले नाही साहेब
त्याचे वजन किती भरले ?
झाडांची संख्या किती?
झाड किती वर्षाचे होते?
फक्त एकच आहे
अतिशय छान । मार्गदर्शन पर विडिओ । आम्हाला याचा फायदा होईल ।
फक्त 18000 रूपये क्विंटल भाव 180 रूपये किलोने गेला चंदन विकले । ते चंदन लावा म्हणणारे तर कोटीचा स्वप्न दाखवतात, 10000 रूपये किलो ने चंदन विकते म्हणणारे कुठे आहेत इथ तर 180 रूपये भाव मिळत आहे शेतकऱ्यांला 12-13 वर्ष मेहनत घेऊन
यानंतर जेव्हा जेव्हा चंदन विकायचं असेल तेव्हा तेव्हा ही सगळी डोकेदुखी राहील की सुलभ होईल
तुमचे तिन्ही विडिओ पाहिले चंदनाचे, शेवटच्या विडिओ मध्ये खरच एक प्रश्न पडला की, एवढा संघर्ष करून जी किंमत मिळायला हवी होती ती खरंच मिळाली का?
नाही मिळाली राव
Thyna vidio nahi banavata yet
यांच्या नावात तरी दहीभात होता ,बाकीच्या कडे तेही नाही .... सहज नाहीये दिसत ..
अभिनंदन विलास अण्णा व दिपक भाऊ!!
खूप छान चंदन लागवड करणाऱ्या शेतक्यांना याचा उपयोग होईल
सर खूब छान काम करत आहे तुमम्हि
परवानगी काढण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात
दहिभाते कुटुंबीयांचे अभिनंदन. प्रयत्ने करिता चंदनाचे तेल ही गळे.ही म्हण आता या प्रमाणे म्हणावी लागेल.
Khup Abhar. Mi 700 Jhad Chandan 4 varsh a purvi lava le ahet jalna Partur yeto. viknyachi chinta hote pan video Pahuna Bare vatal. Dahibhatena abhinadan Amha shetkarya sathi yevadi ladai kelya badal
किती जाडीचा घेर असताना झाड कटींग ला येत, का 10/12 वर्षा नंतर कटींग करायचीच असते
please कळवा
Konich ghet nahi bhau 😢😢
GREAT LAI BHARI SIR JAI HO MAJHEKADE 3 AKAR CHANDAN FARM LATUR AAHE👍⚘🌷👌👌👏👏 JAI MAULI
विलासजी ,या झाडाजवळ साप असतात असं कळलं म्हणून मी चंदन लागवड रद्द केली.
माझ्याकडे रकतचंदनाचे झाड आहे ९०टक्के खात्री आहे पण मला आणखी काही खात्रीशीर माहिती मिळाली तर बरे होईल
पान, खोड, फुले किंवा फळे
फोटो पाठवले तर बरे होईल
मला ओळखता येईल
माहिती छान दिली तुम्ही पण याच्या अगोदर तुमचं बोलणं किंवा नियोजन कशा पद्धतीने करावा तुम्ही लोकांना सांगत होता , आणि तुमच्याच राणा मध्ये जर तुम्हाला गाभा आणि अधिकृत रक्कमेच्या अनुसार तुम्हाला तेवढी रक्कम भेटली नाही तर मग हे खूप अवघड आहे,
तुम्हाला लाखो शेतकरी बघतात त्यामध्ये काही प्रेरित होतात आणि पाच ते दहा एकरवर 15 वर्षांसाठी इन्व्हेस्टमेंट करून बसतात आणि त्यानंतर जर तुमच्या एवढे उत्पन्न इतके कमी उत्पन्न निघत असेल तर काहीच उपयोग नाही त्याचा येत्या पन्नास रुपये ला एक अंडे आणि सर्व फसवाफसवी अशा पद्धतीने होणार किंवा झाले तूमच्या बाबतीत..
चंदन व सीताफळ आलटून पालटून लावले आहे बागेला लावून चार वर्षे पूर्ण झाले आहे आत्तालिंबाची झाडे लावली तर चालेल का
एक एकर मधे पाच कोटीच उत्पादन होत अस मी युटूब वर ऐकल आहे ते कितपत योग्य आहे सर
एक एकर मध्ये साधारण दोन कोटीचे उत्पन्न मिळू शकते
@@abhijitapte7929तुम्ही करत आहे का
Bhau salut tumchya jidila mi khup divsapasun ya video chi vat pahat hoto.
खुपच सुंदर कार्य आन्ना
आमच्याकडे 1 15 वर्ष जुने चंदनाचे झाड आहे तर ते शासकीय पद्धतीने विकता येईल का
साहेब तुमचा मोबाईल नंबर द्या काही प्रश्न विचारायचे आहेत चंदन झाडं बद्दल, माझी 130 झाडे आहेत तर त्याची विक्री आणि पास याबद्दल माहिती हवी आहे
पांढरे चंदन व लाल चंदन दोन्ही चे आजचे बाजारभाव काय?व खरेदीदार कोण आहेत याबद्दल माहिती द्यावी फोन नंबर द्यावा
विलास भाऊ आपण एक whatsup group बनवलात तर खुप भारी काम होइल. या मध्ये फक्त चंदन शेती विषयक च चर्चा होइल.जो इतर विषयक काही message टाकेल त्याला बाहेर काढता येइल. मी already एका group मध्ये add ahe ज्यामध्ये फक्त शेवगाच्या विषयक post टाकली जाते.त problems solve होतात.
ापला मो.नं. पाठवा.
@@kruahnakamalchandanropvati6355 9820345752
Maja pn ghya sir 7208376143
Maza pn no. Add kra sir. @7038884061
7420839201
चंदनाच्या झाडासाठी सर्वोत्कृष्ट होस्ट प्लांट म्हणून कोणत्या झाडाची निवड करावी
चंदन झाडाचा गाभा कशा प्रकारे असतो त्यावर एक video बनवावा 🙏🙏
Sir ek vicharne ahe ki chandan chya lakdala kid lagte ka ?
लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान
Chandachi zade me khuthun gheu shakto aani tyachi lagvad kashi karavi yachi mahiti mahiti kuthun milu dhakte.
वृक्ष तोड केले पण त्याठिकाणी नविन झाडे लावली का....
मला वाटते योग्य किमंत मिळाले नाही.....यामध्ये गाभा होता की नाही....
Sir chandankanya yognet zade lawli tar ti kaydedhir hote ka
Sir kahi zhadana gabha lagt nahi tyach karn tyamadhe nar madi as Kay aheka
सर सफेद चंदना ला होस्ट म्हनुन रक्त चंदन चाल ते का
भाऊ तुमच्या नंबर मिळाला तर खूप छान होईल कारण सर्व शेतकऱ्यांना तुमच्या सोबत बोलणं होणे गरजेचे आहे कृपया करून तुमच्या नंबर सेंड करा
आता चंदन तोडायला वनविभागाची परवानगी लागणार नाही,अशी बातमी वाचली. भाऊ हे खरे आहे काय ?
लागत
Khupcha chhan
किती वर्षाचे झाड होते, सर.🙏
42700. रू किति झाडाचे मिळाले क्रपया please reply back 🙏
किती वर्ष चे झाड होते sir
Bhau chandanachi bajarpeth kuthe ahe aani maharastra kuthe te vikata yenar ahe ..
सर ह्या झाडाची लागवड कोणत्या महिन्यात करावी कृपया सांगावे
Jalna madhe kuthe aahe tumche gao
He shati karaila permission kuthun ghaiche asti
Sir he chandana che jhad kiti varsha che hote????
Khup khup chan dhannyawad
Mi nagpur cha javar rahato mala lagvad karachi aahe aapli help midu sakte ka
@@yuvrajramteke369 9632984744
Konich nahi ghet chandan... Ghenari company asel tar company nav sangayla Kay harkat ahe tumhala shetkari sobot khot bolun swatach pot bharnyache dhande ahe he😢
आमच्या वाड्यात एक चंदनाची झाड आहे
ते विकायचे असेल तर काय करावे लागेल
Contact no dya
रक्त चंदन लावावे की श्वेत चंदन
Bhau आपला नबर मिळेल आपली शेती आपली प्रयोग शाळा. यांचा नंबर दया
आम्हाला झाडे हवेत कसे घेता येईल?
चंदन झाडाचा गाभा पण विकला का...
अभिनंदन सर
Chandan konich ghet nahi.. ak tari company ch nav sanga je chandan ghete😢😢
चोरी ची भीती नव्हती का झाडांना . कशे संरक्षण केले या बद्दल ही मार्गदर्शन करा .
एकरी किती रुपये मिळतात
सीताफळ मध्ये याची लागवड होऊ शकते का
चंदनाला तुम्ही जितके होस्टिंग कराल तितके चंदन चांगले येते
@@abhijitapte7929 tumacha number milel ka
लाल चंदन विकणे आहे व घेणारी कंपनी असेल तर रिप्लाय करा. तोडणी परवाना आहे.
शेठ आप्पा करी गप्पा ..... या मानसाच झाड तोडले नोंदवलं .आधी कोटीमध्ये बोलत होते आता परत लाखांवर आलायं ..... १० किलो गाभा म्हणत होते अवघे ३..४ किलो "क"दर्जा गाभा निघाला ..... मार्केटींग मात्र जोरात आहे .. आमच्या कडे रोपे मिळतील .. कृपया हाताबाहेरचा सल्ला देऊ नका उगाच बगालातील गोचड्या सोडु नका🙏
18000 प्रती किंटल विकल्या गेले ..
म्हणजी 180 रुपये किलो ...
😂
चांगला च घोडा लावत्यात
Mi ganpat jadhav girvi Phaltan Satara chandan lagvadisathi echuk ahe
उद्या ह्या उद्योगाचा कडकनाथ कोंबडी,ससे पालन,ईमु पालन होवू नये म्हणजे मिळवलं!
आण्णा खूप खूप आभार
जर सामान्य माणसाला चंदन लाकूड हवं असेल तर नंबर पाठवा किंवा ठिकाण सांगा।।
कुपया सांगा ..यांत शेतकऱ्याचं पण फायदा आणि लोकांचा ही!!
भाऊ तुमचा मोबाईल नो. देता का मला काही प्रश्न विचारयचे होते . मला त्याचे ans भेटले तर मला त्याचा फायदाच होईल .
एक शेतकरी
माझे 4 वर्षाचे 1500 झाडे आहेत, त्यात बांधावर जुने म्हणजे साधारण 10 ते 12 वर्षा पुर्वी चे 4 झाडे आहेत... ते तोडले तर चालतील, त्यासाठी मला पहिल काम कोणत कराव लागेल की जेणेकरून मला तोडणी व वाहतूक परवाना मिळेल.....
मला चंदनाचे झाडाची लागवड करायची आहे राेपे कुट मिळतील
@@shivajiwaghmode5505 ऑडर द्यावी लागते 9284113550
Tya 4 zhada che pics send Kara mala ya no. Var 7620095662 ti market yogya zala ki sagte...koni hi mala Chandan vikayla contact karu shakta
@@pawantarate1068 मला चंदनाची राेपे पाहीजेत कुटे मिळतील
@@vpatil5940 hiii
मला एक प्रश्न आहे तो असा की चंदन शेती करणे चांगले आहे परंतु , त्याचे चोरांपासून सौरक्षण कसे करायचे एक दोन झाडे असतील तर त्याला मातीचा भरावा लावू पण जर पूर्ण बाग असेल तर बागेचे सौरक्षण कसे करायचे....?
th-cam.com/video/RS6lqvEWUp4/w-d-xo.html
चंदनाचे रोप लावायचा आहे झाडे कुठे मिळतील कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का चंदनाची शेती करायची आहे झाड किती रुपया पर्यंत मिळेल किंवा रोप किती रुपये पर्यंत मिळेल आमच्याशी कॉन्टॅक्ट साधू ची टाका किंवा तुमचा व्हिडिओ मध्ये मोबाईल नंबर सांगा झाडे रोप किंवा बियाने चंदनाचे
Chandanachi zade chori hotatat Bhau yala insurance company dete ka
साहेब चंदन पिकांवर रोगांचे प्रमाण कसे आहे तसेच याचे सौरक्षण उपाययोजना काय आहेत
चंदनचे रोप कुठे मिळेल
भाऊ आमच्या बेतात विक्री काय करावे लागेल
जो दर सांगीतला जातो तो मिळाला नाही.
Good option for the farmers
Congratulations sir aamchya yite bandhavr 3 zad aahet tri krupya mala he sujjest kara ki tyachi nondni kashi n kute karaychi
Tehsildaar office me jaake dekhko bhai.
Shayad waha hoti hai..
किती वर्षांच झाड होत ते...
रक्ती चंदन बी रोपे कोठे मिळतील
परवानगी करीता वनविभागात चकरा माराव्या तर नाही ना लागणार दहीभाते साहेब
Kup Chan.
मला चंदनाची झाडे विकायची आहेत ती गोव्याला आहेत साधारण 500ते600 झाडे आहेत,कोण विकत घेत ते कळेल का?
ho ghetat ki
चंदनाची रोपे कुठे मीळतील माहिती द्यावी
ऑडर दिल्या वर मिळेल 9284113550
Sir rate kiti ahe eka kalmachi
Aapala number melala tar khup changale hoil mala chandan lakud have aihee
zadachi life Kay ahe kithi warsh
माहिती थोडी अर्धवट वाटते. खर्च ,विक्री , नफा या विषयी याची माहिती हवी होती . तोडणी व वाहतुक परवाना याची माहिती नाही. महाराष्ट्रतील हा पहिला प्रयत्न आहे . त्यामुळे मनात प्रश्न निर्माण होतात.
50 हजारा साठी एवढी तडफड करण्या पेक्षा आंबा काजू बरा😂👍🙏🙏🙏
भावा, ह्यातन गाभा काढून विकला आहे 8500 भाव. ही लाकड 25000 रू क्विंटल आहेत म्हणतोय ना.
@@Kishu735 किती किलो
गाभा निघाला होता भाऊ एका झाडात. व्हिडिओ बनवनारा सरळ म्हणतोय 18000 क्विंटल ने चंदन विकले म्हणून. शेतकऱ्यांना कोटीचे स्वप्न दाखवुन रोडवर दणकन आपटूनेचा प्रकार आहे. शेतकऱ्यांना मार्केटीग कंपनीवाले आणि नर्सरीवाले लुटत आहेत आणि मुर्ख बनवत आहे
साहेब मोबाइल नंबर भेटला तर छान होईल
28/01/2016 la arj. .....ani 19 la parvangi😂😂😂
एका चंदनाच्या झाडात किती गाभा असतो
एका चंदनाला साधारण 10 ते 12 किलोचा गाभा असतो
रीतसर प्रवणाने कse या बादल सागवे प्रक्रिया केली. तसेच कोनाकादुन
चंदन खरेदीदार ची नावे टाका
Chandan lagwad thik ahe pn tyachi vikri karnyasathi sarkar kadun tumhala khup traas zala.
Apalya maharashtra shasan khup traas dete .
Bhau Vilasrao DahibhateYancha Addresses Mobile phone number send kara pl me Vijay Thakre Wardha 9422950726
त्रास देणे यालाच शासन म्हणायचे.
Thanks
Very good
Sir mla chandan lagvd karychi
ग्रेट
दहीभाते सरांचा नंबर द्या
Supper
Mi chandan lagvdi sathi echuk ahe
Kokanat sangmeshwar madhe Red sandalwood jhad aahe...20ft. Gher aahe...80 varsh june jhad aahe...3crore kimmat aahe...
th-cam.com/video/546SLYCHrrY/w-d-xo.html
चंदनाचे झाडे लावु नका गुजरात मध्ये खूप प्रमाणात लागवड झाली आहे पुढच्या आठ दहा वर्षा नी दोन हजारा ला पण नाही जाणार एक झाड रोप विक्री हा व्यवसाय आहे फक्त
प्रत्येकाला माहित आहे शेतकरी कुठे ना कुठ फस्तो