भावा सुंदर माहिती तूम्ही दिलीत खास करून तुमच्या विडिओ पहाताना काय तरी नवीन शिकायला मिळतं हे विशेष अशाच विडिओ बनवून आपल्या बळीराजाला स्वयंसिद्ध बनवा धन्यवाद भावा मी तुमच्या सगळ्या विडिओ बघतो आणि बघत राहील
सर व्हिडिओ खूप छान आहे असतात तुमचे आम्हाला फार आवडतात,, एक विनंती आहे बैलगाडी शर्यती शर्यतीची बैल यांच्यावर ,,एक व्हिडिओ बनवा, पाहायला नक्कीच आवडेल,,, महाराष्ट्रातील नामांकित बैल आहेत शर्यतीचे पाळणारे,,, व्हिडिओ सांगली जिल्ह्यातील व्हिडीओ बनवा सर
या पवित्र गावात एक काळा गांधी राहतो जो देशाचे भाग्य बदलतो ,ज्यांनी पाणी जिरवन देशाला शिकवले ,गरिबांना श्रीमंतीचा मार्ग दाखवला, ज्यांनी दिल्ली चे तख्त हदरवले, आणि ज्यांनी देशाला सर्वतो म माहिती अधिकार दिला
Hi सर मी आज तुमचा जोश tolk वरचा गेल्या वर्षीच्या विडिओ पहिला तुम्ही youtube चालू करावे असे मार्गदर्शन केले खूप मस्त केले आहे सर मी पण चॅनेल चालू करायचा विचार करत आहे तर तुम्ही कधी मार्गदर्शन करू शकता का प्लझ रिप्लाय द्या
Bhau mi aapla चॅनल वर चे व्हिडिओ बघत असतो तर चंदन लागवड साठी त्याचं रोपटे , त्याचं मार्केटिंग कशी करायची तसेच सरकारी परमिशन/लायसेन्स कसे करावे यावर व्हिडिओ बनवा plz plz
समजा पूर्ण शेतात न लावता शेताच्या अजू बाजूला चंदन झाड लावण्यासाठी gov. Permission देऊ शकते का? सागाच्या झाड लवण्याविषयी आपल्याकडे काही माहिती आहे का ? त्यासाठी gov. permission कुठे घ्यावी लागेल
Gov. Permission घ्यावी लागेल नाहीतर कायदेशीर कार्यवाही होईल शिवाय माळावर लावणे जरा अवघड आहे झाड लहान आहे तोपर्यंत काही नाही पण मोठं झाल्यावर प्रॉब्लेम येऊ शकतो कीव्हा झाड जळू शकते. चंदन च झाड पूर्णपणे तयार झाल्यावर खाली 2-3 फूट खोलपर्यंत जाते.
श्री. डॉ. दिगंबर मोकाट सर (पुणे विद्यापीठ) यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी महा मंडळ पुणे अंतर्गत २७ एकर मिश्र पीक पद्धतीने वन झाडे, फळझाडे, फुलझाडे, तसेच औषधी व सुगंधी वनस्पती सफेद चंदन लागवड व श्री. दत्त दिगंबर स्पेशल चंदन 🌱🌱रोपवाटिका🌱🌱 व मे. सोहम प्लांटेशन अँड ॲग्री टेक्निक फर्म स्थापन केली आहे आमच्याकडे सफेद चंदनाची रोपे तसेच चंदना साठी लागणारे सर्व प्रकारचे होस्ट फळझाडे, वनझाडे, फुलझाडे, लागवडीसाठी उपलब्ध आहेत तसेच हिरवळीचे सेंद्रिय खतासाठी लागणारे तागाचे बी उपलब्ध आहे. पत्ता: हॉटेल महिंद्रा, नारायण गव्हाण, नगर पुणे रोड. फोन नंबर: 9673421412 02488/211257

खूप छान माहिती
आणि आवश्यक त्या सर्व प्रशनांची उत्तरे मिळाली
भावा सुंदर माहिती तूम्ही दिलीत खास करून तुमच्या विडिओ पहाताना काय तरी नवीन शिकायला मिळतं हे विशेष अशाच विडिओ बनवून आपल्या बळीराजाला स्वयंसिद्ध बनवा
धन्यवाद भावा मी तुमच्या सगळ्या विडिओ बघतो आणि बघत राहील
जबरदस्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सुंदर छान 👌🏻👌🏻
सुंदर महाराज खूप छान माहिती दिली शेतकऱयांना नक्की उपयोग होईल.
सर व्हिडिओ खूप छान आहे असतात तुमचे आम्हाला फार आवडतात,, एक विनंती आहे बैलगाडी शर्यती शर्यतीची बैल यांच्यावर ,,एक व्हिडिओ बनवा, पाहायला नक्कीच आवडेल,,, महाराष्ट्रातील नामांकित बैल आहेत शर्यतीचे पाळणारे,,, व्हिडिओ सांगली जिल्ह्यातील व्हिडीओ बनवा सर
Nice information. Thank you for all your efforts.
Eeevvvvvvvvvvvhiioo9kk
Was
@@anuradhapatil6430 7
🥰 एकदम भारी 🥰 भाऊ 🙏
खूप छान👌👌
Mast sir
खूप मस्त दादा ✌️✌️👌
ज्याला खरंच चंदनाची लागवड करायची असेल तर नितीन पटेल यांचे व्हिडीओ व मार्गदर्शन घ्या
चंदन लावायचे योग्य अंतर १२ बाय १५ आहे
Ho.
Khup chan mahiti thank u
Good news, I think about that. Ok
Khup chan video aahe sir
या पवित्र गावात एक काळा गांधी राहतो जो देशाचे भाग्य बदलतो ,ज्यांनी पाणी जिरवन देशाला शिकवले ,गरिबांना श्रीमंतीचा मार्ग दाखवला, ज्यांनी दिल्ली चे तख्त हदरवले,
आणि ज्यांनी देशाला सर्वतो म माहिती अधिकार दिला
देशाची वाट लावली त्याने..... गुडघ्यात मेंदू
Very nice video
Thank you for information..💐
जबरदस्त माहिती दिली सर
Hi सर मी आज तुमचा जोश tolk वरचा गेल्या वर्षीच्या विडिओ पहिला तुम्ही youtube चालू करावे असे मार्गदर्शन केले खूप मस्त केले आहे सर मी पण चॅनेल चालू करायचा विचार करत आहे तर तुम्ही कधी मार्गदर्शन करू शकता का प्लझ रिप्लाय द्या
Superb bhau
सुंदर
Good गाईड proper kala
Thank you for information
Jabardast
Very nice work
छान
Thanku sandeyge 🙏
Good job
धन्यवाद दादा......।
Limbachya jhadache (lemon tree) antarpic gheu shakato Ka?
Nice bro
very nice
ranjitsinha disale gurjincha intrvew aaplya chnel vr pahayla aavdel sandy bhau
Nakki ... Lavkarach
788
Location Pimpalner ka nahi
Ralegaon siddhi ka
Je ki he thikan Pimpalner madhe aahe.
Pls give latest video as this is old
मी मुळे शेषेराव रामभाऊ आंबाजोगाई मी देखील एक एकर चंदन शेती केलेली आहे सर तुमचा द्या सर
Khup Sundar 👍
👌👌👌👌
द्राक्ष पीक मध्ये चंदन लावू शकतो का
👌👌👌👌👌👌
चिंच झाडा संदर्भ बददल माहिती भेटेल की🙏
Bhau mi aapla चॅनल वर चे व्हिडिओ बघत असतो तर चंदन लागवड साठी त्याचं रोपटे , त्याचं मार्केटिंग कशी करायची तसेच सरकारी परमिशन/लायसेन्स कसे करावे यावर व्हिडिओ बनवा plz plz
श्री गुरुदेव दत्त
श्री दत्त दिगंबर
Orange 🍊 hot lavata yete ka
Amcha kad bandha var nighaleli chandan zada hi chorun netat😥
Maza Chandan barober Turi plant hota. Turi mela. Aata papai aahe kundit. Sagde pan Chandanche pudle. Chandan jagel ka?
लागवडी चा.
Nice
#DhanyaTeNewzealand
Give me..Your contact ..some imp work
To tevdha nhi😂😂😂
No contact no.😂😂😂
चंदण लागवड करणे हे गैरकानुनी आहे अस म्हणतात हे खर आहे का ?
Nahi. Tumhi Lavu shakatat. Plantaion nantar Tumhala 7/12 var nonda karavi lagate
Snake problem asato he khare ahe ka?
Nahi.. Aafva ahe
चंदन पाढरे आहे का sir
MARVELOUS, EXCELLENT
Rakt chandan chi sheti ka keli nahi?? Any reason
Rakt chandan sati 25 te30 varsha lagtat. Ani Market Sahajasahaji available nahi hot
ते काय सागत आहे ते ऐकायाना मधेच परशन कस्याला विचारतात
Sir, chandan powder cha price 250rs -50gmsathi
मी पण चंदनाची 2017 ला 220 व यावर्षी 300 झाडांची लागवड केलेली आहे
No dya tumcha
@@ankushbaad7048 9960403486
Sir sagla kharch kiti
Sir ek kg heartwood ki price kitni hai?
Mahashtra govt kitne me kharidti hai?
@@nizamoddinmalak 6000 to 15000
समजा पूर्ण शेतात न लावता शेताच्या अजू बाजूला चंदन झाड लावण्यासाठी gov. Permission देऊ शकते का? सागाच्या झाड लवण्याविषयी आपल्याकडे काही माहिती आहे का ? त्यासाठी gov. permission कुठे घ्यावी लागेल
Zad lavnyasati Tumhala permission gyavi lagat nahi. Farm chya Boundary vartihi Tumhi 12*12 var chandan plantation karu shakata. plantation karte veli chandan pasun 2ft var suru ani 6ft kaduneem lava
रक्त चंदन लागवड केली आहे का?
Ata saglay chandan lagvd krt ahy tya mulay ajun 10 - 15 years nantr tycha rate kami hoel ..
2 kg,😂😂
Chandan pikat vad zali tr india echonomi khup sudharel
Ok
Chandan मार्केट kuth आहे sangave
Mala pan training gychi hoti nakki kuthe ahe he gav
दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसत
माळावर चंदनाची झाडे लावली तर चालतील. काय
Ho nakkich fkt khali 2 feet mati asne avashyak aahe
हो
Gov. Permission घ्यावी लागेल नाहीतर कायदेशीर कार्यवाही होईल शिवाय माळावर लावणे जरा अवघड आहे झाड लहान आहे तोपर्यंत काही नाही पण मोठं झाल्यावर प्रॉब्लेम येऊ शकतो कीव्हा झाड जळू शकते. चंदन च झाड पूर्णपणे तयार झाल्यावर खाली 2-3 फूट खोलपर्यंत जाते.
Ho
चंदन एका रोपांची किंमत साधारण किंमत काय असते.
30 te 50
@@pravinchafle347 sir plants kute miltil kalava sir
लावण्या जोगे योग्य रोपे 30 रुपये ते 60 रुपये
खर्च किती येतो येकरी....
Aata Kay paristiti aahe
Sir, chandan barobar perjivi aslyane kuthle plant lavle aani kiti distance ni lavle?
Chandan pasun starting la 2ft ani 6ft distance ne host plan lavale pahije
मोसंबी मध्ये लावू शेकतो का सर आपण
Fakt mosambi Asel tar nahi..2,3 year Nantar chandan mosambi la Marun takel.
श्री. डॉ. दिगंबर मोकाट सर (पुणे विद्यापीठ) यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी महा मंडळ पुणे अंतर्गत २७ एकर मिश्र पीक पद्धतीने वन झाडे, फळझाडे, फुलझाडे, तसेच औषधी व सुगंधी वनस्पती सफेद चंदन लागवड
व
श्री. दत्त दिगंबर स्पेशल चंदन 🌱🌱रोपवाटिका🌱🌱
व
मे. सोहम प्लांटेशन अँड ॲग्री टेक्निक फर्म स्थापन केली आहे
आमच्याकडे सफेद चंदनाची रोपे तसेच चंदना साठी लागणारे सर्व प्रकारचे होस्ट फळझाडे, वनझाडे, फुलझाडे, लागवडीसाठी उपलब्ध आहेत तसेच हिरवळीचे सेंद्रिय
खतासाठी लागणारे तागाचे बी उपलब्ध आहे.
पत्ता: हॉटेल महिंद्रा, नारायण गव्हाण, नगर पुणे रोड.
फोन नंबर: 9673421412
02488/211257
Seed milel ka 3 kg pahije
7 acer मधे किती झाडी लागतील व खर्च किती येईल
Tumhi Kiti distance varti lavta ahat Tyavar depend ahe
Chandan बी कोण घेत नाही ते विकत नाही
buyer आहे का
चंदन कलम किंमत सांगत nahi tumhi
शेत करी नवीन प्रयोग केले पहीजे
Nmskar all teem members. Send k. S. A
27 एकर शेती असल्यावर करोडपती व्हायला वेळ लागत नाही...
मग ते चंदन असो वा इतर कोणतेही पीक ..
एक एकर शेती असताना करोडपती झालेल्यांचे व्हिडिओ बनवा...
Te shakyach nahi
राजेंद्रजी तुमचा पत्ता द्या.
श्री. डॉ. दिगंबर मोकाट सर (पुणे विद्यापीठ) यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी महा मंडळ पुणे अंतर्गत २७ एकर मिश्र पीक पद्धतीने वन झाडे, फळझाडे, फुलझाडे, तसेच औषधी व सुगंधी वनस्पती सफेद चंदन लागवड
व
श्री. दत्त दिगंबर स्पेशल चंदन 🌱🌱रोपवाटिका🌱🌱
व
मे. सोहम प्लांटेशन अँड ॲग्री टेक्निक फर्म स्थापन केली आहे
आमच्याकडे सफेद चंदनाची रोपे तसेच चंदना साठी लागणारे सर्व प्रकारचे होस्ट फळझाडे, वनझाडे, फुलझाडे, लागवडीसाठी उपलब्ध आहेत तसेच हिरवळीचे सेंद्रिय
खतासाठी लागणारे तागाचे बी उपलब्ध आहे.
पत्ता: हॉटेल महिंद्रा, नारायण गव्हाण, नगर पुणे रोड.
फोन नंबर: 9673421412
02488/211257
Sir chandan don prakarche asate he kutali van ahes
White sandalwood
I think now there no permission required
Original rope kuthe bhetatil
Latur la ani kolhapur la Nursery ahet
डोंगर लेव्हल केला म्हणजे तोडला ?😠
ha mag kay? Shetkaryla jagnyasathi dusra kay ahe
Gappp Ree Tuu
दादासाहेब नंबर पाहिजे होता
9673421412 chandan sheti
Hii
सर तुमचा नंबर पाहिजे
मला एक किलो बि पाहिजे,
दादा सा हे ब फोन मिळेल का
Yancha mobail no milel ka
सरनंबर दया
7709561526 sahil gadekar
@@sahilgadekar6151 चंदन मध्ये शेवगा त्यामध्ये लावला तर चालतोय का दादा
Plz call recive kara
अनुदान किती मिळते
9 हजार रूपये किलो एका एकरात 430 झाडे एका झाडात 15 ते 16 किलो
Contact no dya....farmer cha
😭😭😭shetat lavaych asel tr 1-2 kivva 5-6 nka lau
Jast lva aani surakshit theva
Chori jate ho 😝
Mobail no dya